Mohan Bhagwat

मोहन मधुकर भागवत हे सध्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आहेत. त्यांचा जन्म ११ सप्टेंबर १९५० रोजी झाला आहे. ते पेशाने पशुवैद्य आहेत. भागवत हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्वात तरुण सरसंघचालकांपैकी आहेत. मोहन भागवत हे इ.स. २००९ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक झाले आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अल्पकाळ नोकरी केल्यावर, तसेच, आणीबाणीच्या काळात भूमिगत राहिल्यावर, ते १९७७ मध्ये अकोला , महाराष्ट्र येथे प्रचारक म्हणून काम करू लागले. संघातील त्यांचे नेतृत्व नागपूर व विदर्भ विभागाचा प्रांत प्रचारक म्हणून उभारून आले. संघाचे पूर्णवेळ प्रचारक झाल्यानंतर पुढे प्रांत प्रचारक, अखिल भारतीय शारीरिक प्रमुख यासारख्या विविध जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर ११ मार्च २०००ला त्यांची सरकार्यवाह म्हणून निवड करण्यात आली. सन १९९१ ला ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह शारीरिक शिक्षण प्रमुख झाले. या पदावर त्यांनी १९९९पर्यंत काम केले. २००० मध्ये जेंव्हा राजेद्र सिंग व एच.व्ही. शेषाद्रींनी अनुक्रमे सरसंघचालक व मुख्य सचिव या पदावरून तब्येतीच्या कारणास्तव पायउतार व्हायचे ठरविले, त्यावेळी के. एस. सुदर्शन यांना प्रमुख केले गेले व मोहन भागवत यांना मुख्य सचिव या पदावर तीन वर्षासाठी बढती मिळाली.

 

मानोरा (जि.वाशीम) :  देशभरातील बंजारा समाजाचे धर्मगुरू पद्मश्री डॉ. संत रामराव महाराज यांच्यावर रविवारी (ता.१) दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी देशभरातून आलेल्या लाखो भाविकांचा हुंदका अनावर झाला होता....
नवी दिल्ली- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव नागपूरात पार पडला. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat)  यांनी चीनचा उल्लेख करत भारताने अधिक शक्तीशाली होण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल...
नागपूर - चीनने आपल्या सीमेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. आपल्यासोबतच अन्य देशांशीही चीनने युद्धजन्य स्थिती निर्माण केली. पण, लडाखमध्ये भारतीय सैन्याने चीनला प्रत्युत्तर दिले. त्यामुळे चीनला जोरदार धक्का बसला आहे. आता भारताला सगळ्याच अर्थाने...
जळगाव : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मंगळवारचा दौरा जामनेरातील ग्लोबल हॉस्पिटलच्या लोकार्पणासाठी असल्याचे दिसत असले तरी या दौऱ्यातून खडसेंच्या संभाव्य पक्षांतराने भाजपला किती ‘डॅमेज’ होऊ शकते, याची चाचपणी या दौऱ्यातून केल्याचे सांगितले जात...
नागपूर : काँग्रेसच्या मुशील वाढलेले डॉ. प्रणव मुखर्जी यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण स्वीकारल्यामुळे मोठाच वाद निर्माण झाला होता. काँग्रेसच्या काही नेत्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. परंतु,...
नागपूर: एकेकाळी काँग्रेसचे युवा नेते आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील परिसराला भेट दिली. सिंधिया हे पहिल्यांदाच नागपूर दौऱ्यावर आले आहेत.  काही...
नागपूर : भारताचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू चेतन चौहान हे क्रिकेट व इतर कार्यक्रमांच्या निमित्ताने अनेकवेळा नागपुरात येऊन गेले. मात्र त्यांनी विदर्भ रणजी संघाला दिलेल्या जखमा कुणीही विसरू शकत नाही. रणजी करंडकाच्या उपांत्यपूर्व सामन्यात चौहान...
अयोध्या - राम नामाच्या भक्तिसागरात आकंठ बुडालेली ऐतिहासिक अयोध्यानगरी आज एका नव्या पर्वाची साक्षीदार ठरली. तब्बल ४२९ वर्षांचा वाद संपुष्टात येऊन आज रामलल्लाच्या भव्यदिव्य मंदिर उभारणीस भूमिपूजनाद्वारे सुरवात झाली. वेद मंत्रांच्या घोषात, संत-...
मुंबई : अयोध्येत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन पार पडलं. अनेक दशकांपासून सुरु असलेला राम मंदिरासाठीचा लढा आज समाप्त झाला असं पंतप्रधान नरेंद्र मोदीही म्हणालेत. देशभरात आज राम मंदिर भूमिपूजनाच्या निमित्ताने उत्साहाचं...
अकोला  ः श्रीराम मंदिराचा भूमिपूजन सोहळा अयोद्ध्या येथे बुधवारी(ता.५) पंतप्रधान नरेंद्र मोदी व सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत पार पडला. या सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण राजराजेश्वर नगरी राममय झाली होती. राम नामात रंगलेल्या...
मुंबई : अयोध्येत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन पार पडलं. आज पार पडलेल्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्ताने देशभरात आनंदाचं वातावरण आहे. खरंतर कोरोनाच्या सावटाखाली अत्यंत मोजक्या मान्यवरांच्या उपस्थित आजचा राम मंदिर...
नवी दिल्ली : अयोध्येत आज राम मंदिराचा भूमीपूजन सोहळा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, हा सोहळा पार पडत असून, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदिबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अशा निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडत आहे....
अयोध्या - अयोध्येत राम मंदिर भूमीपूजन कार्यक्रमानिमित्त सोमवारपासून तीन दिवसांच्या धार्मिक विधींना सुरुवात झाली आहे. राम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर तिर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव आणि विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष चंपत राय यांनी...
अयोध्या - राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रम भव्य स्वरूपात करण्यासाठी जय्यत तयार सुरू असून यात आयोजनात बदल करण्यात आला आहे. भूमिपूजनाला उपस्थित राहणारे संत- महात्मे आणि अन्य प्रमुख व्यक्तींसाठी बैठकीसाठी कार्यक्रमस्थळी दोन मांडव उभारण्यात येणार...
अयोध्या - राम मंदिराचे भूमीपूजन 5 ऑगस्टला होणार आहे. या पार्श्वभूमीवर राम मंदिराची देखभाल कऱणाऱ्या राम जन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्र्स्टचे विश्वस्त कामेश्वर चौपाल यांनी मंदिराच्या बांधकामाबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, राम मंदिराच्या हजारो फूट...
चंद्रपूर : रशीद याकूब शेख. सरसंघाचालक मोहन भागवत यांचे बंधू चंद्रपुरातील ख्यातनाम वकील रवींद्र भागवत यांचा वाहन चालक. मागील 18 वर्षांपासून तो त्यांच्याकडे कार्यरत आहे. दहावी नापास वाहन चालक ते वकील होण्यापर्यंतचा रशीदचा प्रवास थक्क करणारा आहे. भागवत...
नागपूर : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या लॉकडाउनला एक आव्हान समजा. स्वत:ची जीवनपद्धती बदलविण्याची ही संधी आहे. भारतात जे तयार होते त्याचा अवलंब करून जीवन कसे जगता येईल याचा प्रत्येकाने विचार करावा. प्रत्येकाने निर्भय होऊन कोरोनाचा...
नागपूर : संपूर्ण जग कोरोना विरुद्ध लढत असताना, ही लढाई जिंकण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांची संचारबंदी जाहीर केली. संघस्वयंसेवक वर्षप्रतिपदेला संकल्प करतो. यंदा कोरोनावरच विजय मिळविण्याचा संकल्प करावा असे आवाहन राष्ट्रीय...
पुणे : देशात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक देशासाठी लागेल ती मदत करण्यास तयार असल्याचे संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. आज (ता. २५) प्रतिपदेच्या भाषणादरम्यान ते बोलत...
संघविचारांवर चालणाऱ्या भारतीय मजदूर संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यासारख्या अनेक संघटनांना आकार देणारे ज्येष्ठ संघप्रचारक दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध कार्यक्रम देशभरात होत आहेत. गेल्या महिन्यात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत...
औरंगाबाद : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे ऊर्जामंत्री डाॅ. नितिन राऊत यांच्या सूचनेवरुन कॉंग्रेसतर्फे राज्यभर आरक्षण बचाव अभियान राबवण्यात येत आहे. अनुसूचित जाती विभागाच्या वतीने राबवण्यात...
नागपूर : "आरएसएस'च भाजपला चालवित आहे. अशाप्रकारे दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवने सोडा. लोकशाहीवर विश्‍वास असेल तर आपला अजेंडा घेऊन निवडणुकीच्या रिंगणात या, असे थेट आव्हान भीम आर्मीचे संस्थापक ऍड. चंद्रशेखर आझाद (रावण) यांनी आज रेशीमबाग मैदानावरून...
रांची : आपण राष्ट्रवादसारख्या शब्दांचा वापर करायला नको. याचा अर्थ नाझी किंवा हिटलरशी जोडला जाऊ शकतो. अशावेळी राष्ट्र किंवा राष्ट्रीय यांसारख्या शब्दांचा प्रामुख्याने वापर करायला हवा, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी...
नवी दिल्ली - दिल्लीत झालेला भाजपचा पराभव हा हिंदुत्वाचा पराभव नाही, असे मत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज व्यक्त केले. सरकारे येतील आणि जातील. पण, विचारसरणीचा पाया भक्कम करून चारित्र्यवान हिंदू समाजाची निर्मिती करणे, हे अव्याहत चालणारे कार्य आहे...
गडचिरोली : वाघाचा मागोवा घेण्यासाठी वनविभागाचे पथक जंगलात गस्त घालत असताना...
सटाणा (जि.नाशिक) : मृत जवान कुलदीप यांच्या अकरा दिवसांच्या बाळाला उराशी धरून...
पुणे : तब्बल एक महिन्यापासून बेपत्ता असलेले नामांकित व्यावसायिक गौतम...
औरंगाबाद : माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते जयसिंगराव गायकवाड यांनी भारतीय जनता...
महात्मा गांधी (mahtama gandhi) यांचे पणतू सतिश धुपेलिया (Satish Dhupelia) यांचे...
अलाहाबाद: उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) सरकार लव जिहादबाबत...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
चला दिवाळी तर छान झाली एकदम फराळ गोडाधोडाचे जेवण झाले, नट्टा पट्टा देखील झाला....
सोलापूर : सोलापूर शहरातून दरवर्षी चार ते चार ते पाच हजार युवक पदवी घेऊन बाहेर...
अकोले (अहमदनगर) : अकोले नगरपंचायतीच्या नगरसेवकांचा कार्यकाळ संपला असुन...