नवी मुंबई

मुंबई जवळ वसवलेले एक नवे शहर म्हणजे नवी मुंबई आहे. 2001 च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या सुमारे १६ लाख आहे. नवी मुंबई ठाणे जिल्ह्यातील शहर आहे. ऐरोली, उरण, वाशी, मुलुंड असे महत्वाचे भाग नवी मुंबईत येतात. वाशीला नवी मुंबईचे मुख्य व्यावसायिक क्षेत्र मानले जाते. नेरुळ हासुद्धा शहराचा खूप महत्वाचा भाग आहे.

नवी मुंबई : कोरड्या हवामानामुळे नवी मुंबई, पनवेल, रायगडमध्ये कमाल तापमानाचा पारा चढता राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विभागाच्या अंदाजानुसार गुरुवारी (ता. 27) दुपारपासून पुढील 24 तासात म्हणजेच शुक्रवारी (ता. 28) उष्णतेची लाट...
नवी मुंबई - लग्नाचे प्रलोभन दाखवून 25 वर्षीय तरुणीसोबत मागील दोन वर्षे शरीरसंबंध ठेवून तिच्याशी विवाह न करता, दुसऱ्या तरुणीसोबत विवाह करणाऱ्या मुंबई पोलिस दलातील पोलिस कर्मचाऱ्याला रबाळे एमआयडीसी पोलिसांनी बलात्काराच्या गुह्यात अटक केली आहे. प्रवीण...
नवी मुंबई : नवी मुंबईतील अनेक भागांत ऐन उन्हाळ्यात विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून रात्रीच्या वेळेस वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे, नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. विजेचे देयक वेळेत भरूनदेखील, नागरिकांना रात्र अंधारात...
मुंबई: तिहेरी तलाकमुळे मुस्लिम महिलांवर अन्याय होत असल्याने, केंद्र सरकारने तिहेरी तलाक विरोधी कायदा केला. परंतु तरीदेखिल तिहेरी तलाक देणाऱ्यांची संख्या कमी झालेली दिसत नाही. नवी मुंबईत नुकतीच व्हिडिओ कॉलवर तिहेरी तलाक दिल्याची विचित्र घटना समोर आली...
नवी मुंबई :  रेल्वेस्थानकात सोडण्याच्या बहाण्याने तिघा नराधमांनी वाट चुकलेल्या 19 वर्षीय असहाय विवाहितेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रबाळे एमआयडीसी पोलिसांनी या घटनेतील तिघा नराधमांना 24 तासांच्या आत अटक केली. न्यायालयाने...
नवी मुंबई : शोरूममधून ट्रायलसाठी बाहेर काढण्यात आलेल्या नव्या कोऱ्या बीएमडब्ल्यू कारला आग लागल्याची घटना मंगळवारी (ता. 25) सकाळी सायन-पनवेल मार्गावरील सीबीडी बेलापूरच्या खिंडीत घडली. कार चालवणाऱ्या मॅकेनिकने वेळीच कारमधून बाहेर पळ काढल्याने तो...
नवी मुंबई : नेरूळ येथील मीनाताई ठाकरे रुग्णालय सर्व सोई-सुविधांनी सज्ज असल्याचा दावा पालिकेमार्फत केला जातो; मात्र असे असले तरी गरजेच्या वेळी डॉक्‍टर उपलब्ध होत नसल्याने, या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांची परवड होत आहे. या सात मजली रुग्णालयाचा डामडौल...
नवी मुंबई : भारतीय जनता पक्षाने मंगळवारी (दि.25) दुपारी 12 वाजता तुर्भे गावातील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या वेळी राज्यातील ठाकरे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत...
नवी मुंबई : चीनमध्ये थैमान घातलेल्या आणि जगभरात भीतीचे सावट निर्माण करणाऱ्या कोरोना विषाणूची नवी मुंबई शहरातदेखील दहशत वाढत चालली आहे. या विषाणूच्या वाढत्या भीतीमुळे शहरातील चिनी नागरिकांची पालिकेच्या आरोग्य विभागाकडून कसून तपासणी सुरू आहे. सानपाडा...
नवी मुंबई : उन्हाळा सुरू झाल्यामुळे आता अंगाची लाहीलाही होत असून, घसा कोरडा पडत असल्याने पाणी पिऊनदेखील तहान भागत नाही. त्यामुळे माठातील पाणी पिण्याकडे नागरिकांचा ओढा आहे. मात्र, यंदा हा थंड पाणी देणारा फ्रीज अर्थात माठांच्या किमतीत मोठी वाढ झाली...
नवी मुंबई : होळी, धूलिवंदनाचा सण जवळ आल्याने नव्या पब्जी पिचकारी आणि होळीच्या रंगांनी बाजारपेठ रंगली आहे. रंगपंचमीनिमित्त लहान मुलांच्या पिचकारी खरेदीकरिता ग्राहकांची लगबग सुरू झाली आहे.  ही बातमी वाचली का? राजकन्या भाग्यश्रीचा नवी अविष्कार...
नवी मुंबई - सख्या चुलत बहिणीवर अत्याचार करणाऱ्या 20 वर्षीय आरोपीला विशेष ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी मंगळवारी (ता. 25) दोषी ठरवून दहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात पीडित मुलीसह तिची आई आणि...
नवी मुंबई : घणसोलीतील काही भागात गाड्यांच्या काचा फोडण्याचे सत्र सुरूच आहे. शनिवारी रात्री सात कारच्या काचा फोडण्यात आल्याचे आढळले आहे. अज्ञात व्यक्तीकडून या काचा फोडण्यात येत आहेत; मात्र, वाहनमालकांना याचा नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे....
नवी मुंबई : नवी मुंबईतील ९५ गाव व इतर प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीतर्फे ५० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी १६ मार्चला उरण तालुक्‍यातील जासई ते मंत्रालय असा लाँग मार्च काढण्यात येणार आहे.   ही बातमी वाचली का? चीनहून परतली...
नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसीतील हनुमाननगरमधील महावितरणच्या विजेच्या रोहित्राला रविवारी (ता. 23) रात्री 11 च्या सुमारास अचानक भीषण आग लागली. मुख्य नागरी वस्तीत आगीच्या ज्वाला आणि धूर निघू लागल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत...
नवी मुंबई : यंदा उत्पादन कमी झाल्याने मागील वर्षाच्या तुलनेत ज्वारी, बाजरी व तांदळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात वाशीतील घाऊक बाजारात ज्वारीचा दर 21 ते 39 रुपये किलो होता. तो सध्या 29 ते 45 रुपये किलो झाला आहे....
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने झेंडा आणि ‘अजेंडा’ बदलल्यानंतर आखलेल्या नव्या रणनीतीनुसार मोठे कार्यक्रम मुंबईव्यतिरिक्त अन्य मोठ्या शहरांत घेतले जाणार आहेत. दरवर्षी मुंबईत होणारा मराठी भाषा दिन कार्यक्रम यंदा ठाण्यात, तर ९ मार्चला मनसेचा...
नवी मुंबई : बीजिंग, बॅंकॉक आणि मलेशिया असा प्रवास करून भारतात परतलेल्या वाशीतील एका 29 वर्षीय महिलेला कोरोना विषाणूची लागण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. "कोरोना'बाधित रुग्णांसाठी विमानतळावरील तपासणीत या महिलेवर संशय आल्याने अधिकाऱ्यांनी या...
नवी मुंबई : पालिका क्षेत्रातील विविध विकासकामे, योजना आणि प्रकल्पांची मंदावलेली गती पाहता प्रशासनाने सादर केलेला अर्थसंकल्प हा केवळ दिखाव्यापुरताच असल्याचा आरोप युवक कॉंग्रेसतर्फे करण्यात आला. आरंभीची एवढी शिलकी रक्कम असतानाही प्रशासनातर्फे आकडे...
नवी मुंबई : उन्हाळ्याची चाहूल लागल्याने शरीराला थंडावा देणारी कलिंगड बाजारात मोठ्या प्रमाणात दिसू लागली आहेत. वाशीच्या घाऊक बाजारात कलिंगडाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सद्यस्थितीत दररोज 40 ते 45 गाड्या माल बाजारात दाखल होत आहे. त्यामुळे...
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा, बटाटा, लसूणची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी, दरातही घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. घाऊक बाजारात सध्या कांदा १८ ते २३, बटाटा १० ते १७, लसूण ४० ते १०० रुपये किलो दराने विकला जात आहे....
नवी मुंबई : ऐरोलीतील खाडीकिनारी लवकरच मध्यम व उच्च उत्पन्न गटातील नागरिकांसाठी गृहसंकुल उभारण्यात येणार आहे. सेक्‍टर 10 अ परिसरातील 35 हेक्‍टर जमीन सिडकोकडून प्रमुख देशांच्या आंतरराष्ट्रीय दूतावास आणि त्यांच्या वसाहतींसाठी राखीव ठेवण्यात आली होती,...
संगमनेर : संगमनेरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कृषी माल खरेदी विक्रीच्या व्यवसायातून स्थानिक व्यापाऱ्याची परप्रांतिय व्यापाऱ्याशी घनिष्ट मैत्री झाली. आर्थिक देवाण घेवाणीतून विश्वास बसल्याने, आर्थिक व स्नेहसंबंध अधिकच दृढ झाले. मात्र स्थानिकाने...
नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीपुर्वी राष्ट्रवादीतून भाजपवासी झालेल्या गणेश नाईकांना मोठा धक्का बसला आहे. मागील आठवड्यात भाजपच्या ज्या चार कट्टर समर्थक नगसेवकांनी नवी मुंबई महापालिका आयुक्तांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला होता. त्या चारही नगरसेवकांनी...
देवरिया (उत्तर प्रदेश): पत्नीला प्रियकरासोबत पाहिल्यानंतर पती म्हणाला तुमचे...
पुणे : आजार लपवून ठेवत लग्न केल्याचे अनेक प्रकार सध्या घडत आहेत. अदृश्‍य...
तिवसा (जि. अमरावती) : तालुक्‍यातील कुऱ्हा गावात सोमवारी (ता. 24) दुपारी एक...
नवी दिल्ली : दिल्लीतील हिंसाचारावर काँग्रेस नेत्यांची आपातकालीन बैठक...
मुंबई - आज स्वात्यंत्रवीर सावरकर यांची पुण्यतिथी आहे. अशात महाविकास...
नवी दिल्ली : राजधानीतील हिंसाचारावरून कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी...
सगळ्या बागा व्यापल्या विद्यार्थ्यांनीच;  जेष्ठ नागरिकांची होतेय गैरसोय...
गायमुख चौकाजवळील  बेकायदा दुकाने  आंबेगाव बुद्रुक : गायमुख चौकाजवळ...
मराठी भाषा दिन : स्वातंत्र्योत्तर कालात भाषावार प्रांतनिर्मितीपूर्वी...
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नोटाबंदीच्या काळात...
मुंबई - मराठी भाषा ही साधीसुधी नाही. शक्ती आणि भक्तीची ही भाषा आहे. मुघल...
विधानसभा  निवडणूकीत सर्वात जास्त जागा मिळवूनही सत्ता न मिळवता आलेल्या...