Manohar Parrikar

मनोहर पर्रीकर हे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांचा जन्म 13 डिसेंबर 1955ला तर मृत्यू 17 मार्च 2019 रोजी झाला. पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांचा जन्म गोव्यातील म्हापसा येथे झाला. प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी सन 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. सन 2000 ते सन 2005 व सन 2012 ते सन 2014, तसेच 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 या कालावधीत ते गोव्याचे मुख्यमंत्री होते. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी देशाचे संरक्षणमंत्री म्हणूनही काम पाहिले होते.

नवी दिल्ली - सरकारी थिंक टॅंक मानल्या जाणाऱ्या येथील इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीज अँड अॅनालिसिस (आयडीएसए) या संस्थेला माजी केंद्रीय संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्यात आले आहे. पर्रीकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून आयडीएसएचे...
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी (ता.25) केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा झाली. त्यात भाजपच्या चार नेत्यांचा मरणोत्तर सन्मान करण्यात आला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ज्येष्ठ कामगार नेते...
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज सायंकाळी केंद्र सरकारकडून विविध पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. ज्येष्ठ कामगार नेते आणि माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस (मरणोत्तर), भाजपचे चाणक्‍य आणि रणनितीकार अरूण जेटली (मरणोत्तर),...
दुपारची वेळ... रस्त्याच्या कडेला बसून एक १०६ वर्षीय महिला बसची वाट बघत होती. तेवढ्यात तिकडून मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा आला. मुख्यमंत्र्यांनी गाडी थांबवली आणि थेट त्या महिलेपाशी गेले. रस्त्यावरच गप्पा रंगल्या. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड...
पणजी : गोव्यात सहा महिन्यांच्या  शांततेनंतर पुन्हा राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. विरोधात असलेल्या गोवा फॉरवर्डच्या तीन आमदारांनी आज मुंबईत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली त्यानंतर गोव्यातही राजकीय भूकंप होईल, असे राऊत...
मुंबई:  केईएममध्ये मृत रुग्णाच्या नातेवाईकांची महिला डॉक्टरला अर्वाच्च्य...
नागपूर : निर्जीव रस्त्यांवर कोरोनाचा विषाणू धावला आणि सारं काही संपलं. सायकल...
नाशिक : (सुरगाणा) काळ सांगून येत नाही, हेच खरे...सकाळी हसतमुख दिसलेला हितेश...
नाशिक : जिल्ह्यातील देशवंडी(ता.सिन्नर) हे डोंगराळ भागात वसलेले दुष्काळी गाव....
औंढा नागनाथ ( जिल्हा हिंगोली)  : येथे  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर...
मुंबई- सुशांत सिंह राजपूत मृत्यु प्रकरणात ड्रग कनेक्शन समोर आल्यानंतर अनेकांनी...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
पुणे : न्यायालयात दाखल होणारे आणि प्रलंबित असलेले तत्काळ स्वरूपाचे दावे...
माळेगाव (पुणे) : जिल्ह्यात नैसर्गिक शेतीबरोबर आता विषमुक्त अन्नाची चळवळ...
भिवंडी :  तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीत रस्त्यालगत असलेल्या एका...