कोल्हापूर

कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील मोठे शहर आहे. येथील मुख्य भाषा मराठी आहे. येथील महालक्ष्मी अंबाबाईचे मंदिर हे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. पंचगंगा इथली प्रमुख नदी आहे. शहराच्या आसपास पन्हाळा, गगनबावडा, नृसिंहवाडी, खिद्रापूर, विशाळगड, राधानगरी, दाजीपूर अभयारण्य आदी ठिकाणे आहेत. छत्रपती शाहूमहाराजांच्या काळात म्हणजेच १८७४ ते १९२२ मध्ये शहराचा मोठा विकास झाला. कोल्हापूर हे प्रसिद्ध क्षेत्र आहे. कोल्हापूरचा तांबडा आणि पांढरा रस्सा, कोल्हापूरी मिसळ हे खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहेत. तसेच, कोल्हापूरी चप्पल हीदेखिल खूप प्रसिद्ध आहे

इचलकरंजी (कोल्हापूर)  : शहरात आज कोरोना रूग्णांच्या संख्येने शतक पार केले. सोलगे मळा येथील नवीन तीन रुग्ण आज पॉझिटिव्ह आले. त्यामुळे रुग्णांची संख्या १०१ वर पोहोचली आहेृ दुसरीकडे कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासादायक...
कोल्हापूर - धैर्यप्रसाद चौक परिसरात आज सकाळी मोटार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला तर पाठीमागे बसलेला तरुण आणि मोटार चालक हे दोघे गंभीर जखमी झाले. पुरुषोत्तम वासुदेव बालिगा (वय 58) रा. कदमवाडी परिसर असे मृताचे नाव आहे...
कोल्हापूर - जिल्ह्यात कोरोना कहर परत एकदा सुरु झाला आहे.कोरोना बाधितांचा आकडा रोज वाढत असतानाच आज सकाळ पासुन एकुण 27 कोरोना बाधित पुढे आले.त्यामुळे बाधितांची संख्या 1166 वर जाऊन पोहचली आहे. दुपारी आलेल्या अहवाला नुसार करवीर तालुक्यातील वळीवडे - 2...
बेळगाव  : कोरोनामुळे थांबलेले शैक्षणिक वर्ष सुरु करण्याच्या हालचाली शिक्षण खात्याने पुन्हा एकदा सुरु केल्या आहेत. त्यानुसार बेळगाव विभागातील 9 जिल्हातील 74 हजार शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार असुन पहिल्या टप्पात प्राथमिक...
कोल्हापूर - सोमवार (ता.13) जुलैपासून कोल्हापूर संपूर्ण लॉकडाऊन होणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शनिवारी दुपारी 'सकाळ'शी बोलताना दिली. लॉकडाऊन होणार असल्याच्या अफवावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असेही आवाहन त्यांनी केले....
कोल्हापूर :  कोल्हापूर शहराचे दातृत्व  आणि संकटकाळी झालेली मदत अनेक वेळा अनेक कुटुंबांना व्यक्तींना आयुष्यभर अविस्मरणीय राहते. राजापूर येथून कोल्हापूर येथे उपचारासाठी आलेल्या एका कुटुंबाला याचा पुन्हा एकदा अनुभव आला कोरोना बाधित झालेल्या...
नगर : ग्रंथ हेच दैवत समजले जाते. मात्र ग्रंथालयातील पुजारी असलेल्या सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या प्रपंचाची राज्य शासनाच्या उदासिन धोरणामुळे दैना झाली आहे. या कर्मचाऱ्यांनी गेल्या पाच वर्षांत अनेक आंदोलनेही करून पाहिली. मात्र त्यांना आश्‍...
आपटी (कोल्हापूर) : पन्हाळा तालुक्यातील करंजफेण येथील ६७ वर्षीय वृद्ध मंगळवारी रात्री कोरोना बाधित झाला होता. त्यावेळी सुरक्षतेच्या दृष्टीने बाधित वृद्धाच्या प्रथम संपर्कातील तेरा जणांनाची तपासणी करण्यात आली होती.त्यापैकी वृद्धाच्या घरातील आठ...
कोल्हापूर : वारंवार सांगूनही सुधारणा होत नसल्याने शहर वाहतूक पोलिसांनी आता वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा पवित्रा घेतला. नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांकडून एका महिन्यात तब्बल ३८ लाख रुपये दंडाची कारवाई केली. ...
कोल्हापूर - जिल्ह्यातील एक पोलिस कर्मचाऱ्याचा अहवाल आज पॉझिटीव्ह आला. तशी पोलिस दलात खळबळ उडाली. तो कोणाकोणाच्या संपर्कात आला याची माहिती घेण्याचे संबधित यंत्रणेकडून तातडीने सुरू झाले. करवीर तालुक्‍यातील एका गावात राहणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचा...
कोल्हापूर :   गेल्या तीन महिन्यापासून कोरोना रूग्ण संख्येत वाढ  होताना शनिवारी सकाळी आणखीन 12 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.  काल एका दिवसात 57 रूग्ण पॉझिटिव्ह आले होते .त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा कहर झाला असून एकूण...
पाटण (जि.सातारा)  कऱ्हाड, कोल्हापूर व सांगली शहरांबरोबर आसपासच्या गावांचा महापुरातील धोका टाळण्यासाठी व ऑगस्ट, सप्टेंबरमधील महापूर टाळण्यासाठी राज्य शासनाने सह्याद्रीच्या डोंगर उतारावरील शेतकऱ्यांना मागेल त्याला शेततळे द्यावे. त्यासोबत...
शाहूपुरी तालीम पैलवानांच्या कर्तुत्वाने गाजलेली आहे. कुस्ती क्षेत्रात तालमीचे नाव आहे. अनेक नामांकित पैलवानांनी तालमीत अंग झिजवून कोल्हापूरचे नाव मोठे केले आहे. गणेशोत्सव साजरा करण्यात पैलवान मंडळी पुढे असतात. शिवाय, एखाद्या पैलवानाला हातभार...
कुरुंदवाड : शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत असून आज दिवसभरात चार तर मजरेवाडी लक्ष्मीनगरात दोन अशा सहा रुग्णांची भर पडली आहे. शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 22 वर पोहोचली आहे.  येथील गोठणपूर परिसरातील बाधित शहरातील मोठ्या दूध संस्थेच्या...
इचलकरंजी : येथील पालिकेने मंगळवारी (ता. 14) भरणारा भाजीपाला बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या ऐवजी फिरून भाजी विक्री करण्यास परवानगी दिली जाणार आहे. आज भाजीपाला बाजारात झालेली गर्दी लक्षात घेऊन कोरोनाचा संभाव्य संसर्ग रोखण्यासाठी हा...
गांधीनगर : कोरोना विषाणुचा प्रवास उंबरठ्यावर नव्हे तर अगदी घरापर्यंत येऊन पोहोचला तरीही कोणत्याही प्रकारची खबरदारी गांधीनगर (ता. करवीर) येथे घेतली जात नाही. कोरोना विषाणुचा समूह संसर्ग सुरु होत असताना सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे बनले आहे....
कोल्हापूर : बुद्ध गार्डन जवळील जीवघेण्या वळणावर महापालिका अपघात होण्याची वाट पाहत आहे काय ? असाच सवाल येथून जाताना उपस्थित होतो. शास्त्रीनगराकडे जाण्यासाठी जवाहरनगर-शाहू सेना चौकातून पुढे हा रस्ता गेला आहे. ओढ्यावरील वळणावर हे जीवघेणे वळण आहे....
कोल्हापूर : गंजीमाळ येथील एका माजी नगरसेवकाच्या आईचा मृत्यू गुरुवारी झाला होता. अंत्ययात्रेला गर्दी होती. तथापि या वृद्धेचा अहवाल आज कोरोना पॉझिटिव्ह आल्याने गंजीमाळसह परिसर हादरून गेला. अंत्यविधीला गर्दी होती. यामध्ये किती लोक सहभागी होते ?,...
जयसिंगपूर : आठ दिवसांच्या जनता कर्फ्युनंतर शहरातील बाजारपेठ शुक्रवारपासून सुरळीत झाली. मात्र, ग्राहकांच्या नोंदीला व्यापाऱ्यांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. मास्कचा वापर नागरीकांकडून कटाक्षाने करण्यात आल्याचेही चित्र शहराच्या विविध मार्गावर पाहायला...
कोल्हापूर : कृष्णराव साळोखेनगर येथे कोरोना रुग्ण आढळल्यामुळे परिसर सील केला. परिसरातील व्यवसायदेखील बंद केले आहेत. वैद्यकीय पथक घरोघरी जाऊन बाधिताच्या संपर्काची माहिती घेत आहे. येथील कृष्णराव साळोखेनगर येथील 53 वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह...
इचलकरंजी : तब्बल 72 तासांच्या 100 टक्के लॉकडाऊननंतर आज सकाळी 6 ते 11 या वेळेत शिथिलता देण्यात आली. या कालावधीत भाजीपाला व किराणा खरेदीसाठी नागरिकांची अक्षरश: झुंबड लागली होती. बहुतांश लोकांनी मास्क घातला असला तरी सोशल डिस्टन्सिंगचा मात्र फज्जा उडाला...
कोल्हापूर : बोगस किंवा उगवण होत नसलेल्या सोयाबीनची विक्री कंपन्याकडून होत आहे. कंपन्या कृषी सेवा केंद्रांना हे बियाणे देतात. चुकीचे बियाणे दिले म्हणून कंपन्यांना जबादार धरण्याऐवजी कृषी सेवा केंद्रांना जबाबदार धरले जात आहे. याचा निषेध म्हणून...
चंदगड : हेरे (ता. चंदगड) परिसरात हत्ती पुन्हा दाखल झाला असून ऊस, भात पिकाचे नुकसान केले आहे. ऐन रोप लावणीच्या हंगामातच हत्तीचे आगमन झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. वन विभागाने हत्तीचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा अशी मागणी पुन्हा जोर धरु लागली...
कोल्हापूर : अतिवृष्टी झाल्यावर धरणातील कमीत कमी पाणी पंचगंगा नदीत यावे, यासाठी आतापासूनच नियोजन सुरू झाले आहे. सर्व धरणांत 15 ऑगस्टनंतरच पूर्ण क्षमतेने संचय करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला. त्याचा आराखडा तयार केला आहे. याचा आढावा प्रत्येक...
अमळनेर : मंगरूळ (ता. अमळनेर) येथील रुग्णाला जिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिकेने...
जळगाव : कोरोना व्हायरस हे शब्द उठता, बसता आणि झोपताना देखील कायम ऐकत आहे. हा...
पुणे : पुण्यात कोरोनाच्या रुग्णांचा वाढता आलेख चिंतेचा विषय ठरला होता....
Today we are going to do one more interesting activity. There are few sentences...
कधी कधी आठवणींनी दाटलेला एकटेपणा, दाटून आलेल्या ढगांतून कोसळणाऱ्या धारा बघून...
भारतात जीएसटीच्या रूपाने "वन नेशन, वन टॅक्‍स' लागू झाला. एकीकडे वन नेशन, वन...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
लातूर : कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शाळा बंद आहेत....
मुंबई : योगगुरू रामदेव बाबा यांच्या पंतजली आयुर्वेदच्या कोरोना औषधावर वाद...
बेळगाव :  राज्यातील अंतीम वर्षाच्या परीक्षा वगळता सर्व परीक्षा रद्द...