मनोहर जोशी

मनोहर जोशी हे मराठी राजकारणी असून महाराष्ट्राचे ते माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 मध्ये झाला. ते शिवसेनेचे नेते आहेत. महाराष्ट्रात युती सरकार असताना 1995 ते 1999 या काळात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत. ते पहिल्यांदा 1976-1977मध्ये मुंबईचे महापौर झाले. मुंबईचे महापौर बनन्यापूर्वी ते विधानपरिषदेवर आमदार होते. 1990 मध्ये पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकीटावर ते विधानसभेवर आमदार झाले. तसेच, 1999 च्या लोकसभा निवडणुकीत ते पहिल्यांदा मुंबई सेट्रल लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. त्यांनतर 2002 ते 2004 या काळात लोकसभेचे अध्यक्ष होते.

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात बहुतांश रुग्ण विदर्भ, मराठवाड्यासह खानदेशातील कानाकोपऱ्यांतून आलेले असतात. त्यांना मदतीसाठी अन्नदात्यांचीही कमतरता नाही. कुणी वाढदिवसासाठी, तर कुणी आई-वडिलांच्या आठवणीसाठी, तर कुणी पुण्याईसाठी अन्नदानाचा हा यज्ञ तेवत ठेवत...
मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर प्रथमच येत आहेत. तसे त्यांचे अनेक दौरे सांगलीत यापूर्वी झाले आहेत. मात्र त्यांच्या जत तालुक्‍यातील उमदीच्या जाहीर सभेचे स्मरण करून देणे गरजेचे आहे. दुष्काळी जत तालुक्‍यातील 42 गावांचा म्हैसाळ...
मुंबई : भारतीय चित्रपट सृष्टीची निर्मिती मराठी माणसाने केली; मात्र आज महाराष्ट्रात मराठी चित्रपटाला चित्रपटगृह मिळवण्यासाठी भीक मागावी लागते, अशी खंत अभिनेता, निर्माता सुबोध भावे याने व्यक्त केली. जागतिक मराठी चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजच्या...
औरंगाबाद: महाराष्ट्रात युतीचे सरकार होते. तेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री तर गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री-गृहमंत्री होते. या दोघांनी बांगलादेशाच्या लोकांना परत पाठवले. ते शिवसेनेचे लोक एवढ्या लवकर विसरले का? आता तुम्ही कॉंग्रेससोबत गेल्याने, तुमची...
शिवसेनेबाबत भाजप प्रचंड आशावादी आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. काल शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी "कोण म्हणतं शिवसेना आणि भाजप भविष्यात कधीच एकत्रित येणार नाही ?" असं वक्तव्य केलं होतं. आता याचा...
मुंबई - शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने एकत्र येऊन त्यांच्या महाविकास आघाडीने सरकारही स्थापन केले असले, तरी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना मात्र अजूनही शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष नैसर्गिकदृष्ट्या एकत्र असावेत, अशी इच्छा...
मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने एकत्र येऊन त्यांच्या महाविकास आघाडीने सरकारही स्थापन केले असले, तरी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना मात्र अजूनही शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष नैसर्गिकदृष्ट्या एकत्र असावेत, अशी इच्छा...
भाजप सोबतची युती तोडत शिवसेनेने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबत घरोबा केलाय. अशातच शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी एक मोठं वक्तव्य केलंय. हे वक्तव्य आहे शिवसेना आणि भाजपच्या पॅचअप संदर्भात....
मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारला घेरण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. शिवसेना आणि शिवेसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना घेरण्यासाठी त्यांचे विरोधक मानले जाणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना विधानपरिषदेत...
मुंबई - उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असताना १९९५ च्या आठवणी जाग्या झाल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मोहिनी अवघ्या महाराष्ट्रावर होती. मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. शिवसेनेचे पहिलेच मुख्यमंत्री. १९९५ साली सत्तेत...
मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार राज्यात अस्तित्वात येणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. अशातच उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यास...
"नाईन एलेवन" या तारखेला जगाच्या इतिहासात महत्वाचे स्थान आहे. 11 सप्टेंबर 2001 रोजी अल-कायदाच्या इस्लामिक दहशतवाद्यांनी न्यू यॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड टॉवरवर हल्ला केला. त्यात 2977 लोक ठार, 25 हजार जखमी झाले. तब्बल दहा अब्ज डॉलर्सच्या संपत्तीचे नुकसान...
औरंगाबाद : राज्यात भाजप-शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवली. जनतेनेही युतीला स्पष्ट कौल दिला; मात्र निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी यांनी आम्हाला सर्व पर्याय खुले असल्याचे सांगितले. खरे तर सत्ता स्थापनेसाठी जनतेने बहुमत दिले होते. या विषयी ठाकरे...
अयोध्येत 6 डिसेंबर 1992 रोजीची सकाळ. वादग्रस्त ऐतिहासिक बाबरी मशिदीसमोर कारसेवकांचा अथांग समुदाय. नजर जिथवर जाईल तिथवर. दोन-अडीच लाख! अख्खी अयोध्या कारसेवकमय. शिवाजीनगर, राणी लक्ष्मीबाईनगर, गुरू गोविंदनगर, कारसेवापुरम अशा वसवलेल्या नगरा-नगरांत...
मुंबई : राज्यात सत्ता संघर्ष जोरात पेटला आहे. मुख्यमंत्रीपदासह सत्तेतील समसमान वाट्यावर शिवसेना अडून बसली आहे तर भाजप काही केल्या मुख्यमंत्रीपद सोडायला तयार नाही. समान विचारधारा असणारे हे दोन मोठे पक्ष एकमेकांविरोधात उभे टाकल्याने आश्चर्य व्यक्त होत...
पुणे : स्थानिक न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत सुरू असलेली न्यायालयीन लढाईदेखील दिर्घकाल चालू राहिली आहे. उत्तर प्रदेशातील फैजाबाद जिल्हा न्यायालयात याची सुरवात झाली. या प्रकरणाचा, त्यात निर्माण झालेल्या वादाचा, तसेच न्यायालयीन लढाईचा...
मुंबई : राजकारणात शिरलेले पहिलेच ठाकरे आदित्य निवडून आले आहेत, अन् आता शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते होणार आहेत. भाजपने देऊ केलेले उपमुख्यमंत्रिपद आदित्य यांना मिळणार का याबद्दल 'मातोश्री'वर दोन वेगवेगळे मतप्रवाह असले तरी...
महाराष्ट्रात आज मतदान पार पडतंय. अशातच सकाळपासून अनेक दिग्गज नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलं आहे. महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांनी आतापर्यंत मतदान केलंय पाहूयात.    मुंबई : मुंबईत रेल्वे मंत्री पियुष गोयलांनी आपला मतदानाचा...
मुंबई : महायुती 200 जागाही पार करणार नाही असं म्हणत शिवसेनेचे जेष्ठ नेते मनोहर जोशी यांनी शिवसेना भाजपला घराचा आहेर दिलाय.  एका बाजूला शिवसेना आणि भाजपचे नेते महायुतीला 220 ते 230 जागा मिळतील असं बोलत असताना, आता मनोहर जोशी यांनी शिवसेना आणि...
पुणे : सध्या 'कोरोना' या व्हायरस जगात थैमान घालत आहे. अनेक देश यावर नियंत्रण...
नागपूर : आजकाल प्रत्येकाच्या घरी पाळणा असतो. फावल्या वेळेत घरातील लहान मुलं आणि...
पुणे - 'कोरोना'मुळे विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळपत्रक कोलमडले असले तरी...
गडहिंग्लज - देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने संचार बंदी तसेच जमाव...
नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातल्यानंतर त्यावर नियंत्रण...
मुंबई - दिवसेंदिवस महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढतोय. अशात आज...
स नंबर 50 लेन नंबर1 कोंढवा बुद्रुक रस्ता दुरूस्ती करावा  गोकुलम सोसायटी...
औंध - पाषाण येथून औंधकडे जाणाऱ्या मार्गावरील पदपथावर पडलेल्या विजेच्या...
कळंब आंबेगाव येथिल सूर्य मावळतानाचा क्षण. मनमोहक व चित्तवेधक असे हे दृष्य...
निसर्ग सौंदर्यासाठी, पर्यटनासाठी आणि आरोग्यसंपन्न लोकांसाठी जगभरात प्रसिद्ध...
वॉशिंग्टन - महाभियोगाचा खटला चालविण्यासाठी जी तक्रार कारणीभूत ठरली त्यात...
नवी दिल्ली - कोरोनाव्हायरसच्या संकटकाळात देशभरात लागू करण्यात आलेल्या २१...