Mahagaon
फुलसावंगी (जि. यवतमाळ): जवळपास 25 वर्षांपूर्वी अमडापूर लघु प्रकल्प पूर्ण झाला आहे. त्यामुळे शेतकरी, शेतीचे मालक आता शेतमजूर झाले आहेत. अद्यापही जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याने धरणग्रस्त शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना फुलसावंगी येथे घडली....
चंदगड : कृष्णा खोरे अंतर्गत नवीन लवादाच्या निर्णयानुसार महाराष्ट्राच्या वाट्याला 81 टीएमसी पाणी आले आहे. त्यातून गडहिंग्लज विभागासाठी आणखी पाच टीएमसी वाढीव पाणी साठ्याची परवानगी मिळावी, अशी मागणी आमदार राजेश पाटील यांनी केली. मुंबई येथे...
महागाव : सध्या कोरोनामुळे ग्रामीण भागातील महिलांचा रोजगार गेला आहे. त्यांना संसार चालवणे अवघड झाले आहे. त्यात मायक्रो फायनान्सवाले सक्तीने कर्ज वसुली करीत आहेत. त्यांची वसुली शासनाने लवकरात लवकर थांबवावी. मायक्रो फायनान्सच्या कर्ज माफीसाठी आता...
गडचिरोली : एकीकडे दारूबंदी हवी की नको यावर गरमागरम चर्चा झडत असताना नवरात्रोत्सवासारख्या सणासुदीच्या दिवसांतही दारूबंदी झुगारून मोठ्या प्रमाणात दारू तस्करी होत आहे. अहेरी तालुक्‍यातील वांगेपल्ली येथे पोलिसांनी असाच एक दारूतस्करीचा प्रयत्न उधळून लावत...
नागपूर : परतीच्या पावसाने पिकांची झालेली हानी पाहून विदर्भात दोन शेतकऱ्यांनी गळफास घेऊन जीवन संपविले. हे दोन दुर्दैवी शेतकरी अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात असलेल्या चालबर्डी येथील तरुण शेतकरी किरण...
महागाव (जि. यवतमाळ) : गेल्या तीन वर्षांपासून पत्नीला झालेला पक्षघाताचा आजार व यंदा परतीच्या पावसाने कपाशीचे नुकसान झाले. त्यामुळे विवंचनेत असलेल्या शेतकऱ्याने पायाला जिवंत वीज तार गुंडाळून आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता. १८) सकाळी तालुक्‍यातील...
यवतमाळ : नापिकी व कर्जबाजारीपणाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा खरीप हंगाम सत्त्वपरीक्षा पाहणारा ठरला. अस्मानी व सुल्तानी संकटाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पळविला. सोयाबीन पिकातून लागवड खर्च निघाला नाही. त्यामुळे आता पारंपरिक पेऱ्यात बदल...
गडहिंग्लज : मायक्रो फायनान्स कंपन्या खासगी सावकाराप्रमाणे महिलांना वसुलीसाठी तगादा लावून त्रास देत आहेत. कोरोनामुळे सर्वच उद्योग, व्यवसाय अडचणीत आल्याने आर्थिक कुचंबणा वाढली आहे. यामुळे महिलांची कर्जे शासनाने माफ करावीत, या मागणीसाठी प्रांत...
यवतमाळ : जिल्ह्यात जवळपास सर्वच भागात शनिवार, रविवारी दोन दिवस परतीच्या पावसाचे आगमन झाले. या पावसात खरीप हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांनी लावलेली पिकांची गंजी, तर कुठे पीक पाण्यात गेले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या...
गडहिंग्लज : महिला बचत गट चळवळ गावागावांत पोचली आहे. या बचत गटांना बळ देण्यासाठी शासनाने प्रभाग संघांची संकल्पना आणली आहे. बड्याचीवाडी जिल्हा परिषद मतदारसंघात तालुक्‍यातील पहिल्या प्रभाग संघाची स्थापना झाली आहे. यामध्ये आठ ग्रामसंघ आणि...
महागाव : प्राथमिक शाळेत असणारे दाखल्यांसंदर्भातील दस्तावेज जीर्ण झाले असून काही ठिकाणी जुन्या दस्ताऐवजांना वाळवी लागली आहे. दस्तावेजांचे संगणकीकरण झाले नसल्याने कागदपत्रे शोधताना कसरत करावी लागत आहे. यासाठी हे सर्व जुन्या दस्ताऐवजांचे संगणकीकरण...
चंद्रपूर : चॉकलेटचे आमिष दाखवून एका महिलेने सात वर्षीय मुलाला दुचाकीने पळवून नेल्याची घटना 1 ऑक्‍टोबरला सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. काही नागरिकांनी सतर्कता दाखवित मुलगा आणि महिलेला रामनगर पोलिसांच्या स्वाधिन केले. त्यानंतर मुलगा कुटुंबीयांकडे...
सातारा : सातारा जिल्ह्यात रविवारी (ता.27) रात्री जाहीर करण्यात आलेल्या नूसार 469 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. याबराेबरच 17 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे....
महागाव : कोरोनामुळे सण, उत्सव सार्वजनिक कार्यक्रम साजरे करण्यावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे छपाई व्यवसाय पुर्णत: ठप्प झाला आहे. गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्‍यातील 50 हून जास्त छपाई व्यावसायिक आणि या व्यवसायावर अवलंबून असणारे दोनशे कामगार आता...
सातारा : सातारा जिल्ह्यात गेल्या चाेवीस तासात 629 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. याबराेबरच 31  बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे....
आजरा : गरोदर महिलेचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह की, निगेटिव्ह या घोळात काही दिवसांपूर्वी एका महिलेची रुग्णालयाच्या दारातच प्रसूती झाली. त्यामुळे ऐन कोरोनाच्या काळात गरोदर महिलांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. सध्या आरोग्य विभागाच्या...
गडहिंग्लज : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नॉन कोविड रुग्णांचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. या पार्श्‍वभूमीवर गरोदर मातांची हेळसांड होणार नाही याची खबरदारी म्हणून येथील पंचायत समितीत बैठक झाली. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश असणाऱ्या...
सातारा : सातारा जिल्ह्यात गत चाेवीस तासांत 498 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. तसेच 25 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराेनाबाधित अहवालामध्ये...
आर्णी (जि. यवतमाळ) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करून तिला जखमी केले. आणि स्वत: विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना ३० ऑगस्ट रोजी रात्री नऊच्या दरम्यान महागाव शिवारात घडली....
सातारा : सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून आजही 15 नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 384 नागरिकांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले तर, 728 नागरिकांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. साेंवारी...
फुलसावंगी (जि. यवतमाळ) : येथून जवळच असलेल्या निंगणूर अनंतवाडी (ता. उमरखेड) येथे माहेरी आलेल्या विवाहितेने आपल्या मुलाला विष पाजून नंतर स्वत:ही प्राशन केले. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता.18) घडली.  सविता विशाल रणमले (वय...
कुंभा (जि. यवतमाळ) : कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ. परिणामी शेतकरी कायम संकटातच. कधी पेरणीनंतर पाऊसच येत नाही आणि शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येते. यंदा अती पावसाने झालेली पेरणीच वाहून गेली आहे. आणि शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडले...
महागाव : राज्य सरकारने विविध खेळांच्या जिल्हा विभाग व राज्यस्तरीय स्पर्धेतील विजेत्या, तसेच सहभागी विद्यार्थ्यांना दहावी व बारावी परीक्षेत बोनस गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा बारावीच्या परीक्षेत कोल्हापूर विभागातील तब्ब्ल 2074 विद्यार्थ्यांना...
महागाव : लॉकडाउनच्या काळात प्रत्येक जग करमणुकीसाठी काही ना काही छंद जोपासताना पाहत होते; पण महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संतोष कुंभार या युवकांचा छंद काहीसा वेगळा ठरला. या सर्पमित्राने लॉकडाउनच्या काळात तब्ब्ल 95 सापांना मानवी वस्तीमध्ये, तसेच...
नागपूर : सध्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात लोकं शरीरासंबंधीच्या निरनिराळ्या...
नाशिक : (जेलरोड) दुपारची वेळ...दाम्पंत्यावर नियतीचा असा घाला, की काही मिनीटांतच...
पुणे : ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रसिद्ध पाषाणकर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक...
नागपूर : सध्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात लोकं शरीरासंबंधीच्या निरनिराळ्या...
‘हाफ मर्डरची केसहे त्याच्यावर. आणि तू त्याला पैशे मागणार?’  ‘त्याला काय...
लातूर : लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
नागपूर ः सौर उर्जेचा ६५ टक्के वापर करून प्रदूषणमुक्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या...
औरंगाबाद : कोरोनामुळे हवाई प्रावासावर मोठा परिणाम झाला होता. काही महिने...
सोलापूर ः कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या काही केल्या कमी होताना दिसत...