हेमा मालिनी

हेमा मालिनी या भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री व भरतनाट्यम नृत्यांगना आहेत. त्यांची राजकीय कारकीर्दही मोठी असून त्या उत्तर प्रदेशातील मथुरा येथील खासदार आहेत. 2004 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. 2003 ते 2009 या कालावधीत त्या राज्यसभेच्या खासदार होत्या. त्यानंतर 2014 साली लोकसभा निवडणूकीत त्या मथुरा येथून निवडून आल्या. 2019च्या लोकसभा निवडणूकीतही भाजपकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली. मोठ्या मताधिक्याने त्यांनी 2019 ची लोकसभा निवडणुकही जिंकली आहे. 'ड्रिम गर्ल', 'शोले', 'सीता और गीता' या सारख्या चित्रपटातून हेमा मालिनी यांच्या उत्तम अभिनयाची गुणवैशिष्ट्ये आपल्याला दिसली. 1980 साली हेमा यांनी प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांच्याशी विवाह केला. चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी हेमा मालिनी यांना 2000 रोजी पद्मश्री पुरस्काराने सन्मामित करण्यात आले आहे. 

पुणे : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र, खासदार हेमा मालिनी आणि खासदार सनी देओल यांच्यासह कुटूंबियांविरोधात न्यायालयाच्या दारात जाण्याची वेळ भाजपचे सहयोगी सदस्य असलेल्या राज्यसभा खासदार संजय काकडे यांच्यावर आली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-...
औरंगाबाद : जुडवा, सीता और गीता, चालबाज, राम और शाम, जुडवा-2 अशा चित्रपटांतून सलमान खान, श्रीदेवी, हेमा मालिनी, दिलीप कुमार, वरुण धवन यांनी जुडवा भाऊ किंवा बहिणींची भूमिका केली होती. या जुळ्यांच्या कथेमुळे अनेक गमती जमती घडतात. त्यामुळे जुळ्यांची...
जातेगाव (जि. बीड) - आई, बाळू काकांचं आणि माझं काहीच नव्हतं, शेजारच्यांनी साऱ्या...
औरंगाबाद - नरवीर सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेवर आधारित तान्हाजी...
कंपाला (युगांडा): दोघांचा पारंपारिक पद्धतीने विवाह झाला. कुटुंबात आनंदाचे...
नागपूर : पावसामुळे बाजारात शेतमालाची आवक घटली आहे. त्यामुळे लोकांना भाजीपाला,...
बेळगाव : सीमा भागातील मराठी भाषा संस्कृती संदर्भातील समस्या सोडविण्यासाठी...
काश्मीरमधील एका बड्या पोलिस अधिकाऱ्याला दोन बड्या दहशतवाद्यांसह अटक झाली. या...
"सावंत विहार' जपतेय सामाजिक बांधीलकी  विविध सामाजिक विषयांवर जनजागृती...
शनिवार पेठ ः येथील सार्वजनिक वाचनालयात सध्या कचरा टाकला जात आहे. याकडे...
फॅशनमुळे व्याधी उद्‌भवू शकतात  पुणे: आजकाल तरुणाईला काय आवडेल, हे सांगता...
    शिक्षण - बीए, एलएलबी, पाटण्यातील सेंट झेवियर्स शाळेतून शालेय...
योग ‘ऊर्जा’ Everyone in the world knows me, but I’m misunderstood – Yoga...
पुणे - उत्तरेतून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या प्रवाहांचा प्रभाव कमी झाल्याने...