Jyotiraditya Madhavrao Scindia

ज्योतिरादित्य शिंदे यांची काँग्रेसचे तरुण नेते म्हणून ओळख आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या टीममधील एक नाव म्हणजे ज्योतिरादित्य शिंदे. त्यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला होता.  मध्य प्रदेशातील गुना लोकसभा मतदारसंघातून ते विजयी झाले. त्यांचे वडील दिवंगत माधवराव शिंदे यांनीदेखील या मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व केले होते. तसेच राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांचे ते भाचे आहेत. त्यामुळे त्यांना जन्मापासूनच राजकीय वारसा प्राप्त झाला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी जरी मध्य प्रदेशातून लोकसभेचे प्रतिनिधित्त्व केले असले तरीदेखील ते मूळचे महाराष्ट्रातीलच आहेत. त्यांच्या जन्म मुंबईत झाला आहे. 2019 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला.

भोपाळ - मध्य प्रदेशमधील पोटनिवडणुकीत २८ पैकी १९ जागा जिंकून भाजप सरकार बळकट झाले असले तरी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासमोर अद्याप अनेक आव्हाने उभी आहेत. पहिले व महत्त्वाचे आव्हान आहे ते मंत्रिमंडळ विस्ताराचे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर विधानसभा...
भोपाळ- मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री आणि भाजपच्या उमेदवार इमरती देवी यांचा त्यांच्या नातेवाईकानेच पराभव केला आहे. इमरती देवी या डबरा विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीसाठी उभ्या होत्या. या मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. इमरती...
भोपाळ - बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालासोबत मंगळवारी देशातील 11 राज्यांच्या पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यामध्ये भाजपने बाजी मारली असून जवळपास सहा राज्यात विजय मिळवला आहे. यामध्ये सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मध्य प्रदेशात तब्बल 19 जागा...
भोपाळ - काँग्रेसमधून बाहेर पडत भाजपवासी झालेले आणि सध्या मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकीत भाजपला विजयी करण्यासाठी प्रचारसभांचा धडाका लावलेले खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी एका सभेत लोकांना काँग्रेसला मतदान करा, असे आवाहन केले. त्यांच्या या...
भोपाळ- शनिवारी सभेदरम्यान ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की अशोक नगरमध्ये मी त्यांना कुत्रा म्हणालो आहे. पण, मी त्यांचा कधीही कुत्रा असा उल्लेख केला नाही आणि करणारही नाही. अशोक नगरचे लोक याला साक्ष आहेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी...
ग्वाल्हेर :  प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यातील डबरा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. यासाठी सध्या काँग्रेस, भाजपा आणि इतर अनेक पक्ष आपापल्या उमेदरवारासाठी प्रचार करत आहेत. या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी नुकतेच काँग्रेसमधून भाजपात गेलेले आणि...
भोपाळ- मध्य प्रदेशमध्ये 28 विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणुका होत आहेत. प्रचारादरम्यान नेत्यांनी एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. शनिवारी भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ...
दोहा- कतारची राजधानी दोहा येथील विमानतळावर स्वच्छतागृहात एका नुकताच जन्मलेल्या बाळाचा मृतदेह मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर कतारहून ऑस्ट्रेलियाला जात असलेल्या कतार एअरवेजची फ्लाइट QR908 थांबवून महिला प्रवाशांची कसून चौकशी करण्यात आली....
जयपूर- ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यावर टीका करणे सुरु केले आहे. अनेकदा काँग्रेस नेत्यांनी ज्योतिरादित्य यांचा गद्दार म्हणूनही उल्लेख केला आहे. याचा पार्श्वभूमीवर...
भोपाळ- मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी माजी कॅबिनेट मंत्री इमरती देवी यांची खिल्ली उडवत त्यांना 'आयटम' असे संबोधल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. कमलनाथ हे डबरा येथील प्रचारसभेत बोलत होते. ते म्हणाले, 'त्या कोण आहेत, मी त्यांचं नाव का ...
भोपाळ: मार्च 2020 मध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आपल्या 22 आमदार समर्थकांसह कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. ज्यामुळे त्यावेळेसचं 15 महिन्यांचं कमलनाथ सरकार ढासळलं होतं. नंतर मध्यप्रदेशात शिवराजसिंह चौहान यांनी भाजपचं...
भोपाळ : ज्योतिरादित्य शिंदेंना मध्यप्रदेश काँग्रेस सातत्याने अडचणीत आणण्याच्या  प्रयत्नात आहे. ज्योतिरादित्य शिंदे देखील आपल्या  प्रचारसभांमधून काँग्रेसवर जोरदार टिका करत आहेत. अशातच काँग्रेसने ज्योतिरादित्य शिंदे यांच्या गाडीवरुन आरोप...
ग्वाल्हेर - २०१८ मध्ये मध्यप्रदेशमध्ये दिल्लीतील नेत्यांनी माझ्यासमोर उपमुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव मांडला होता. परंतु तो प्रस्ताव जनतेच्या हितासाठी नाकारला, असा दावा कॉंग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले राज्यसभेचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी केला...
नवी दिल्ली : मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे सिंधिया (jyotiraditya scindia) यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. त्यांचा हा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय 'सही या गलत' या गोष्टीचा निर्णय आता बहुजन...
जयपूर (Rajasthan Congress):राजस्थानातील काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट (Sachin Pilot) गेल्या काही दिवसांपासून बॅकफूटवर आल्याचे दिसत आहे. काँग्रेसमधून आमदारांनी अपेक्षित पाठिंबा न दिल्यानं सचिन पायलट यांचं बंड फसलंय. आता सचिन पायलट यांनी पुन्हा...
नवी दिल्ली : ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट पक्षातून बाहेर पडल्यानंतर काँग्रेसचे राज्यसभा सदस्य राजीव सातव यांनी पक्षाला आत्मपरिक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. काँग्रेसमध्ये सध्या ज्येष्ठ नेते विरुद्ध तरुण नेते, अशी दुफळी असल्याची चर्चा राजकीय...
नवी दिल्ली : देशात 2014मध्ये सुरू झालेली मोदी लाटेची सुरुवात यापासून राजस्थानमधील काँग्रेसच्या अंतर्गत वादापर्यंत अनेक विषयांवर काँग्रेसमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. गुरुवारी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे...
लातूर : कोरोनाच्या चक्रव्युहातून बाहेर पडल्यानंतर औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी इतर रुग्णांना जीवनदान मिळावे म्हणून आता प्लाझ्मा डोनेट करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनावर मात करून आल्यानंतर लगेच असा निर्णय घेणारे श्री. पवार हे मराठवाड्या्तील...
राजस्थानात सव्वा वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणारे लढवय्ये नेते सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा फडकवल्यानंतर मंत्रिमंडळातून आणि प्रदेशाध्यक्षपदावरूनही त्यांची हकालपट्टी झाली, यात अनपेक्षित...
मुंबईः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राजस्थानमध्ये सत्तानाट्य रंगत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं भाजपवर टीका केली आहे. देश कोरोना संकटाशी झुंजत असताना भारतीय जनता पक्षानं काही वेगळेच उपद्व्याप सुरू केले आहेत. या काळात भाजपने मध्य प्रदेशातील...
भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यानंतर आता मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज (गुरुवार) झाला. नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला.   ताज्या...
मुंबई : सामानाच्या अग्रलेखातून आज भाजपवर टीकास्त्र सोडण्यात आलंय. देशात एकाच दिवसात १० हजार रुग्ण व्हावेत यावर केंद्रीय सरकार चिंता व्यक्त करायला तयार नाही. महाराष्ट्रात आलेल्या वादळामुळे लोकांचे हाल होतायत. त्यांच्यापर्यंत केंद्रीय मदतीचा हात...
नवी दिल्ली : भाजपचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या मातोश्री माधवीराजे शिंदे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना दिल्लीच्या रुग्णालयात दाखल केले आहे. ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या मोतोश्री यांच्यात कोरोनाची लक्षण दिसत असल्याने...
भोपाळ : मध्य प्रदेशात काँग्रेसची सत्ता घालवून भाजपची सत्ता आणण्याची मोलाची भूमिका बजाविणारे माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावरील खोटी कागदपत्रे देऊन जमीन विकल्याचा गुन्हा रद्द करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील आर्थिक व्यवहार...
पाचोरा (जळगाव) : येथील महसूल विभागांतर्गत माहिजी (ता. पाचोरा) येथे तलाठी म्हणून...
यवतमाळ : वणी तालुक्‍यातील कायर बीटअंतर्गत सुरू असलेल्या कोंबड बाजारावर...
केनिया : वैद्यकीय दुर्लक्षाच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केनियात...
नवी दिल्ली- नव्या कृषी कायद्यावरुन होणाऱ्या प्रदर्शनावर केंद्रीय मंत्री वीके...
उपळाई बुद्रूक (सोलापूर) : सध्या दिवसेंदिवस सुशिक्षित बेरोजगारांची संख्या...
मुंबई - दरवेळी वेगवेगळ्या प्रकारची भडकाऊ वक्तव्ये करुन चर्चेत राहणा-या कंगणाला...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
कोल्हापूर : परदेशातील लोकांना भारतीय शेतकऱ्यांची बाजू योग्य वाटली म्हणून...
सोलापूर : सोलापूर - अक्कलकोट रस्त्यावरील मल्लिकार्जुन नगराजवळ एका भरधाव ट्रकने...
मुंबई - कधी, कुठे आणि कशी फजिती होईल हे सांगता येत नाही. अशीच एक वेगळीच फजिती...