नांदेड
नांदेड - नांदेड महापालिकेचा अर्थसंकल्प कोरोना आणि लॉकडाउनमुळे गेल्या तीन महिन्यापासून सादर होऊ शकला नाही. आयुक्तांनी स्थायी समितीला अर्थसंकल्प सादर केल्यानंतर स्थायी समितीच्या सभापतींनी याबाबत बैठक घेतली. मात्र, नंतर कोरोना आणि लॉकडाउनमुळे सादर होऊ...
नांदेड : तपासणीसाठी लॅबमध्ये पाठविलेल्या ९० स्वॅबचा शुक्रवारी (ता. तीन) सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे. त्यात १६ कोरोना बाधीत रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ४१४ इतकी झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर...
परभणी ः परभणीकरांनो आता खऱ्या अर्थाने सावधगिरी बाळगण्याची वेळ आली आहे. कारण गेल्या चार दिवसांपासून शहरात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळून येत आहेत. शुक्रवारी (ता.तीन) एकाच दिवशी तब्बल सात रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा देखील खडबडून जागी झाली आहे....
नांदेड : जिल्ह्यातील महत्वाच्या अशा जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती झाल्याबद्दल पत्रकार कॉ. प्रदीप नागापूरकर आणि सामाजिक व अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे प्रमुख कार्यकर्ते असलेले प्रा. डॉ. लक्ष्मण उपाख्य नाना शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण...
नांदेड : कृष्णूर (ता. नायगाव) येथील सरकारी धान्य घोटाळा प्रकरणात तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर याच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी झाली आहे. यामुळे आता संतोष वेणीकर यांना विमान प्रवास करणे अवघड झाले आहे.   कृष्णूर येथील इंडिया मेगा...
नवीन नांदेड : लॉकडाउनमुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या सामान्य जनतेला आता विजेचा शॉक लागला आहे. नागरिकांना अव्वाच्या सव्वा विजेची बिलं महावितरणकडून आकारली जात आहेत. लॉकडाऊनमुळे हातात कमी पैसे असताना हजारोंच्या घरात आलेली वीज बिलं कशी भरायची?...
नांदेड : कापसी (बु) ता. लोहा परिसरात वाळू वाहतुकीसाठी ३० हजार रुपये मागून १० हजार रुपये स्विकारणाऱ्या मंडळ अधिकारी नन्हु गणपत कानगुले याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. अटक केलेला आरोपी हा तलाठी संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे. ही कारवाई सिडको...
नांदेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी (ता. दोन) घोडज (ता. कंधार) येथे घडली.  याबाबत अधीक माहिती अशी की, घोडज (ता. कंधार) येथील प्रभाकर गोविंदराव वाडेकर (...
नांदेड :  मागील बारा दिवसापासून उपचार सुरु असलेल्या ५२ वर्षीय पॉझिटिव्ह महिलेचा गुरुवारी (ता. दोन) जुलै संध्याकाळी पावने नऊच्या सुमारास उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. जिल्ह्यातील बाधित...
नांदेड : कोरोनाची संसर्ग साखळी खंडित करण्यासाठी ता. २३ मार्चपासून देशभरात लाॅकडाउन सुरू असताना विष्णूपुरी प्रकल्पाच्या बुडीतक्षेत्रात बेसुमार अवैद्य रेती उपसा, वाहतुक करण्यात येत आहे. गोदावरी नदी पात्रातील अवैध रेती उपसा बंद करून रेती माफियांसह...
नांदेड : नायगाव तालुक्यतील वाळू वाहतुकीच्या ट्रकमुळे रस्त्याची पुरती वाट लागली आहे. या रस्त्यावरुन वाहनेच काय पायी सुद्धा चालणे अवघड आहे. परिसरातील शेतकरी, वाहनधारक आणि पादचारी यांच्या तक्रारी येत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी नायगावचे आमदार...
नांदेड - तेलंगणा व महाराष्ट्राला जोडणारा येसगी (ता. बिलोली, जि. नांदेड) येथील अस्तित्त्वात असलेला जुना पुल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या ठिकाणी सुमारे ९७ कोटी रूपयांचा नवीन पुल बांधण्याच्या प्रस्तावास राज्याच्या बांधकाम...
नांदेड : भारतीय किटकजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सन २०१६ मध्ये दिल्लीत दोन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात महाराष्ट्रातीलच नव्हे तर इतर राज्यातील जिल्हे हिवतापमुक्त करण्याचे उदिष्ट्ये ठेवण्यात आले आहे. यासाठी तीन टप्यात हा...
नांदेड : जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे. गुरुवारी (ता. दोन) सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात पुन्हा पाच रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून रुग्णांची संख्या आता ३९८ झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली....
नांदेड : टाळेबंदीच्या काळात संपूर्ण व्यवहार ठप्प असताना वीज वितरण कंपनीने वीज ग्राहकांकडे भरमसाठ वीज बिलाची मागणी केली आहे. वीज वितरण कंपनीच्या या धोरणामुळे जनतेमध्ये नाराजी असून वीज बिल माफ करावे या मागणीसाठी भाजप महानगरच्या वतीने महानगराध्यक्ष...
नांदेड : अवैधरित्या कत्तलीसाठी एका गोठ्यात बांधून ठेवलेल्या ३४ गोवंशाची उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांनी सुटका केली. हे गोवंश शहराच्या नावघाट परिसरात बांधून ठेवले होते. ही कारवाई गुरूवारी (ता. दोन) दुपारी करण्यात आली. यावेळी एकाला पोलिसांनी...
नांदेड : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी आणलेली आहे. प्रमुख मंदिरेही दर्शनासाठी बंद आहेत. त्यामुळे यंदा वारीला देखील परवानगी दिली नसल्याने पंढरपूरनगरी इतिहासात पहिल्यांदाच सुनीसुनी बघायला...
नांदेड : विष्णुपूरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना भेटण्यासाठी का जाऊ दिले नाही म्हणून रुग्णालयात कार्यरत असलेल्या सुरक्षारक्षकाला मारहाण झाली होती. घटना घडल्यानंतर मारकरी फरार झाले होते. त्यापैकी दोघांसह अन्य तिन गुन्ह्यातील...
नांदेड - माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील कृषिनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांच्या समवेत विविध फळपिकांची रोपे जसे चिंच, पेरु, लिंब, आवळा इत्यादी देवून नाविन्यपूर्ण पध्दतीने जिल्हा...
नांदेड : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी देश लॉकडाउन झाल्याने शाळा, महाविद्यालयांसह कोचिंग क्लासेसही मार्चपासून बंदच आहेत. १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत असते, मात्र यंदा झाली नाही.  शाळा सुरू करण्यावर सरकारचा भर आहे. ज्या...
नांदेड : जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे. गुरुवारी (ता. दोन) सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात पुन्हा पाच रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून रुग्णांची संख्या आता ३९६ झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली....
नांदेड : तीन महिन्याचे एकत्रित वीजबिल एकरकमी भरणाऱ्या वीज ग्राहकांना त्यांच्या वीजबिलात दोन टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच मागणी करणाऱ्या ग्राहकांना वीजबिलाचे तीन समान हप्ते करून देण्यात येणार असल्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मंगळवारी...
हिंगोली : बुधवारी ता.१ रात्री उशीरा प्राप्त अहवालानुसार एक २३ वर्षीय तरुण रशिया वरून पिंपळ खुटा येथे आला असून, त्यासह इतर पाच जण मुंबई, परभणी वरून हिंगोलीत दाखल झाले. या सहा जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक...
नांदेड - बुधवारी (ता. एक जून) नव्याने १६ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून आता रुग्णांची एकूण संख्या ३९१ झाली आहे. आत्तापर्यंत २९२ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. सध्या ८२ कोरोना बाधित व्यक्तींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर १७ जणांचा इतर...
कानपूरमध्ये पोलिसांवर झालेल्या हल्ल्यानंतर सुरु  केलेल्या शोधमोहिमेत...
नवी दिल्ली - देशात सुमारे महिन्याभरापासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढत चालले आहेत....
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 जून रोजी अनपेक्षितपणे लेहला भेट दिली...
पुणे :''कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने राज्य सरकारच्या महसूलाला...
मुंबई- अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर जिथे देशभरात त्याचे चाहते सोशल...
वाळूज (जि. औरंगाबाद) : दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
मुंबई- सुशांतच्या आत्महत्येनंतर इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार त्यांचा संघर्ष खुलेआम...
खेड (रत्नागिरी) : गेले चार दिवस सुरू असलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे...
पुणे : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मोबाईलसह अन्य गॅझेट, पेन, कीबोर्ड याचेही...