Nirmala Sitharaman

निर्मला सीतारमण या भारतीय महिला राजकारणी असून त्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आहेत. त्यांचा जन्म 18 ऑगस्ट 1959 ला झाला आहे. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्या भारताच्या केंद्रीय संरक्षण मंत्री होत्या. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात 2014 मध्ये राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला, आधी वाणिज्य मंत्रालयाचा कार्यभार पाहिल्यानंतर मनोहर पर्रीकर यांच्यानंर संरक्षणमंत्री पदाचा कार्यभार स्विकारला. त्या सध्या राज्यसभेवर खासदार आहेत. तर मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांची वर्णी अर्थमंत्री पदावर लागली आहे. त्या भारताच्या दुसऱ्या महिला अर्थमंत्री आहेत. सीतारमण यांनी अर्थ मंत्रालयाचे अर्थ राज्यमंत्री आणि वाणिज्य व उद्योग मंत्री म्हणून स्वतंत्रपणे काम केले आहे. यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या म्हणून काम केले आहे. त्यांचे दिल्लीच्या शिक्षण जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झाले आहे.

घर खरेदी करायचं स्वप्न प्रत्येकाचं असतं. आपल्या स्वत:च्या अशा चार भींती जरुर...
नवी दिल्ली: मागील 2 महिन्यांपासून सोन्यासह इतर मौल्यवान धातूंच्या किंमती...
नाशिक : १४ ऑक्टोबर रोजी रात्री स्कार्पिओ निघाली.. स्कॉर्पिओच्या...
नाशिक / चांदवड : कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर चांदवडच्या कुलस्वामिनी श्री...
भंडारा : एखाद्या गावाच्या नावातच 'साक्षर' शब्द असेल तर त्या गावातील सर्वजण...
पुणे - बॅंक ऑफ महाराष्ट्रने या तिमाहीमध्ये 130 कोटी रुपयांचा निव्वळ नफा...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
लोणावळा (पुणे) : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बोरघाटात आडोशी बोगद्याजवळ...
इचलकरंजी : रुग्णालयाचे बिल भागविण्यास सोन्याचे टॉप्स मागितल्याच्या कारणातून...
कोल्हापूर ः राधानगरी वन्यजीव अभयारण्य परिसर संवेदनशील क्षेत्र म्हणून...