Nanded
नांदेड - नांदेड शहर आणि परिसरात मोबाईल चोरीच्या घटनेत वाढ झाली असून त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाले आहे. विशेष करून आठवडी बाजार, बसस्थानक तसेच गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरीला जाण्याची संख्या वाढली आहे. पोलिस ठाण्यात फक्त तक्रार दाखल करून घेण्यापलीकडे...
नांदेड - जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु झाली आहे. सोमवारी (ता. १९) प्राप्त झालेल्या ४१३ अहवालापैकी २८७ निगेटिव्ह आले तर १०१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच दिवसभरात २१२ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर चार रुग्णांचा उपचादरम्यान मृत्यू झाला. विशेष...
नांदेड : जिल्ह्यात मटका, जुगारासोबतच आता आयपीएल क्रिकेटव सट्टा लावून लाखोंची उलाढाल होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या अवैध धंद्याची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी कडक भुमिका घेतली आहे. सध्या आयपीएलचा हंगाम सुरू...
नांदेड : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या धोक्याकडे सपशेल दुर्लक्ष करत महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा चालू आहेत. मात्र या परीक्षेत प्रचंड प्रमाणात गोंधळ उडाला असून विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरे...
नांदेड : वाळू माफियांविरुद्ध जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा कंबर कसली असून आता थेट तलाठी, मंडळअधिकारी यांच्यावरच कारवाई करण्यात येणार आहे. तसेच संबंधीत तहसिलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटीसा देण्यातयेणार आहेत. तरच जिल्ह्यातील अवैध...
नांदेड : कोरोना महामारीमुळे यंदा सर्व सण-उत्सवांवर परिणाम झालेला आहे. साध्या पद्धतीने सण-उत्सव साजरे होत आहे. त्यातून नवरात्रोत्सवही सुटला नाही. शनिवारी सुरु झालेला नवरात्रोत्सव माहूरगडासह रत्नेश्वरीगडावर भाविकांविनाच साजरा होत आहे. लोहा...
नांदेड - दोनदिवसांपूर्वी देगलूर येथील शंकर कुंभार नावाच्या एका व्यक्तीवर विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर काही वेळातच या रुग्णाचा मृत्यू झाल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी...
नांदेड : राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतो. राज्यातील नव्हे देशातील राजकारण हे घराणेशाहीच्या मार्गाने जात असल्याचे पहावयास मिळते. त्याचे लोण जिल्हा व तालुकापातळीवर उमटत आहेत. जिल्ह्यात दाजी- भाऊजींचा कलगीतुरा काही नविन नाही. त्यातच पुन्हा एकदा...
नांदेड - नांदेड जिल्ह्याच्या दौर्‍यावर आलेले राज्याचे पुनर्वसन व मदतकार्य मंत्री विजय वड्डेटीवार यांची काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने भेट घेऊन  नांदेड जिल्हयात ओला दुष्काळ जाहीर करणे, पीकविमा मंजूर करणे व पावसाने खराब झालेल्या रस्ते आणि...
घोगरी (जिल्हा नांदेड) : प्रतिवर्षी नवरात्र उत्सवाची चाहूल लागताच, डोळ्याला भुरळ घालणारी ‘गुलतुर वृक्ष’ केसरी रंगाच्या फुलांची उधळण करीत अंगोपांगी बहरत असल्याने घोगरी ( ता. हदगाव) या छोट्याशा गावाने जणू केसरी शालू पांघरलेल्याचे चित्र आहे. यावरून या...
तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : भूकंपाच्या काळात नागरिकांना जी मदत केली. त्याप्रमाणे अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सांगितले. सोमवारी (ता.१९) येथील सरकिट हाऊसवर...
नांदेड - भोकर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात असलेल्या नवीन कार्यालयीन इमारतीत विद्युतीकरण व नवीन फर्निचर उभारणीसाठीच्या 42 लाख 92 हजार रूपयांच्या प्रस्तावास राज्याच्या पणन संचालनालयाने नुकतीच मंजूरी दिली आहे. हा प्रस्ताव मंजूर...
नांदेड :  लॉकडाउनच्या काळामध्ये लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत मोबाईलचा अतिवापर वाढला आहे. आॅनलाइन क्लास, गाणे ऐकणे, गेम खेळणे आदी कारणासाठी तरुणाईच्या कानात नेहमीच हेड फोन लावलेला दिसतो आहे. मात्र,  मोबाईलच्या या अतिवापरामुळे विद्यार्थी व...
नांदेड - जिल्ह्यात १२१ कोरोनाबाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रविवारी (ता.१८) रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर ९२ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ४७ तर ॲटिजनकिट्स तपासणीद्वारे ४५ बाधित आले आहेत...
नांदेड - मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार रविवारी (ता. १८) नांदेड दौऱ्यावर येणार असल्याचा शासकीय दौरा शनिवारीच प्रशासनाकडे आला. मात्र, या दौऱ्याचा निरोप नांदेड उत्तरचे शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांना देण्यात आला नव्हता. त्यांना या...
नांदेड : बियाणे क्षेत्रात मागील काही काळात मोठी क्रांती झाली असून एकरी वीस ते पंचवीस क्विंटल उत्पादन देणारी एरंडी आणि हरभरा तसेच 75 दिवसात येणाऱ्या हरभऱ्याचे वाण निघाले असून या बियाण्याची लागवड करून आपले दत्पन्न वाढवावे. तसेच काळा, गुलाबी व...
नांदेड : ग्राहक पंचायतचे संस्थापक ग्राहक तीर्थ बिंदुमाधव जोशी यांनी सांगितल्या प्रमाणे, कार्यकर्त्यांनी समाज शरण वृत्तीने कार्य करावे असे प्रतिपादन ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. विजय लाड  यांनी प्रतिपादन केले. ग्राहक पंचायत...
औरंगाबाद: शहरात मागील महिनाभरापासून वाढत्या घरफोड्या, दुचाकी चोरी, जुगार अड्डे, कुंटणखाने यासारख्या गुन्ह्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. या वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्‍वभुमीवर कोम्बिंग ऑपरेशन राबवत पुंडलिकनगर पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या...
नांदेड : राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पुर परिस्थितीमुळे लाखो हेक्टरवरील हंगामी पिकांसह बागायती व फळबागांचे नुकसान झाले. हाताशी आलेला घास हिरावल्याने शेतकऱ्यांचे करोडोंचे नुकसान झाले. याबाबत शासनाने लक्ष वेधावे यासाठी नांदेड, सोलापूर, अहमदनगर,...
नांदेड : पोषण आहाराच्या माध्यमातून शाळेकडून मिळणाऱ्या धान्याचा पुरेपूर उपयोग परिवारासाठी होत आहे. गोरगरीब पालकांच्या संसाराला त्यामुळे हातभार लागत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यावरही पोषण आहाराचा कोरडा शिधा वितरित करण्याची मागणी पालक...
नांदेड : राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हाती आलेला खरीप हंगाम हिरावून घेतला. मुग, उडीद, सोयाबीन पाठोपाठ आता कापूस आणि ज्वारी हातची गेली. त्यामुळे अगोदरच कर्जाच्या व महागाईत होरपळणाऱ्या शेतकऱ्याला अधीकच फटका बसला. धीर खचलेल्या शेतकऱ्यांना धीर...
नांदेड : शहर व जिल्ह्यात मागील काही काळापासून गावठी कट्टे व जीवंत काडतूस अटक केलेल्या गुन्हेगारांकडून जप्त करण्यात आलेले आहे. मात्र हे पिस्तुल येतात कोठून याच्या मुळापर्यंत पोलिसांचा तपास गेला नाही. पिस्तुल व खंजर, तलवार मिळणारे कोठार म्हणून...
नांदेड : शिख धर्मियांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहराची जगभरात ओळख आहे. शिखांचे देहधारी दहावे गुरु श्री. गुरुगोविंदसिंग यांची समाधी आहे. तख्त सचखंड गुरुद्वाराचे दर्शन घेण्यासाठी देश विदेशातील हजारो भाविक नांदेडला येत असतात. शिख धर्मात दसरा सण हा...
नांदेड : शहरातील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी मुख्य चौकात लावलेले सिग्नल बंद असतानाच पुन्हा जिल्हा नियोजन समितीकडून सव्वा कोटी रुपये खर्च करुन सौरऊर्जेवर चालणारे सात सिग्नल बसविण्यात आले आहेत. शहरात सात ठिकाणी लावण्यात आलेले सिग्नल सुरु...
मुंबई- बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह काहीना काही गोष्टींमुळे सतत चर्चेत असतो....
रावेर (जळगाव) : बोरखेडा येथे झालेल्या हत्त्याकांडात बळी पडलेल्या चारही...
किरकटवाडी (पुणे) : सिंहगड रोडवरील नांदेड फाटा (ता. हवेली) येथील मल्हार...
राजकारण हा असा एक पत्त्यांचा खेळ आहे की आपल्या छातीजवळील पान बदामचे आहे की...
उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार...
मुंबई- बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींना याआधी गंभीर गुन्ह्यांमुळे जेलची...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
औंध (पुणे) : येथील मलिंग चौकात भर रस्त्यात मागील भांडणाचा राग मनात धरून...
मुंबई, ता. 19 : कोरोनातील वापरलेले पीपीई किट सर्रासपणे रस्त्यावर फेकले जात आहेत...
पुणे : पिसोळी परिसराची ग्रामकुलदेवी असणाऱ्या पद्मावती देवीसाठी अलंकार...