महात्मा गांधी

मोहनदास करमचंद गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते होते. त्यांचा जन्म 02 ऑक्टोबर1869 रोजी झाला आहे. तर, त्यांचा मृत्यू 30 जानेवारी 1948 रोजी झाला आहे. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला इंग्रजापासून स्वातंत्र्य मिळवून दिले. महात्मा गांधीना भारतातील लोक प्रेमाने बापू म्हणत. त्यांना भारताचे राष्ट्रपिताही म्हटले जाते. असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधींनी प्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये, तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला. 1915मध्ये भारतात परत आल्यावर त्यांनी चंपारणमधील शेतकऱ्यांना जुलुमी कर व जमीनदार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले. 1921मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सूत्रे सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन, आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचे समान हक्क, सर्व-धर्म-समभाव, अस्पृश्यता निवारण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळ चालू केली. 1942 मध्ये त्यांनी इंग्रजांविरुद्ध भारत छोडो आंदोलन चालू केले. या आणि यासारख्या इतर कारणांसाठी त्यांना भारतात तसेच दक्षिण आफ्रिकेमध्ये अनेकदा तुरुंगात टाकण्यात आले. गांधींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा पुरस्कार केला, स्वतःही याच तत्त्वांनुसार जगले. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रम्हचर्य, अपरिग्रह, शरीरश्रम, आस्वाद, सर्वत्र भयवर्जन (निर्भयता), सर्वधर्म समभाव, स्वदेशी, अस्पृश्यतेचा त्याग. निर्भयता या तत्त्वाला गांधीजी आधारभूत मानत. त्यांच्या मते निर्भयतेमुळेच इतर तत्त्वांचे पालन करता येऊ शकते.

उस्मानाबाद : जिल्ह्यातील २७७ अहवालापैकी २२९ अहवाल रात्री उशीरा प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये ७८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून अजूनही ४८ अहवाल येणे बाकी आहे. तर आतापर्यंत एकूण रुग्णांपैकी ५३९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ...
वरणगाव  : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा (यूपीएससी) परीक्षेत कठोरा (ता. भुसावळ) येथील कांतिलाल सुभाष पाटील या शेतकऱ्याच्या मुलाने देशात ४१८ रँकने यश मिळवत मराठी झेंडा रोवला आहे. ग्रामीण भागात शिक्षण घेऊन कष्टाने स्वप्नाला गवसणी घातल्याने...
उमरगा : केंद्रिय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत एकूरगा येथील अशित नामदेव कांबळे व जवळगा बेट येथील निलेश श्रीकांत गायकवाड यांनी उज्वल यश मिळवून तालुक्याचा लौकिक वाढवला आहे. ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले...
जळगाव : शहरातील चार मोठ्या कॉम्पलेक्स आठवड्यातील चार दिवस सुरू तर तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय आज घेण्यात आला. कॉम्पलेक्समधील व्यापारी, महापालिकेच्या बैठकीत घेण्यात आलेल्‍या निर्णयानूसार रविवार, सोमवार, बुधवार व शुक्रवार असे चार दिवस गोलाणी मार्केट...
वर्धा: वर्धा जिल्हा हा नेहमीच महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या काळापासून देशासमोर नवनवीन आदर्श निर्माण करत आला आहे. महात्मा गांधी यांच्या शिकवणीचे पालन करण्याचे काम जिल्ह्यातील नागरिकांनी नेहमीच केले आहे. यातच भर म्हणून वर्धा येथे राहणाऱ्या...
पिंपळनेर : स्वातंत्र्यपूर्व काळापासून ज्ञानार्जनाचा पाझर सतत पुढे वाहणारी गंगा म्हणजे येथील लोकमान्य टिळक सार्वजनिक वाचनालय या वाचनालयाला थोरराष्ट्र पुरुषांनी भेट देऊन आपला अभिप्राय दिला आहे. या वाचनालयाच्या माध्यमातून दररोज जी सेवा प्रदान केली जात...
नांदेड : नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद झालेली शाळेची द्वारे पुन्हा त्याच उत्साहाने उघडल्या गेली. निकाल ऑनलाईन असल्यामुळे दरवर्षी निकालाच्या दिवशी शाळेत जशी गर्दी असते तशी दिसली नाही, मात्र विद्यार्थ्यांपासून...
वॉशिंग्टन - अमेरिका आणि चीनमधील संबंध विकोपाला गेले असल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या संसदेत एक विधेयक सादर करण्यात आले आहे. यानुसार, ॲमेझॉनसारख्या कंपन्यांनी त्यांच्यातर्फे विक्री केल्या जाणाऱ्या चिनी वस्तू ‘मेड इन चायना’ असल्याचे स्पष्ट...
लोणी काळभोर (पुणे) : पूर्व हवेलीमधील २६ शाळांपैकी दहा शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या २६ विद्यालयातील ३९३५ विद्यार्थी परीक्षेस सहभागी झाले होते. त्यापैकी ३९२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात दहावीचा निकाल 95 टक्केे महात्मा गांधी...
राजगुरुनगर (पुणे) : खेड तालुक्याचा दहावीचा निकाल ९६.८२ टक्के लागला असून, ४४ विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. आजवरचा उच्चांकी असा हा निकाल असून, अपवाद वगळता सर्व विद्यालयांचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा अधिक लागला आहे. राज्यात दहावीचा...
शनिमांडळ : गावातील विविध तंटे गावातच मिटविले जातात; यामुळे पोलिस यंत्रणेवर ताणही कमी व्हावा करण्याच्या हेतूने निर्माण झालेल्या महात्मा गांधी ग्राम तंटामुक्त समित्यांच्या सक्षमीकरणाकडे ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. ग्रामसभांमध्ये...
चंद्रपूर: महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत २०११ मध्ये भद्रावती तालुक्यातील पिपरी-घोनाड या पांदण रस्त्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र या रस्त्याचे काम तब्बल ९ वर्षांआधी  थांबवण्यात आल्यामुळे इथल्या नागरिकांना सतत...
नाशिक / डीजीपी नगर : मालेगावच्या कोरानाला हरवण्यासाठी क्वारंटाइन सेंटर मध्ये जणू आरोग्याचा मूलमंत्रच मिळाला आहे. याचा प्रत्यय तुम्हाला हा व्हिडिओ पाहून नक्की मिळेल. यामुळे मालेगावला नाव ठेवणाऱ्यांच्या डोळ्यात जणू झणझणीत अंजनच...
सांगली : जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी मोठे निर्णय घेताना किमान स्थायी समितीला, पदाधिकाऱ्यांना माहिती द्यावी, एकतर्फी निर्णय घेऊ नयेत, अशी आग्रही मागणी आज स्थायी समिती बैठकीत करण्यात आली. प्राथमिक शिक्षण...
साडवली (रत्नागिरी) :  देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाने स्वा. सावरकर स्मृती मंदिर प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पातील आणखी पाच चित्रे पूर्ण झाली आहेत. ही सर्व चित्रे 4.53 फूट ऑईल कलर माध्यमातील आहेत. आत्तापर्यंत एकूण 8 चित्रे पूर्ण झाली...
सेवाग्राम,(जि. वर्धा) : महात्मा गांधी यांच्या स्वावलंबन आणि व्यवसायाभिमुख शिक्षण पद्धतीवर आधारित असलेल्या आश्रम परिसरातील आनंदनिकेतन विद्यालयात शिक्षकांनी शेतीची मशागत करून बियाण्यांची लागवड केली. आता आंतरमशागतीचे काम सुरू आहे. कृतीतून...
सध्या सुशांतसिंहच्या दुर्दैवी घटनेमुळे चित्रपटातील कामकार, हिरो, हिरोइन, निर्माते आणि त्यांच्यातील राजकारणावर सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू आहे. म्हणजे भारतीय समाजाने आपल्या चित्रपटातल्या कलाकारांना एक दर्जा देऊन ठेवलाय आणि त्यामुळे त्यांच्याकडे...
हिंगोली : शहरातील मुख्य रस्त्याच्या बाजूला, दुभाजकमध्ये व मोकळ्या जागेत अडथळा न होता नगरपालिका प्रशासनातर्फे आकर्षक शिल्प उभारण्यात येणार आहेत. यासाठी लोकसहभाग देखील घेतला जाणार असल्याने दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था यांनी सहभागी होण्याचे अहवान...
अमळनेर : "वृक्षवल्ली आम्हा सोयरे' या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग शंभर टक्के सार्थ ठरविण्याचा प्रयत्न तालुक्‍यात सुरू आहे. प्रभारी गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांच्या संकल्पनेतून वृक्षसंवर्धनाचा "बिहार पॅटर्न' तालुक्‍यात राबविण्यात येत आहे....
लातूर : लातूरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना आता कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्याही वाढताना दिसू लागली आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या एका ज्येष्ठ महिलेचा गुरूवारी (ता. २) सकाळी...
गडहिंग्लज : लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या येथील हॉटेल व्यावसायिकांनी आज मूक मोर्चा काढला. दंडाला काळ्या फिती लावून आणि हातात लक्षवेधी फलक उभारुन आपल्या भावना मांडल्या. शासनाने अन्य व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्याप्रमाणे...
करमाळा (सोलापूर) : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये विद्यार्थ्यांना घरातच शिक्षण देता यावे याकरिता शासनाने ऑनलाइन शिक्षणाचा उपक्रम सुरू केला आहे. फेसबुक, व्हॉट्‌सऍप, दीक्षा ऍप, झुम ऍप आदीच्या माध्यमातून शाळांनी विद्यार्थ्यांना...
इस्लामपूर (जि . सांगली) : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून तालुक्‍यातील शेताच्या बांधांवर, एकूण 400 हेक्‍टर क्षेत्रावर 80 हजार फळझाडे लागवड करण्याची तयारी करण्यात आल्याची माहिती तालुका कृषी...
अंबरनाथ : कोरोनाची चाचणी केल्यानंतर एका संशयित रुग्णाचा अहवाल प्राप्त होण्याआधीच त्याचा विलगीकरण कक्षातच उपचाराअभावी मृत्यू झाल्याची घटना अंबरनाथ नगरपालिका कार्यालयापासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या महात्मा गांधी विद्यालयात शुक्रवारी (ता. 26)...
नवी दिल्ली - कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये बॉलिवूड अभिनेता सुशांत...
नवी दिल्ली - कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे नियम आता शिथिल केले जात आहेत...
बारामती (पुणे) : राजकारणात कोणी कोणाचा फार काळ जसा मित्र नसतो, तसाच तो फार काळ...
गोखलेनगर (पुणे) : दृश्य माध्यमातील, The Aporia या  एका विशेष...
नवी दिल्ली - कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये बॉलिवूड अभिनेता सुशांत...
परभणी ः पावसाळ्याचे दिवस असल्याने या दिवसात साप बाहेर पडण्याचे प्रमाण वाढते....
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
कोल्हापूर - गतवर्षीच्या महापुराच्या आठवणी ताज्या होत असतानाच गेल्या दोन दिवस...
कोल्हापूर : जिल्ह्यातील खासगी रूग्णालयांनी त्यांच्याकडे उपचारासाठी...
मुंबई - कोरोना विरुद्धचा लढा कधी संपतोय याच्या प्रतीक्षेत सर्वजण आहेत. जगभरात...