पालम
परभणी : पावसाच्या हलक्या सरीवर शेतकऱ्यांनी पेरण्यांना वेग दिला आहे. आतापर्यंत तीन लाख ६७ हजार ९४७ हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील पेरणी झाली आहे. अजूनही दीड लाख हेक्टरवरील क्षेत्र पेरणीविना आहे. एकूण ७१.१५ टक्के पेरणी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा...
परभणी : परभणी जिल्ह्यात शनिवारच्या (ता. २७) मध्यरात्री मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. सहा मंडळे कोरडी राहिली, तर उर्वरित ३२ मंडळांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. जिंतूर आणि पालम तालुक्यात दमदार पावसाने झोडपून काढले. चुडावा मंडळात...
परभणी :  परभणी जिल्ह्यात शनिवारी (ता. २०) रात्री काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, अद्यापही मोठा पाऊस होत नसल्याने पेरणीचा खोळंबा झाला आहे. काही भागात दररोज केवळ हलका पाऊस हजरी लावत असून या पावसावर पेरणी करणे...
परभणी ः जिल्ह्याच्या काही भागात वेळेवर पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पेरण्यांना वेग आला आहे. आतापर्यंत दोन लाख ७१ हजार ७९ हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. एकूण ५२.४२ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी अद्याप निम्या क्षेत्रावर पेरणी शिल्लक...
लोहा (जिल्हा नांदेड) : लोहा व परीसरात मागिल अनेक कालावधीपासून मुलींना फुस लावून पळविणे व त्यांच्याकडून देह विक्रीचा व्यवसाय करून घेण्याचे रॅकेट कार्यरत होते. त्या रॅकेटचा लोहा पोलिसांनी फर्दाफास केला असून रॅकेटमधील सहभागी चार महिला व तीन पुरुष...
औरंगाबादः मृग नक्षात्रात मराठवाड्यातील अनेक तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावेली आहे. गुरुवारी रात्री मराठवाड्यातील १७ मंडळात अतिवृष्टी झाली. शुक्रवार (ता.१२) सकाळ पर्यंत आठ जिल्ह्यात सरासरी १९.८५ मिलीमीटर पाऊस झाला. यामध्ये सर्वाधिक ३७....
परभणी : मान्सूनपूर्व पावसाने बुधवारी (ता. १०) च्या मध्यरात्री जिल्ह्याला तुफानी पध्दतीने झोडपुन काढले आहे. चार मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून परभणी शहरात सर्वाधीक ८५ मिलीमिटर पाऊस पडल्याने शहराच्या भोवताली असणाऱ्या सर्वच नाल्यांना पूर आला आहे....
परभणी : जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाला सुरवात झाली असून रविवारी (ता. ३१) रात्री सर्वदूर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस पडला असून मशागतीच्या अंतिम कामांना सोयीचे झाले आहे. एकूण १७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मागील काही...
  उदंड पाहिले, उदंड ऐकिले । उदंड वर्णिले क्षेत्रा महिमे ।। ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर । ऐसा विटेवर देव कोठे ।। ऐसे संतजन ऐसे हरिदास । ऐसा नामघोष सांगा कोठे ।। तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे । पंढरी निर्माण केली देवे। ।। अकोला : संतश्रेष्ठ...
परभणी : मुळ जिल्ह्याचे रहिवासी असणारे आणि कामानिमीत्त देशाच्या विविध भागात राहणारे भुमीपुत्र परतण्याचा वेग कमी होताना दिसुन येत नाही. आतापर्यंत ग्रामीण भागात 925 गावात तब्बल 54 हजार 183 लोक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव...
परभणी ः एसटी महामंडळाने शुक्रवारपासून जिल्ह्यांतर्गत बससेवेला परवानगी देत प्रत्येक तालुकास्तरावर गाड्या पाठविण्याचे नियोजन केले. परंतू, एसटीच्या या सेवेकडे पहिल्या दिवशी प्रवाशी फिरकलाच नाही. त्यामुळे दोन - चार प्रवाश्यांना घेवून एसटी बस चालवावी...
परभणी ः जिल्ह्यात यंदा गतवर्षीच्या तुलनेत पाणीपातळी चांगली राहिली असून मोठ्या प्रकल्पासह लघू पाटबंधारे विभागाचे पाच तलाव वगळता अन्य १५ तलावांत जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी मे महिन्यात जिल्ह्यातील पाणीपातळी खोलवर गेली होती. दुष्काळी स्थिती...
औरंगाबाद : उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी (ता.१३) सकाळी चिकलठाणा औद्योगिक परिसरातील सिपेट (केंद्रीय प्लॅस्टिक आणि अभियांत्रिकी संस्था) येथील इमारतीमध्ये सुरू केल्या जाणाऱ्या कोविड रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली....
हिंजवडी : हिंजवडी आयटी परिसरात माणच्या हद्दीत सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पातील पाचशेहून अधिक परप्रांतीय मजुरांनी रस्त्यावर उतरून धिंगाणा घातला. आम्हाला आमच्या गावी जाऊद्या किंवा आम्हाला दर आठवड्याला खर्ची द्या अशा विविध मागण्यांसाठी त्यांनी...
नवी दिल्ली - गरीबीतून संघर्ष करत देशातील सर्वात मोठी आणि कठीण परीक्षा पास...
मुंबई - महाराष्ट्रात 'मिशन बिगिन अगेन'चा दुसरा टप्पा सुरू झालाय. या दुसऱ्या...
वडाळा : लॉकडाउन कालावधीत अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या...
जळगाव : पावसाने दडी मारली असली तरी पावसाळ्याचे दिवस असल्या कारणाने साप बाहेर...
मुंबई- जे.जे रुग्णालयात महिला डॉक्टरची छेडछाड काढणाऱ्या आरोपी वॉर्डबॉयला अटक...
 वयाच्या आठव्या वर्षी आदि शंकराचार्य यांनी संन्यास घेतला व गुरूच्या...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
पुणे ः वारजे येथील रामनगर भागात राहणारे संजय फाटक यांनी आपल्या घराच्या गच्चीवरच...
कोल्हापूर : प्रतिभानगरमधील जैन मंदिरासमोरील रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय...
कोल्हापूर : शास्त्रीनगर परिसरातील सरनाईक वसाहत येथे काल रात्री पती-पत्नीचा...
कोल्हापूर  : शहरातील महापालिका उद्यानांची अवस्था सध्या बकाल झाली आहे....