हिंगोली
हिंगोली : वसमत व कळमनुरी तालुक्‍यातील काही गावात जमिनीतुन गुढ आवाज येण्याची मालिका सुरूच असून दोन दिवसापुर्वी येथे आलेला आवाज हा भुकंपाचा सौम्य धक्‍का असल्याची नोंद झाली आहे. परत गुरूवारी (ता. चार) सकाळी अकरा वाजता पांगरा शिंदे, पोतरा या गावात...
औंढा नागनाथ (जि. हिंगोली) : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे भीक्षा मागून जगणारे अनेक जण अडचणीत आले आहेत. यात गोंधळी व वासुदेव यांचा समावेश आहे. सध्या शिथिलता मिळाल्याने गोंधळी व वासुदेव तोंडाला मास्‍क बांधून व सोशल...
शिरड शहापूर (जि. हिंगोली) : येथील जयभवानी कला मंडळातर्फे गोंधळाच्या माध्यमातून कोरोनासंदर्भात जनजागृती केली जात आहे. शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, वेळोवेळी हात धुवा, मास्कचा वापर करा, असे ते गोंधळाच्या माध्यमातून...
हिंगोली : जिल्ह्यातील कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेणारे कोरोनाबाधित ४५ रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना बुधवारी (ता. तीन) रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आता केवळ ३२ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. किशोरप्रसाद श्रीबास...
औरंगाबाद: अलिबाग, मुंबई, पालघर, दापोली भागांत निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झाले असले तरी मराठवाड्यात या चक्रीवादळाचा धोका नाही. या निसर्ग चक्रीवादळाचे उगमस्थान अरबी समुद्र होते. हे वादळ रत्नागिरी, अलिबाग, पालघरवरून दक्षिण गुजरातकडे, नवसारी...
सोलापूर : मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी राज्यातील पाणी टॅंकरच्या संख्येत 90 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. मात्र, एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे घागरी घेऊन एक-दोन किलोमीटरच्या पायी प्रवासामुळे टंचाईग्रस्त 887 गावे आणि एक हजार 719 वाड्या-वस्त्यांवरील...
नांदेड : कोवीड-19 च्या संक्रमण काळात गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून बंद करण्यात आलेले वीज मीटरचे रिडी्ंग तसेच वीजबिलाचे प्रिंटींग व वाटप सुरू करण्याचा म्हत्वपुर्ण निर्णय महावितरणने घेतला आहे. लॉकडाऊनमध्ये शिथीलता मिळाल्यानंतर महावितरणचा कारभार...
सोलापूर : राज्यात केंद्रप्रमुखांची दोन हजार 205 पदे रिक्त आहेत. ही पदे तात्पुरत्या स्वरूपात जिल्हास्तरावर भरण्याबाबत परवानगी देण्याची मागणी प्राथमिकच्या शिक्षण संचालकांनी शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे केली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये रिक्त...
कळमनुरी(जि. हिंगोली) : बँकांकडून शेतकऱ्यांकडे फेरफार नक्कलची मागणी केली जात आहे. त्यामुळे शेतकरी तहसील कार्यालयात फेरफार नक्कल मागणीसाठी गर्दी करीत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फेरफार मागणे बंद करण्याचे आदेश तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे...
वारंगाफाटा (जि. हिंगोली) ः वारंगाफाटा(ता. कळमनुरी) परिसरात बुधवारी (ता.तीन) सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी एकच्या सुमारास वीस मिनीटे जोरदार पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून खरीप हंगामाच्या पूर्व तयारीला वेग आला आहे....
हिंगोली : लॉकडाउनमध्ये शिथिलता मिळताच शेतकऱ्यांनी शेतमालाच्या विक्रीला प्राधान्य दिले आहे. खरीप हंगाम जवळ आल्याने शेतमालाची विक्री करून बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्याची लगबग सुरू आहे. मंगळवारी (ता. दोन) नव्या मोंढ्यात भुईमुगाच्या चार हजार पोत्यांची आवक...
हिंगोली : जिल्‍ह्यातील २७९ ग्रामपंचायतींतर्गत महात्‍मा गांधी रोजगार हमी योजनेची कामे सुरू असून या कामावर आठ हजार ९८२ मजूर कामे करीत आहेत. ग्रामपंचायतींमार्फत गावातच ही कामे केली जात असल्याने लॉकडाउनमध्ये मजुरांना आधार मिळाला आहे. जिल्हा परिषदेचे...
हिंगोली : जिल्‍ह्यात मंगळवारी (ता. दोन) दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी सहाच्या सुमारास हिंगोली, वसमत, कळमनुरी व औंढा नागनाथ तालुक्‍यातील काही गावांत पावसाच्या सरी कोसळल्या असून खरीप पूर्व हंगामाच्या मशागतीच्या कामांना वेग आला आहे. दोन...
कुरुंदा(जि. हिंगोली) : वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील जयप्रकाश नारायण नागरी सहकारी बँकेला मंगळवारी (ता. दोन) सकाळच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या वेळी बॅंकेतील सगंणकांसह साहित्य जळाल्याने मोठे नुकसान झाले. अग्निशमन दल व ग्रामस्थांच्या...
हिंगोली : शहरातील रिसाला बाजार भागातील एका ४० वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल मंगळवारी (ता.दोन) रात्री प्राप्त झाला. तसेच पोटा शेळके (ता. औंढा नागनाथ) येथील एका कोरोनामुक्त रुग्णाला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. जिल्ह्यात एकूण १८३...
हिंगोली : जिल्ह्यातील ५४३ शाळेतील वर्गखोल्यांची दुरवस्था झाली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच अधिकाऱ्यांसह मुख्याध्यापकांची पदेही रिक्त असल्याने याचा कामकाजारवर परिणाम होत आहे. नवीन शैक्षणिक सत्रातही विद्यार्थ्यांना...
हिंगोली : कोरोना विषाणूच्या दहशतीसोबतच जिल्ह्यातील नागरिकांमध्ये जमिनीतून येणाऱ्या गुढ आवाजाचीही दहशत निर्माण झाली आहे. मंगळवारी (ता.दोन जून) सकाळी सात वाजता जिल्ह्यातील अनेक गावांत जमिनीतून एकापाठोपाठ एक दोन आवाज झाल्याने नागरिक रस्त्यावर आले...
हिंगोली : मुंबईहून परतलेल्या सतरा वर्षीय पुरुषासह एका बारा वर्षाच्या मुलीला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल सोमवारी (ता.एक) सायंकाळी पाचच्या सुमारास प्राप्त झाला. जिल्ह्यातील रुग्ण संख्या आता ७७ वर पोहचल्याची माहिती जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ....
हिंगोली : हिंगोली येथे लवकरच कोरोना तपासणी लॅब सुरु होणार असून त्यासाठी ट्रू नेट मशीन उपलब्ध होणार आहे. लवकर ही मशीन बसणार असून त्यामुळे जिल्हावासियांची सोय होणार आहे. खासदार राजीव सातव यांनी यांनी केलेल्या मागणीला शासनाचा प्रतिसाद मिळाला आहे...
हिंगोली :  जिल्‍ह्यात पावसाचे आगमन झाले असून रविवारी रात्री व सोमवारी (ता.एक) पहाटेपर्यंत पाऊस झाला. सेनगाव तालुक्‍यातील काही गावात वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली तसेच विजेचे खांब देखील पडले. यामुळे अनेक गावातील वीजपुरवठा रात्रभर बंद होता....
हिंगोली : येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलने डान्स किड्स डान्स ऑनलाइन नृत्य स्पर्धेचे आयोजन केले होते. या नृत्य स्पर्धेच्या माध्यमातून कोरोना संकटात आनंदी जीवन जगण्याचा संदेश दिला असून मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले आहेत. कोरोनामुळे...
हिंगोली : जिल्‍ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंच्या विद्यार्थ्यांना या वर्षी घरपोच पाठ्यपुस्तके वाटप करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असून सध्या एक लाख ४६ हजार ५१६ पाठ्यपुस्‍तकांचे संच प्राप्त झाले आहेत. १४ जूनपूर्वी पाठ्यपुस्ताकांचे वाटप...
कळमनुरी (जि. हिंगोली): येथील कोरोना केअर सेंटरमधील एका खोलीतील विद्युत बोर्डाला रविवारी (ता. ३१) शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने एकच तारांबळ उडाली. घटनास्‍थळी अग्निशमन दलाला पाचारण करीत वीजपुरवठा खंडित केल्यानंतर ही आग आटोक्‍यात आली. शहरातील...
हिंगोली : वसमत येथील कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या चार महिन्याच्या बालकासह जिल्ह्यातील इतर आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल रविवारी (ता.३१) प्राप्त झाला.  त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता १८० वर पोचली असून यातील १०५...
कॅन्टोमेंट (पुणे) : सोलापूर रस्त्यावर गोळीबार मैदान ते फातिमानगर चौकादरम्यानचे...
पुणे : लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यामध्ये विविध नियम शिथिल करण्यात आले आहेत...
पुणे : व्यवसाय- उद्योगासाठी पुण्यातून पिंपरी चिंचवडला जायचे आहे, मग आता...
निसर्ग माणसाला सतत भुरळ घालत असतो. दक्षिण चंद्रपूरचा सर्वाधिक भाग वनांनी...
वॉंशिंग्टन - हिंसेला प्रोत्साहन देत असल्याच्या आरोपावरून ट्विटरने अध्यक्ष...
नवी दिल्ली - कोरोनाविरुद्धची लढाई सुरू असतानाच देशाचे अर्थचक्र हळूहळू...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
पुणे ः वारजे येथील रामनगर भागात राहणारे संजय फाटक यांनी आपल्या घराच्या गच्चीवरच...
जमशेदपूर (झारखंड): जगभरात कोरोना व्हायरसचे संकट असताना सिंहभूम जिल्ह्यातील...
सोलापूर - शिवसेनेच्या येथील नगरसेविका सौ. वत्सला गुलाब बरगंडे (वय-60) यांचे आज...
मुंबईः  राज्यभरातील मुदत संपलेल्या १,५६६ ग्रामपंचायतींचा कारभार आता...