Marathi Language Day
मंचर : अरब राष्ट्रांमध्ये पदवीधरांना शून्य टक्के व्याजदराने उद्योग व्यावसायासाठी कर्ज पुरवठा केला जातो. फक्त एक टक्का प्रोसेसिंग शुल्क आकारले जाते. याप्रमाणेच राज्य शासनाने बेरोजगार पदवीधरांना उद्योग व्यवसायासाठी कर्ज द्यावे. या मागणीचा पाठपुरावा...
पिंपरी - शाळा, महाविद्यालये व शासकीय कार्यालयांमध्ये मराठी राजभाषा दिन गुरुवारी (ता. २७) उत्साहात साजरा झाला. मराठीबद्दलची आपुलकी, गोडी व जिव्हाळा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी शब्दकोडे, कविता व कथा सादर केल्या. काही...
नवी दिल्ली - पाच-सहा वर्षांचा चिमुरडा संत तुकारामांच्या वेषात ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी’ हा अभंग लताबाईंनी गायलेल्या चालीतच म्हणत होता, महाराष्ट्र सदनाच्या सुरक्षेचे काम चोवीस तास करणाऱ्या पोलिस दलाचे दोन जवान पोवाडे सादर करत होते, एरवी...
पुणे - सारस्वतांच्या मादियाळीत रंगलेल्या काव्यमैफिली आणि व्याख्याने, मातृभाषेशी नुकतेच अवगत झालेल्या चिमुरड्यांची भाषादिंडी, तर मराठीच्या अभ्यासकांची ग्रंथदिंडी आणि मराठीप्रेमींच्या रांगोळीपासून स्वाक्षरीपर्यंत अभियाने, अशा उपक्रमांनी मराठी भाषा दिन...
मुंबई - शतकमहोत्सवी नाट्यसंमेलन एक ठिकाण आणि तीन दिवसांपुरते मर्यादित न ठेवता राज्यात विविध कार्यक्रम राबवून होणार आहे. नाट्य परिषदेचा हा आगळावेगळा उपक्रम कौतुकास्पद आहे. यंदाचे शंभरावे नाट्यसंमेलन उत्साहाने साजरे होईल, अशा शुभेच्छा 100 व्या...
मुंबई - मराठी भाषा ही साधीसुधी नाही. शक्ती आणि भक्तीची ही भाषा आहे. मुघल आणि इंग्रजही मराठीला संपवू शकले नाहीत. एकेकाळी मराठ्यांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज आला तरी शत्रूची पळापळ व्हायची. त्या मराठी भाषेचे वाकडे करण्याची कोणाची टाप आहे,'' असा...
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (गुरुवार) मराठी भाषा दिनानिमित्त एका काश्मिरी तरुणीने गायलेल्या मराठी गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. कश्मिरीयतने मराठीप्रती दाखवलेला आदर, तो वृद्धिंगत होवो, राज्याला आपल्या वैभवाची जाणीव करून देवो, असेही...
पिंपरी - विद्यार्थ्यांची कल्पकता व सर्जनशीलतेला वाव मिळावा, यासाठी महापालिकेच्या १५ प्राथमिक शाळांमध्ये हस्तलिखित उपक्रम राबविला जात आहे. त्यात स्वलिखित लेख, कविता, गोष्टी, कथा, निबंध, उखाणे, कोडी शाळांमध्ये संग्रह केला जाईल. विद्यार्थ्यांचा...
पुणे - आपल्या पाल्याला इंग्रजीत शिक्षण मिळावे यासाठी सध्या पालकवर्ग इंग्रजी माध्यमाच्या शाळेची निवड करतात. इतकेच नाही, तर घरातसुद्धा आपल्या मुलांसोबत बोलताना इंग्रजीचा अधिक आणि मातृभाषेचा वापर कमी करतात. यामुळे सध्याच्या तरुणाईला वाटते की इंग्रजी...
निरगुडसर - आजारपणामुळे वर्षातून चार-चार महिने शाळेत न येणारी प्रज्ञा आता रोज शाळेत येऊ लागली आहे. कविता रचण्याच्या छंदामुळे ती आपले आजारपण विसरली आहे. प्रज्ञाने गेल्या सहा महिन्यांत विविध विषयांवर तब्बल ६० कविता रचल्या आहेत. ताज्या...
पुणे - मराठी साहित्यात अजरामर झालेले राम गणेश गडकरी अर्थात गोविंदाग्रजांपासून ते कुसुमाग्रजांपर्यंत अनेक साहित्यिकांची जन्म व निवासस्थळे ही खऱ्या अर्थाने तीर्थक्षेत्रे असून, त्यांना भेटी देत पुणेकरांनी त्यांचे कार्य व इतिहास बुधवारी जाणून घेतला....
मराठी भाषा शिक्षणात नाही, तर लिखाणातही नाही, अशा भिंती ज्यांनी मानल्या नाही; नोकरी आणि व्यवसायासाठी शिक्षण कोणत्याही शाखेचं घेतलं, तरी मराठीची कास ज्यांनी सोडली नाही; साहित्यविश्‍वात मुशाफिरी करून सकस मराठी साहित्यविश्‍व फुलवलं, कवितांचं आकाश...
सोलापूर : मराठी राजभाषा हा सण म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषिक नसूनसुद्धा मराठी भाषेवर माझे प्रेम आहे. मराठी भाषेवर लेखन केले आहे. भाषेवर कोणाची मक्तेदारी नसते. भाषा ही कोणाची एका धर्माची नसते. त्यामुळे भाषेचा आणि धर्माचा काही एकमेकांवर पगडा नसतो...
सोलापूर : मराठी भाषेचा उत्सव हा आपल्या जगण्याचा आणि सांस्कृतिक महोत्सव असतो. मुकुंदराज, संत ज्ञानेश्‍वर, नामदेव, तुकाराम, मुक्ताबाई या सर्व संतांनी आणि त्यानंतर मराठी साहित्यचा ठेवा अतिशय चांगल्या पद्धतीने जतन करून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. वि....
सातारा : मराठी भाषा दिवस हा सर्वांसाठीच अभिमानाचा विषय. मराठीची महती सर्वदूर पोचविण्यात जिल्ह्यातील साहित्यिकांचे योगदानही तितकेच महत्त्वपूर्ण ठरले आहे. त्यामध्ये मराठी साहित्य विश्वात नवकवितेचे आद्य प्रवर्तक म्हणून परिचित असणाऱ्या कविवर्य बा. सी....
सोलापूर : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी, लेखक, शब्द मेरुमणी वि. वा. शिरवाडकर तथा कवी कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभुमीवर तेलुगु भाषिक रेणुका बुधाराम यांनी ‘सकाळ’शी बोलाताना मराठीबद्दल व्यक्त केले मत......
आजच्या पिढीवरसुद्धा ‘इंग्रजाळलेले किंवा बॉलिवूडी’ अशी टीका खूप होते. एखादे काका जेव्हा, ‘अरे तुम्हा तरुणींना एक सिंगल वाक्य, इंग्लिश वर्ड्स न वापरता बोलण इक्त डिफीकल्ट का जातं?’ असं म्हणतात तेव्हा ते ‘स्वतःचं ठेवायचं झाकून, आणि दुसऱ्याचं बघायचं RTI...
बेळगाव : शहर परिसरातील विविध संस्थांतर्फे गुरुवारी (ता. 27) कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांतून मराठीचा जागर होणार आहे. मान्यवर वक्‍त्यांची प्रबोधनपर व्याख्याने,...
पिंपरी - शहरातील जुन्या सदनिकाधारकांनाही वाढीव दराने २०२०-२१ या आर्थिक वर्षापासून मालमत्ताकर भरावा लागणार आहे. महापालिकेच्या बुधवारी (ता. २६) झालेल्या सभेत याला मंजुरी देण्यात आली. या विषयावर बोलू न दिल्याने संतप्त झालेले शिवसेनेचे गटनेते राहुल...
सुमारे अकरा कोटींहून अधिक लोक बोलत असलेली मराठी ही जगातील महत्त्वाची भाषा आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर ती महाराष्ट्राची राजभाषा झाली. तथापि, ब्रिटिशपूर्व कालखंडात मराठी माणसाच्या राजकीय सत्तांमुळे देशातील ती प्रमुख भाषा होती. महादजी शिंदे...
पुणे - जागतिक भाषा असलेल्या इंग्रजीने मराठी भाषकांच्या माजघरात शिरकाव केला. त्यामुळे येणाऱ्या पिढीला मराठीचे आपलेपण राहते का नाही, याची शंका सारस्वतांसह सामान्य मराठी माणसाला आजही आहे; पण तंत्रज्ञानाने जरी आम्ही आधुनिक असलो तरी, ‘लाभले अम्हास भाग्य...
‘अमृताशी पैज लावली, तरी ती माझी मराठी भाषाच जिंकेल,’ असा आशावाद व्यक्त करून ज्ञानोबारायांनी ज्या भाषेबद्दलच्या आपल्या अभिमानाची पायाभरणी केली, तिच्या गौरवाचा आज दिवस. साहित्याचे सामाजिक प्रयोजन मांडणाऱ्या कुसुमाग्रजांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिन ‘...
रत्नागिरी - बोली भाषा टिकल्या तरच प्रमाणभाषा वृद्धिंगत होते, बोलीभाषेतील प्रवाह येऊन मिसळले की ती समृद्ध, प्रवाही होते. ही बाब लक्षात घेऊन भाषा संपन्न होण्यासाठी चिपळूण येथील डीबीजे महाविद्यालयाच्या मराठी विभागाने कोकणी लोकगीते संकलन करण्याची मोहीम...
रत्नागिरी - मराठी विषय सक्तीपेक्षा अस्मितेचा करा. राज्यकर्त्यांमध्ये मराठी ही लोकभाषा, व्यवहारभाषा आणि ज्ञानभाषा म्हणून टिकावी यासाठी राज्यकर्त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत. केवळ मराठी सक्तीच्या आणि पाट्या बदलण्याच्या कार्यक्रमातून राजकारण...
पौ़ड : मुळशी तालुक्यातील तैलबैला घाटात वाट चुकल्याने अडकलेल्या पर्यटकांची येथील...
भोपाळ - मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर जिल्ह्यात रेल्वे ट्रॅकवर थरकाप उडवणारा अपघात...
पौ़ड : बायकोचे दुसऱ्याशी असलेले अनैतिक संबंध गावाला नातेवाईकांना सांगू नये...
सातारा : अतिशय बालिशपणाने देशाचे परराष्ट्र धोरण मोदी सरकारने चालविले आहे. भेट...
मुंबई- जॅकी श्रॉफ यांची मुलगी आणि टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ सोशल मीडियावर...
मुंबई - कॉमेडियन म्हणून ओळख असलेल्या भारती सिंह हिला एनसीबीकडुन अटक करण्यात आली...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
दुचाकी, ही अर्थातच प्रवासासाठी आणि सामानाच्या वाहतुकीसाठी वापरली जाते. मात्र,...
अमृता फडणवीस व्यवसायानं बॅंकिंग अधिकारी. एका मुलीची आई. त्यांचे पती...
रत्नागिरी - शहरातील नाचणेनजिकच्या छत्रपती नगर येथे राहणारे निवृत्त पोलिस...