Jayant Patil

जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विद्यमान प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 16 फेब्रुवारी 1962 रोजी झाला आहे. ते इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्यात सत्ता असताना ते ग्रामविकासाचे कॅबिनेट मंत्री होते. जयंत पाटील हे महाराष्ट्राचे अर्थमंत्रीही राहिले आहेत. त्यांनी एकूण नऊ वेळा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे ते महत्वाचे नेते आहेत. 2019 च्या निवडुकीतही ते इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

कुरळप (जि. सांगली) : सहकारातील 50 वर्षांचा अनुभव असलेल्या पी. आर. पाटील यांना राज्य साखर संघाच्या अध्यक्षपदी संधी देणार आहे, अशी घोषणा आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी येथे केली. मार्चमध्ये दांडेगावकर यांची मुदत संपेल. त्याजागी...
शिराळा : साखर उद्योगावर आधारित प्रकल्प उभे करायला हवेतच; पण मानसिंगराव आता कारखान्यात इथेनॉल व अल्कोहोल बरोबर सीएनजी गॅस तयार करण्याचा प्रकल्प हाती घ्या, असा सल्ला प्रतिपादन ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले. चिखली (ता....
सांगली : जो ठराव झालाच नाही, त्याच्या आधारे जिल्हा परिषदेच्या बरखास्तीचा ठराव पाठवल्याचा आरोप करत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांना आज जिल्हा परिषद सदस्यांनी घेरले. गुडेवार यांना शासनाने परत बोलवून घ्यावे, त्यांच्यावर...
कोल्हापूर : जर अजितदादांचा जयंत पाटील मुख्यमंत्री व्हावे, यासाठी पाठिंबा असेल तर आमचा पाठिंबा नसण्याचे कारण नाही. आपल्या पक्षाचा, आपल्या विचारांचा मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा असण्यात गैर काय? अजित दादांनी यावर आपलं मत व्यक्त केलं आहे.अशी...
कोल्हापूर : जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर अजितदादा बोलले आहेत. आपल्या विचारांचा नेता मुख्यमंत्री व्हावा असं सगळ्यांनाच वाटतं, त्यात गैर काय आहे? अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. आज सकाळी कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्या...
पेण  : चिकन बिर्याणी, लॉलीपॉप ही नावे ऐकली तरी अस्सल खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटते. त्यातही हे स्वादिष्ट पदार्थ मोफत खाण्यास मिळाले तर मोठी पर्वणीच. चिकन महोत्सवाच्या निमित्ताने या पर्वणीचा शुक्रवारी (ता.21) लाभ घेता येणार आहे.  बर्ड...
सांगली:  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी  एका  चॅनेलच्या मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्री पदाबद्दलची इच्छा बोलून दाखवली.  मुख्यमंत्री होण्याचे सगळे  गुण तुमच्याकडे आहेत . तरीही तुम्हाला सतत हे  पद हुलकावणी देत...
भाईंदर ः मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या माजी महापौर निर्मला सावळे व माजी विरोधी पक्षनेते डॉ. आसिफ शेख यांनी अधिकृतपणे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत प्रवेश केला. सावळे व शेख...
सांगली : मिरजेतील मीरासाहेब दर्गा विकासासाठी 156 कोटींच्या आराखड्याला मुंबईत मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. सहा वर्षांत हा निधी टप्प्याटप्प्याने मिळणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी दिली. अर्थमंत्री अजित...
मिरज (जि. सांगली) : मिरज तालुक्‍यातील बावीस गावांमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडणुकांमधील जनतेचा कल हा बदलाचा असल्याचे संकेत निवडणूक निकालावरून मिळाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने म्हैसाळ येथे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या सासरवाडीत...
इस्लामपूर (जि. सांगली) : लोकनेते राजारामबापू पाटील यांचे कार्य व चरित्र राज्याच्या कानाकोपऱ्यात, नव्या पिढीसमोर न्यायला हवे, अशी भावना आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बापूंचे चरित्र अभ्यासावे. त्यांना देशातील...
नाशिक : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पूर्वतयारी सुरू झाली आहे. वॉर्डरचना व विषयांवर राष्ट्रवादी भवनात माजी खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत प्रमुख नेत्यांची रविवारी (ता. १७) बैठक झाली. तीत एक सदस्यीय वॉर्डरचनेची...
नवेखेड (सांगली) : येत्या काही दिवसात सांगली जिल्ह्यातील प्राथमिक शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे अद्ययावत बनविणार असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. रेठरे हरणाक्ष (ता.वाळवा) येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र उदघाटन व इतर...
औरंगाबाद : ‘‘तुम्ही केलेली भाषणे पक्षांच्या नेत्यांना सांगायला पाहिजेत. यासाठी मी ज्येष्ठ नेते शरद पवार, जयंत पाटील, अजित पवार यांना सांगेन आणि तिघांच्या स्वभावाप्रमाणेच तो पेपर लिहीन. मी तुमचा पेपर चांगलाच लिहीन, मल्टिपल ऑप्शनवाला पेपर देणार नाही!...
सांगली : येथील आयर्विनला पर्यायी पुलाची नियोजित जागा बदलण्यात आली आहे. यापूर्वी तो शेजारी होणार होता; पण आता बाहेरून म्हणजे मूळ विकास आराखड्याप्रमाणे करण्यात येणार आहे. आता हा पूल हरिपूर रस्त्यावरील लिंगायत स्मशानभूमीलगत होणार आहे. त्यासाठी आता...
सांगली ः कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील नऊ केंद्रांवर नऊशे आरोग्य कर्मचाऱ्यांना आज लस देण्यात आली. या ऐतिहासिक क्षणाची वाट देशभर पाहिली जात होती. तो दिवस आज उजाडला. सर्वसामान्यांपर्यंत सल तातडीने पोहोचावी, अशी अपेक्षा आहे....
मुंबई : धनंजय मुंडे प्रकरण सध्या प्रचंड तापलंय. एकीकडे रेणू शर्माने आपल्या ट्विटमध्ये आपण एक पाऊल मागे घेत असल्याचं म्हटलंय. तर दुसरीकडे तिच्या वकिलाने आज मुंबईत पत्रकार परिषद घेतलीये. उद्या रेणू शर्मा पोलिसांमध्ये जाऊन आपला जबाब नोंदवणार आहे. कालही...
नागपूर ः राज्यात सत्तेत आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसनं चांदा ते बांदा आपली पकड मजबूत करण्याचं काम हाती घेतलं आहे.  राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. राष्ट्रवादी आघाडीत सहभागी आहे. त्यामुळे शिवसेना आणि कॉंग्रेसचे नेते, कार्यकर्त्यांना...
मुंबईः   राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत सापडले आहेत. मात्र त्यांना पक्षाकडून दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांचा तूर्तास राजीनामा घेतला जाणार नाही आहे. मात्र मुंडेंवरील बलात्काराच्या आरोपांनंतर...
मुंबई: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या महिलेच्या विरोधात आणखी एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या महिलेच्या विरोधात आता भाजप आणि मनसे पदाधिकारी यांच्यासह मुंडे यांच्या...
मुंबई: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत सापडले आहेत. मात्र त्यांना पक्षाकडून दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांचा तूर्तास राजीनामा घेतला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. रात्री उशिरा राष्ट्रवादी...
मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या रेणू शर्मा या महिलेविरोधात आणखीन एक तक्रार दाखल झाली आहे. रेणू शर्माविरोधातील दाखल झालेली ही चौथी तक्रार समोर येतेय. जेट एअरवेजचे अधिकारी रिझवान कुरेशी यांनी...
मुंबई : मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी खळबळ उडालीये. स्वतः शरद पवार यांनी यामध्ये लक्ष घालत संपूर्ण प्रकरण काय आहे हे जाणून घेतलं. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर आहेत, त्यामुळे पक्ष लवकरच याबाबत...
मुंबई : कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये ज्याप्रमाणे इतर आजारही उद्‌भवले, तसेच गॅंगरीन होण्याचे प्रमाणही रुग्णांमध्ये वाढले. त्याला "फेरिफ्युरल वॅस्क्‍युलर डिसीज' असे म्हणतात. मुंबईतील रुग्णांत पोस्ट कोव्हिडमध्ये गॅंगरीन होण्याचे प्रमाण दोन...
झोडगे (नाशिक) : मालेगावकडून धुळ्याच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहतूक ट्रक (एमएच ४७...
पुणे ः कोरोना लस निर्मितीमुळे जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या हडपसरजवळील सीरम...
कऱ्हाड : सहलीहून घरी परतण्यासाठी महामार्ग ओलांडणाऱ्या महाविद्यालयीन...
कोलकाता- विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण...
झोडगे (नाशिक) : मालेगावकडून धुळ्याच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहतूक ट्रक (एमएच ४७...
नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
नाशिक : जबरी लुटीतील वाहनासह मद्यसाठा पोलिसांचा हाती लागला असून, त्यात...
नागपूर : राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मुंबई आणि नागपूर विद्यापीठात...
बंगळूर : शिमोगा शहरापासून जवळच असलेल्या हुनसोडू गावाशेजारी स्टोन क्रशरवर...