Jalgaon
पारोळा (जळगाव) : जिल्ह्यात व तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानातून प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून ऑटो रिक्षांना प्रवासी वाहतुकीची परवानगी देण्यात आली...
रावेर (जळगाव) : रावेर तालुक्यातील पुनखेडा येथे पंचवीस- तीस माकडांनी सध्या हैदोस घातला असून, दोन जणांचा चावा घेतल्याने दोघे गंभीर जखमी झाले आहेत. वनविभागाने या उपद्रवी माकडाचा बंदोबस्त करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.  गावात माकड आल्‍यानंतर...
सातारा :  सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवाला नुसार 793 नागरिक कोरोनाबाधित आले आहेत. याबराेबरच 19 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी...
पिंपरी : वल्लभनगर आगारातील प्रवाशांमध्ये आता दहा टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे एसटी बसच्या एकूण 126 फेऱ्या होत आहेत. त्यात एसटी बसच्या 103 फेऱ्या आणि शिवशाहीच्या 23 फेऱ्या आहेत. सरकारने 22 प्रवाशांची अट रद्द केली आहे. त्यामुळे साध्या गाड्या व...
जळगाव : जिल्हा कोविड रुग्णालयात शरीरक्रीया शास्त्र विभागाचे सहयोगी प्रा. डॉ. चंद्रशेखर डांगे यांनी सलग चौथ्यांदा ‘डीन’च्या खुर्चीवर ताबा मिळविला. आता मीच ‘डीन’ असा आविर्भाव दाखवीत ‘डीन’च्या खुर्चीवर बसलेले आणि टेबलावर पाय टाकून बसून ‘मी सर्वांचा बॉस...
शिर्डी (अहमदनगर) : देशात सत्ताधारी व विरोधी पक्षांना एकाच वेळी शेतकऱ्यांचा मोठा पुळका आला. कोणी रस्त्यावर कृषि विधेयकाची होळी करतोय. तर कुणी ही विधेयके तुमच्या भल्यासाठी असल्याचा दावा करतो. एकीकडे शेतीवर उपजिवीका नसलेल्यांची ही उठाठेव सूरू आहे. तर...
भुसावळ (जळगाव) : भुसावळ शहरापाठोपाठ आता तालुक्यातील ग्रामीण भागातही गावठी कट्ट्याचे लोण पसरत असून, गावठी कट्टे आढळून येत असल्याने खळबळ उडाली आहे. वराडसीम (ता. भुसावळ) येथे गावठी कट्टे पोलिसांनी हस्तगत केले आहे. याप्रकरणी पुन्हा दोघांना अटक केली असून...
जळगाव : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी २०१० मध्ये विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी राज्य प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तब्बल १० वर्षे वेळ घालविला. यावरून राज्यातील प्रशासकीय अधिकारी किती गतिमान कारभार करतात, याचे उदाहरण समोर आले आहे. ...
जळगाव : कोरोना व्हायरसच्या वाढत्‍या प्रादुर्भावात बाधित रुग्‍णांमधील अनेकांना ऑक्सिजनची आवश्‍यकता भासत आहे. त्यातच ऑक्‍सिजनचा तुटवडा जाणवत असल्‍याची समस्‍या महिनाभरापासून राज्‍यात उद्‌भवत आहे. पण, कोरोनाच्या लढाईत दाखल बाधित रुग्‍णांना ऑक्सिजनचा...
मेहुणबारे (ता.चाळीसगाव):- चाळीसगाव तालुक्यात आज विविध ठिकाणी दोघांचा पाण्यात पडुन मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या.यामध्ये पातोंडा (ता.चाळीसगाव)येथे शेतमजुराचा फरशी पुलावरून पाय घसरुन वाहुन गेला तर दुसरी घटना सायगाव (ता.चाळीसगाव)येथील पोहायला गेलेल्या...
वरणगाव ( ता. भुसावळ ) : वरणगाव फॅक्टरी मधील तेवीस वर्षीय युवकाने हतनुर येथे तापी नदी वरील पुला वरून नदि पात्रात उडि घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी संध्या काळी पावणे सात वाजेच्या सुमारास घडली आज मृतदेह हाती आला आहे  वाचा- जळगाव...
लोहगाव (जि.औरंगाबाद) : उत्तरा नक्षत्र संपण्याच्या शेवटच्या रात्री लोहगाव महसूल मंडळात जोरदार पाऊस होऊन अनेक वर्षानंतर येळगंगा नदी दुथडी भरून वाहिली. यामुळे खामजळगाव, शहापूरमानेगाव ते ७४ जळगावचा पुलाअभावी संपर्क तुटल्यामुळे शेतकरी, नागरिकांना सहा...
जळगाव : गेल्या दहा दिवसापासून नव्या बाधितांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक नोंदवली गेली आहे. शनिवारी प्राप्त अहवालानुसार ७७१ रुग्ण दिवसभरात बरे झाले; तर नव्या बाधितांचा आकडा पाचशेच्या आत म्हणजे ४६७ एवढा नोंदवला गेला. असे असले, तरी...
भुसावळ : शहरात जळगाव रोडवर सुरू झालेल्या ट्रॉमा सेंटरमध्ये १० नवीन व्हेंटीलेटर देण्यात आले आहेत. ते गेल्या चार महिन्यापासून वापराविना बंद खोलीत धुळखात पडून असल्याबाबत माजी आमदार संतोष चौधरी यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन स्थानीक...
जळगाव/भुसावळ ः रेल्वे प्रशासनातर्फे व्यापारी, व्यावसायिकांच्या सुविधेसाठी विशेष गाडी तथा विशेष पार्सल गाडीचे एसएलआर, पार्सल यानमध्ये १२० दिवस अग्रीममध्ये पार्सलची जागा आरक्षित करण्याची सेवा सुरू करण्यात आली आहे.  या योजनेंतर्गत व्यापारी...
सोलापूर : राज्यातील 13 लाख 16 हजारांहून अधिक व्यक्‍ती कोरोनाबाधित झाले असून आता सर्वच जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. सद्यस्थितीत तीन लाख रुग्णांवर उपचार सुरु असून 35 हजारांपर्यंत रुग्ण कोरोनाचे बळी ठरले आहेत. अशा चिंताजनक परिस्थितीत शाळा सुरु करणे...
जळगाव ः ‘मिशन ५०० कोटी लिटर जलसाठा’ अभियानातून चाळीसगाव तालुक्यात जलसंधारणाचे मोठे काम झाले आहे. लोकचळवळ बनलेला हा पॅटर्न जिल्ह्यासाठी पथदर्शी आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.  मिशन यशस्वी करणाऱ्या ‘पाच- पाटील’...
पुणे : एकीकडे नव्याने येऊ घातलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात कौशल्यावर आधारित आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रमावर भर देण्यात आला आहे, तर दुसरीकडे राज्य सरकार रूपांतरणाच्या निमित्ताने कौशल्यावर आधारित असणारा उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाचा ऑक्सीजन...
जळगाव ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषीविषयक विधेयकांच्या विरोधासाठी बांभोरीजवळील गिरणा नदीच्या पुलाजवळ शुक्रवारी (ता. २५) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. याप्रकरणी आंदोलनकर्त्यांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क न लावणे व संचारबंदीचे उल्लंघन...
पारोळा (जळगाव) : जोपर्यंत ऊस तोड कामगारांच्या मुकडदम यांच्याबाबत कायदेशीर अधिष्ठान लागू केले जात नाही. कमिशन ३७ टक्के व पगार वाढीत टक्केवारी वाढविली जाणार नाही; तोवर साखर संघाशी चर्चा करणार नाही. राज्यातील सर्व ऊस तोड कामगार व मुकडदम यांच्या...
अंकुशनगर (जि.जालना) : अंकुशनगर परिसरात शुक्रवारी (ता.२५) रात्री झालेल्या मुसळधार पावसाने या परिसरातील मांगणी नदीला पूर आला आहे. त्यामुळे हजारो हेक्टर शेतजमीनीत पाणी शिरले आहे.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा...
भुसावळ (जळगाव) : महाराष्ट्र शासनाने महावितरण कंपनीमध्ये विद्युत सहाय्यक पाच हजार व उपकेंद्र सहाय्यक पदाकरिता दोन हजार अशा एकूण सात हजार पात्र उमेदवारांच्या अर्ज बोलावण्यात आले होते, यासाठी परीक्षा देखील घेण्यात आली. आता याचा निकाल लागला असून,...
पाचोरा (जळगाव) : शहरालगतच्या वसाहतीत महिलेच्या गळ्यातील मंगल पोत लांबविण्याच्या घटना घडत असून धूम गँग सक्रिय झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. भडगाव रोड भागात शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील दहा ग्रॅम वजनाची ५० हजार रुपये...
नाशिक / सिन्नर : तब्बल ३० तास उलटूनही चौकशीसाठी कुणीही पुढे आले नव्हते. पोलिसांनी परिसरातील आठ-दहा गावांमध्ये चौकशी करून कुणी शोधण्याचादेखील प्रयत्न केला नव्हता. काहीच हाती न लागल्याने पोलिस यंत्रणादेखील संभ्रमात पडली होती. त्यानंतर ३...
जळगाव : धुळे जिल्ह्यात व्हेल्लाने गावात शेतात आढळून आला विचित्र प्राणी अशी एक...
चंदीगड (हरियाणा): 'धावपळीच्या आयुष्याचा कंटाळा आला आहे. माझ्या मृत्यूला देवच...
नाशिक :  सेलू (ता. चांदवड) येथे दुपारी दीडच्या सुमारास शेलू नदीत...
मुंबई : शिवसेना प्रवक्ते संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमध्ये अधून मधून धूसफूस...
मुंबई, ता.26 ; कधीकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत स्थान मिळवलेले...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
कामेरी (जि. सांगली)- राज्यातील विनाअनुदानित व अंशता अनुदानित शाळेत काम प्राथमिक...
नाशिक : पर्यटन वाढीच्या नावाने विकासाच्या हव्यासापोटी पर्यावरण नष्ट न करता, आहे...
मुरबाड : महाराष्ट्र खासगी वने (संपादन) कायद्यामुळे खासगी जमिनींवर वनसंज्ञा...