मोहन जोशी

मोहन जोशी हे भारतीय राजकारणी असून काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आहेत. 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर संयुक्त पुरोगामी आघाडीकडून पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या गिरीश बापट यांच्या विरोधात निवडणुक लढवली होती. मात्र, त्यांचा या निवडणुकीत मोठ्या फरकाने पराभव झाला होता. आदमी पक्षानेही या निवडणुकीत मोहन जोशी यांना पाठिंबा दिला होता. जोशी हे माजी आमदार असून काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचे ते विश्वासू असल्याचे मानले जाते.

औरंगाबाद : शहराच्या मध्यवर्ती भागात आहे शिवसेना भवन. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर या कार्यालयाला कुलुप लागले आणि तिकडे एकही शिवसैनिक फिरकला नाही. याच...
पुणे : पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी सोडविणे, झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणे, भ्रष्टाचार कमी करणे हा पुण्याच्या विकासाचा कॉंग्रेसचा अजेंडा आहे. याबाबत,...
पुणे : पुणे शहरात प्रदूषण नियंत्रण आणि कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी इको-फ्रेंडली बांधकामावर भरणे, सौर उर्जेचा वापर वाढविणे, शहराती "ग्रीन बेल्ट'...
विधानसभा 2019 : पुणे - शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांतील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार धडाक्‍यात सुरू राहावा, यासाठी दोन्ही पक्षांची...
पुणे : यंदाच्या पावसाळ्यात केवळ साडे तीन महिन्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे पुणे शहरात ५४ हून अधिक निष्पाप पुणेकरांचे बळी गेले आहेत. या निष्पाप बळींना जबाबदार...
विधानसभा 2019   पुणे - एकेकाळी पुण्यात बालेकिल्ला असणाऱ्या काँग्रेसला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आघाडीतील छोटा भाऊ म्हणून तीन जागांवरच समाधान...
जालॉन (उत्तर प्रदेश) : एक युवक दुचाकीवरून मित्रांसह प्रवास करत होता....
नाशिक : मनमाडच्या पानेवाडी येथून मंगळवार (ता. 3) पासून हरविलेल्या आजोबांचा...
नाशिक : 'तो' भेटत नव्हता..पंधरा दिवसांपासून घरातील सदस्य तणावाखाली वावरत होते....
मुंबई : कांद्याच्या दरानं किरकोळ बाजारात दराचा उच्चांक गाठलाय. सरकारला हे दर...
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातल्या ‘मोदी २.०’ सरकारला नुकतेच सहा महिने पूर्ण...
मुंबई : भाजपमधील नाराज नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे आक्रमक झाले आहेत. आज...
पुणे : टिळक चौक  येथील पादचारी मार्ग रंगविण्यात आला आहे. पण त्यावरच बस...
पुणे : शनिवार वाडा परिसरात दिव्यांच्या खांबासाठी जवळ जवळ 12 सिमेंटचे...
 पुणे  : आंबेगाव  येथे लेफ्टनंट कर्नल प्रकाश पाटील पेट्रोलियम...
सोलापूर : सत्तास्थापनेच्या नाट्यानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच...
पुणे : पोलिस महासंचालक परिषदेच्या निमित्तानं पुण्यात आलेले पंतप्रधान नरेंद्र...
लखनौ : भटक्‍या गाईंच्या वाढत्या संख्येमुळे अडचणीत सापडलेल्या उत्तर प्रदेश...