Lakhandur
भंडारा : महामार्गावरून भरधाव जाणाऱ्या टॅंकरच्या हॉर्नमुळे गोंधळून खाली पडलेल्या महिलेला टॅंकरने ५० फूट फरफटत नेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना खरबी नाका येथे शुक्रवारी (ता. २३) दुपारी घडली. मृत महिलेचे नाव सुरेखा प्रेमलाल गायधने (वय ४३, रा....
लाखांदूर (जि. भंडारा) : कोविड-१९ तपासणीत रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भंडारा येथे हलविण्याचे सांगितले. मात्र, कुटुंबीयांनी हयगय व निष्काळजीपणा करीत रुग्णाला परस्पर घरी घेऊन गेले. काही दिवसांनी घरी रुग्णाचा मृत्यू झाला....
लाखांदूर (जि. भंडारा) : सरांडी येथील धानखरेदी केंद्रात ६०० क्विंटल धान पाण्यात सडून माती झाल्याचे नुकतेच उघड झाले आहे. मात्र, यातून हजारो क्विंटल धानाची पोती गहाळ करून शासन व संस्थेची दिशाभूल करण्याचा बनाव केला जात असल्याची परिसरात चर्चा आहे. यावरून...
लाखांदूर : गेल्या काही महिन्यांपासून शेतशिवारात विविध पीक असल्याने लाकूड ठेकेदारांना शेतातील वृक्षतोड करता येत नाही. मात्र, काहींनी बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून राज्यमार्गावरील वृक्षतोड सुरू केली आहे. लाखांदूर-पवनी या राज्यमार्गावर...
लाखांदूर (जि. भंडारा) : मुरमाडी येथे लाखोंचा खर्च करून पाणीपुरवठा योजनेचे काम केले. परंतु, पाण्याचे स्रोत बंद पडल्यामुळे सात वर्षांपासून नळाला पाणी येत नव्हते. आता ग्रामपंचायत कमिटीच्या जोरदार प्रयत्नामुळे ही योजना नव्याने कार्यान्वित झाली असून,...
लाखांदूर (जि. भंडारा) : ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस तालुक्‍यातील वैनगंगा व चुलबंद नदीला आलेल्या पुरामुळे साडेचार हजार हेक्‍टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले. कृषी विभागाने प्रत्यक्ष सर्वेक्षण व पंचनाम्याच्या आधारावर तालुका कृषी विभागाने ही माहिती दिली...
भंडारा : किर्र अंधाऱ्या रात्री वैनगंगा कोपली. पुराचे पाणी छतापर्यंत टेकले. शेकडो कुटुंब पुरात अडकले. मदतीसाठी धावा करूनही कुणापर्यंत आवाजच जात नव्हता. अशा कठीणप्रसंगी धावून आले ते खाकी वर्दीतील वीर जवान. जीव धोक्‍यात घालून पुराच्या पाण्यात शिरून...
लाखांदूर (जि. भंडारा) : जलयुक्त शिवार योजनेतून दोन कोल्हापुरी बंधाऱ्यांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले. त्यातही बांधकाम अर्धवट राहिल्यामुळे पावसाळ्यात बंधारे फुटले, अशी प्रतिक्रिया लघु पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी फुटलेल्या बंधाऱ्यांची पाहणी...
लाखांदूर (जि. भंडारा) : शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सन २०१९-२० या वर्षात मंजुर दोन कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम अर्धवट व निकृष्ट झाल्यानेच संबंधित बंधारे फुटल्याची प्रतिक्रिया खुद्द अभियंत्यांनी दिली. लाखांदूर तालुक्यातील परसोडी-नाग येथे...
भंडारा : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून साधारण पाऊस सुरू आहे. मात्र, रविवारपासून काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. यात साकोली तालुक्‍यातील एकोडी येथे सर्वाधिक 177 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे. यामुळे नदीनाल्यांना पूर आला आहे. गेल्या 24 तासांत...
भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील मेंढे यांनी शुक्रवारी रात्री ११ वाजता विदर्भ हाउसिंग कॉलनीतील लुक्स नावाच्या सलुनमध्ये दाढी, कटिंग केली होती. काही नागरिकांनी त्याचा व्हिडिओ काढला आणि शनिवारी दुपारपर्यंत व्हिडिओ सोशल...
लाखांदूर (जि. भंडारा) : संस्थात्मक विलगीकरण केंद्रात असलेल्या एका व्यक्तीला कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे सांगून आरोग्य विभागाने त्याला घरी पाठविले. त्यानवंतर तो गावात अनेकांच्या संपर्कात आला. आता तीच व्यक्ती अचानक पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल...
लाखांदूर (जि. भंडारा) : उन्हाळी धानाची आधारभूत खरेदी केंद्रांत विक्रीची मुदत दोन दिवसांत संपत आहे. दरम्यान, केंद्र संचालकांनी शेतकऱ्यांना सरळ उचल आदेश देऊन खरेदी सुरू ठेवली आहे. मात्र, राइसमिल मालक धान खरेदी करताना ओलाव्याच्या नावावर प्रतिक्विंटल...
लाखांदूर (जि. भंडारा) : मी भंडारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या व चुलबंद आणि वैनगंगा नदीच्या मध्य भागात वास्तव्यास असलेला आवळी बेट बोलतोय. माझ्या अनेक समस्या गेल्या तीन पिढ्यांपासून कायम आहेत. त्याकडे लक्ष द्यायला कुणीही तयार नाही. त्यामुळे...
लाखांदूर (जि. भंडारा) : प्रत्येक गावाला पुरातन इतिहास असतो.गावाचे काहीतरी वेगळेपण असते. तिथल्या गावकऱ्यांच्या श्रद्धा असतात आणि काही परंपराही असतात. काही आख्यायिकाही असतात. आणि तिथले गावकरी त्या परंपरा आणि आख्यायिकाही प्राणपणाने जपत असतात. परसोडी...
लाखांदूर (जि. भंडारा) : तालुक्‍यातील भागडी गावाला 20 वर्षांपासून पिण्याचा पाणीपुरवठा करणारे चुलबंद नदीपात्रातील विंधनविहिरीचे स्रोत बंद पडले आहे. आता गावकऱ्यांना नदीला येणाऱ्या पुराचा गाळयुक्त दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. या पाण्यामुळे...
लाखांदूर(जि. भंडारा) : अलिम खॉं हा अभिकर्ता नेहमीप्रमाणेच 17 जून रोजी कामावर गेला. मात्र परत आलाच नाही. तो घरी न आल्याने आणि त्याचा काहीच पत्त लागत नसल्याने घरच्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. गेल्या एक महिन्यापासून पोलिस त्याचा शोध घेत होते. मात्र...
भंडारा : जिल्ह्यात सिंचनाच्या सोयीसाठी अनेक वर्षांपासून नेरला उपसा सिंचन प्रकल्पाचे काम सुरू आहे. आता जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांना सिंचनाची आवश्‍यकता आहे. पण, या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची अवस्था "...
लाखांदूर (जि. भंडारा) : तालुक्‍यातील रोहणी हे लहानसे गाव आहे. येथील शेतकरी धानासह इतर पिकांची पारंपरिक पद्धतीने शेती करतात. पावसाची अनियमितता, रोगराई ही समस्या पाचवीला पुजलेलीच आहे. परंतु, औषधीनिर्माण शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या (बीफार्म)...
लाखांदूर (जि. भंडारा) : तालुक्‍यात उन्हाळी धानाचे आधारभूत खरेदी केंद्रे उशिरा सुरू झाली. त्यामुळे धानविक्रीला उशीर होत आहे. दरम्यान 30 जून ही खरेदीची शेवटची मुदत आहे. मात्र, एकदिवसाआधीच खरेदीचे पोर्टल बंद पडल्याने खरेदी ठप्प पडल्याने शेतकऱ्यांनी रोष...
लाखांदूर (जि. भंडारा) : रेशन धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी सरकारने द्वारपोच धान्य पुरवठा योजना आणली. मात्र, विहित कालावधीत धान्यपुरवठा करणारे वाहन उपलब्ध होत नसल्याने रेशन दुकानदारांसह लाभार्थ्यांची हेळसांड होत आहे. अन्न पुरवठा विभागाच्या...
आसगाव (जि. भंडारा) : मुलगा मास्तर व्हावा, अशी आईवडिलांची इच्छा. त्यांनी पोटाला चिमटे देऊन पोराला शिकवले. गावात शाळा नव्हती. पण, शिकण्याच्या जिद्दीने मजल दरमजल करीत कोसभर अंतर पार करून, नाले व पायवाट तुडवीत तो तालुक्‍याच्या ठिकाणी गेला. प्रतिकूल...
लाखांदूर (जि. भंडारा) : संसार वेलीवर दोन फुले उमलली होती. सुखाचा संसार सुरू होता. कोणाची नजर लागली आणि पतीने दुसरे लग्न केले. हा अपमान तिला जिव्हारी लागला. व तिने विष जवळ केले. एखाद्या सिनेमात शोभावी अशी घटना नुकतीच घडली.  तेरा वर्षापू्र्वी...
लाखांदूर (जि. भंडारा) : कुटुंबाच्या पालनपोषणासाठी अनेक वर्षांपासून परजिल्ह्यात कामासाठी जाणाऱ्यांना सध्या लॉकडाऊनचा फटका बसला आहे. अशा कुटुंबांना चप्राड ग्रामपंचायतीच्या पुढाकारामुळे मग्रारोहयोचे काम उपलब्ध झाले आहे. गावात शिवारात दीड हजारांहून अधिक...
नाशिक रोड : दसऱ्याचा तो दिवस..त्या दिवशी आजोबा दोन घास नातीच्या हातचे खातील...
नाशिक : (जेलरोड) दुपारची वेळ...दाम्पंत्यावर नियतीचा असा घाला, की काही मिनीटांतच...
चंदीगढ (पंजाब): एका विवाहाला चोर पाहुणा म्हणून आला. जेवणावर ताव मारला. स्टेजवर...
मुंबई : महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झालीये...
पुणे : आपण आहात महान, चालू केले मदिरा-पान... चालू दे तुमचे राजकारण,...
मुंबई - चाकोरीबध्द भूमिका सोडून वेगळी वाट निवडणा-या त्यातून आपल्या अभिनयाचा ठसा...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतच्या न्यायालयीन अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता...
अकोला   ः कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत महसूल व वन...