Hansraj Ahir

हंसराज अहिर हे भारतीय राजकारणी असून त्यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1954 रोजी झाला आहे. त्यांनी भारताच्या सोळाव्या लोकसभेचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्याचबरोबर ते अकराव्या, चौदाव्या आणि पंधराव्या लोकसभेचेही सदस्य राहिले आहेत. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात ते केंद्रिय राज्यमंत्री होते. सतराव्या लोकसभेत मात्र त्यांच्या काँग्रसचे उमेदवार बाळू धानोरकर यांनी पराभव केला. त्यांना 2011, 2012, 2013 आणि 2014 मध्ये सलग चारवेळा संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

नांदेड : परमेश्वर व जनतेचा आशीर्वाद पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यामुळेच कोरोनाच्या संसर्गातुन जिल्ह्याचे    खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची प्रकृती ठणठणीत झाली आहे. रुग्णालयातुन डिस्चार्ज झाल्यानंतर  गुरुवारी (ता. २०) सकाळी...
मुंबई:  केईएममध्ये मृत रुग्णाच्या नातेवाईकांची महिला डॉक्टरला अर्वाच्च्य...
नाशिक / देवळाली : एकाच कुटुंबातील तीन व्यक्तीचे एकापाठोपाठ निधन झाल्याची...
नाशिक : (सुरगाणा) काळ सांगून येत नाही, हेच खरे...सकाळी हसतमुख दिसलेला हितेश...
२०१४ नंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सलग दोन निवडणुका पूर्ण बहुमताने जिंकून...
नाशिक : जिल्ह्यातील देशवंडी(ता.सिन्नर) हे डोंगराळ भागात वसलेले दुष्काळी गाव....
औंढा नागनाथ ( जिल्हा हिंगोली)  : येथे  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
नवी दिल्ली - कोरोना लॉकडाउननंतर हळूहळू पूर्वपदावर येणाऱ्या दिल्लीतील नवीन...
पुणे : पुणे जिल्ह्यात शुक्रवारी (ता.१८) दिवसभरात ४ हजार ९३ नवे कोरोना रुग्ण...
पुणे : कारमधून गांजाची तस्करी करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या खंडणी व अमली...