Mudkhed
नांदेड : पतीसोबत दुचाकीवरून सासरी जाणाऱ्या महिलेच्या हातातील पर्स अनोळखी दुचाकीस्वारांनी जबरीने हिसकावून लंपास केली. या पर्समध्ये नगदी व सोन्या- चांदीचे दागिने असा ५७ हजाराचा ऐवज होता. घटना शुक्रवारी (ता. १०) दुपारी कापूस संशोधन केंद्र धनेगाव ते...
नांदेड : जिल्ह्यातील बहुतेक भागात गुरुवारी (ता. नऊ जुलै) मध्यरात्री दमदार पाऊस झाला. रात्रीतुन झालेल्या पावसाची ३० मिली मिटर इतकी नोंद झाली असल्याची माहिती नांदेड जिल्हा हवामान विभागाचे समन्वयक बालाजी कच्छवे यांनी शुक्रवारी (ता.दहा) माहिती दिली....
नांदेड - जिल्ह्यात गुरुवारी (ता. नऊ) सायंकाळी १३ तर रात्री आठ वाजता १७ असे एकूण दिवसभरात तीस जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दरम्यान, विजयनगर येथील ७५ वर्षांच्या पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ...
नांदेड : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, मंगळवारी (ता. सात) सायंकाळी आलेल्या अहवालात २६ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत, तर दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आता रुग्णांची एकूण संख्या ४८४ झाली असून मृतांची एकूण संख्या २२ वर गेली आहे....
नांदेड : येथील उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत अवैधरित्या देशी, विदेशी मद्य विकणाऱ्या पाच आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून वाहनांसह सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई देगलूर परिसरात सोमवारी (ता. सहा)...
नांदेड ः शेतकऱ्यांना कर्जाचे वाटप करण्यात नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा अव्वल ठरली आहे. गेल्या दोन महिण्याच्या कालावधीत बँकेने २४० कोटी ४१ लाख ९९ हजारांचे पिक कर्जाचे वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती...
नांदेड : जिल्ह्यातील ४५ हजार १०७ महिलांनी पंतप्रधान मातृवंदना योजनेचा प्रत्यक्ष लाभ घेतला असल्याचे जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. बी. एम. शिंदे यांनी माहिती दिली.  डॉ. शिंदे म्हणाले की, भारतात दर तीन स्त्रियांच्या मागे एक स्त्री कुपोषित...
नांदेड : आपले कर्तव्य बजावून घराकडे येत असलेल्या एका शिक्षकाला रस्त्यात अडवून जबर मारहाण केली. ही घटना मालटेकडी गुरुद्वारा परिसरातील पुलाखाली शुक्रवारी (ता. तीन) दुपारी दीड वाजता घडली. जखमी शिक्षकावर विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात उपचार सुरू...
नांदेड : येथील उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत अवैधरित्या देशी, विदेशी व ताडी विकणाऱ्या आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून वाहनांसह पाच लाखाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मारतळा, हस्सापूर, सुगाव व नांदेड शहरातील...
मुदखेड : केंद्रीय सुरक्षा बल (सिआरपीएफ) केंद्रातील जवानांच्या परिवारासाठी लागणाऱ्या दैनंदिन साहीत्य खरेदीसाठी एकाच छताखाली शॉपींग कॉम्प्लेक्सची निर्मिती करण्यात आली आहे. गुरूवारी (ता. दोन) कॉम्पलेक्सचे उद्घाटन सिआरपिएफचे पोलिस महानिरीक्षक राकेशकुमार...
नांदेड : जिल्ह्यतील बारड (त.मुदखेड) येथील पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यातील पोलिस दलातील हा दुसरा कर्मचारी आहे. तर हदगावमध्ये नव्याने पहिल्यांदा एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. कोरोना...
मुदखेड (जिल्हा नांदेड) : मुदखेड पंचायत समितीच्या माजी सभापती तथा विद्यमान सदस्या शिवकांता शत्रुघ्न गंड्रस (वय ३५) रा.डोणगाव (ता. मुदखेड) यांनी रविवारी (ता. २७) त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी मुदखेड पोलिस...
अर्धापूर (जिल्‍हा नांदेड) : तालुक्यातील केळीने देशासह विदेशातही डंका लावला असून सध्याच्या अशांत व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दोन कंटेनर इराणला पाठविण्यात आले. यंदाच्या हंगामातील पहिल्यांदाच दोन कन्टेनर पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले....
नांदेड : शासन निर्देशानुसार शाळा सुरू करण्याची पूर्व तयारीचा शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी मंगळवारी (ता. २२) आढावा घेतला. शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीमध्ये सभापती श्री. बेळगे यांनी आधिक पटसंख्येच्या शाळा सुरू करण्याची घाई करता येणार नाही,...
नांदेड : यंदा मृग नक्षत्रात मान्सुनचे आगमन झाल्यामुळे खरिप हंगाम वेळेत सुरू झाला. दमदार व पेरणीयोग्य पावसामुळे शेतकऱ्यांनी चाढ्यावर मुठ ठेवत खरिपाच्या पेरण्या सुरू केल्या. पण पावसाच्या प्रतिक्षेत लॉकडाउन कालावधीत शेतकऱ्यांनी खरिपासाठी लागणारे बियाणे...
नांदेड - मालेगाव रस्त्यावरील एका कॉम्प्लेक्समध्ये विनापरवाना बेकायदेशीररीत्या दोन लाख ७९ हजार २३४ रुपयांचा गुटखा चोरटी विक्री करण्याच्या हेतूने बाळगलेला आढळून आला. याबाबत अन्न व औषधी प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रवीण काळे यांनी या बाबत भाग्यनगर...
नांदेड : गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या उपसा करून ठेवलेल्या वाळूसाठ्यासंदर्भात प्रशासनास माहिती दिल्याच्या संशयावरुन वाळू माफियांनी दोघावर प्राणघातक हल्ला केला. हा प्रकार ब्राम्हणवाडा (ता. नांदेड) येथे ता. १७ जूनच्या सायंकाळी घडला. उपचारानंतर या...
नांदेड : कोरोनाचा प्रादूर्भाव नांदेड शहर व जिल्ह्यातील काही तालुक्यात मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. आजघडीला ३०० पर्यंत कोरोना बाधीतांची संख्या पोहचली आहे. विशेष म्हणजे फ्रन्ट लाईनवर लढणाऱ्या कोरोना यौद्ध्यांनाच या विषाणूचा फटका बसत आहे. राजकिय...
नांदेड : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून नांदेड शहराला सर्वत्र या विषाणूने घेरले आहे. कोरोना बाधीतांची संख्या २५६ वर पोहचली. त्याच वेगाने कन्टेनमेन्ट झोन वाढत आहेत. कोरोना बाधीत रुग्ण बऱ्याच प्रमाणात बरे होत आहेत. मात्र दररोज नव्याने नविन भागात...
नांदेड : महावितरणच्या कोवीड-१९ च्या पार्श्वभूमीवर पावसाळापुर्व देखभाल दुरूस्तीची कामे सर्वत्र अंतीम टप्प्यात सुरू आहेत. याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून एखाद्या गावात देखभाल दुरूस्तीची सर्व कामे एकाच दिवशी पुर्ण व्हावीत या हेतूने नांदेड परिमंडळाच्या...
नांदेड : जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी अगोदरच दुष्काळाच्या सावटाखाली आहे. लहरी निसर्ग ऐन केळी काढणीच्या वेळी आपले अंग दाखवितो. कधी वादळी वारे, तर कधी गारपीट या निसर्गाचा सामना करत शेतकरी मोठ्या हिम्मतीने आपल्या शेतात मिळेल त्या पिकातून उत्पन्न...
नांदेड : सनई- सुरांचा व बँडबाजाचा आवाज न करता अतिशय साध्या पद्धतीने लग्न सोहळे पार पडत आहेत. पाहूण्यांचे स्वागत सुवासीक असलेल्या फुलांनी केल्या जात होते. मात्र ती जागा आता सॅनिटायझरने घेतल्याचे दिसून येत आहे. फुल नको सॅनिटायझर द्या असा आग्रह पाहूणे...
नांदेड, जिल्हा परिषद अंतर्गत शासनाच्या दलितवस्ती सुधार योजने अंतर्गत प्राप्त ५० कोटी रुपये विकास निधीचे नियोजन वर्ष अखेरीच्या मुदतीमुळे समाजकल्याण सभापती ॲड. रामराव नाईक यांनी बुधवारी मागच्या तारखेत केले. दरम्यान, सदस्यांनी दिलेल्या शिफारशीनुसार...
बारड, (ता.मुदखेड, जि. नांदेड) ः बारड (ता. मुदखेड) कोरोना केअर सेंटरअंतर्गत पहिला पाॅझिटिव्ह कोरोनाबाधित रुग्णास तसेच विलगीकरण कक्षातील संशयित बारा क्वारंटाइनला दहा दिवसांच्या आरोग्यसेवा उपचार वैद्यकीय तपासणी अहवालानंतर कोरोनामुक्तीचा सुटी मिळाली...
आगरा : उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये एका महिला डॉक्टरची दिवसाढवळ्या चाकूने मारुन...
अंबासन (जि. नाशिक) : पहाटेची वेळ...अंगण झाडण्यासाठी बाहेर आल्या. दाराबाहेर पाऊल...
भोपाळ - मध्य प्रदेशातील एका 16 वर्षीय मुलाला विचित्र अशा आजाराचा सामना करावा...
सातारा : अतिशय बालिशपणाने देशाचे परराष्ट्र धोरण मोदी सरकारने चालविले आहे. भेट...
मुंबई- जॅकी श्रॉफ यांची मुलगी आणि टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ सोशल मीडियावर...
नाशिक : देशातील महत्वाच्या शहरांना विमानसेवेने जोडण्याचे नाशिककरांचे स्वप्न आज...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
पुणे - मुंबई वगळता संपूर्ण राज्यातील बांधकाम क्षेत्रासाठी "एकात्मिक सर्वसमावेशक...
सोयगाव (नाशिक) : गतिमंद असल्याने तो रत्नागिरीच्या गुहागर येथून भरकटला..आणि...
नाशिक :  दमण येथील वर्षानुवर्षांची अवैध दारू महाराष्ट्रातील दारू...