लालकृष्ण अडवाणी

लालकृष्ण अडवाणी हे भारतीय राजकारणी आहेत. त्यांचा जन्म 08 नोव्हेंबर 1927 झाला आहे. आडवाणी हे भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते आहेत. ते सुरवातीच्या काळात भारतीय जनसंघाचे नेते होते आणि 1974 मध्ये राज्यसभेवर निवडून गेले. 1977 मध्ये जनसंघ जनता पक्षात विलीन झाल्यानंतर ते जनता पक्षात सामील झाले तर 1980 मध्ये पूर्वाश्रमीच्या जनसंघाच्या नेत्यांनी जनता पक्षातून बाहेर पडून भारतीय जनता पक्षाची स्थापना केल्यानंतर ते भाजपमध्ये सामील झाले. 1977 ते 1979 या काळात भारताचे माहिती आणि प्रसारणमंत्री तर 1998 ते 2004 या काळात केंद्रिय गृहमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. 2002 ते 2004 या काळात ते भारताचे उपपंतप्रधान होते.  1998, 1999, 2004, 2009 आणि 2014 च्या निवडणुकींमध्ये गुजरात राज्यातील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले. ते सध्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. त्यांनी काही काळ भारतीय जनता पक्षाचे अध्यक्षपदही भूषविले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांनी कोणत्याही लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली नाही.

सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक अशा अयोध्या केसचा निकाल दिलाय. निकाल आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.   आजचा दिवस हिंदुस्थानच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस आहे . मी न्यायदेवतेला...
डेहराडून (उत्तराखंड): एका नवऱयाने कॉल गर्ल हवी असल्याची मागणी केली होती. कॉल...
लंडन: दोघांचे एकमेकांवर प्रेम. विवाहपूर्वीच त्यांनी एका बाळाला जन्म दिला....
पुणे : शहरातील प्रसिद्ध आणि अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस पडलेला 'येवले...
मुंबई : महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीत मुस्लिम समाजाने भाजपला मतदान दिले...
मुंबई : मुंबईत नाईट लाईफला राज्य मंत्रिमंडळाने तत्वतः मंजुरी दिली असून, या...
मुंबई - १० रुपयात सकस आहार. विधानसभा निवडणुकांपूर्वीच शिवसेनेने या थाळीची घोषणा...
ऐतिहासिक वास्तूंना फलकांचा विळखा  पुणे : शहरातील शनिवारवाडा, लाल महाल,...
काश्‍मीर मैत्री चौक सुशोभित करा  भारती विद्यापीठ परिसर: कात्रज...
"सावंत विहार' जपतेय सामाजिक बांधीलकी  विविध सामाजिक विषयांवर जनजागृती...
पटना (बिहार): सासरा माझ्याकडे एकटक पाहात राहतो आणि नवरा म्हणतो की सासऱयासोबत...
औरंगाबाद- ""खोटे बोला आणि द्वेष करा, हेच संस्कार यांना शाखेतून दिले जातात...
औरंगाबाद- सातशे मिलिमीटर व्यासाची जमिनीखालील पाइपलाइन आणि त्यातून रांगत...