Kriti Sanon
मुंबई- अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी 'बच्चन पांडे' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळतेय. सिनेमात गँगस्टरची भूमिका साकारणा-या अक्षय कुमारचा फर्स्ट लूक पाहण्यासाठी चाहते आतुरलेले आहेत. मात्र त्यांची ही प्रतिक्षा आता...
मुंबई - प्रसिध्द अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी आपल्या लग्नाच्या काही आठवणींना उजाळा दिला आहे याचे खास निमित्त म्हणजे त्यांचा असलेला जन्मदिवस. एकेकाळी केवळ हिंदी नाही तर देशातल्या वेगवेगळ्या भाषांमधील चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटविलेल्या...
मुंबई- देशात कोविड-१९ चा कहर दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. अनलॉक दरम्यान जिथे एकीकडे सिनेइंडस्ट्रीचं काम सुरु झालं आहे तर दुसरीकडे कोरोनाच्या खूप केसेस समोर येऊ लागल्या आहेत. नुकतंच 'जुग जुग जियो' सिनेमातच्या शऊटींग दरम्यान वरुण धवन, नितू...
मुंबई- दीपिका पदूकोण, अनुष्का शर्मा पासून अनेक ए लिस्टर अभिनेत्रींचा नकार ऐकल्यानंतर आता दिग्दर्शक ओम राऊत यांना 'आदिपुरुष' या त्यांच्या आगामी सिनेमासाठी नवीन सीता मिळाली आहे. मात्र प्रभास सारख्या तगड्या अभिनेत्यासमोर या अभिनेत्रीचा टिकाव कसा लागणार...
मुंबई- अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युला तीन महिने होऊन गेले आहेत. या प्रकरणाचा तपास अजुनही मोठ्या एंजसी करत आहेत. मात्र तरीही या प्रकरणात अशी काही वळणं येत आहेत ज्यामुळे यातील अनेक समीकरणं बदलत आहेत. हे ही वाचा:  बॅटमिंटन ...
मुंबई- लॉकडाऊनच्या या काळात अनेक सेलिब्रिटी त्यांच्या या वेळेचा सदुपयोग करत आहेत..तसंच या वेळेत ते जे काही करत आहेत त्याचे अपडेट्स ते चाहत्यांसाठी सोशल मिडीयावर आवर्जुन शेअर करत आहेत जेणेकरुन या तणावपूर्ण वातावरणात ते थोडे रिलॅक्स होऊ...
मुंबई- पंतप्रधान मोदी यांनी देशातील नागरिकांना रविवार ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटे घरातील सर्व लाईट्स बंद करुन मेणबत्ती, दिवे लावण्याचं आवाहन केलं होतं..पंतप्रधान यांचं हे आवाहन कोरोना व्हायरससाठी नागरिकांनी एकजुटीचं...
मुंबई- कोरोनामुळे सध्या संपूर्ण देश लॉकडाऊन आहे..घरात राहुन काय करावं असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे..नेहमी कामात व्यस्त असणारे सेलिब्रिटीही घरात या ना त्या प्रकारे वेळ घालवत आहेत..अभिनेत्री क्रिती सॅननने देखील लॉकडाऊन मध्ये तिचा वेळ...
मुंबई : 2020 हे वर्ष प्रेक्षकांसाठी नक्कीच खास आहे कारण मनोरंजनाची मेजवानी त्यांना मिळत आहे. एका मागोमाग एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यामध्ये अऩेकदा असे होते की, मोठ्या सेलिब्रिटींचे चित्रपट बॉक्सऑफिसवर क्लॅश होतात. याचा अर्थ असा की,...
मुंबई : बॉलिवूडमध्ये नवनवीन कलाकारांची एन्ट्री होतच असते. पण, काही कलाकारांनी मोजकेच सिनेमे करुन आपली जागा निर्माण केली आहे. त्यातील एक नाव आहे सुशांत सिंग राजपुत. सुशांत गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. बी-टाऊनमध्ये चर्चा आहे ती त्याच्या अफेअरची...
मुंबई : बॉलिवूडमध्ये टिकून राहणं इतकही सोप्प काम नाही. केवळ उत्त्म अभिनय आणि मेहनत यांच्या जोरावरच बॉलिवूडच्या शर्यतीमध्ये टिकता येऊ शकते. खान आणि कपूर यांच्याशिवायही आता अनेक नवे कलाकार बी-टाऊनमध्ये आले आहेत. त्यांच्यामागोमाग नव्या आणि यंग...
मुंबई : बहुचर्चित आणि कॉन्ट्रॉवर्सीने घेरलेला सिनेमा 'पानिपत' अखेर बॉक्सऑफिसवर आपला करिश्मा दाखवत आहे. ‘पानिपत’च्या तिसऱ्या युद्धाचा हा थरारक आणि रोमांचक इतिहास अत्यंत कल्पकतेने आणि हुशारीने आशुतोषने या चित्रपटाद्वारे मांडला आहे. मराठ्यांची ही...
नागपूर : मुलाच्या वाढदिवसानिमित्त सीताबर्डीतील ‘बार्बेक्यू नेशन’ हॉटेलमधून ‘...
जळगाव : २१ वर्षीय संगीता घरी काही एक न सांगता बेपत्ता झाली. मुक्ताईनगर...
89 Year Old Woman Can Drive Car : कधीही कारमध्ये न बसलेली आजी. त्यात आजीचं...
कोलकता - देशाची संघराज्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी चार फिरत्या राजधान्यांची...
मुंबईः मोदी सरकारने आणलेल्या शेतकरी कायद्याच्या विरोधात दिल्ली पाठोपाठ आता...
सोनगीर (धुळे) : प्रत्येक गावाची एक विशिष्ट ओळख असते. किल्ला, धरण, प्रमुख...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
नाशिक : पंधरा वर्षांच्या चांगल्या सेवेबद्दल देण्यात येणारे महासंचालकांचे...
मुंबई: प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा...
नगर : जम्मू कडाक्‍याच्या थंडीने गारठले होते. मात्र, "फोर मराठा...