Mohan Bhagwat

मोहन मधुकर भागवत हे सध्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आहेत. त्यांचा जन्म ११ सप्टेंबर १९५० रोजी झाला आहे. ते पेशाने पशुवैद्य आहेत. भागवत हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्वात तरुण सरसंघचालकांपैकी आहेत. मोहन भागवत हे इ.स. २००९ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक झाले आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अल्पकाळ नोकरी केल्यावर, तसेच, आणीबाणीच्या काळात भूमिगत राहिल्यावर, ते १९७७ मध्ये अकोला , महाराष्ट्र येथे प्रचारक म्हणून काम करू लागले. संघातील त्यांचे नेतृत्व नागपूर व विदर्भ विभागाचा प्रांत प्रचारक म्हणून उभारून आले. संघाचे पूर्णवेळ प्रचारक झाल्यानंतर पुढे प्रांत प्रचारक, अखिल भारतीय शारीरिक प्रमुख यासारख्या विविध जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर ११ मार्च २०००ला त्यांची सरकार्यवाह म्हणून निवड करण्यात आली. सन १९९१ ला ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह शारीरिक शिक्षण प्रमुख झाले. या पदावर त्यांनी १९९९पर्यंत काम केले. २००० मध्ये जेंव्हा राजेद्र सिंग व एच.व्ही. शेषाद्रींनी अनुक्रमे सरसंघचालक व मुख्य सचिव या पदावरून तब्येतीच्या कारणास्तव पायउतार व्हायचे ठरविले, त्यावेळी के. एस. सुदर्शन यांना प्रमुख केले गेले व मोहन भागवत यांना मुख्य सचिव या पदावर तीन वर्षासाठी बढती मिळाली.

 

संघविचारांवर चालणाऱ्या भारतीय मजदूर संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यासारख्या अनेक संघटनांना आकार देणारे ज्येष्ठ संघप्रचारक दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध कार्यक्रम देशभरात होत आहेत. गेल्या महिन्यात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत...
औरंगाबाद : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे ऊर्जामंत्री डाॅ. नितिन राऊत यांच्या सूचनेवरुन कॉंग्रेसतर्फे राज्यभर आरक्षण बचाव अभियान राबवण्यात येत आहे. अनुसूचित जाती विभागाच्या वतीने राबवण्यात...
नागपूर : "आरएसएस'च भाजपला चालवित आहे. अशाप्रकारे दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवने सोडा. लोकशाहीवर विश्‍वास असेल तर आपला अजेंडा घेऊन निवडणुकीच्या रिंगणात या, असे थेट आव्हान भीम आर्मीचे संस्थापक ऍड. चंद्रशेखर आझाद (रावण) यांनी आज रेशीमबाग मैदानावरून...
रांची : आपण राष्ट्रवादसारख्या शब्दांचा वापर करायला नको. याचा अर्थ नाझी किंवा हिटलरशी जोडला जाऊ शकतो. अशावेळी राष्ट्र किंवा राष्ट्रीय यांसारख्या शब्दांचा प्रामुख्याने वापर करायला हवा, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी...
नवी दिल्ली - दिल्लीत झालेला भाजपचा पराभव हा हिंदुत्वाचा पराभव नाही, असे मत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज व्यक्त केले. सरकारे येतील आणि जातील. पण, विचारसरणीचा पाया भक्कम करून चारित्र्यवान हिंदू समाजाची निर्मिती करणे, हे अव्याहत चालणारे कार्य आहे...
नागपूर : माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी शहीद हेमंत करकरे आणि माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्याबाबत वादग्रस्त वक्‍तव्य केले. यामुळे हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण होऊ शकते. त्यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन...
मुंबई : अधून-मधून वादग्रस्त ट्विट किंवा कमेंट करून कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री सोनम कपूर आता पुन्हा एकदा वादात सापडली आहे. सोनम कपूरने थेट सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला आहे. ट्विटच्या माध्यमातून तिनं मोहन भागवत यांच्यावर...
नवी दिल्ली : देशातील आरक्षण व्यवस्थेवर आज, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. देशात कधीही आरक्षण बंद करू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी देशातील दलित, ओबीसी आणि आदिवासींना दिली आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा तुम्हाला मान्य असो वा नसो, पण ही संघटना आज देशभरात प्रभाव ठेवून आहे व राजकारण, समाजकारण, कामगार, विद्यार्थी, ग्राहक अशा विविध क्षेत्रात या संघटनेचा प्रभाव ठसठशीतपणे दिसून येतो, हे कुणालाही नाकारता येत नाही. आज या...
आळंदी - भौतिक सुखापेक्षा माणुसकीला आपल्या देशात महत्त्व आहे. भागवत धर्माने तळागाळात अध्यात्म रुजवले आहे. भागवत धर्माने भारतीयांच्या भारतीयत्वाचे रक्षण केले, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. ताज्या...
नागपूर : आरएसएसमार्फत नवीन संविधान तयार करण्यात आले आहे. वाजपेयी सरकारच्या काळात मीच संसदेच्या पटलावर ठेवले होते. रेकॉर्डला ते उपलब्ध आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध होत असलेले संविधान तेच असल्याचा दुजोरा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर...
नागपूर : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या नावाने व्हायरल झालेल्या पुस्तकातून संघाची बदनामी करणाऱ्याला पकडा, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केली. शुक्रवारी महानगर कार्यवाह अरविंद कुकडे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात प्रकरणाची तक्रार दिली. "नया...
मुरादाबाद : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पुढचा अजेंडा हा लोकसंख्या नियंत्रणाचा असून तसा अप्रत्यक्ष इशारा आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काल (ता. 17) दिला. देशात प्रत्येक जोडप्याने दोन मुलंच जन्माला घालण्यासंबंधीचा कायदा करणं आवश्यक आहे, असे...
नवी दिल्ली - रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख आणि केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांचे हिंदू संदर्भातील वक्तव्य अमान्य असल्याचे सांगितले आहे. मोहन भागवत यांनी काल (ता.२६) म्हटले होते की,...
पुणे : गाय श्रद्धेचा विषय असलेल्या देशात तिला सांभाळायला कोणी तयार नाही. त्यामुळे प्रत्येक राज्यातून गाय कापण्यासाठी पाठवली जात असून, तिला कत्तलखान्यापर्यंत नेणारे ठेकेदार हिंदूच आहेत. आपल्या समाजाला गाईचे वैज्ञानिक महत्व माहिती नसल्याने ती...
नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमधून व्यक्तिनिर्माणचे कार्य होत आहे. त्याचवेळी समाजजीवनातील वंचित घटकांना संपर्क व सेवाकार्यातून मुख्य प्रवाहात आणावे. गावाच्या सहकार्याने स्वच्छता, पाणी, संस्कार, आरोग्य आदींबाबत ग्रामविकास साधावा, असे...
नागपूर : आपसांत भांडल्याने दोघांचेही नुकसान होतं आहे, हे माहिती असुनही काहीजण भांडतात, असे अप्रत्यक्षपणे सांगताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शिवसेना आणि भाजप यांना सुनावले आहे. नागपूर येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते...
सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येवर दिलेल्या निकालानंतर आता देशभरातून प्रतिक्रिया यायला सुरवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत, असदुद्दिन ओवैसी, बाबा रामदेव याचसोबत अनेकांच्या प्रतिक्रिया आता समोर आल्यात. अशातच महाराष्ट्राचे...
नवी दिल्ली : अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून स्वागत करण्यात येते. या निकालाकडे जय किंवा पराजय म्हणून बघितले पाहिजे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी...
सत्तास्थापनेसाठी भाजपकडून घडामोडी वेगवान झाल्याचं पाहायला मिळतायत. अशातच शिवसेना आणि भाजपातील सत्तास्थापनेचा पेच सोडवण्यासाठी नितीन गडकरी मुंबईत दाखल झालेत. आता नितीन गडकरी यांच्या मध्यस्थीमुळे महाराष्ट्रातील महायुतीच्या सत्तास्थापनेचा पेच सुटणार का...
मुंबई : राज्यातील राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी सध्या चर्चेचा विषय ठरत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे  यांच्या भेटीला भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड हे पोहोचल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण...
नागपूर :  भाजपच्या कोअर समितीची बैठक आटोपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट नागपूर गाठून संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. शिवसेनेने टोकाची भूमिका घेतली असल्याने सत्ता स्थापन करण्यात भाजपला अडचण येत आहे. यावर तोडगा...
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीला नागपूरमध्ये संघ मुख्यालयात गेलेत. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नितीन गडकरी हे देखील यांच्या सोबत गेलेत. संघाच्या नेत्यांच्या भेटी गाठींचं सत्र आता महाराष्ट्रात...
नवी दिल्ली : सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूरला दसरा मेळाव्यात झुंडबळीबद्दल केलेल्या व्यक्तव्याचा मंगळवारी (ता. 8) काँग्रेस पक्षाने खरपूस समाचार घेताना निष्पाप माणसे, महिला आणि मुलांचे बळी घेणाऱ्या झुंडबळीचे ते समर्थक की विरोधक आहेत, याबाबत भूमिका...
अमळनेर (जळगाव) : कोणाचे मरण कुठे लिहिलेले असते, हे कोणालाच सांगता येत नाही. दीड...
हिंगणघाट (जि. वर्धा) : येथील अंकिता पिसुड्डे जळीतकांड प्रकरणात बुधवारी...
नागपूर : आंघोळीसाठी पाणी गरम करीत असताना चार वर्षीय चिमुकली खेळताना उकळत्या...
पुणे : घरासमोर आईसमवेत बोलत थांबलेल्या तरुणाला किरकोळ कारणावरून लोखंडी सळईने...
वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसला आहे. अमेरिकेच्या काँग्रेसमधील...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
सातारा : गोडोली येथील एका युवकास मारहाण केल्याप्रकरणी आठ ते नऊ जणांवर शहर पोलिस...
नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या स्‍कूल ऑफ ओपन लर्निंगच्‍या...
मुंबई : आजपासून देशभरात कोरोना लसीकरणाला सुरवात होतेय. आज पंतप्रधान नरेंद्र...