Hadgaon
अर्धापूर (जिल्‍हा नांदेड) : तालुक्यातील केळीने देशासह विदेशातही डंका लावला असून सध्याच्या अशांत व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दोन कंटेनर इराणला पाठविण्यात आले. यंदाच्या हंगामातील पहिल्यांदाच दोन कन्टेनर पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले....
नांदेड : शासन निर्देशानुसार शाळा सुरू करण्याची पूर्व तयारीचा शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी मंगळवारी (ता. २२) आढावा घेतला. शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीमध्ये सभापती श्री. बेळगे यांनी आधिक पटसंख्येच्या शाळा सुरू करण्याची घाई करता येणार नाही,...
हदगाव, (जि. नांदेड) ः राष्ट्रीय महामार्गाची कामे अनेक दिवसांपासून प्रलंबित असून परिणामी मोठमोठे अपघात होत आहेत. त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. असे असतानाही या महामार्गाची प्रलंबीत कामे सुरू होत असताना दिसत नाहीत. त्यामुळे महामार्गाची कामे...
घोगरी, (ता. हदगाव, जि. नांदेड) ः या वर्षी मृगनक्षत्रात पाऊस बऱ्यापैकी होण्याने या भागातील पेरण्या अगदी वेळेवर झाल्या आहेत. लागवड केलेल्या कापसाची उगवणक्षमता चांगली झाली असल्याने वखरणी, निंदणी, खुरपणीला वेग आल्याचे चित्र आहे. घोगरी (ता. हदगाव) येथील...
बिलोली (जिल्हा नांदेड) : दुर्मिळ जातीच्या दोन खवल्या मांजराची तस्करी करतांना वन विभागाच्या पथकाने सात आरोपींना रंगेहात पकडले. त्यांच्यावर वन्यजीव अधिनियम कायद्यानुसार गुन्हा नोंदविला जाणार असल्याची माहिती देगलूर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एल.जी....
नांदेड - मालेगाव रस्त्यावरील एका कॉम्प्लेक्समध्ये विनापरवाना बेकायदेशीररीत्या दोन लाख ७९ हजार २३४ रुपयांचा गुटखा चोरटी विक्री करण्याच्या हेतूने बाळगलेला आढळून आला. याबाबत अन्न व औषधी प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रवीण काळे यांनी या बाबत भाग्यनगर...
नांदेड : गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या उपसा करून ठेवलेल्या वाळूसाठ्यासंदर्भात प्रशासनास माहिती दिल्याच्या संशयावरुन वाळू माफियांनी दोघावर प्राणघातक हल्ला केला. हा प्रकार ब्राम्हणवाडा (ता. नांदेड) येथे ता. १७ जूनच्या सायंकाळी घडला. उपचारानंतर या...
नांदेड : दाखल गुन्ह्यात व तपासात मदत करतो असे म्हणून लाच मागणाऱ्या सहाय्यक पोलिस उपनिरिक्षकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून इस्लापूर पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. १८) गुन्हा दाखल करण्यात आला.  इस्लापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला आष्टी (ता....
तामसा, (ता.हदगाव, जि. नांदेड) ः तामसा भागातील अनेक गावांच्या शेतशिवारात शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन बियाणे उगवत नसल्याचे अनेक प्रकार उघड होत असून शेतकऱ्यांनी उगवण क्षमता नसणाऱ्या सोयाबीन बियाणांच्या शेतात दुबार पेरणीसाठी नांगर फिरवण्यास सुरवात...
नांदेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बाभूळगाव (ता. कंधार) शिवारात बुधवारी (ता. १७) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.  कंधार तालुक्यातील बाभूळगाव येथील शेतकरी...
नांदेड : कर्नाटक राज्यातील बिदर कारागृहातुन पसार झालेले कुख्यात तिन गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात सोमवारी (ता. १५) देगलूर परिसरात अडकले. हे दोन्ही आरोपी २३ माली गुन्ह्यातील गुन्हेगार असून आणखी त्यांनी पाच गुन्ह्यांची कबुली दिली आहे....
नांदेड : जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला. यात दोन महिला व दोन पुरूषांचा समावेश आहे. दोघांचा विद्यूत शॉक लागून तर एका महिलेने गळफास घेउन आत्महत्या केली तर एकीच्या अंगाव वीज पडली. या प्रकरणांची नोंद किनवट, माळकोळी, कंधार आणि...
नांदेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने ऐन पेरणीत वीष पीऊन आत्महत्या केली. ही घटना आडगाव (ता. लोहा) येथे शुक्रवारी (ता. १२) सकाळी सातच्या सुमारास घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती. आडगाव (ता. लोहा) येथील शेतकरी...
नांदेड : महावितरणच्या कोवीड-१९ च्या पार्श्वभूमीवर पावसाळापुर्व देखभाल दुरूस्तीची कामे सर्वत्र अंतीम टप्प्यात सुरू आहेत. याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून एखाद्या गावात देखभाल दुरूस्तीची सर्व कामे एकाच दिवशी पुर्ण व्हावीत या हेतूने नांदेड परिमंडळाच्या...
हदगाव, (जि. नांदेड) ः हदगाव शहरातील दुकाने सध्या दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत होती. परंतु, आमदार माधव पाटील जवळगावकर यांनी उपविभागीय अधिकारी महेश वडदकर व तहसीलदार जिवराज डापकर यांच्याशी चर्चा करून नगरपालिकेला व प्रशासनाला सूचना केल्यामुळे...
नांदेड : लॉकडाउनमध्ये हातचे काम गेल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. या आर्थीक संकटातून कसे सावरावे या विवंचनेत सापडलेल्या एका ३९ वर्षीय व्यक्तीने खचुन आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सांगवी परिसरातील अंबानगरमध्ये बुधवारी (ता...
नांदेड : कोरोनामुळे एसटी महामंडळाला चांगलाच फटका बसला आहे. परंतु, या तोट्यातून सावरण्यासाठी एसटी महामंडळाची धडपड सुरु असून, जिल्ह्यांतर्गत सुरु असलेल्या बसेसला बारा दिवसाच्या कालावधीत ११ रुपये ९९ पैसे प्रति किलोमीटर याप्रमाणे लाखो रुपयाचे उत्पन्न...
नांदेड : जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी अगोदरच दुष्काळाच्या सावटाखाली आहे. लहरी निसर्ग ऐन केळी काढणीच्या वेळी आपले अंग दाखवितो. कधी वादळी वारे, तर कधी गारपीट या निसर्गाचा सामना करत शेतकरी मोठ्या हिम्मतीने आपल्या शेतात मिळेल त्या पिकातून उत्पन्न...
  नांदेड : क्वारंटाईन करण्यात आलेल्या कामगारांची आरोग्य तपासणी करण्यासाठी गेलेल्या अंगणवाडी सेविकांना धमकावत त्यांच्या हातचे दप्तर फेकून देऊन शासकिय कामात अडथळा निर्माण केला. एवढेच नाही तर ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना...
निवघा बाजार, (ता.हदगाव, जि. नांदेड) ः येथील गरीब कुटुंबातील वडिलांचे छत्र हरवलेल्या सपना भांडवलेच्या लग्नासाठी सोशल मीडियातून केलेल्या आवाहानाला प्रतिसाद देत अनेक दात्यांनी लग्नासाठी मदत केल्यामुळे येत्या दोन जून रोजी सपनाच्या लग्नाला बहार येणार आहे...
तामसा, (ता.हदगाव, जि. नांदेड) : पहाटेपासून बायको घरी नसल्यामुळे नवऱ्याने पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार केली आणि हरवलेली बायको दुपारी घरीच बेशुद्धावस्थेत आढळून आल्याची घटना तामसा येथे बुधवारी (ता. २७) घडली आहे. या अकल्पनीय व चर्वितचर्वण प्रकारच्या...
घोगरी, (ता.हदगाव, जि. नांदेड) ः शेती असूनही नसल्यागत मजुरीवर उदरनिर्वाह करणारे घोगरी (ता. हदगाव) येथील एक गरीब कुटुंब. दूर शहरात गेल्यास जास्त मोलमजुरी मिळेल या भोळ्या आशेने ‘मायानगरीत’ सदर कुटुंब स्थलांतरित झाले खरे, परंतु कोरोना विषाणूच्या...
नांदेड : जिल्ह्यांतर्गत बस सुरु होणार असल्याचा शासनाचा आदेश निघाला असला तरी, गुरुवारी (ता.२१ मे) संध्याकाळपर्यंत नांदेड जिल्ह्यांतर्गत लालपरी धावणार की नाही? याबद्दल जिल्हाप्रशासन व एसटी महामंळाच्या वरिष्ठ अधिकारी यांच्यात संभ्रमावस्था होती....
औरंगाबाद : कोरोनाच्या साथीने जगाला विळख्यात घेतले आहे. आता भारतातही मोठ्या वेगाने पसरत चालला आले. या साथीला रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी लॉकडाउनचा पर्याय निवडला असला तरी त्यांचे म्हणावे असे परिणाम अद्याप दिसून आलेले नाहीत. याउलट लॉकडाउनमुळे...
आगरा : उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये एका महिला डॉक्टरची दिवसाढवळ्या चाकूने मारुन...
अंबासन (जि. नाशिक) : पहाटेची वेळ...अंगण झाडण्यासाठी बाहेर आल्या. दाराबाहेर पाऊल...
भोपाळ - मध्य प्रदेशातील एका 16 वर्षीय मुलाला विचित्र अशा आजाराचा सामना करावा...
सातारा : अतिशय बालिशपणाने देशाचे परराष्ट्र धोरण मोदी सरकारने चालविले आहे. भेट...
मुंबई- जॅकी श्रॉफ यांची मुलगी आणि टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ सोशल मीडियावर...
नाशिक : देशातील महत्वाच्या शहरांना विमानसेवेने जोडण्याचे नाशिककरांचे स्वप्न आज...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
औरंगाबाद : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मराठावाडा पदवीधर मतदार संघाची...
कोल्हापूर - करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिरासह पश्‍चिम...
नाशिक : लॉकडाऊन काळात रिडींग न घेता नागरिकांना वाटप करण्यात आलेल्या वाढीव...