लोहा
लोहा, जि.नांदेड ः निवडणुकीच्या तोंडावर मोठमोठी आश्वासने देणाऱ्या राजकीय नेत्यांसह प्रशासनाच्या भूलथापांना बळी पडलेल्या गांधीनगर (धनोरा मक्ता, ता. लोहा) येथील नागरिकांचा जीवघेणा प्रवास यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा सुरू झाला आहे. सव्वाशे उंबरठे असलेल्या...
मारतळा, (ता. लोहा, जि. नांदेड) : पेरलेले बहुतांश सोयाबीन उगवलेच नाही. त्यातून काही उगवलेले सोयाबीन पीक आता रोगाने पिवळे पडत आहे. याचा वाढीसह उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या अचानक झालेल्या रोगट बदलामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत....
नांदेड ः शेतकऱ्यांना कर्जाचे वाटप करण्यात नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा अव्वल ठरली आहे. गेल्या दोन महिण्याच्या कालावधीत बँकेने २४० कोटी ४१ लाख ९९ हजारांचे पिक कर्जाचे वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती...
नांदेड : जिल्ह्यातील ४५ हजार १०७ महिलांनी पंतप्रधान मातृवंदना योजनेचा प्रत्यक्ष लाभ घेतला असल्याचे जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. बी. एम. शिंदे यांनी माहिती दिली.  डॉ. शिंदे म्हणाले की, भारतात दर तीन स्त्रियांच्या मागे एक स्त्री कुपोषित...
नांदेड : येथील उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत अवैधरित्या देशी, विदेशी व ताडी विकणाऱ्या आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून वाहनांसह पाच लाखाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मारतळा, हस्सापूर, सुगाव व नांदेड शहरातील...
नांदेड : कापसी (बु) ता. लोहा परिसरात वाळू वाहतुकीसाठी ३० हजार रुपये मागून १० हजार रुपये स्विकारणाऱ्या मंडळ अधिकारी नन्हु गणपत कानगुले याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. अटक केलेला आरोपी हा तलाठी संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे. ही कारवाई सिडको...
शिर्डी ः सुरत ते हैदराबाद या नियोजित महामार्गाचे भूसंपादन करण्याची जबाबदारी त्या त्या भागातील प्रांताधिकाऱ्यांवरच सोपवावी. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसमोर नव्या अडचणी निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्यावी. नियोजित महामार्गापासून शनिशिंगणापूरपर्यत...
नगर - सावेडी उपनगरातील पद्मानगरमध्ये सात आणि भिंगार शहरात तीन कोरोनाबाधित आढळून आल्यामुळे महापालिका प्रशासनाने पद्मानगर आणि अहमदनगर छावणी परिषदेने भिंगार शहरातील लोहार गल्ली, मुळे गल्ली व गवळीवाडा कन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे त्याजवळील...
वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात मंगळवारी (ता. ३०) लोणावळा येथील चार, तळेगाव येथील दोन व धामणे येथील पाच अशा अकरा जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली....
नांदेड : कोरोनाची लागन झालेले नांदेडचे आमदार व त्यांच्या संपर्कातून त्यांच्या कटुंबियातील नऊ सदस्याना कोरोनाची बाधा झाली. खबरदारी म्हणून त्यांनी आपल्या बाधीत कुटंबियासह औरंगाबादला उपचार घेण्याचे ठरविले. रविवारी (ता. २८) पहाटेच ते रुग्णवाहिकेद्वारे...
उस्मानाबाद :  जिल्हाधिकारी कार्यालयातील साडेनऊ कोटींच्या (९ कोटी ५० लाख) दलित वस्ती घोटाळा प्रकरणात सहा जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वेगवेगळे चार गुहे दाखल झाले असून यामध्ये एक प्रशासकीय अधिकारी, एक खासगी व्यक्ती तर चार...
जालना :  मराठवाडा म्हटले की मागासलेला आणि पाण्यापासून वंचित असलेला प्रदेश आहे. मात्र मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात चक्क दारूचे हातपंप असल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. शहरातील लोहार मोहला येथे शनिवारी दारू बंदी पथकाने छापा टाकून दोन...
हिंगोली : कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, क्षयरोग, कर्करोग, दमा, किडनी विकार असलेल्या व्यक्तींना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे, अशा व्यक्तींनी नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय,...
नांदेड : बॅंडबाजा हा कोणत्याही धार्मिक, सामाजिक, कौटुंबिक कार्यक्रमात अनिवार्य असतोच. बाजा वाजला की वातावरण लगेचच बदलून जातो. लग्नसराईत वाजणारी धून...वधू पक्षासह उपस्थितांना गहिवरून टाकते.  बॅंडबाजा वाजवून उपजिविका करणाऱ्यांची संख्या...
उस्मानाबाद : पेरणीसाठी अर्धा जिल्हा जोमात असून अर्धा कोमात असल्याची अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. जिल्ह्याच्या अर्ध्या भागात पाऊस झालेला नसल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. यंदा पुन्हा एकदा अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे....
नांदेड : पांगरी ( ता. लोहा) येथील त्र्यंबक पाटील बुद्रुक यांच्या शेताच्या बांधावर रानटी कुत्र्यांनी हल्ला चढवत हरणाच्या पाडसाला जबर जखमी केले. या पाडसाला हल्यातून सोडवून वनरक्षकाच्या मदतीने लोहा येथील पशूचिकित्सालयात आणुन त्यावर उपचार करण्यात...
लातूर : लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात १९९३ मध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपात २३ गावातील सर्वच घरे उद्धवस्त झाली होती. या गावातील गावठाण भूस्थापन योजनेअंतर्गत मिळकतीच्या वसुलीसाठी शिल्लक असलेली सुमारे बारा लाखांचे सनद शुल्क निर्लेखित करण्याचा निर्णय...
नांदेड : दररोज सकाळी येणारा स्वॅब अहवाल सोमवारी (ता.२२) सायंकाळी पाचऐवजी पावनेसहाच्या दरम्यान प्राप्त झाला. यात ५९ स्वॅब अहवाल आले. त्यातील १२ रुग्णांचे स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. ...
नांदेड : एखादा गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांना विमानतळ पोलिसांनी अटक केली. या तिन्ही आरोपींना पोलिस कोठडी संपल्याने सोमवारी (ता. २२) न्यायालयीन कोठडी मिळाली. पोलिस कोठडीत असतांना चोरट्यांकडून पोलिसांनी चोरीचे पाच मोबाईल व एक...
नांदेड : कंधार तालुक्यातील उस्माननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका शेतामध्ये सुरू असलेल्या झन्ना - मन्ना जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने कारवाई करून ११ जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कारवाई...
नांदेड - मालेगाव रस्त्यावरील एका कॉम्प्लेक्समध्ये विनापरवाना बेकायदेशीररीत्या दोन लाख ७९ हजार २३४ रुपयांचा गुटखा चोरटी विक्री करण्याच्या हेतूने बाळगलेला आढळून आला. याबाबत अन्न व औषधी प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रवीण काळे यांनी या बाबत भाग्यनगर...
नांदेड : यावर्षी वेळेवर रोहिण्या बरसल्याने शेतकऱ्यांनी मशागतीची कामे आटोपून घेतली आहेत. मृगाच्या सुरवातीलाच पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता लागवडीलाही सुरवात केली आहे. यात सध्या हळद लागवड जोमात सुरू आहे, तर काही बागायतदार...
नांदेड : गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या उपसा करून ठेवलेल्या वाळूसाठ्यासंदर्भात प्रशासनास माहिती दिल्याच्या संशयावरुन वाळू माफियांनी दोघावर प्राणघातक हल्ला केला. हा प्रकार ब्राम्हणवाडा (ता. नांदेड) येथे ता. १७ जूनच्या सायंकाळी घडला. उपचारानंतर या...
लोहा (जिल्हा नांदेड) : लोहा व परीसरात मागिल अनेक कालावधीपासून मुलींना फुस लावून पळविणे व त्यांच्याकडून देह विक्रीचा व्यवसाय करून घेण्याचे रॅकेट कार्यरत होते. त्या रॅकेटचा लोहा पोलिसांनी फर्दाफास केला असून रॅकेटमधील सहभागी चार महिला व तीन पुरुष...
कानपूरमध्ये पोलिसांवर झालेल्या हल्ल्यानंतर सुरु  केलेल्या शोधमोहिमेत...
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 जून रोजी अनपेक्षितपणे लेहला भेट दिली...
नवी दिल्ली - देशात सुमारे महिन्याभरापासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढत चालले आहेत....
लातूर : कोरोनाला सोबत घेऊन उद्योग व व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारने मिशन बिगिन...
नवी दिल्ली - गरीबीतून संघर्ष करत देशातील सर्वात मोठी आणि कठीण परीक्षा पास...
पुणे :''कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने राज्य सरकारच्या महसूलाला...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
सिंगापूर - कोविड-१९ च्या उद्रेकामुळे बंद असलले सिंगापूरमध्ये सिनेमागृहे लवकरच...
नागपूर : उन्हाळी क्रीडा शिबिरे शहरातील क्रीडा जगताचा अविभाज्य घटक आहे....
मुंबई - मास्क, सॅनिटायझरसाठी काही कंपन्या जादा दर आकारीत असल्याने नागरिकांची...