Medha Kulkarni

मेधा विश्राम कुलकर्णी या मराठी राजकारणी असून त्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आहेत. त्या माजी विधानसभा सदस्य आहेत. पुणे शहरातील कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधीत्व केले आहे. २०१४ च्या विधानसभा निडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकीटावर विजय मिळवला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांना तिकीट नाकारण्यात आले. त्यांच्या जागी पक्षाचे वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांना तिकीट देण्यात आले होते.
 

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यात आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उडी घेतली असून, त्यांनी चंद्रकांत पाटलांना जोरदार टोला लगावला. ते पुणे...
पुणे : "राज्यातील सरकार पाडण्याचा प्रयत्न आम्ही करणार नाही, ती आमची संस्कृती नाही. मात्र महाविकास आघाडीचे सरकार हे चार वर्ष टिकणार नाही, त्याची कारणे गुलदस्त्यात आहेत, आताच हे उघड करता येणार नाही,' अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत...
सोलापूर ः भाजपने पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवाराचे नाव आज जाहीर केले आहे. उमेदवारी आपल्यालाच मिळेल म्हणून अनेकांनी देव पाण्यात घातले होते. त्यामध्ये सोलापूरचे माजीमंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख यांचाही समावेश होता. पक्षाने...
मुंबईः भाजपने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या चार उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजप केंद्रीय समितीकडून नावाची घोषणा करण्यात आली आहे. औरंगाबादमधून शिरीष बोराळकर, पुण्यातून संग्राम देशमुख, नागपुरातून संदीप जोशी  आणि अमरावतीतून नितीन धांडे...
सोलापूर ः पुणे पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा हक्काचा मतदारसंघ मानला जातो. मागील दोन निवडणुकीत याठिकाणहून माजीमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे ही जागा राखणे भाजपच्यादृष्टीने प्रतिष्ठेचे झाले आहे...
पुणे : कोथरुड विधानसभा मतदार संघाच्या भाजपाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी  भाजप सोडून मनसे पक्षात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या सध्या माध्यमांमध्ये व्हायरल झाल्या आहेत. याबाबत ई सकाळशी बोलताना त्यांनी हे वृत्त फेटाळून लावत मी कुठल्याही...
नागपूर - एका बाजूला जंगल वाचविणे आणि दुसऱ्या बाजूला मिठागरावर घाला घालण्याचा राज्य सरकारचा डाव आहे. कांजूर मार्गची जागा मिठागराची आहे. त्या जमिनीवर घाव घालून मेट्रो कारशेड बनविण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. पण, मिठागार संपविणे हा देखील पर्यावरणाला...
सोलापूर : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचे वेळापत्रक आज केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. या निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यात पदवीधरचे 48 हजार 324 तर शिक्षकचे 12 हजार 277 मतदार आहेत. या मतदारसंघातील निवडणुकीसाठी 5...
पुणे : पुण्यातील विशेषत: कोथरूडमधील बेकायदा धंद्यांवर धाडी घालत, ते बंद करण्यास भाग पाडलेल्या भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी पुन्हा आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरल्या आहेत. लोकांची झोप उडविलेल्या आणि परवानगीविनाच सुरू ठेवलेला बाणेरमधील...
पुणे - राज्यात आगामी निवडणुकांत महाआघाडी सरकार एकत्रित लढले तरी काही फरक पडणार नाही. उलट आगामी निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची भारतीय जनता पार्टीची तयारी आणि इच्छादेखील आहे, अशी भूमिका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात मांडली. ‘...
पुणे : भारतीय जनता पक्षातील नाराज नेत्या आणि माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवारांची पुण्यात भेट घेतली; आगामी विधान परिषद निवडणुकीनिमित्ताने कुलकर्णी या अजितदादांच्या संपर्कात गेल्याने त्या...
पुणे : भारतीय जनता पक्षाची जम्बो प्रदेश कार्यकारिणी जाहीर झाली असून, त्यात पुण्यातील माजी आमदार मेधा कुलकर्णी, शहर सरचिटणीस गणेश बिडकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार गिरीश बापट, माजी आमदार योगेश टिळेकर आदींचा समावेश आहे....
पुणे : श्‍वानाला फिरायला घेऊन जाणाऱ्या वृद्ध नागरीकाबरोबर वाद घालणाऱ्या मद्यपी टोळक्‍याला माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी जाब विचारला. तेव्हा त्या टोळक्याने कुलकर्णी यांना धक्काबुक्की केली. या प्रकरणी कोथरुड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही घटना...
कोथरूड (पुणे) : कोथरूडमधील सहजानंद सोसायटीजवळ दारू पिण्यास बसलेल्या युवकांना जाब विचारला म्हणून चौघाजणांनी विलास कोल्हे आणि राहुल कोल्हे यांच्यावर हल्ला केला.  - पुणे- नाशिक रेल्वेबाबत खासदार डॉ. अमोल कोल्हे काय म्हणाले पाहा...
पुणे : पक्ष कार्यासाठी सदैव पुढाकार घेणाऱ्या आणि विधान परिषदेच्या आशेवर असलेल्या पुण्यातील दोन महिला नेत्यांच्या नशिबी पुन्हा वेटिंग आले आहे. पक्षाकडून नव्हे तर, काही जणांकडून अन्याय होत असल्याची भावना त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त करण्यात येत आहे....
पुणे : भाजपने कालच आपल्या चार विधानपरिषदेच्या उमेदवारांची नावे जाहीर केली, त्यानंतर पक्षात एकच गोंधळ सुरु झाला आहे. अनेक इच्छूकांनी आपली नाराजीची प्रतिक्रीया सोशल मिडीयाव्दारे व्यक्त केली आहेत. भाजपच्या पुण्यातील माजी आमदार मेधा...
पुणे: राज्यात होणाऱ्या आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील अंतर्गत नाराजीचे पुन्हा एकदा दर्शन घडत आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड करताना भाजपने ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेत्यांना पुन्हा डावलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात...
पुणे - "संगीत सुवर्णतुला' या विद्याधर गोखले यांनी लिहिलेल्या व स्वरराज छोटा गंधर्व यांनी संगीत दिलेल्या नाटकाच्या प्रयोगाला अलोट गर्दी झाली. ती पाहून माजी आमदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या, ""कोण म्हणते संगीत नाटकाला गर्दी होत नाही? बालगंधर्वांनंतर...
पुणे : विधानसभा निवडणुकीत मला सर्वच राजकीय पक्षांकडून ऑफर आल्या आहेत, पण मी कोठेही जाणार नाही असे सांगणाऱ्या मेधा कुलकर्णी यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेतल्याने चर्चेला चांगलेच उधान आले आहे. मात्र, ही भेट राजकीय नसून,...
पुणे : राज्यातील सर्वांचे लक्ष लागून असलेल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपचे चंद्रकांत पाटील 25 हजार मतांनी विजयी झाले आहेत. त्यांच्या विरोधात मनसेच्या किशोर शिंदेंनी कडवी लढत दिली. घासून झालेल्या लढतीत पाटलांचा विजय झाला. चंद्रकांत...
पुणे : पुण्यातल्या हाय व्हॉल्टेज अशा समजल्या जाणाऱ्या कोथरूडमध्ये भाजपचे चंद्रकांत पाटील आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत झालेल्या टपाल मतमोजणीत आघाडीवर आहेत. त्यांना मनसेचे अॅड. किशोर शिंदे टफ फाईट देतील.   भाजपचे प्रदेशाध्यक्ष व जिल्ह्याचे...
विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले. त्यानंतर विविध पक्षांच्या नेतेमंडळींनी प्रचारसभांचा धडाका लावला. या प्रचारसभांमधून नेतेमंडळी एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजप-महायुतीचे उमेदवार...
पुणे (औंध) : 'सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांनी चिकमंगळूर किंवा वायनाडमधून तर शरद पवारांनी म्हाड्यातून निवडणूक लढवलेली चालते. पण चंद्रकांतदादांनी कोथरूडमधून निवडणूक लढविली तर का चालत नाही? असा सवाल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी...
विधानसभा 2019 : पुणे - पानशेत पूरग्रस्तांच्या सर्व मागण्या सोडविण्यात भाजप-शिवसेना महायुतीच्या सरकारला गेल्या पाच वर्षांमध्ये यश आले आहे. मुख्य म्हणजे पानशेत पूरग्रस्तांची घरे मालकी हक्काने करून देण्याचा निर्णय ऐतिहासिक ठरतो आहे, असे मत कोथरूड...
गडचिरोली : वाघाचा मागोवा घेण्यासाठी वनविभागाचे पथक जंगलात गस्त घालत असताना...
पौ़ड : बायकोचे दुसऱ्याशी असलेले अनैतिक संबंध गावाला नातेवाईकांना सांगू नये...
मुंबई- टीव्हीची प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिम्बचिया मोठ्या...
औरंगाबाद : माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते जयसिंगराव गायकवाड यांनी भारतीय जनता...
मुंबईः  २०२२ मध्ये मुंबई महापालिकेवर भगवा फडकणारच, मात्र भाजपचा भगवा...
पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील भारतीय जनता पक्षाचे...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
नैताळे (जि.नाशिक) : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी संप पुकारल्यानंतर नैताळे व...
अकोला : सन २०२० ते २०२५ दरम्यान अकोला जिल्ह्यातील सार्वत्रिक...
कोल्हापूर: रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळून एका अल्पवीयन मुलीने विषप्राशन...