Indian National Congress

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा भारतातील एक प्रमुख आणि दिर्घकाळ सत्तेत राहिलेला राष्ट्रीय राजकीय पक्ष आहे. काँग्रेसची स्थापना २८ डिसेंबर १८८५ मध्ये ब्रिटिश राजाच्या काळी झाली. एलेन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी या पक्षाची स्थापन केली होती. राष्ट्रीय काँग्रेसच्या या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष उमेशचन्द्र बॅनर्जी हे होते. राहुल गांधी, सोनिया गांधी, यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, पी. व्ही. नरसिंहराव, मनमोहनसिंग, प्रणव मुखर्जी असे काही काँग्रेस पक्षाचे महत्वाचे नेते होत. 2014 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पराभव झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात सत्तेत आले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही पक्षाला चमक दाखवता आली नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत या पक्षाला 52 जागांवर विजय मिळाला असून या पक्षाच्या विद्यमान अध्यक्ष सोनिया गांधी या आहेत. तर, हाताचा पंजा हे या पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे.

नवी दिल्ली : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात (INC) जवळपास १०० मोठे नेते नाराज आहेत. त्यांना नेतृत्वात आता बदल हवा असल्याचे काँग्रेस (Congress) नेतृत्वात बदल व्हायला हवा असे मत काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले संजय झा (Sanjay Jha) यांनी व्यक्त केले आहे...
वाशीम : अवघ्या पाच वर्षापूर्वी जिल्हयाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात अव्वल असणारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस दुय्यम भूमिकेत गेली आहे. जिल्ह्याच्या काँग्रेसच्या राजकारणात जिल्हास्तरीय नेतृत्व नसल्याने काँग्रेसचा जनाधार राष्ट्रवादी...
माढा (सोलापूर) : राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेसचे सरकार राज्यात स्थापन होत असल्यामुळे माढा विधानसभा मतदारसंघात राजकीय समीकरणे नव्याने बांधली जाण्याची शक्यता आहे. मतदारसंघात राजकीय विरोधक म्हणून भाजप एकाकी पडताना दिसत आहे.  माढा...
खामगाव : काँग्रेसकडून खामगावातुन राजकुमारी चौहान यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे. खामगाव मतदार संघातील उमेदवारी बाबत कमालीची उत्सुकता आहे. माजी आमदार दिलीपकुमार सानंदा आणि तेजेंद्रसिंह चौहान, राजकुमारी चौहान यांची नावे चर्चेत आहेत.  ...
नाशिक रोड : दसऱ्याचा तो दिवस..त्या दिवशी आजोबा दोन घास नातीच्या हातचे खातील...
सोलापूर : संकट काळात शाळांमध्ये बोलावून तथा मुले एकत्रित येतील, अशा पध्दतीने...
मांजरी (पुणे) : ''कोणतेही शिक्षण कधी वायाला जात नाही'' याचा प्रत्यय...
धुळे : केंद्र शासनाने २०११ ला धुळे-चाळीसगावमार्गे औरंगाबादपर्यंतचा सरासरी १५४...
मुंबई : एसटी कामगारांचे गेल्या दोन महिन्यांचे वेतन रखडले आहे. ऑक्‍टोबर...
औरंगाबाद : ‘मराठा समाजाच्या शैक्षणिक व नोकरीविषयक आरक्षणास स्थगिती मिळाली....
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेसह त्याच्या नातेवाइकांच्या घरी...
नागपूर : कोरोनाचा संसर्ग आता कमी झाला आहे. जिल्ह्यात १०४ कोविड रुग्णालयात...
नाशिक : कोरोनाच्‍या ॲक्‍टिव्‍ह रुग्णांमध्ये जिल्ह्या‍त सातत्‍याने घट होत...