Makar Sankranti Festival
औरंगाबाद : आजच्या तरुण पिढीला मानसिक ताणतणाव, नोकरी व्यवसायातील अस्थिरता, बदल्या, परदेशी वास्तव्य, आर्थिक नियोजनाची ओढाताण, संसार अशा अनेक समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे इच्छा असूनही तरुणांना घरातील जेष्ठ व्यक्तींना वेळ देणे शक्य होत नाही. त्यामुळे...
अहमदनगर : कोठे मकर संक्रांतीला... कोठे दिवाळीला तर कोठे नागपंचमीनिमित्त चिमुकले पतंग उडवतात. शहरात ज्याप्रमाणे मुलं पतंग उडवत त्याचप्रमाणे मोठ्या उत्साहाने ग्रामीण भागात मोठी वावडी करून उडवण्याचा उत्सव साजरा केला जात. कालांतराने हा उत्सव मागे पडत...
वाळूज (ता. मोहोळ, जि. सोलापूर) : कुंभाराच्या चाकाला कोरोनाच्या संकटामुळे ब्रेक लागला असून परिणामी 'गरीबांचा फ्रिज' (माठ) तयार करण्याचे काम गावोगावच्या कुंभारवाड्यात ठप्प झाले आहे. त्यामुळे 'चाकावरचं पोट' असलेल्या कुंभारांच्या समोर जगण्यासह...
तुर्भे : वाशी कृषी उत्पन्न बाजारपेठेत कोबी, फ्लॉवरची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी घाऊक बाजारात कोबीच्या दरात 2 ते 3 रुपये, तर फ्लॉवरच्या दरात 4 ते 5 रुपये किलोपर्यंत घसरण झाली आहे.  ही बातमी वाचली का? जळत्या दिव्याने केला घात...
नगर ः संक्रांतीला पंधरा दिवस उलटून गेले असले तरी हळदी-कुंकवाचे कार्यक्रम अजून सुरूच आहेत. अलिकडे राजकीय हळदी-कुंकाचे कार्यक्रमही रंगतात. काही सामाजिक संघटनांनी अनोखे हळदी़ कुंकवाचे कार्यक्रम सुरू केले आहेत. विधवा महिलांना वाण वाटून परंपरा...
पाथर्डी : संक्रांतीनिमित्त विविध ठिकाणी हळदी-कुंकवाचे कार्यक्रम होतात. त्यात सुवासिनींनाच आमंत्रित केले जाते. या कार्यक्रमात विधवा महिला सहभागी होऊ शकत नाही, झाल्या तरी ते अपशकुन मानले जाते. परंतु ही रूढी-परंपरा मोडण्याचे काम झाले. आणि तेही...
जळगाव : थंडी गेली असे वाटत असताना ती पुन्हा परतली आहे. गेल्या चार- पाच दिवसांपासून अचानक थंडीत वाढ झाली असून जिल्ह्यात थंडीचा कडाका पुन्हा वाढला आहे. आज तापमान सरासरी 13 अंशावर आले होते. मागील आठवड्याभरापासून तापमान 12- 13 अंश सेल्सिअसवर फिरत आहे....
जळगाव : मकरसंक्रांतीच्या दिवशी (15 जानेवारी) गणपतीनगरातील उच्चभ्रू कुटुंबातील 35 वर्षीय विवाहितेला विवस्त्र करून चार लाख रुपये रोख, सोने-चांदीचे दागिने व प्रॉपर्टींचे दस्तऐवज लुटून नेल्याची घटना घडली होती. दोन दिवसानंतर शुक्रवारी (ता. 17) या प्रकरणी...
वाशीम : एस. एम. सी. इंग्लिश स्कूलचे इंग्रजीचे शिक्षक अभिजित मुकुंदराव जोशी व प्राचार्य मीना उबगडे यांच्या कल्पनेतून वृक्ष वाचवण्यासाठी सुगड्यांचा वापर करण्यात आला.        मकर संक्रांती व सुगडी यांचे अतूट नाते आहे....
जळगाव : निमजाई फाऊंडेशनतर्फे आशादीप महिला वसतिगृहातील महिलांना बुधवारी मकर संक्रांतीनिमित्त साड्या वाटप करण्यात आल्या. तसेच संगीतखुर्चीसह विविध खेळ खेळुन आनंदोत्सव साजरा करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यात आले.  निमजाई फाऊंडेशनतर्फे...
नाशिक : इगतपुरी तालुक्यातील शेणवड खु|| आश्रम शाळेतील मुलीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मकर संक्रांतीची सुट्टी संपल्याने पुढील शिक्षणासाठी ती लहान बहीण, आई, व काकासोबत आश्रमशाळेत जात असताना ही घटना घडली. "तुम्ही पुढे चला मी मागून...
पुणे : मकर संक्रांतीनंतर सूर्याचे सुरू झालेल्या उत्तरायणामुळे उत्तर गोलार्धातील थंडीचा कडाका कमी होऊ लागलाय. त्यामुळे पुण्यात सोमवारी सकाळी साडेआठ वाजता किमान तापमानाचा पारा 13.8 अंश सेल्सिअस नोंदला गेला. मुंबई 19.3 तर नवी दिल्ली येथे मात्र...
औरंगाबाद - दिवसाचे तापमान जास्त तर रात्रीत अंगाला झोंबणारा गारवा हा गहू, हरभऱ्यासाठी लाभदायी असला तरी माणसांना उबदार कपडे अंगात चढवायला भाग पाडणारा आहे. शीतलहरीच्या येण्याने समुद्रसपाटीपासून उंचीवरच्या भागात बर्फाळ स्थिती निर्माण होते तर कमी...
वाळवा : कांदा, बटाटा आणि लसणाची महागाई कमी झाली म्हणून की काय ऐन हंगामात आज पावट्याने किलोमागे दोनशेचा टप्पा पार केला. परवा मकर संक्रांतीला येथे पावटा शंभर ते 120 रूपये प्रति किलो होता. आवक समाधानकारक असूनही आज बाजारात पावटा दोनशे रुपयांनी वधारला....
नाशिक : "रयत शिक्षण संस्थेचे हे वटवृक्षाचे रोपटे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लावले. त्याला खतपाणी घालण्याचे काम आपले आहे. विद्येच्या जोरावर राज्यकर्ते चांगले निर्णय घेतील यासाठी कर्मवीर दादांनी शिक्षणाचे हे काम सुरू केले. या जिल्ह्यात...
नाशिक : शिवाजी महाराजांची तुलना कोणासोबत केली जाऊ शकत नाही. पुस्तकावरून राजकारणात शब्दांची देवाणघेवाण होत आहे, ती मकरसंक्रांतीनिमित्त गोड गोड बोलून थांबली पाहिजे, असे सूचक विधान अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी...
पालघर : मकरसक्रांतीनिमित्त पतंगबाजी करण्यासाठी गेलेल्या पाच वर्षीय चिमुकल्याचा उघड्या चेंबरमध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. १६) घडली आहे. याबाबत तुळिंज पोलिस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही बातमी वाचली का? दाऊदला...
मोहाडी (जि. भंडारा) : गावखेड्यात पूर्वापार शंकरपट भरविण्याची परंपरा होती. या शंकरपटात धावण्यासाठी धष्टपुष्ट बैलांच्या जोड्या खास पोसल्या जात होत्या. यावर हजारो - लाखो रुपयांचे बक्षीस ठेवले जात होते. मात्र, अलीकडे बैलांच्या शंकरपटावर शासनाने बंदी...
नाशिक :  शिक्षक व त्यांच्या पालकांनी वेळोवेळी ताकीद देवूनही हिप्पी बहाद्दर विद्यार्थ्यांनी शिक्षक व पालकांना न जुमानता वाढलेले केस तसेच ठेवल्याने वणी येथील के. आर. टी. हायस्कूलच्या क्रीडा शिक्षकाने शाळेतच केस कर्तन कारागीरांना बोलावून...
टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) ः नगर जिल्ह्यासह राज्यात काल मकरसंक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नगर जिल्ह्यात तरूण मुलांनी पतंगबाजी केली. महिलांनी संक्रांतीचे वाण लुटले. हा आनंदाचा माहोल असताना पारनेर तालुक्‍यातील टाकळी ढोकेश्‍वर...
नाशिक  : कळवण येथील संभाजीनगर परिसरात राहणाऱ्या माहेश्‍वरी कोळी या दोनवर्षीय बालिकेच्या दोन्ही पायांना जन्मतःच व्यंग होते. त्यामुळे तिच्या भवितव्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. दोन्ही पायांना व्यंग असल्याने पालकांनाही चिंता सतावत होती....
नाशिक  : लग्न ठरवण्याच्या वाटाघाटींना काही लग्न जमावणाऱ्या एजंटांनी धंद्याचे स्वरूप आणल्याने "शुभमंगल सावधान' म्हणण्यापूर्वी आता "लग्न ठरवतानाच सावधान' म्हणायची वेळ वधू-वर पालकांवर आली आहे. लग्न ठरवणे, इच्छुक वधू-वरांची ओळख करून देणे, एक नवा...
नाशिक : नैताळे येथील मतोबा महाराज यात्रोत्सवात पाळणे खेळण्याचा आनंद घेत असलेल्या चारवर्षीय बालिकेला पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना मंगळवारी (ता.14) रात्री साडेनऊला घडली. पीडित मुलीच्या वडिलांनी निफाड पोलिसांत तक्रार दिली. संशयितास...
पाटणा - मकर संक्रांतीचा सण आहे, या दिवशी विभिन्न मत असणारे मुद्दे उपस्थित करू नका, अशी पत्रकारांना विनंती करत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सीएए आणि एनआरसीसंदर्भात विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देण्याचे टाळले. स्मितहास्य आणि हात जोडत त्यांनी...
मुंबई- बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह काहीना काही गोष्टींमुळे सतत चर्चेत असतो....
रावेर (जळगाव) : बोरखेडा येथे झालेल्या हत्त्याकांडात बळी पडलेल्या चारही...
चोपडा (जळगाव) : आर्थिक श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती खूप मोठी असते, याचाच...
सध्याच्या मिलेनिअल्स जनरेशनला सेल्फी घेण्याची भारी हौस आहे. मग ते आपल्या...
मुंबई - अखेर टाटा ग्रुपला त्यांची ती वादग्रस्त जाहिरात मागे घ्यावी लागली....
सोलापूर : कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती बिकट झाल्याने नुकसानग्रस्त...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
मुंबई, ता. 20 : मुंबईत आज 1,090 रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 2,...
पुणे - पुणे जिल्ह्यात मंगळवारी (ता.20) दिवसभरात 745 नवे कोरोना रुग्ण आढळून...
कोल्हापूर ः जिल्ह्यात गेल्या 24 तासांत फक्त 51 व्यक्ती कोरोनाबाधित तर 153...