Maharashtra Vidhansabha Elections

विधानसभा निवडणुक ही महाराष्ट्रात दर पाच वर्षानी होते. नुकतीच २०१९ ला ही निवडणुक झाली असून या निवडणुकीत कुठल्याही पक्षाला बहुमत मिळाले नसले तरी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री बनले आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सार्वाधिक जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी भाजपचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले होते.
 

मुंबई: पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय शिवसेनेने जाहीर केला आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणुकाही शिवसेना लढणार असल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र 1991 मध्ये उत्तर प्रदेशात शिवसेनेचा पहिला आमदार निवडून आला होता. त्यानंतर...
नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अद्यापही काँग्रेसला अध्यक्षपदासाठी उमेदवार मिळालेला नाही. त्यामुळे सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा आपल्या हाती घेतली. अध्यक्ष निवडण्यासाठी...
जळगाव : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची मतमोजणी प्रक्रीया आज झाली. जळगाव तालुक्यात धक्कादायक निकाल लागले असून यात शिवसेनेसह भाजपा तालुकाध्यक्षांना कानळदा ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव सहन करावा लागला आहे. विधानसभा निवडणूक लढविलेला उमेदवार देखील ग्रामपंचायत...
पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : रासाका भाडेतत्त्वावर देण्याबाबत शासनाने मागविलेल्या निविदा सोमवारी (ता. ११) उघडण्यात आल्या. त्यात पाचपैकी एक निविदा अपात्र ठरली आहे. तर आमदार दिलीप बनकर यांनी भरलेल्या पिंपळगाव बाजार समिती, स्व. अशोक बनकर पतसंस्था व...
शिर्डी ः निर्णय चुकला की राजकारणात त्याची फार मोठी किंमत मोजावी लागते. तरीही निर्णय घ्यावेच लागतात. या मुद्यावर परस्पर सहमती व्यक्त करीत खासदार सदाशिव लोखंडे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे आदरातिथ्य स्वीकारले....
कोलकता  - पश्‍चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणूक शिवसेना लढविणार आहे. यासाठी अमरा बंगाल, उत्तर बंगा समाज पक्ष आणि उत्तर बंगा आदिवासी परिषद या पक्षांशी युती करण्यात येणार असल्याचे शिवसेनेचे राज्यातील सरचिटणीस अशोक सरकार यांनी सोमवारी दिली...
नाशिक : भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार वसंत गिते यांच्यातर्फे शुक्रवारी (ता. १) झालेल्या मिसळ पार्टीला सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली.  गिते यांचे राजकारणातील महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले. ‘पार्टीला जाल, तर याद राखा़,’ असा सज्जड दम...
जळगाव : भारतीय जनता पक्षात सुरू झालेल्या अंतर्गत गटबाजीमुळे आपल्याला निवडणुकीच्या कोणत्याच मैदानात लढण्याची संधी मिळाली नाही. आपल्या गटाच्याच कार्यकर्त्यांना पुढे नेण्याच्या नेत्यांच्या धोरणामुळे आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना रणांगणात...
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अकलूज, नातेपुते, वैराग, महाळुंग-श्रीपुर या ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपरिषद व नगरपंचायत होण्याची प्रक्रिया सुरू असतानाच दुसरीकडे या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया हाती घेण्यात आली होती. ही प्रक्रिया तीन...
मुंबईः पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर  भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे दोन दिवसीय कोलकाता दौऱ्यावर आहे. निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जे पी नड्डा कोलकात्यात गेले होते. यावेळी...
सोलापूर : राज्यातील शेतकरी कामगार पक्ष टप्प्याटप्प्याने संपला. परंतु सांगोल्यातील शेकाप मात्र तग धरून आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत सर्वाधिक 11 वेळा येण्याचा विक्रम माजी आमदार गणपतराव देशमुख यांनी घडविला. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी त्यांचे नातू डॉ...
अकोला  ः राज्य विधानसभा निवडणूक होऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्याला वर्ष पूर्ण झाले. या वर्षभरातील बहुतांश काळ हा कोरोना संकटाशी लढण्यात गेला असला तरी अकोला जिल्ह्यात आमदारांच्या वर्ष पूर्तीलाही निधी पळवापळवीचीच चर्चा अधिक आहे....
चेन्नई- सुपरस्टार रजनीकांत यांनी सोमवारी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांसमोर आपले विचार व्यक्त केले. तसेच त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. आमचे नेते रजनीकांत जो निर्णय घेतील, त्याला पाठिंबा देण्याचे आश्वासन सर्व...
मुंबईः राज्याचे माजी मुख्य सचिव आणि मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त अजोय मेहता यांनी मुंबईतल्या नरिमन पॉईंट या भागात ५.३ कोटी रुपयांना एक नवीन फ्लॅट विकत घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अजोय मेहता हे मुख्य सल्लागार आहेत. १,०७६ चौरस मीटर...
गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्ष निवडीच्या बाबतीत "आधीच उल्हास...त्यात फाल्गुन मास' अशी अवस्था झाल्याचे चित्र आहे. या पदाच्या निवडीचे कवित्व अजूनही संपलेले नाही. आधीपासून या पदासाठी राष्ट्रवादी अंतर्गत...
सिद्धनेर्ली - कागल, गडहिंग्लज व उत्तर विधानसभा मतदारसंघातील जनतेने भरभरून प्रेम देऊन माझ्यावर अनंत उपकार केले आहेत. आजवरचे आयुष्य जनतेची इमाने-इतबारे सेवा करण्यातच खर्ची घातले. उर्वरित आयुष्यातही जनतेचे हे पांग फेडण्याची शक्ती गोमातेने द्यावी, अशी...
पुढील वर्षी पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत पश्‍चिम बंगाल हे भाजपचे मुख्य ‘टार्गेट’ आहे. अन्य प्रमुख राज्यांत यश मिळण्याची खात्री नसल्याने निवडणुकीला सहा महिन्यांचा अवधी असतानाच भाजपने बंगालमध्ये पूर्ण ताकद पणाला लावली आहे. अमित शहा...
सोलापूर : आमदारकीपूर्वी महेश कोठे यांची पाठराखण करीत कॉंग्रेसला "हात' दाखवत हाती धनुष्यबाण घेतलेल्या अमोल शिंदे यांना महापालिकेची गाडी मिळवून देणारच, अशी ग्वाही कोठे यांनी काही वर्षांपूर्वी पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिली. मात्र, आता...
नवी दिल्ली: सौदी अरब (Saudi Arabia) ने पाकिस्तान (Pakistan) च्या हद्दीतील काश्मिर (PoK) आणि गिलगिट-बाल्टिस्तान (Gilgit-Baltistan) प्रांत पाकिस्तानच्या नकाशातून हटवला आहे. सौदीचा हा निर्णय पाकिस्तानसाठी मोठा धक्का समजला जात असून त्यांनी भारताला...
मालेगाव (जि.नाशिक) : शहरातील चौकात कार्यकर्ते, समर्थक जमतात. आनंदात केक कापतात आणि मग आपल्या आमदारांच्या निवडणुकीच्या विजयाच्या वर्षापूर्तीचा एकच जल्लोष सुरू होतो. पण हाच जल्लोष आमदारांच्या चांगलाच अंगलट आल्याचा प्रकार...
मुंबईः  शिवसेना पक्ष संघटनेला महत्व द्यायचे की सरकारला महत्व द्यायचे हा प्रश्न पडल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुक एकहाती लढविण्याची घोषणा केल्याचे मत विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले आहे....
गुहागर : गुहागर विधानसभा मतदारसंघातील विजयराव भोसले आणि सहदेव बेटकर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय पटलावरुन गायब आहेत. अनुक्रमे २०१४ व २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवणारे हे दोन्ही उमेदवार सध्या काय करत आहेत, असा प्रश्न कार्यकर्ते आणि...
नगर ः भाजपचे कोणीही ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या संपर्कात नाही. आमच्यासाठी खडसेंचा विषय आता भूतकाळ झाला आहे. भाजपसाठी हा विषय संपला आहे, अशी टीका माजी मंत्री राम शिंदे यांनी केली.  शहरातील शासकीय विश्रामगृहावर भाजप कोअर कमिटीची बैठक...
भोजपूर: बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची उमेदवारी प्रक्रिया 8 ऑक्टोबर रोजी संपली. भोजपूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातून एकूण 138 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. भोजपूर जिल्ह्यात एकूण सात विधानसभा...
नागपूर : मुलाच्या वाढदिवसानिमित्त सीताबर्डीतील ‘बार्बेक्यू नेशन’ हॉटेलमधून ‘...
पुणे : चतुःशृंगी टेकडीवर फिरण्यासाठी गेलेल्या नागरीकांची पाषाण रस्त्यावर उभी...
कुंदेवाडी (नाशिक) : "सर, मला खूप आवडतात. मी सरांसोबत लग्न करण्यासाठी पळून...
नवी दिल्ली : Delhi Tractor Parade:दिल्लीत शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं...
मुंबई -  गेल्या दोन महिण्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला ( Farmers...
मुंबई -भारतीय लोकांच्या मनात घर करुन असलेलं देशभक्तीपर गाणं म्हणजे ए मेरे वतन...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
मुंबई - गेल्या वर्षी मिस्टर लेले या हिंदी चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाला होता...
गडचिरोली : चामोर्शी पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या कुदरसी टोला येथील एका घरी धाड...
कोल्हापूर - पारंपारीक गुणवत्तेला आधुनिकतेची जोड देत कोल्हापूर जिल्हा दूध...