नवरात्री

नवरात्री हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित व्रत आहे. हिंदु धर्मात देवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. नवरात्री हे शाक्तपंथीय मानले जाते. शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते. भारतामध्ये सर्वत्र ह्या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे कमी-अधिक स्वरूपात पूजा-कृत्य घडते. आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून, नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे, म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव होय

नवी दिल्ली : देशासह जगभरात कोरोनामुळे तणावपूर्ण वातावरण असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल २१ दिवस देश लॉकडाऊन राहील असे जाहीर केले. कोरोनाचा फैलाव जास्त प्रमाणात होऊ नये, यासाठी मोदींनी हा निर्णय घेतला. या निर्णयाचे देशभरातील लोकांनी...
कापडणे : पाटण (ता. शिंदखेडा) येथील कुलदैवत आशापुरी देवी मंदिर देवस्थान समितीने मंदिर परिसरातील तीन एकर क्षेत्रात बिजली फुलांची शेती फुलविली आहे. देवीच्या दर्शनासह ऐन उन्हाळ्यात फुललेली फुलशेती पाहण्यासाठी भाविकांची मांदियाळी वाढली आहे. विशेष म्हणजे...
मुंबई : सोशल मीडियामुळे एका रात्रीत चर्चेत आलेल्या रानू मंडल पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. यावेळी आवाजामुळे नव्हे तर त्यांच्या नवरात्रीमधील नृत्यामुळे. सोशल मीडियावर नृत्याचा एक व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये...
मुंबई : बाजारात बडे दुकानदार ग्राहकांच्या प्रतीक्षेत असताना ऑनलाईन विक्रेत्यांची गाडी मात्र सुसाट असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. सणासुदीच्या निमित्ताने आकर्षक ऑफर्सचा पाऊस पाडणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांनी मागील सहा दिवसांत तब्बल 19 हजार कोटींचा गल्ला...
दसरा म्हणजे असत्यावर सत्याचा विजय. नवरात्रीच्या नऊ दिवसांनंतर अश्विन शुद्ध दशमीला दसरा साजरा केला जातो. दसरा किंवा विजयादशमी श्रीरामांच्या विजयाच्या रूपाने आणि दुर्गा मातेच्या पूजेच्या रूपात साजरा करण्यात येतो. अनेकजण याला रामाने केलेल्या रावणाच्या...
कोलकाता : तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ कायम काही ना काही कारणाने चर्चेत असते. तिने उद्योगपती निखील जैन यांच्याशी लग्न केल्यापासूनच तिला सोशल मीडियावर ट्रोल केले गेले आहे. पण ती या सगळ्याकडे दुर्लक्ष करत पतीच्या सर्व परंपरा जोपासण्याचा...
भारतीय शास्त्रीय संगीतातील जयपूर घराणं हे तुलनेनं अलीकडचं. पण आगळ्यावेगळ्या शैलीमुळे अत्यंत लोकप्रिय झालेलं. विदुषी किशोरी आमोणकरांमुळे तर याची ख्याती दाही दिशांना पसरलेली. या घराण्याच्या आरंभापासून आजपर्यंतच्या कलावंतांच्या माहितीचं जतन करण्याचं...
नवरात्री स्त्री हीच शक्ती निर्माणाचे प्रचंड मोठे केंद्र आहे. तिने स्वतःला जगापुढे सिद्ध करण्यापेक्षा, स्वतःशीच स्पर्धा करीत राहून स्वयंसिद्धा बनले पाहिजे. जगाने आपल्या पद्धतीने बदलावे अशी अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल घडविणे जास्त सोपे !...
पिंपरी - नवरात्रोत्सवामध्ये हाती मिळणारे महालक्ष्मीचे चांदीचे नाणे, चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे भाव, छायाचित्र घेताना होणारा मोबाईल कॅमेऱ्यांचा लखलखाट आणि टाळ्यांचा कडकडाट... अशा वातावरणात ‘उदे गं अंबे उदे’ पुरवणी प्रश्‍नमंजूषा स्पर्धेचे बक्षीस वितरण...
मार्केट यार्ड : नवरात्र आणि विजयादशमीनिमित्त शहरात जुई, चमेलीच्या फुलांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी मोठी आहे. त्यामुळे रविवारी (ता.6) बाजारात जुईला 1900 रुपये आणि चमेलीला 1 हजार रुपये...
नवी दिल्ली : देशभरात नवरात्रौत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे. यानिमित्ताने तरुण-तरुणींसह अनेक जण गरब्यावर ठेका धरत आहेत. या गरब्याचा मोह सीमेवर तैनात असलेल्या जवानांनाही आवरता आला नाही. जवानांच्या एका तुकडीने हा ठेका धरला आहे. याचा...
आम्हा भारतीयांना नेहमीच आपली वैज्ञानिकदृष्ट्या उत्क्रांत झालेली संस्कृती आणि भूतकाळाबद्दल उच्च स्वरात बोलायला आवडते. त्याचप्रमाणे, शेकडो वर्षांपूर्वी आपल्या संतांनी मोठ्या प्रमाणावर मांडलेल्या नावीन्यपूर्ण कल्पना (इनोव्हेशन) आणि सिद्धांताबद्दलची आपण...
Navratri Festival 2019 :  पुणे : मुंबई ज्या देवी्च्या नावावरुन शहराच नाव पडलं ती मुंबादेवी.  कित्येकांची कुटुंब, स्वप्न, आशा-आकांक्षा उराशी बाळगुन असते ती. आज त्याच मुंबईच्या मुंबादेवीची काय अवस्था झाली आहे....
अर्चना नृत्यालयामार्फत पंचवीस वर्षांपासून देश-परदेशांत कथक नृत्याचे कार्यक्रम करणाऱ्या अर्चना पटवर्धन यांची नृत्यसेवेद्वारे समाजाला मदत करण्याची कामगिरी मोलाची आहे. त्यांचे पती विश्राम पटवर्धन हे डायलिसिसवर असताना उपचारांसाठी येणारा खर्च मोठा होता....
श्रीविद्येतील श्रीचा वापर मातृशक्तीसाठी केला जातो की जिची विश्‍वावर अधिसत्ता आहे.त्वं श्री त्वं ईश्‍वरी-सप्तशती, श्रीविद्या ही शाक्तसंप्रदायाच्या अनेक उपासनाप्रकारांपैकी एक प्रमुख विद्या आहे. श्रीविद्येचे  मुख्य आचार्य भगवान दत्तात्रेय मानले...
नाटकांतून मनोरंजनाबरोबरच लोकप्रबोधन करीत सामाजिक परिवर्तनाचा वसा धनश्री हेबळीकर या तरुणीनं घेतला आहे. यासंदर्भात तिला तिचे विचार मांडायची संधी युरोपमध्ये मिळाली. ती अभिनेत्री, गायिका, संगीतकार अशा विविध भूमिकांमधून वावरते. रंगभूमीला सामाजिक...
मी  काही दिवसांपूर्वी इनोव्हेशन आणि सर्जनशीलता यांची आपल्या शिक्षणव्यवस्थेतील महत्त्व या संदर्भात पर्सिस्टंट सिस्टम्सचे अध्यक्ष डॉ. आनंद देशपांडे यांच्याशी चर्चा करत होतो. त्या वेळी डॉ.  देशपांडे म्हणाले की, ही संकल्पना खूप महत्त्वाची असली...
नवरात्री चौसष्ट या संख्येवर आधारित अनेक तर्क मानले गेले आहेत. यातील एक म्हणजे चौसष्ट कला! आदिशक्ती स्वतःच चौसष्ट कलांची भोक्ती असून तिला चतुःषष्टी कलामयी असे ही मानले जाते. योगिनी उपासना विस्तारण्यात नवनाथांनी मोठा हातभार लावला. मच्छिंद्रनाथांनी ‘...
आर्किटेक्‍ट म्हणून कार्यरत असलेल्या सायली गुर्जर या तरुणीला पारंपरिक सुती कापडांपासून फॅशनेबल ड्रेस डिझायनिंगचा छंद जडला. बघता बघता याचं तिनं लघुउद्योगात रूपांतर करत झोकदार भरारी घेतली. ड्रेस मटेरिअल म्हणून कापडावर स्वतः ब्लॉक प्रिंटिंग करणं, ते...
पुणे - नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरवात झालीये... त्याबरोबरच सुरू झाल्यात दांडिया नाइट्‌स... या प्रत्येक ठिकाणी जायचं म्हटलं तर रोज वेगळा ड्रेस तर हवाच... पण नऊ दिवसांचे नऊ ड्रेस घेणं खिशाला परवडणारं नाही, म्हणूनच गरबा किंवा दांडियासाठी आवश्‍यक घागरा...
नवरात्री शालेय विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत साक्षरता आणि गणिती ज्ञानाचा अभाव आहे. वाचन, आकलन क्षमता आणि बेरीज आणि वजाबाकी यांत विद्यार्थी कमी पडतात. प्रस्तावित नव्या शिक्षण धोरणात (एनईपी) ही स्थिती सुधारण्यासाठी पहिली ते पाचवीच्या वर्गांतील...
माहूर : साडेतीन शक्ती पीठापैकी पुर्ण पीठ असलेल्या माहुर गडावर नवरात्रोत्सवात रेणुका देवीला विशेष साज, श्रंगार चढवला जातो. देवीला मोठ्या प्रमाणात गुप्तदानात दागिने, रोकड येते मात्र, 1818 मध्ये तयार केलेले अडीच किलो वजनाचे विविध...
कोल्हापूर : नवरात्र उत्सवाच्या काळात महिलांसाठी कोल्हापूर महानगरपालिका परिवहन खात्याने महिलांसाठी विशेष नवदुर्गा बसचे आयोजन केले आहे. कोल्हापुरातील 14 दुर्गांचे दर्शन केएमटीच्या बसमधून होण्याची सोय यामध्ये आहे. ...
लग्नानंतर संसार सुखात घालवायचे असे स्वप्न उराशी बाळगले; परंतु नियतीला हे मान्य झाले नाही. दोन वर्षांच्या कालावधीतच पतीला अर्धांगवायू झाला आणि जीवनातल्या संघर्षाला सुरवात झाली. पतीचा कापड दुकानाचा व्यवसाय होता. मुलाचे वय दहा महिने असताना पतीला आजार...
नागपूर : आजकाल प्रत्येकाच्या घरी पाळणा असतो. फावल्या वेळेत घरातील लहान मुलं आणि...
मेढा (जि.सातारा) : "कोरोना'च्या पार्शभूमीवर सर्वच व्यवसाय बंद आहेत....
पुणे : सध्या 'कोरोना' या व्हायरस जगात थैमान घालत आहे. अनेक देश यावर नियंत्रण...
तुम्ही आपतकालीन खर्चासाठी तुमच्या बचतीचा काही भाग बाजूला हाताशी राखून ठेवता,...
पुणे : अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेमधील रेशनकार्डधारकांना बुधवारपासून (दि....
पारोळा : वर्षी ता,शिंदखेडा येथील तिलक मधुकर चौधरी (वय40) यांचे अमेरिकेतील...
स नंबर 50 लेन नंबर1 कोंढवा बुद्रुक रस्ता दुरूस्ती करावा  गोकुलम सोसायटी...
औंध - पाषाण येथून औंधकडे जाणाऱ्या मार्गावरील पदपथावर पडलेल्या विजेच्या...
कळंब आंबेगाव येथिल सूर्य मावळतानाचा क्षण. मनमोहक व चित्तवेधक असे हे दृष्य...
कोल्हापूर ः वादग्रस्त व्हिडीओ, चिथावणीखोर मेसेज पाठविणाऱ्या आणि फॉर्वर्ड...
औरंगाबाद : सध्या संपूर्ण जगाला एका न दिसणाऱ्या अशा कोरोना विषाणूने हादरून टाकले...
मुंबई - महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना...