Malkapur
मलकापूर (जि. सातारा) : स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये नागरिकांच्या सक्रिय सहभागातून शहराला देशपातळीवर 25 वा, पश्‍चिम भारतात 11 वा, तर महाराष्ट्रामध्ये दहावा क्रमांक प्राप्त झाला आहे. मलकापूर शहर हे पहिल्या पाचमध्ये येण्यासाठीचा "अजून थोडा प्रयत्न करू,...
मलकापूर (जि.बुलडाणा):  दाताळा येथील चौदा वर्षीय मुलगा तेजस नेहमीप्रमाणे पहाटे सहा वाजताच्या दरम्यान  सायकलवरून फिरायला निघाला... मात्र, काळ दबा धरून होता...  दाताळा-ऊमाळी रस्त्यावर सायकलींग करित असताना अचानक एक वाहन आले...
अकोला  : कोरोना संसर्ग तपासणीचे मंगळवारी (ता. १) २७ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची एकूण संख्या ९ हजार ४५८ झाली असून मृतकांची संख्या २९३ झाली आहे. कोरोना संसर्ग तपासणीचे मंगळवारी (ता. १) १५२ अहवाल प्राप्त...
अकोला   ः कोरोना संसर्ग तपासणीचे शुक्रवारी (ता. २७) जिल्ह्यात ३७ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. याव्यतिरीक्त दोन रुग्णांचा मृत्यू सुद्धा झाला. त्यापैकी एक रुग्ण बार्शीटाकळी येथील ३५ वर्षीय पुरुष असून त्याला १३ नोव्हेंबर...
जळगाव : महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणात फागणे- तरसोद व तरसोद- चिखली अशा दोन टप्प्यांत काम होत आहे. जळगाव शहरातून जाणाऱ्या मार्गाचेही खोटेनगर ते कालिंकामाता चौकदरम्यान विस्तार होत असताना पाळधी ते खोटेनगर व पुढे कालिंकामाता ते तरसोद या...
अकोला : सर्वत्र थैमान घालणाऱ्या कोरोना संसर्ग तपासणीचे गुरुवारी (ता. २६) दिवसभरात ३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सकाळी २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात नऊ महिला व ११ पुरुषांचा समावेश आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून...
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून गुरुवारी (ता. २६) कोरोना संसर्ग तपासणीचे ४९८ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ४६८ अहवाल निगेटिव्ह तर ३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सर्वत्र थैमान घालणाऱ्या कोरोना संसर्ग...
अकोला : कोरोना विषाणू कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेची चर्चा सर्वत्र सुरू असतानाच बुधवारी अकोला जिल्ह्यात रुग्ण संख्येचा आलेख एकाकी वाढल्याने प्रशासन व नागरिकांना धडकी भरली आहे. दिवसभरात तब्बल ८४४ रुग्णांचे कोविड चाचणी अहवाल प्राप्त झालेत. त्यात ७०...
अकोला  ः कोरोना संसर्ग तपासणीचे  ६३२ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ४५ अहवाल पॉझिटिव्ह तर ५८७ अहवाल निगेटिव्ह आले. नव्याने पॉझिटिव्ह आढळलेले रुग्णांमध्ये सकाळी ३४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. कोरोना संसर्गाचे ४५ नवे रुग्ण...
अकोला  ः कोरोना संसर्गाचे ४५ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ५०३ झाली असून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांची संख्या ९ हजार १२० झाली आहे. दरम्यान कोरोनाची रुग्णसंख्या...
नांदुरा (जि.बुलडाणा) ः लॉकडाउनच्या अगोदर प्रत्यक्षात कामाला सुरू झालेला टाकरखेड गावाजवळील विश्वगंगा नदीवरचा पूल जवळपास गेल्या एक वर्षांपासून रखडला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा पूल होऊ न शकल्याने टाकरखेड ते मलकापूर रस्ता...
अकोला :  कोरोना विषाणू संसर्गाचे जिल्ह्यात ५२ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यासह १३ रुग्णांना डिस्चार्च सुद्धा देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ५०१ झाली असून मृतकांची संख्या २८८ झाली आहे...
  मलकापूर (जि.बुलडाणा) : दारू पिऊन घरी आलेल्या व्यक्तीला समुहाने मारहाण केल्याप्रकरणी मलकापूरचे नगराध्यक्ष ॲड. हरिश रावळ यांच्यासह २५ व्यक्तींवर बुधवारी रात्री विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती आहे....
मलकापूर (जि.अकोला) :  नगरपरिषदमधील चार अधिकाऱ्यांनी माहिती अधिकारा अंतर्गत माहिती देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी राज्य माहिती आयुक्त अमरावती यांनी त्या अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकरणात १ लाख ५६ हजार ७५० रूपयांचा दंड ठोठावला आहे....
किनवट  : तालुक्यातील अनुसूचित क्षेत्र (पेसातील )  १०२ ग्रामपंचायती अनुसूचित जमाती (एसटी)  व एसटी महिला यांच्यासाठी प्रत्येकी ५१- ५१ ग्रामपंचायती, बिगर अनुसूचित क्षेत्रातील ३२ ग्रामपंचायतीतून  अनुसूचित जाती एक, अनुसूचित जाती...
नांदुरा (जि.बुलडाणा):  कॉटनबेल्टची किनार लाभलेल्या नांदुरा तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची सद्या अतिशय दैना सुरू असून, कापसावर बोंड अळीचे मोठ्या प्रमाणात आक्रमण झाले असल्याने कापसाला कीड लागली असून, वेचायलाही त्रास देत आहे .२० रुपये...
नांदेड : ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कोवीडमुळे स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणुक आयोगाने रद्द केल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी गुरुवारी (ता. १९) केली. यामुळे नांदेड जिल्ह्यामधील निवडणुक प्रक्रिया...
अकोला  ः दिवाळीसाठी खरेदीकरिता बाहेर पडलेल्या नागरिकांकडून झालेल्या दुर्लक्षाचे परिणाम दिसू लागले आहेत. अकोला जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात कोरोना संसर्ग तपासणीचे २८० अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले...
उदगीर (लातूर) : तालुक्यातील सत्यांऐंशी पैकी अठ्ठेचाळीस ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठीचे आरक्षण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव काढण्यात आले असून एकूण पन्नास टक्के म्हणजे चव्वेचाळीस सरपंच पदे महिलांसाठी आरक्षित...
मलकापूर (जि.बुलडाणा) ः विविध कारणांमुळे सीसीआयची रखडलेली कापूस खरेदी तसेच नवीन कापूस खरेदीसाठी सीसीआयच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कापूस विक्रीसाठी मलकापूर, मोताळा, नांदुरा भागातील शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन...
मलकापूर (जि. सातारा) : निसर्ग साखळीत प्राणी, पक्ष्यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे प्राण्यांसह पक्ष्यांचे संगोपन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. या हेतूने पक्ष्यांच्या संगोपनासाठी कऱ्हाड वनविभागाच्या वतीने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. पक्षी...
सातारा : सातारा जिल्ह्यात गत चाेवीस तासांत 65 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. याबराेबरच तीन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराेनाबाधित अहवालामध्ये सातारा...
मलकापूर जि. सातारा) : शहरामध्ये सौरबंब व शासकीय इमारतीवर सोलर प्लॅनेट बसवल्यामुळे वीज आणि इंधनाची मोठी बचत होत आहे. शहरामध्ये दोन हजार 50 घरांत सौरबंबाचा वापर होत असल्यामुळे नागरिकांना इंधन बचतीला चांगलाच हातभार लागला आहे. अपारंपरिक ऊर्जा वापरातून...
लोहा (जिल्हा नांदेड) : रायवाडी (ता. लोहा ) येथील समशान भूमी ही उजाड ओसाड न ठेवता वृक्षराजीने नटवावी. परिसरातील जलस्त्रोत वाढावा. जागोजागी विहिरीतील पाण्याच्या पातळीत वाढ व्हावी. सौरदिवे व्यवस्था आणि अखेरच्या अंत्यसंस्काराला माणसाचे कर्तव्य सदैव...
पाचोरा (जळगाव) : येथील महसूल विभागांतर्गत माहिजी (ता. पाचोरा) येथे तलाठी म्हणून...
यवतमाळ : वणी तालुक्‍यातील कायर बीटअंतर्गत सुरू असलेल्या कोंबड बाजारावर...
केनिया : वैद्यकीय दुर्लक्षाच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केनियात...
नवी दिल्ली- नव्या कृषी कायद्यावरुन होणाऱ्या प्रदर्शनावर केंद्रीय मंत्री वीके...
उपळाई बुद्रूक (सोलापूर) : सध्या दिवसेंदिवस सुशिक्षित बेरोजगारांची संख्या...
मुंबई - दरवेळी वेगवेगळ्या प्रकारची भडकाऊ वक्तव्ये करुन चर्चेत राहणा-या कंगणाला...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
कऱ्हाड (जि. सातारा) : शेतकऱ्यांचा घरखर्च चालणाऱ्या पशुपालनावरही विविध प्रकारचे...
कात्रज : दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, जांभुळवाडी, कोळेवाडी या...
नाशिक : गावातील एका घरात घुसून त्याने अल्पवयीन मुलीचा हात धरत घराबाहेर ओढत आणले...