Manoj Tiwari

मनोज तिवारी हे भारतीय राजकारणी आहेत. त्यांचा जन्म 01 फेब्रुवारी 1971 रोजी झाला असून ते भोजपुरी चित्रपट अभिनेते आहेत. सध्या ते भारतीय जनता पक्षाचे नेते असून खासदार आहेत. त्यांच्यावर सध्या भारतीय जनता पक्षाच्या दिल्ली प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच मनोज तिवारी हे 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर निवडणून आले आहेत. मनोज तिवारी यांनी काही काळ संगीत दिग्दर्शनाचेही काम केलेले आहे. भोजपूरीमध्ये त्यांची गाणी खूप प्रसिद्ध आहेत.

नवी दिल्ली : भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु, भाजप नेते मनोज तिवारी यांनी ट्विटरवरून अमित शहा यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती दिली. मात्र, काही...
नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि दिल्लीचे माजी प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी हे गृहमंत्री अमित शहा यांचे छायाचित्र घेऊन मंदिरात गेले. शहा यांच्या प्रकृतीत लवकर सुधारण होण्यासाठी त्यांनी प्रार्थना केली. संबंधित छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल...
पुणे : दिल्लीच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनासंबंधी आक्षेपार्ह ट्वीट केले. याप्रकरणी आम आदमी पक्षाचे (आप) राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी संबंधिताविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे....
नवी दिल्ली - राजकीयदृष्ट्या देशाचे नाक समजल्या जाणाऱ्या राजधानी दिल्लीत भारतीय जनता पक्षाने प्रदेशाध्यक्ष खासदार मनोज तिवारी यांची हकालपट्टी करून आदेशकुमार गुप्ता या नव्या चेहऱ्याच्या हाती दिल्लीचे प्रदेशाध्यक्षपद सोपविले आहे. ताज्या बातम्यांसाठी...
नवी दिल्ली, 02 जून  : दिल्ली भाजपने मोठा निर्णय़ घेत खासदार आणि अभिनेता मनोज तिवारी यांची पक्षाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मनोज तिवारी यांना हटवून आदेश गुप्ता यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची...
नाशिक : दिल्लीत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्याच्या प्रचारामध्ये दिल्ली भाजपकडून डीपफेक या तंत्रज्ञानाचा वापर करून काही व्हिडिओमध्ये रचनेत प्रसारित करण्यात आल्याची माहिती एका अहवालातून पुढे आली आहे. डीपफेक व्हिडिओचे...
दिल्ली विधानसभेच्या 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तिसऱ्या वेळेस मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला (आप) 70 पैकी 62 जागा मिळाल्या. त्यांची ही हॅटट्रिक भारतीय जनता पक्षाला केवळ चक्रावून टाकणारी नाही, तर भाजपच्या...
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला असला, तरी दिल्लीच्या बहुतांश भागांत भाजप उमेदवारांच्या मतांच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते. यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा, गृहमंत्री अमित शहा यांची...
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या ६२ आमदारांनी अरविंद केजरीवालांची विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून एकमताने निवड केली आहे, येत्या सोळा तारखेला रामलीला मैदानावर केजरीवालांना आशीर्वाद देण्यासाठी दिल्लीकरांनी मोठ्या संख्येने यावे असे मनीष सिसोदिया यांनी...
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. आम आदमी पक्षाने जवळपास ६३ जागा मिळवत दिल्लीत पुन्हा एकदा विजयी पताका फडकवली आहे. एकीकडे अरविंद केजरीवाल यांनी विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली असताना...
नवी दिल्ली Delhi Election 2020 : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या जागा वाढत असल्याचे दिसत आहे. गेल्या निवडणुकीत भाजपच्या केवळ तीन जागा होत्या. या निवडणुकीत भाजप 15 ते 17 जागा जिंकेल असं चित्र दिसत आहे. पण, भाजपसाठी हा पराभवच मानला जात आहे....
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणूकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतमोजणीला सुरवात झाली असून आम आदमी पक्ष ५५ जागांनी आघाडीवर आहे. भाजपला जवळपास १५ जागांवर आघाडी मिळालेली असून हा आकडा आणखी पुढे जाण्याची शक्यता आहे. मात्र, बहुमत आपलाच मिळेल असे चित्र...
नवी दिल्ली Delhi Election 2020 : दिल्ली विधानसभा निवडणुकीत तिरंगी, दुरंगी म्हणता म्हणता, निवडणूक एकतर्फीच झाल्याचं स्पष्ट होत आहे. विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष अर्थात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीच जादू असल्याचं स्पष्ट झालंय. भाजपनं...
नवी दिल्ली : बहुचर्चित अशा दिल्ली विधानसभा निवडणूकीची मतमोजणी आज (ता. ११) सुरू झाली. पहिल्या टप्प्यात आम आदमी पार्टीने आघीडी घेतली असून भाजपच्या पारड्यात १३ ते १५ जागा दिसत आहेत. तर काँग्रेस खातं उघडण्यासच असमर्थ ठरली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे...
नगर : सोशल मीडियात प्रचार कसा करावा, हे आम आदमी पार्टीकडून शिकलं पाहिजे. या पक्षाचं नाव आम आदमी पार्टी असलं तरी त्यांची रणनीती निश्‍चित सामान्य नाही. केवळ सोशल मीडियातील प्रचारामुळे त्यांनी मतदारांसोबतच इतर राज्यांचेही लक्ष वेधून घेतले आहे....
दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 : नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 70 पैकी 57 उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली. यात 11 उमेदवार अनुसूचित जातीचे असून, चार महिला उमेदवार आहेत. विजेंद्र गुप्ता यांच्यासह तिन्ही आमदारांना...
Delhi Election 2020 : नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत वातावरण चांगलच तापलंय. सत्ताधारी आम आदमी पक्षाला खाली खेचण्यासाठी भाजपने कंबर कसली असून, भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष आम आदमी पक्षाच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. त्यांनी विजेच्या...
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करत भारतीय जनता पक्ष कार्यालयात काल (ता.१२) 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाचे प्रकाशन केले. यानंतर मोठा वादही झाला. भाजपनेते जय भगनवान गोयल यांनी हे पुस्तक लिहले असून भाजपचे...
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करत भारतीय जनता पक्षाने आज (ता.१२) आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या...
नवी दिल्ली : "प्रजासत्ताक देशात जनतेने निवडून दिलेल्यांच्या हातीच सत्ता असायला हवी. त्यामुळेच दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा, अशी सर्व नागरिकांची आणि आम आदमी पक्षाची इच्छा आहे,' अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज केली....
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजणार आहे. त्यानुसार ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यानुसार सूचना मोहिम सुरु केली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-...
विधानसभा निवडणुकीच्या मनसेच्या एन्ट्रीनंतर पुन्हा एकदा मुंबईत मराठीचं कार्ड जोरात चालू लागलंय. इतकं की थेट उत्तर भारतीय महासंघच मनसेच्या बचावासाठी पुढाकार घेतोय. झालं असं की, ऐरोलीत भाजप खासदार मनोज तिवारी यांनी प्रांतवादाचं राजकारण करणाऱ्यांवर...
ठाणे : ठाणे विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचारासाठी प्रसिद्ध भोजपुरी गायक, अभिनेते आणि खासदार मनोज तिवारी ठाण्यात आले होते. ढोकाळीपासून सुरवात करण्यात आलेल्या केळकर यांच्या प्रचाररॅलीमध्ये मनोज तिवारी यांनी हजेरी लावून आपल्या खास...
नाशिक रोड : दसऱ्याचा तो दिवस..त्या दिवशी आजोबा दोन घास नातीच्या हातचे खातील...
मांजरी (पुणे) : ''कोणतेही शिक्षण कधी वायाला जात नाही'' याचा प्रत्यय...
चंदीगढ (पंजाब): एका विवाहाला चोर पाहुणा म्हणून आला. जेवणावर ताव मारला. स्टेजवर...
धुळे : केंद्र शासनाने २०११ ला धुळे-चाळीसगावमार्गे औरंगाबादपर्यंतचा सरासरी १५४...
औरंगाबाद : ‘मराठा समाजाच्या शैक्षणिक व नोकरीविषयक आरक्षणास स्थगिती मिळाली....
राहाता (अहमदनगर) : शहराचे ग्रामदैवत असलेल्या वीरभद्र मंदिरातून काही...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
सुरगाणा (नाशिक) : म्हसरूळ, नाशिक येथील रहिवासी व माणी (ता. सुरगाणा) सज्जात...
आडगाव (नाशिक) येथील संदीप सोनवणे यांचा १०० पक्ष्यांपासून सुरू झालेला कडकनाथ...
माजलगाव (बीड) : नगर पालिकेच्या नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरु झाली...