म्युच्युअल फंड

म्युच्युअल फंड हा एक गुंतवणूकीचा पर्याय आहे. गुंतवणूकदार कर बचत, संपत्ती निर्माण करणे, नियमित उत्पन्न मिळवणे, इ. उदिष्टे साध्य करू शकतात. भारतीय भांडवल बाजारात अनेक मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या आपापले म्युच्युअल फंड चालवत आहेत. सामान्य माणसाला भांडवल बाजार तसेच शेअर गुंतवणीत गम्य नसते अशा सामान्य गुंतवणूक धारकासाठी गुंतवणुकीचा हा पर्याय महत्वाचा असतो. गुंतवलेल्या पैशावर म्युच्युअल फंड काही एन्ट्री लोड या नावाने काही प्रारंभीक शुल्क वसूल करतात. उरलेली रक्कम गुंतवली जाते व या रकमेच्या किमती इतके फंड युनिट ग्राहकाच्या नावाने दिले जातात. जमा झालेली एकूण रक्कम फंड व्यवस्थापक शेअर बाजारात फंडाच्या उद्दिष्टाप्रमाणे गुंतवतो. या गुंतवणुकीची किंमत जशी वाढते तशी फंडाच्या एका युनिटची किंमत वाढत जाते. जर गुंतवणूक केलेल्या शेअरची किंमत कमी झाली तर फंडाच्या युनिटची किंमतही कमी होते.

तुमची संपत्ती सातत्याने आणि स्थिरपणे वाढविण्याचे अनेक मार्ग आहेत. फिक्स्ड डिपॉझीट fixed deposit च्या तुलनेत काहीच गुंतवणुका गंगाजळीत भर घालतात. त्याशिवाय 2019 मध्ये, म्युच्युअल फंड आणि इक्विटीने घसरण अनुभवली. 2018 मध्ये रु. 1.2 खर्व (ट्रिलीयन)...
बहुतांश गुंतवणूकदारांची बचत आणि गुंतवणुकीची सुरुवात बॅंकेत ठेवी (एफडी), अल्पबचत योजना अशा पारंपरिक गुंतवणुकीच्या साधनांपासून होते. कारण ही गुंतवणूक सर्वाधिक सुरक्षित असते. मात्र, आपण केलेली गुंतवणूक आणि त्यावर मिळणारा परतावा याची कधी चलनवाढीच्या...
नवीन दशकाला सुरुवात झाली आहे आणि या नव्या ‘डिजिटल’ दशकातील ‘अलादीनचा दिवा’ म्हणजे ‘स्मार्टफोन!’ या स्मार्टफोनमध्ये एकदा आपल्याला आवश्‍यक ते ‘ॲप्स’ इन्स्टॉल केले की तुम्ही झालात ‘स्मार्ट’. अरेबियन नाइटस्‌मधील अल्लाद्दीन जेव्हा जेव्हा जादूचा दिवा घासत...
तिळगुळ वाटणे आणि पतंग उडविण्याचा आनंद घेणे हे संक्रांत  सणाचे वैशिष्ट्य मानले जाते . थोडा विचार केला तर लक्षात येते की म्युच्युअल फंड गुंतवणूकरूपी पतंग उडवताना त्यातील जोखीम समजावून घेतली तर वर्षभर आपण परताव्यारुपी तिळगुळाचा आनंद घेऊ शकतो....
प्रवासात आपण "स्टार्ट अर्ली , रिच सेफली " हे वाक्य नेहमी वाचतो . अर्थात लवकर प्रवास सुरु करा म्हणजे वेग कमी असला तरी आपण वेळेत आणि  सुरक्षीतपणे योग्य ठिकाणी पोचतो. गुंतवुणकीचे सुद्धा तसेच असते. तरुण वयात लवकर गुंतवणूक सुरु करून आपण गुंतवणुकीचा...
शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील अस्थिरता ज्यांना नको असते, अशी मंडळी साधारणपणे बॅंक किंवा पोस्टाच्या मुदत ठेवींत गुंतवणूक करताना दिसतात. या ठिकाणी निश्‍चित दराने परतावा मिळत असल्याने अनेक जण मुदत ठेवींत मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवितात. ताज्या...
नवी दिल्ली - तेजीच्या लाटेवर स्वार होत परकी गुंतवणूकदारांकडून वर्ष २०१९ मध्ये १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. भारतीय भांडवली बाजारातील गुंतवणुकीचा गेल्या सहा वर्षांतील हा उच्चांक आहे. परकी गुंतवणूकदारांकडून मुख्यतः चांगली कामगिरी...
हल्ली प्रत्येकजण चांगल्या गुंतवणुकीचे पर्याय शोधत असताना दिसत आहे. त्यात शेअर बाजार, म्युच्युअल फंड अशा अनेक पर्यायांकडे अनेकांचा ओढा असतो. पण, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याबरोबरच विमा कवच घेणे आवश्यक आहे. अर्थात गुंतवणूक...
मुंबई : एकापाठोपाठ एक याप्रमाणे बाजारात येत असलेल्या बड्या कंपन्यांच्या प्राथमिक समभागविक्रीच्या (आयपीओ) ऑफरला गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद मिळत असून, एकूणच 'आयपीओं'च्या बाजारपेठेला सुगीचे दिवस आल्याचे चित्र दिसत आहे. ताज्या बातम्यांसाठी...
रोज रुग्णांच्या निदान व उपचारात मग्न असल्याने किंवा पुरेशा वेळेअभावी अनेक डॉक्‍टर स्वतःचे आर्थिक नियोजन किंवा व्यवस्थापन करण्यात कमी पडतात. त्यामुळे येणाऱ्या पैशाचे व्यवस्थित नियोजन होत नाही. परिणामी, स्वतःची ‘ओपीडी’ सुरू करणे, नव्या हॉस्पिटलची...
सध्याच्या परिस्थितीत सर्वत्र व्याजदर कमी होत चालले आहेत. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेकडून व्याजदरात कपात करण्याच्या धोरणामुळे बॅंकांकडून आपल्याला मिळत असलेल्या व्याजदरांमध्ये घट होत आहे. पूर्वी देण्यात येत असलेल्या व्याजदरांच्या...
मोजके अपवाद वगळता, तुलनेने व्यापक शेअर बाजार आकर्षक झाला आहे. आकर्षक मूल्यनिर्धारणामुळे आम्ही लार्जकॅपच्या तुलनेत स्मॉलकॅप व मिडकॅपना पसंती देऊ लागलो आहोत. गुंतवणुकीचा कालावधी किमान पाच वर्षे असेल, अशा पद्धतीने स्मॉलकॅप व मिडकॅपमध्ये गुंतवणूक...
आपल्या मुला-मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आर्थिक तरतूद करणे, हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. पाल्यांच्या उच्च शिक्षणासाठी, लग्नासाठी, करिअरसाठी आजकाल बरेच पैसे लागतात. यासाठी योग्य वेळी गुंतवणुकीला सुरवात करणे खूप...
जळगाव : पिंप्राळा हुडकोतील चार वर्षीय आर्शिन बी शाबीर शहा या मुलीचा मृत्यू...
पारनेर ः  तुम्ही लग्न केले लावले तर गुन्हा दाखल करू. असे सांगताच...
ज्योतिष शास्त्रामध्ये शनिला मोठे महत्त्व आहे. अनेक शनिभक्त शनिशिंगणापूरला येऊन...
सिंधुदुर्ग - भिमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास केंद्राकडे देणार नाही, दलित...
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज, मुंबईत पत्रकार परिषद...
नगर ः गेल्या आठ दिवसांपासून इंदोरीकर महाराजांच्या त्या वक्तव्यामुळे वादंग...
ग्रामीण भागातील महिलांसाठी  मोफत बससेवा मिळावी  खडकवासला : कुडजे...
  सिंहगड रस्ता : सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द येथे नित्यानंद...
एसएनडीटी परिसरात पाणी गळती  एरंडवणा : एसएनडीटी कॉलेजसमोरून कोथरूडकडे...
पुणे : बारावीच्या परीक्षेचा पहिलाच पेपर इंग्रजीचा असल्याने राज्यात 82...
पुणे/सिंगापूर : समाजवादी पक्षाचे नेते अमर सिंह हे सध्या गंभीर आजारी आहेत,...
कोल्हापूर - युवती - महिलांवरील होणारे अत्याचार थांबावेत यासाठी मोठ्या प्रमाणात...