केरळ

केरळ हे भारत देशाच्या दक्षिण टोकाला असलेले राज्य आहे. कर्नाटक व तमिळनाडू या राज्यांच्या सीमा केरळला लागून आहेत. केरळच्या पश्चिमेला अरबी समुद्र व दक्षिणेला हिंदी महासागर आहे. केरळ राज्याची स्थापना १ नोव्हेंबर १९५६ रोजी झाली. तिरुअनंतपुरम ही केरळ राज्याची राजधानी असून राज्यातील कोची व कोळिकोड ही महत्त्वाची शहरे आहेत. मल्याळम ही राज्याची प्रमुख भाषा आहे. पर्यटनाच्या बाबतीत केरळ हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असून सृष्टिसौंदर्य पहायला व आयुर्वेदिक उपचारांसाठी देशातून तसेच जगभरातून हजारो प्रवासी केरळमध्ये येतात. राज्यातील साक्षरतेचे प्रमाण १०० टक्यांच्या जवळपास आहे. २००५ मधील एका सर्वेक्षणानुसार केरळ हे भारतातील सर्वात कमी भ्रष्ट राज्य आहे.

 

मुंबई : केरळच्या कोझिकोडमध्ये नुकतीच भीषण विमान दुर्घटना घडली होती. यामध्ये वंदे भारत मिशन अंतर्गत दुबईवरून प्रवाशांना कोझिकोडमध्ये आणलं जात होतं. या भीषण दुर्घटनेत मुख्य पायलट आणि को पायलट यांच्यासोबत एकूण १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला...
चरखी दादरी (हरियाणा): एका युवकाने श्वानाच्या मागील दोन्ही पायांना पकडून गरागरा फिरून जोरात फेकून दिले. यावेळी श्वान विव्हळत असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, प्राणी मित्र संघटनेने कारवाईची मागणी...
नागपूर: कोझिकोड येथे शुक्रवारी रात्री झालेल्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमान दुर्घटनेत नागपूरचे सूपुत्र व वैमानिक दीपक वसंत साठे यांचा मृत्यू झाला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज भरतनगर येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन साठे कुटुंबाचे सांत्वन...
नागपूर - केरळमधील कोझिकोड विमानतळावर झालेल्या दुर्घटनेत एअर इंडिया एक्स्प्रेस विमानातील 17 जणांसह पायलट कॅप्टन दीपक साठे यांचाही मृत्यू झाला आहे. कॅप्टन दीपक साठे आज (शनिवार 8 ऑगस्ट) त्यांच्या आईचा 84 वा वाढदिवस साजरा करणार होते. यासाठी थेट नागपूर...
मथुरा- केरळ स्थित कोझिकोडे येथे एअर इंडियाच्या विमानाच्या दुर्घटनेत वैमानिकांसह 18 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेने एअर इंडियाचे वैमानिक मथुराचे रहिवासी असलेले अखिलेश शर्मा यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अखिलेश यांची पत्नी मेघा...
केरळमधील विमान अपघाताचे नमकं कारण काय? हे अदयाप समोर आलेलं नाही. ब्लॅक बॉक्स उपकरणाच्या माध्यमातून यासंदर्भातील अधिक माहिती मिळू शकते. दरम्यान  हवाई वाहतूक नियंत्रण कक्षानुसार लँडींगचा दुसरा प्रयत्न झाला होता, अशी माहिती समोर आली आहे....
तिरुवनंतपुरम- शुक्रवारी केरळमधील कोझिकोडे विमानतळावर एअर इंडिया विमानाचा अपघात झाला. यात एकूण 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृत व्यक्तींची कोरोना चाचणी केली असता दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती केरळचे मंत्री केटी जलील यांनी...
मुंबई : काल केरळच्या कोझिकोडमध्ये एक भीषण अपघात घडला. दृश्यमानता कमी असल्याने विमान धावपट्टीवरून सरकलं आणि पुढे दरीत पडून भीषण अपघात झाला. या अपघातात दोन वैमानिकांच्या दुर्दैवी मृत्यू झालाय.यापैकी एक वैमानिक हे मुंबईचे रहिवासी होते. या विमानात क्रू...
नवी दिल्ली : ओडिशाच्या उत्तर भागाला आज भूकंपाचा सौम्य धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 3.8 नोंदवली गेलीय. ओडिशाच्या बेरहमपूर परिसराला हा धक्का बसला असून, या भूकंपात कोणत्याही प्रकारच्या जीवितहानीची किंवा प्रापंचिक साहित्याच्या हानीची माहिती...
नवी दिल्ली : केरळमध्ये एअर इंडियाचे विमान धावपट्टीवरुन घसरुन झालेल्या अपघातात दोन वैमानिकांसह 17 लोकांचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये जवळपास 130 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की धावपट्टीवरुन घसरल्यानंतर दरीत कोसळलेल्या...
केरळमधील कोझिकोडमध्ये शुक्रवारी रात्री मोठा विमान अपघात घडला. लँडिंगवेळी विमान क्रॅश झाल्यानं वैमानिकासह 17 लोकांना आपला जीव गमवावा लागला. यात अनेकजण जखमी देखील झाले आहेत. टेबल टॉप रनवे (पठारावरील मोकळ्या जागेत असलेली धावपट्टी) मुळे हा अपघात...
कोझिकोड - केरळमध्ये शुक्रवारी रात्री 8 च्या सुमारास एअर इंडियाचं विमान लँडिंगवेळी क्रॅश झालं. धावपट्टीवर विमान घसरल्यानं ही दुर्घटना झाली. दुर्घटनेनंतर विमानाचे दोन तुकडे झाले आहेत. केरळच्या कोझिकोड विमानतळाची ही धावपट्टेटी टेबलटॉप आहे. भारतातील...
कोझिकोड - केरळ (kerala) विमान दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसंच मृतांचा आकडा वाढण्याची भीती असून 15 जण गंभीर तर 123 जण जखमी झाले आहेत. भारतीय हवाई दलातील माजी निवृत्त अधिकारी आणि एअर इंडियाचे (Air India) पायलट कॅप्टन दिपक...
तिरुअनंतपुरम : दुबईहून १९१ प्रवाशांना घेऊन आलेल्या एअर इंडियाच्या विमानाचा केरळच्या कोझिकोड आंतरराष्ट्रीय विमानतळावर अपघात झाला. धावपट्टीवर उतरताना हा अपघात झाला असून यामध्ये पायलटचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच अनेक...
कोझिकोड - दुबईतून केरळला (Kerala) आलेल्या एअर इंडियाचे (Air India)  विमान क्रॅश झाले. केरळमधील कोझिकोड इंटरनॅशनल एअरपोर्टवर लँडिंगवेळी ही दुर्घटना घडली. दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण गंभीर असल्याचे वृत्त एएनआयने दिले...
तिरुअनंतपुरम: केरळमधील इडुक्की जिल्ह्यात भूस्खलन झाले असून, यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाय, 80 जण अडकले असून, त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी  वन अधिकारी आणि एनडीआरएफ दल कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे. 5 people dead, 10...
गडहिंग्लज : नैसर्गिक गुणवत्तेला पैलू पाडण्यासाठी देशातील दुसरे फुटबॉल सेंटर ऑफ एक्‍सलन्स (गुरुकुल) महाराष्ट्रात होणार आहे. महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ) यांच्या माध्यमातून नवी मुंबईत हा महत्वकांक्षी प्रकल्प साकारणार...
जळगाव ः भारत हा कृषीप्रधान देश असून भारतातील विविध क्षेत्रात विविध प्रकारचे पिक घेतले जातात. देशातील कृषी क्षेत्रात त्यांनी आमूलाग्र बदल करत नविन वाण निर्मीत करून भारतील शेती व्यवसायाचा चेहरा मोहरा बदलण्याचे मोलाचे काम स्वामिनाथन यांनी केले....
एर्नाकुलम : केरळमधील एर्नाकुलम शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. ७५ वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आला असून याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी ६६ वर्षाच्या बुजूर्गासह तिघांना अटक केली आहे. त्या महिलेवर अत्याचार करण्यासोबतच तिला मारहाणही करण्यात आली आहे...
पुणे - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं अद्यापही लॉकडाउनचे नियम पूर्ण शिथिल करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहेत. या परिस्थितीत हातावर पोट असलेल्या लोकांची अवस्था बिकट झाली आहे. यासाठीच पुण्यातील रिक्षा चालकांनी...
नालासोपारा :  सुशांतसिंह राजपूत हा एक चांगला माणूस होता. ते इतरांना नेहमी मदत करत होते.  त्यांनी केरळमधील पूरग्रस्तांनाही मदत केली होती. तो एक जिंदादिल माणूस होता. त्यामुळे तो कधीही आत्महत्या करू शकत नाही, अशी भावना सुशांतचा माजी अंगरक्षक...
कुसुंबा (ता.धुळे) : गावाजवळील नाल्याला पावसामुळे पाणी वाढले आहे. वाढत्या पाण्यामुळे जवळून गेलेल्‍या महामार्ग खचण्यास सुरवात होते. यात अवजड वाहनांची वाहतूक म्‍हणजे धोकेदायकच ठरत आहे. या दरम्‍यान रात्री साडेदहाच्या सुमारास केरळकडून गुजरात राज्यात...
औरंगाबाद : औरंगाबादेतील केटरिंगचा व्यवसायाची संबंधित असलेल्या व्यापाऱ्यावर गुरुवारी (ता.३०) अंमलबजावणी संचालनालयतर्फे (ईडी) ने परकीय चलन (फॉरेन एक्सचेंज)च्या बेकायदेशीर व्यवहाराच्या संशयावरुन छापा टाकला. एकाच वेळी घर आणि कार्यालय अशा तीन ठिकाणी छापा...
औरंगाबाद : केटरिंगचा व्यावसायची संबंधित असलेल्या व्यापाऱ्यावर गुरुवार (ता.३०) अंमलबजावणी संचालनालयतर्फे (ईडी) मनी लॉन्ड्रिंगच्या संशयावरून छापा टाकण्यात आला. व्यापाऱ्याच्या घरी व कार्यालयावर एकाच वेळी ही कारवाई करण्यात येत आहेत. ईडी मुंबई येथुन...
नागपूर : सावकाराच्या जाचाला कंटाळून कुही तालुक्यातील खलासना गावातील अल्पभूधारक...
सीतापूर: उत्तर प्रदेशात सापाची दहशत असून, झोपेत असताना दंश केल्यामुळे तीन...
शिरोळ - कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर महाराष्ट्रात भाजपचे सरकार अस्तित्वात येईल...
चेन्नई -  मला हिंदी येत नाही असे म्हटल्यानंतर विमानतळावर केंद्रीय औद्योगिक...
राजगुरूनगर :  खेडचे आमदार दिलीप मोहिते आणि तहसीलदार सुचित्रा...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
पिंपरी : कोरोनामुळे मंदिरामध्ये 'नो एंट्री' असल्याने यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमी...
श्रीगोंदे : थिटे सांगवी (ता. श्रीगोंदे) येथे अमिता देवकाते या विवाहित महिलेने...
नाशिक/लासलगाव : छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज,...