Nitin Gadkari

नितिन गडकरी हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आधी नागपूर व नंतर देशाच्या राजकारणात नितिन गडकरी हे नाव लोकप्रिय आहे. त्यांच्या काम करण्याच्या वेगळ्या शैलीने ते प्रसिद्ध आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघातून 2014 मध्ये गडकरी हे खासदार म्हणून निवडून आले. नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात भूपृष्ठ, वाहतूक व जहाज या मंत्रिमंडळाचा कार्यभार स्विकारला. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही ते भरघोस मते घेत विजयी झाले असून मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातही केंद्रिय मंत्री आहेत. यापूर्वी ते महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. तसेच नागपूर पदवीधर मतदारसंघातील विधानपरिषदेचे सदस्य राहिले आहेत. महाराष्ट्रात युतीचे सरकार असताना गडकरी सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक नवीन रस्ते व किमान 55 उड्डाणपूल बांधले गेले.

किनवट (जिल्हा नांदेड) : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गामुळे शहराच्या वैभवात भर पडणार आहे. महामार्ग हा बाजारपेठेच्या वृद्धीसाठी फायदेशीर ठरणार असतानाही "इको सेन्सिटिव्ह झोन" अभयारण्याच्या नावाखाली काही लोक शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला...
बुलडाणा  ः वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे विदर्भ मराठवाड्यातील शेतकर्‍यांची सोयाबीन कपशी हातची गेली असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी २५ हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी, दिवाळी पूर्वी कापूस खरेदी केंद्रे सुरू करून व्यापारी खेडा...
नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते आह केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन झालं. कामाच्या उभारणीला झालेल्या विलंबावरून नितिन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये खरंतर...
मुंबई - मुंबईत दरवर्षी होत असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे नेहमीच जनजिवन विस्कळीत होत असते. महानगरपालिकेकडून अनेक उपाययोजना केल्या जातात परंतु निसर्गासमोर त्या तोकड्या ठरतात. यावर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ...
मंगळवेढा (सोलापूर) : रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील माचनूर चौकातील बोगद्याचा प्रश्न सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून मार्गी लावूच असे आश्वासन खा. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी माचणूर ग्रामस्थाना दिले.   ...
औसा (जि.लातूर) : 'सकाळ'ने औसा-तुळजापुर दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग ३६१ ला भेगा पडून अपघात होत असल्याची बातमी प्रकाशित होताच औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी मंगळवारी (ता.६) औसा ते आशिव या मार्गाची पाहणी केली. या मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले...
नांदेड : राज्यातील काही महत्वाच्या रस्त्यांचे काम केंद्र सरकारने हाती घेतले आहे. मात्र हे काम कंत्राटदार आपल्या मर्जीनुसार कासवगतीने करत आहेत. यावर्षी झालेल्या जबरदस्त पावसाने नांदेड- नागपूर व्हाया अर्धापूर, वारंगा या रस्त्यावर जागोजागी जीवघेणे...
नवी दिल्ली - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप आजपासून सेवा सप्ताह साजरा करत आहे. नरेंद्र मोदी हे देशाचे एकमेव असे पंतप्रधान आहेत ज्यांचा जन्म स्वातंत्र्यानंतर झाला आहे. लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे त्यांचा...
नवी दिल्ली - केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. याची माहिती स्वत: नितिन गडकरी यांनी ट्विटरवरून दिली आहे. अशक्तपणा वाटल्याने चाचणी केल्यानंतर ती पॉझिटिव्ह आल्याचं नितिन गडकरी म्हणाले. ट्विटरवरून...
नवी दिल्ली - कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्रालयाने वाहनधारकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. गाड्यांच्या कागदपत्रांच्या वैधतेचा कालावधी वाढवला आहे. यासाठीची नियमावली सर्व राज्यांना आणि केंद्र...
पुणे : 'आत्मनिर्भर भारत' अभियानाचा एमएसएमई (सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग) हा कणा असून, पारंपारिकतेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत नवउद्योजक तयार झाले पाहिजेत. ज्ञानाचे संपत्तीत रुपांतर करणे आणि टाकाऊपासून टिकाऊ...
मुंबईः केंद्र सरकारच्या पुढाकारानं मोदी सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, दिल्ली मुंबई एक्स्प्रेस वेमुळे प्रवास आणखीन सुलभ होणार आहे. येत्या काही वर्षांत देशाच्या पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी हा एक्स्प्रेस वे तयार आहे. विशेष म्हणजे, हा देशातील...
सोलापूर : देशातील सहकारी बँकांना अर्थसहाय्य करणारी व त्यावर नियंत्रण ठेवणारी नाबार्ड ही सर्वोच्च संस्था आहे. या पार्श्वभूमीवर रुपी बँक राज्य सहकारी बँकेत विलीन केल्यानंतर राज्य सहकारी बँकेची स्थिती काय असेल या संदर्भात रिझर्व बँकेने नाबार्डकडून...
भारतात शेतीनंतर सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र म्हणून बांधकाम दुसऱ्या क्रमांकांवर आहे. अडीचशेंवर उद्योग बांधकाम क्षेत्राशी संबंधित आहेत. कोरोना आपत्तीने बांधकामे तात्पुरती ठप्प झाली, मात्र त्याचे परिणाम दीर्घकालीन असतील. लॉकडाऊन शिथील होईल तसतसा...
नवी दिल्ली : जगभरात सध्या कोरोना व्हायरसने थैामान घातलेले आहे. तसेच, देशातही सध्या करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारनं १४ एप्रिल पर्यंत म्हणजेच २१ दिवस संपूर्ण देशात लॉकडाउन घोषित केले आहे. यादरम्यान...
नवी दिल्ली : केवळ महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून शिवसेनेने भगव्याशी तडजोड केली असल्याची टीका भाजपनेते आणि केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. शिवसेनेने त्यांच्या विचारधारेशी तडजोड केली. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस...
सायगाव (जि. सातारा) : मुदत देऊनही पंधरा दिवसांत सातारा - पुणे रस्त्याची डागडूजी न केल्याने आज (बुधवार) आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शेकडो कार्यकर्त्यासह आनेवाडी टाेल नाका बंद पाडला. परिणामी वाहनधारकांना मोफत प्रवासाची...
पुणे : वैचारिक भान असलेले प्रयोगशील रंगकर्मी म्हणून डॉ. लागूंचा मोठा प्रभाव कलाक्षेत्रावर आहे. जुन्याजाणत्यांपासून ते होतकरू कलावंतापर्यंत सर्वांना त्यांचा आधार वाटायचा. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र एका प्रतिभासंपन्न अभिनेत्याला पारखा झाला. त्यांना...
नागपूर : केंद्रातील कणखर सरकारने कलम 370 हटविण्यासारखा मोठा निर्णय घेतला. जनसंघाची पहिल्यापासून ही मागणी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा हा धाडसी निर्णय अभिनंदनीय आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन...
पाचोरा (जळगाव) : येथील महसूल विभागांतर्गत माहिजी (ता. पाचोरा) येथे तलाठी म्हणून...
यवतमाळ : वणी तालुक्‍यातील कायर बीटअंतर्गत सुरू असलेल्या कोंबड बाजारावर...
केनिया : वैद्यकीय दुर्लक्षाच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केनियात...
बिजिंग- भारत आणि चीनमध्ये गेल्या चार महिन्यांपासून वाद सुरु आहे. लडाख भागात...
आनंदवन (चंद्रपूर) ः ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात, डॉ. विकास आमटे यांची...
नवी दिल्ली- नव्या कृषी कायद्यावरुन होणाऱ्या प्रदर्शनावर केंद्रीय मंत्री वीके...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
पुणे : पुणे जिल्ह्यात गुरुवारी (ता.3) दिवसभरातील कोरोनामुक्त रुग्णांच्या...
पुणे : मालवाहतूक करणारी वाहने, प्रवासी वाहतूक करणारी वाहने, विद्यार्थी वाहतूक...
करमाळा (सोलापूर) : बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना...