मनसे

मनसे हा महाराष्ट्रातील एक स्थानिक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत ९ मार्च २००६ रोजी या पक्षाची स्थापना केली. मनसेला स्थापानेनंतर २००९च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत मोठे यश मिळाले. पुणे, मुंबई, नाशिक व ठाणे येथील एकूण १३ आमदार निवडून आले होते. त्यानंतर झालेल्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मात्र पक्षाला मोठे अपयश आले आणि या पक्षाचा केवळ एकच आमदार निवडून आला. महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र प्रदेश, आणि मराठी भाषा यांना वैभव प्राप्त करून देणे हे या पक्षाचे प्रमुख ध्येय आहे. या पक्षाचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे असून पक्षाचे मुख्यालय शिवाजी पार्क, मुंबई येथे आहे.

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. सोशल मीडियावर सुशांत सिंग राजपूतबद्दल आणि त्याच्या आत्महत्येबद्दल अनेक वावड्या देखील उठल्यात. अशात स्वतः महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुशांत सिंग राजपूत...
मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर चित्रपटसृष्टीत घराणेशाहीवरून आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली. सुशांतच्या आत्महत्येमागे इंडस्ट्रीतील ही घराणेशाही असल्याचा थेट आरोप काही कलाकारांनी केला. काही बॉलिवूड कलाकारांनी घराणेशाहीवर...
मुंबई : विक्रोळी, काजूरमार्ग आणि भांडुपमधील कोरोना रुग्णांसाठी तयार केलेल्या कर्वेनगर विलगिकरण केंद्रात खराब नाश्ता आणि जेवणामुळे रुग्णांची उपासमार होत आहे. कर्वेनगर विलगिकरण केंद्र हे कांजूरमार्ग आणि विक्रोळीच्या मध्यभागी आहे. त्यामुळे भांडुप...
सांगली : यंदाच्या संभाव्य महापुरात वर्षभरात कोट्यवधींचा खर्च केलेल्या आयुक्तांच्या बंगल्याचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची, पुरात महापालिकेच्या दस्तऐवज-कागदपत्रांचे नुकसान झाल्यास आयुक्तांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा का, असे सवाल...
कळवा : वाढीव वीजबिलाबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी समाजमाध्यमांद्वारे टोरंट वीज कंपनीने कळवा-मुंब्र्यातील गरीब ग्राहकांवर अन्याय केल्यास त्यांना सरळ करू, असा इशारा दिला आहे. यासंदर्भात 'टोरंट'च्या...
खडकी बाजार (पुणे) :  औंधरोड येथील भाऊ पाटील पडळ वस्ती येथील श्री भैरवनाथ मंदिरासमोरील खुल्या जागेत मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला होता व पावसाचे पाणी साचून डबकी तयार झालेली आहे. त्या जागेच्या स्वच्छतेबाबत मनसेच्या वतीने सहाय्यक आयुक्त...
मुंबई: दिवंगत ज्येष्ठ रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांना यंदाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. रुपये पाच लक्ष, , मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.   सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव...
मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार, कोरोनाबाधित रुग्ण तसेच करोनाची लागण नसलेल्या राज्यातील 12 कोटी नागरिकांना या योजनेंतर्गत उपचार घेता...
मुंबई : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि कोरोनाच्या रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार करणाऱ्या डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि एकूणच कोरोना उपचाराचे नियोजन करण्यासाठी राज्य सरकारने एप्रिल महिन्यात विशेष टास्क फोर्सची स्थापना केली....
मुंबई : देशातील तीन महिन्यापासून लॉकडाऊन कायम असतानाही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. देशातील रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबईत आहे. कोरोनाचा संसर्ग कधी कमी होईल, हे अद्यापही स्पष्ट नसले तरी खबरदारी घेणे...
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात कुणी घरच्या घरी शॉर्टफिल्मचे शूटिंग केले, कुणी चित्रपट बनविला तर सोनी मराठी वाहिनीने घरच्या घरी एका मालिकाचे चित्रीकरण केले. आता एका वेबसीरीजचे चित्रीकरणही घरच्या घरी करण्यात आले आहे. डेट गाॉन रॉंग- 2 असे त्या वेबसीरीजचे...
मुंबई : एकीकडे मुंबईत कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता आणि आता तीन महिने उलटून गेले तरी कोरोनाचे संकट काही केल्या कमी होताना दिसत नाही आहे. दररोजच्या वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे मुंबई शहरात...
गोरेगाव : गोरेगाव येथिल लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये महिला कोरोना रुग्णाचे लाखो रुपयांचे बिल केले. त्यानंतर रुग्णाच्या कुटुंबियांनी मनसेकडे धाव घेतल्यामुळे मनसेने रुग्णालय प्रशासनाला या बाबत जाब विचारत बिल कमी करुन रुग्णाला घरी सोडण्यास सांगितले. ही...
मुंबई : कोविड बाधित मृतदेह ठेवण्याच्या बॉडीबॅगच्या राजकरणात मनसेने उडी घेतली आहे.मराठी कंपनीच्या उच्च दर्जाच्या बॉडीबॅग्ज पालिकेने विकत घेऊ नये म्हणून अमराठी लॉबी काम करत असून याबाबत तटस्थ चौकशी करण्याची मागणी केली आहे. कोविड बाधित मृतदेह...
मुंबई- राज्यात कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातला आहे. राज्यासह मुंबईतही कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. तसंच वाढत्या रुग्णांसह मृतांची संख्याही झपाट्यानं वाढतेय. त्यामुळे राज्याती कोरोनाची परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. तसंच मुंबईत...
पुणे : 'पडळकर तुमचे जेवढे वय आहे ना, त्या पेक्षा किती तरी जास्त वर्षे शरद पवार साहेब राजकारणात आहेत', असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे महापालिकेतील गटनेते वसंत मोरे यांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांना टोला मारला आहे....
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. तपासण्या लवकर होणे आवश्यक आहे. कोरोना संशयितांचे स्वॅब घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय आठ स्वतंत्र टीम तयार करण्याची सूचना महापौर उषा ढोरे यांनी प्रशासनाला गुरुवारी केली. ताज्या...
सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - गेले चार महिने मतदारसंघातील जनतेपासून दूर असलेले आमदार दीपक केसरकर दुसऱ्याच मार्गावर आहेत. जनतेच्या मनातही तशी शंका निर्माण झाली आहे. याचाच फायदा उठवत कोण मुलाला तर कोण मुलीला या ठिकाणी पुढे करत आहे, अशी टीका मनसेचे...
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते अमित ठाकरे यांनी आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत अजित पवार यांनी अमित ठाकरे यांना आशा वर्कर्सच्या मानधनात वाढ करण्याबाबत ग्वाही दिलीये. आशा वर्कर्सच्या मानधनाबाबत...
  मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी  उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना लिहिलं आहे. आशा स्वयंसेविकांचा मासिक मोबदला वाढवून द्यावा, अशी मागणी अमित ठाकरे यांनी पत्राद्वारे...
पुणे - महापालिकेने अनलॉकच्या पहिल्या टप्प्याची नियमावली जाहीर केली. मात्र त्याची अंमलबजावणी कोण करणार याची स्पष्टता केली नाही. त्यामुळे शहराची परिस्थिती गंभीर बनली आहे. यातून मनपा आयुक्त शेखर गायकवाड हे अकार्यक्षम व निर्णय क्षमता नसलेले आयुक्त...
धुळे : सीमावादाच्या मुद्यावरून भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांनी हिंसक कृत्यातून भारतीय लष्कराचे 20 जवान धारातीर्थी पडले. चीनच्या या आगळिकीचा निषेध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज येथील आग्रा रोडवर चीनच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे...
पिंपरी : शहरातील विकास कामे, अधिकाऱ्यांच्या बढत्या, नियुक्‍त्या, खरेदीसाठीचा खर्च, शहराचे प्रश्‍न यावर निर्णय घेणारे ठिकाण म्हणजे महापालिका सर्वसाधारण सभा. दर महिन्याच्या 20 तारखेला आयोजित केली जाते. परंतु, कोरोनामुळे मंजुरीसाठी विषयच नसल्याने आणि...
डोंबिवली: लॉकडाऊनमुळे डोंबिवली जवळ असलेल्या  27 गावांतील जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य खरेदी करणे अवघड झाले आहे. ही बाब गावकऱ्यांनी मनसे पदाधिकारी तथा घारीवली गावचे माजी सरपंच योगेश पाटील यांच्या कानावर घातली. त्यांनी याची...
नवी दिल्ली - गरीबीतून संघर्ष करत देशातील सर्वात मोठी आणि कठीण परीक्षा पास...
वडाळा : लॉकडाउन कालावधीत अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या...
मुंबई - महाराष्ट्रात 'मिशन बिगिन अगेन'चा दुसरा टप्पा सुरू झालाय. या दुसऱ्या...
जळगाव : पावसाने दडी मारली असली तरी पावसाळ्याचे दिवस असल्या कारणाने साप बाहेर...
मुंबई- जे.जे रुग्णालयात महिला डॉक्टरची छेडछाड काढणाऱ्या आरोपी वॉर्डबॉयला अटक...
नवी दिल्ली : संदेसरा ब्रदर्स संबंधित कथित बँक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
पुणे ः वारजे येथील रामनगर भागात राहणारे संजय फाटक यांनी आपल्या घराच्या गच्चीवरच...
बीड : मधल्या काळात थंडावलेला कोरोनाचा कहर जिल्ह्यात पुन्हा सुरू झाला. शुक्रवारी...
पुणे : शहरात लक्षणीयरित्या वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या पाहून पोलिसांनी आता...
मुंबई: मुंबईत आज 1180 नवीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे  एकूण...