Maharashtra News

महाराष्ट्र हे भारतातील पश्चिम भागातले एक महत्वाचे राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारतातील सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक राज्य मानले जाते. महाराष्ट्र राज्याच्या सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेल्या आहेत. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची किनारपट्टी आहे. मुंबई राज्याची राझधानी तर नागपूर उपराजधानी आहे. मध्ययुगीन महाराष्ट्र सातवाहन राजवंश राष्ट्रकूट राजवंश, पश्चिम चालुक्य, मुघल आणि मराठ्यांच्या साम्राज्याचा समावेश आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आता अन्य राज्यांच्या धर्तीवर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्‍नपत्रिकांची परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विश्‍वसनिय संस्थेची निवड केली असून प्रारंभी कमी उमेदवार असलेली मुख्य परीक्षा ऑनलाइन घेतली जाणार आहे....
बार्शी (सोलापूर) : बाभूळगाव (ता. बार्शी) येथील शेतकऱ्याच्या नावावर कागदपत्रे तयार करून त्यांच्या परस्पर बॅंकेकडून तीन लाख रुपये कर्ज काढल्याप्रकरणी बॅंक, साखर कारखाना अध्यक्ष, बॅंक शाखाधिकारी, व्यवस्थापकीय संचालकासह चार जणांवर गुन्हा दाखल करून तपास...
नाशिक : कोरोना महामारीमध्ये स्थलांतरित मजुरांच्या पायपिटीतून विदारक चित्र देशापुढे आले. पण नेमके किती स्थलांतरित मजूर आहेत याची आकडेवारी सरकारकडे उपलब्ध नव्हती. आता केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालयाने स्थलांतरित आदिवासींची नोंद करत त्यांच्यासाठी...
यवतमाळ : राज्यात पोलिस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी मेगा भरती करण्यात येणार आहे. आधी लेखी परीक्षा की शारीरिक चाचणी, असा संभ्रम पोलिस भरतीत सहभागी होणाऱ्या उमेदवारांत निर्माण झाला. त्याबाबत 'सकाळ'ने वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर आता...
शिराळा : साखर उद्योगावर आधारित प्रकल्प उभे करायला हवेतच; पण मानसिंगराव आता कारखान्यात इथेनॉल व अल्कोहोल बरोबर सीएनजी गॅस तयार करण्याचा प्रकल्प हाती घ्या, असा सल्ला प्रतिपादन ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले. चिखली (ता....
चंदगड : तालुक्‍यातील अंध, अपंग, अनाथ, विधवा, परितक्ता महिला, निराधार बांधवांनी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. महाराष्ट्र शासनाच्या विशेष सहाय्य योजनेस पात्र ठरूनही लाभ मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला....
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा इतिहास हा आपण महाराष्ट्र, देशापुरता संकुचित ठेवणार आहोत‌ का? हा इतिहास आंतरराष्ट्रीय स्तरावर कसा न्यायचा‌,‌‌ याचा विचार आता करावा लागणार आहे. हा इतिहास पुढे गेला नाही, तर ही ऐतिहासिक चूक ठरेल, असे...
पुणे - राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपवासी झालेले जालिंदर कामठे यांच्या घरवापसीची चर्चा सुरू असतानाच भाजपने त्यांची पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड केली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना शुक्रवारी (ता. २२) पुणे येथे नियुक्तीपत्र...
सोलापूर : स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ऍडव्हेंचर पार्क, हुतात्मा बाग, स्ट्रीट बझार, रंगभवन प्लाझा, होम मैदानावरील वॉकिंग ट्रॅक अशी कामे करण्यात आली आहेत. दोन वर्षांनंतरही ही कामे महापालिकेने ताब्यात न घेतल्याने आता त्या ठिकाणी पुन्हा दुरुस्ती करावी...
पुणे : खडकवासला प्रकल्पातून पुणे शहरासाठी आणि शेतीसाठी पाण्याचा कोटा ठरविण्याबाबत जलसंपदा विभाग आणि महापालिका आपापल्या भूमिकांवर ठाम राहिले. महापालिकेला भामा आसखेड धरणातून मिळणारे पाणी आणि नव्याने समाविष्ट झालेली गावे या पार्श्वभूमीवर शहराला किती...
पंढरपूर (सोलापूर) : मॅरेज ब्यूरोच्या माध्यमातून आंतरजातीय विवाह लावून देण्याचे आमिष दाखवून 15 विवाह इच्छुकांची सुमारे सहा लाख 60 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईतील तिघांविरोधात पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
सोलापूर : कोरोनामुळे लांबणीवर पडलेले बजेट आता शुक्रवारी (ता. 29) मांडण्याचे निश्‍चित झाले आहे. यंदा उद्दिष्टाच्या तुलनेत महापालिकेला अपेक्षित कर मिळालेला नाही. जानेवारीअखेर 200 कोटींपर्यंत करवसुली अपेक्षित असतानाही अवघे 70 कोटी रुपये मिळाले आहेत....
ग्रामपंचायतींमध्ये सदस्य म्हणून निम्म्याहून अधिक महिला निवडून आल्या आहेत. सत्तेतील त्यांच्या सहभागामुळे काय बदल घडतात, त्यांच्या सत्तेच्या वाटेत नेमक्‍या कोणत्या अडचणी येतात, याची चर्चा करणारा लेख.   महाराष्ट्रात १४ हजार २३४ ग्रामपंचायतीची...
पक्षातील वरिष्ठांनी फारसे प्रयत्न न करता काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत चांगला कौल मिळून सत्ताही मिळाली. मात्र पक्ष नेतृत्वाबाबत रोज उठणाऱ्या वावड्या गोंधळात भर घालत आहेत. त्यामुळे ताकदीचे नेते असूनही पक्ष नेतृत्वहीन झाल्यासारखी स्थिती आहे....
पुणे : सीरम इन्स्टिट्युटच्या मांजरी येथील प्रकल्पातील एका इमारतीला गुरुवारी (ता.२१) दुपारी लागलेल्या आगीची सुरूवात ही दुसऱ्या मजल्यावरच लागल्याची महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली, याचा अद्याप उलगडा झालेला नाही....
मुंबई  : मुंबईतील अमली पदार्थांचे कारखाने नष्ट करण्याचे काम केंद्रीय अमली पदार्थ विरोधी दलाला करावे लागले. मग राज्याचे गृहखाते आणि मुंबई पोलिसांचे अमलीपदार्थ विरोधी पथक झोपले आहे का? अशा स्थितीत निदान मुख्यमंत्र्यांनीच कायदा व...
उंब्रज (जि. सातारा) : महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल (ता. कऱ्हाड) येथील सोमवारी (ता. 25) होणारी श्री खंडोबा देवाची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. मात्र, यात्रेतील धार्मिक विधी...
मुंबई, ता. 22  : मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या 43 हजार टॅबलेट पैकी 11 हजार 800 टॅबलेट बंद पडले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. कोविड काळात ऑनलाईन शिक्षणाचे महत्व अधोरेखीत झालेले असताना पालिकेचे टॅबलेट बंद...
मुंबई, ता. 22 : धारावीतील कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा शून्यावर आली आहे. त्यामुळे धारावीकरांनी आणि मुंबईकरांनी पुन्हा एकदा सुटकेचा निश्वास सोडला. मुंबईतील जी उत्तरमध्ये आज 5 नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली. मात्र धारावीमथ्ये आज...
यवतमाळ : राज्यात पोलिस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी मेगा भरती करण्यात येणार आहे. आधी लेखी परीक्षा की शारीरिक चाचणी, असा संभ्रम पोलिस भरतीत सहभागी होणाऱ्या उमेदवारांत निर्माण झाला. पहिल्या टप्प्यात आधी लेखी परीक्षा त्यानंतर शारीरिक चाचणी घेण्यात येणार...
चाळीसगाव (जळगाव) : चाळीसगाव विधानसभा मतदारसंघासह महाराष्ट्रातील विमुक्त जाती भटक्या जमाती आश्रमशाळांमध्ये कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्‍नांसंदर्भात मुंबईत नुकतीच इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट...
सोलापूर : कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस आता उपलब्ध झाली आहे. मात्र, लस आल्याने नियमांचे उल्लंघन करुन बिनधास्तपणे वावरणारे कोरोनाच्या विळख्यात येऊ लागले आहेत. शहरात 16 ते 22 जानेवारी या काळात 203 नवे रुग्ण आढळले असून नऊ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला...
गडचिरोली : संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर प्रतीक्षेत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल शुक्रवार (ता. 22) लागला. त्यामुळे आता जिल्ह्यातील 320 ग्रामपंचायतींवर नवे कारभारी...
पंढरपूर (सोलापूर) : बारामती वीज परिमंडळ विभागाने साखर कारखान्यांच्या माध्यमातून वीजबिल वसुलीचा नवा फंडा अंमलात आणण्याचा विचार सुरू केला आहे. वीज वितरण कंपनीच्या या वीजबिल वसुलीला मनसेने तीव्र विरोध दर्शवला आहे. साखर कारखान्यांनी वीजबिल वसुली करून...
झोडगे (नाशिक) : मालेगावकडून धुळ्याच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहतूक ट्रक (एमएच ४७...
पुणे ः कोरोना लस निर्मितीमुळे जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या हडपसरजवळील सीरम...
कऱ्हाड : सहलीहून घरी परतण्यासाठी महामार्ग ओलांडणाऱ्या महाविद्यालयीन...
कोलकाता- विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण...
झोडगे (नाशिक) : मालेगावकडून धुळ्याच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहतूक ट्रक (एमएच ४७...
पुणे - देशभरात कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी 16 तारखेपासून लसीकरण मोहिमेला...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
देवळा (नाशिक) : देवळा तालुक्यात दहा ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्यात ३७...
म्हसरूळ (नाशिक) : देशात आदर्श ठरेल असे उपकेंद्र नाशिकमध्ये उभारले जाणार आहे,...
मुंबई : पहिल्या टप्प्यातल्या लसीकरणासाठी केंद्र सरकारने एक कोटी दहा लाख डोस...