Pandharkawada
नागपूर : नरभक्षक अवनी वाघिणीची हत्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच करण्यात आली होती. त्यामुळे वन अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करता येणार नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला. सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना आणि न्यायमूर्ती...
यवतमाळ : जानेवारी महिन्यात रोडावलेल्या कोरोना बाधितांच्या संख्येचा आकडा फेब्रुवारी महिन्यात झपाट्याने वाढत आहे. संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून संचारबंदी जाहीर करण्यात आली. वाढत्या बाधितांच्या संख्येने जिल्हा प्रशासनाची झोप उडाली आहे. उपाययोजनांसाठी...
दिग्रस (जि. यवतमाळ) : तालुक्यातील दोन नवरदेवांसह एका नवरीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून, दुसऱ्या नवरीच्या तपासणी अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे. सोमवारी (ता. २२) ३५ नवीन कोरोनाबधित आढळले असून, दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती महसूल प्रशासनाने...
यवतमाळ : जिल्ह्यातील कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्णांचा आकडा एक हजारांच्या जवळपास गेला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत एक मार्च 2021पर्यत ‘मिशन बिगेन अगेन’अतंर्गत देण्यात आलेली सुट रद्द करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाबतचे निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहे....
यवतमाळ : कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाल्यानंतर नागरिकांनी कोरोना संपल्याचा गैरसमज करून घेतला. त्यामुळे शासन व प्रशासनाच्या सुचनांकडे दुर्लक्ष करून नागरिक बिनधास्त वावरत आहेत. ही बाब सर्वांच्या अंगलट आली असून कोरोना विषाणू पुन्हा आपले हातपाय...
यवतमाळ : कोरोनाचा फेब्रुवारी महिन्यात वाढणारा संसर्ग चिंता वाढविणारा ठरला. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने २८ फेब्रुवारीपर्यंत संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. विदेशात कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. आपल्याकडे तशी परिस्थिती नसली तरी...
यवतमाळ : जिल्ह्यात कोरोना पुन्हा डोकं वर काढण्याच्या मार्गावर आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वेळीच रोखण्यासाठी नव्याने निर्बंध लागू करण्यात आले आहे. शुक्रवार (ता.19)मध्यरात्रीपासून रात्रीची संचारबंदी लागू होणार आहे. त्यापुर्वी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह...
यवतमाळ : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला ऍलर्ट राहण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच जिल्ह्यात 28 फेब्रुवारीपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असून तसे आदेशही गुरुवारी (ता.18)...
यवतमाळ : गेल्या तीन–चार दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या अशीच वाढतच असेल तर जिल्ह्यात कोरोनाची पूर्ववत परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी...
यवतमाळ : नाफेडने हरभरा खरेदीला ग्रीन सिग्नल दिला आहे. जिल्ह्यात सोमवारपासून (ता.15) हरभरा नोंदणीला सुरुवात झाली आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे सात तर विदर्भ को. ऑपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशनचे आठ, असे पंधरा केंद्र सुरू करण्यात आले आहेत. सध्या...
पांढरकवडा (जि. यवतमाळ) : शेतात रात्री पिकांना पाणी देत असताना अचानकपणे वाघाने हल्ला करून दोन शेतकऱ्यांना गंभीर जखमी केले. मात्र, दैव बलवत्तर होते म्हणून मचाणीवर चढल्याने या दोघांनाही जीवदान मिळाले. ही घटना गुरुवारी (ता.11) रात्री झरी जामणी तालुक्‍...
नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टी-१ (अवनी) या वाघिणीला ठार मारण्याचा कट दोन पशुवैद्यकांचा होता, असे धक्कादायक प्रतिज्ञापत्र प्रसिद्ध शिकारी शफत अली खान (वय ६३, रा. हैदराबाद ) आणि त्यांचा मुलगा असगर अली खान (वय ४०)...
नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनपरिक्षेत्रात अवनी (टी-१) वाघिणीला ठार मारण्यात आल्यानंतर खासगी शूटर असगरअली खान यांना बक्षीस देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास...
नागपूर : केंद्र सरकारचे नवीन कृषी कायदे शेतकरीविरोधी असून ते त्यांनी मागे घ्यावेत या मागणीसाठी दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आज, शनिवारी या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन केले. तसेच देशभर आंदोलन करण्याचे आवाहन सुद्धा केले होते. या...
यवतमाळ: हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री कंगना रनावत हिने पुन्हा एकदा शेतकर्‍यांना आतंकवादी संबोधल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, आज पांढरकवडा येथे शेतकरी विधवांनी कंगना रनौतचा पुतळा जाळून आपला संताप व्यक्त केला. यापुढे सर्व...
नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वन परिक्षेत्रातील टी-१ (अवनी) वाघिणीला ठार मारताना वन विभागाने कायदेशीर नियमांचे पालन केले नसल्याची बाब नॅशनल टायगर कंजरवेशन अथॉरिटी (एनटीसीए) ने शपथपत्रातून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात मांडली आहे....
यवतमाळ : आर्णी तालुक्यातील मोराचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आता सावरगड येथील कोंबड्या तसेच उजोना येथील पक्षाचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सुरक्षितता म्हणून दहा किलोमीटरचा परिसर अ‍लर्ट झोन म्हणून निश्‍चित करण्यात आला आहे. जिल्ह्यात मरण पावलेल्या...
पांढरकवडा, (जि. यवतमाळ) : महावितरणच्या कर्मचार्‍यास मारहाण केल्याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने दिलेला आदेश कायम ठेवत केळापूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी (ता. 21) भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार राजू तोडसाम यांना तीन महिन्यांचा...
यवतमाळ : कोरोनाच्या संकटातून सावरू पाहणाऱ्या जिल्ह्यात आता 'बर्ड फ्लू'च्या संसर्गाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. आर्णी तालुक्‍यातील मोराचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यानंतर गेल्या दोन दिवसांत यवतमाळ शहरालगत असलेल्या सावरगड-रातचांदणा मार्गावरील...
नागपूर :  यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वन परिक्षेत्रातील टी-१ (अवनी) वाघिणीला ठार मारताना कायदेशीर नियमांचे पालन करण्यात आले काय? अशी विचारणा करीत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. त्यामध्ये एका आठवड्यात...
यवतमाळ : कोरोनाच्या संकटातून सावरू पाहणार्‍या जिल्ह्यात आता ‘बर्ड फ्ल्यू’च्या संसर्गाने शिरकाव केला आहे. आर्णी येथील आठ मोरांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे दहा किलोमीटरचा जंगल परिसर ‘अ‍ॅलर्ट झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. या परिघातून बर्ड...
यवतमाळ : परराज्यांत मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर महाराष्ट्रातही कुक्कुट पक्षांसह कावळे, मोरांचा मृत्यू झाला. "बर्ड फ्लू'ची एंट्री झाल्याची भीती जनमाणसांत पसरली आहे. "बर्ड फ्लू'ने पोल्ट्री उद्योगाभोवतीचे संकट अधिकच गडद झालेले...
यवतमाळ : जिल्ह्यात अद्याप 'बर्ड फ्लू'चे निदान व्हायचे असले तरी मृत झालेल्या पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळला पाठविण्यात आले आहेत. केळापूर तालुक्‍यात लिंगटी शिवारात मृत आढळलेल्या पक्ष्यांचा संसर्ग इतर ठिकाणी पसरू नये यासाठी यंत्रणांना दक्ष...
पांढरकवडा (जि. यवतमाळ) :  कोरोनाचे संकट कायम असताना आता बर्ड फ्लूमुळे दक्षता घेण्यात येत आहे. तालुक्‍यातील लिंगटी (सायखेडा), मराठवाकडी गावातील असंख्य कोंबड्या अचानकपणे मृत्युमूखी पडल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. पशूसंवर्धन विभागाने मृत...
नवी दिल्ली - कोरोना व्हायरसमुळे गेल्या वर्षभरात लोकांच्या दैनंदिन जीवनात अनेक...
झी मराठी वाहिनीवरील 'कारभारी लयभारी' या मालिकेतील अभिनेत्रीला अज्ञातांकडून भर...
मुंबई: भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ हे सध्या...
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी वेबिनारच्या माध्यमातून जनेतशी...
मार्केट यार्ड - कोरोना पुन्हा वाढत असल्याने सध्या सर्वत्र पुन्हा लॉकडाउनची...
तुंग (जि. सांगली) : महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री व आरोग्य...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
आपल्याकडं नव्यानं काही सुरू करायचं असेल, तर आंत्रप्रेन्यूअरशिप किंवा स्टार्टअप...
अथांग समुद्रामधील शेषावर पहुडलेला सृष्टीचा पालक देवांचा देव विष्णूनारायण ही...
सध्या दरवर्षी मराठी सिनेसंगीतात साधारणतः तीनशेहून अधिक गाणी येतात. त्यात...