परेश रावल

परेश रावल हे भारतीय राजकारणी आणि बॉलीवूड अभिनेते आहेत. परेश रावल हे एक हिंदी चित्रपट कलावंत असून त्यांनी विनोदी भूमिकांबतोबरच चरित्र कलावंतांच्याही भूमिका केल्या आहेत. नुकत्याच आलेल्या संजय दत्तच्या जीवनावर आधारित ‘संजू’ चित्रपटात त्यांनी सुनील दत्त यांची भूमिका साकारली होती. तसेच उरी द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटात त्यांनी अजित डोवाल यांची भुमिका साकारली होती. परेश रावल हे 2014 ला गुजरातमधील अहमदाबाद मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर खासदार म्हणून निवडून आले होते.  त्यानंतर ते 2019ला याच जागेवरून दुसऱयांदा खासदार झाले आहेत. परेश रावल हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ते विश्वासू सहकारी मानले जातात. तसेच, त्यांचे ते कट्टर समर्थकही आहेत.

मुंबई : महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होणार याचे वेध सगळ्यांना लागले आहेत.  शिवसेना आणि भाजप या दोघांमधील मतभेद दररोज वाढताना दिसत आहेत. नेत्यांच्या...
नवी दिल्ली: 'निर्भया' प्रकरणात दोषींना दिलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेची सुनावणी...
वॉशिंग्टनः माझे चार मित्र असून, चौघांसोबत एकाच घरात राहते. मी गर्भवती असल्याचे...
भोपाळः एक नवरा अन् दोन नवऱया असलेले छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे....
मुंबई : माझ्या जन्मदिवसापेक्षा माझ्या आईचा वाढदिवसही त्याच दिवशी असतो हे...
नवी दिल्ली : सत्ताधारी भाजपने लहान पक्षांना अमिष दाखवून तर काहींवर दडपशाही करून...
सोशल मिडियाचा हा जमाना आहे. विधानसभा निवडणूकीच्या काळात बाबांचा तो पावसात...
पुणे : कात्रज बायपास रस्त्यावरून आंबेगाव पठाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या...
पुणे : केंद्र सरकारने दिव्यांगांना दिलेली ओळखपत्रे सर्व ठिकाणी ग्राह्य धरली...
पुणे : आंबेगाव खुर्द येथील जांभूळवाडी रस्त्यावरील लिपाणे वस्तीमधील ब्लीस कोस्ट...
मुंबई : 'नितीन नांदगावकर', नाम तो सुना हि होगा.. होय हे तेच नितीन नांदगावकर...
पुणे : पुणे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील 13 पंचायत समित्यांच्या...
देवरूख ( रत्नागिरी ) - जिल्ह्यातील बहुचर्चित धामापूरतर्फे संगमेश्‍वर...