पार्थ पवार

पार्थ पवार हे मराठी राजकारणी असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. ते महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांचे चिरंजीव आहेत. पार्थ पवार यांनी २०१९ ची लोकसभा निवडणुक लढविली होती. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा मावळ लोकसभा मतदारसंघातून पराभव केला होता. पार्थ पवार यांचा पराभव हा पवार घराण्यातील पहिलाच राजकीय पराभव होता असे मानले जाते.

पुणेः महाराष्ट्रात महिनाभर अत्यंत नाट्यमयरीत्या घडलेल्या घडामोडीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज (...
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सकाळपासून चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेले अजित पवार रात्री पावणे बाराच्या सुमारास घरातून बाहेर पडले. नाट्यमयरित्या देवेद्र फडणवीस...
पुणे : राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. अजित पवार यांच्यासोबत असलेले आमदार धनंजय मुंडे हे...
कर्जत : सध्या पार्थ पवार यांचा एक सेल्फी खूप चर्चेत आला आहे. त्याचीच सध्या सोशल मिडियावर चर्चा आहे.  आपला भाचा निवडून यावा यासाठी खासदार...
पिंपरी : 'चंपा'ला पवार कुटुंबाशिवाय दुसरे काही दिसत नाही का? चंपा म्हणजे चंद्रकांत पाटील शॉर्टकट, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी पुन्हा...
विधानसभा 2019 : पिंपरी - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होईल...
पुणे : रोहित पवार किंवा पार्थ पवार यांच्यातला जो कर्तृत्ववान असेल तो पुढे जाईल, अशा प्रकारचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी तुमचा राजकीय...
पुणे - राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी मुलांना राजकारणात न येण्याचा सल्ला दिला असल्याचे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले...
आरे मुंबई ः नेटकऱ्यांच्या नेहमीच निशाण्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार पुन्हा एकदा आरे वाचवा या माेहिमेवर केलेल्या ट्विटने चर्चेत आले...
पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी बुधवारी रात्री जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या...
नवी दिल्ली: 'निर्भया' प्रकरणात दोषींना दिलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेची सुनावणी...
मुंबई : मुंबईत ट्रेनचे अपघात होणं काही नवीन राहिलेलं नाही. अनेकदा पोलिसांकडून,...
भोपाळः एक नवरा अन् दोन नवऱया असलेले छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे....
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दर वेळी माझ्या जातीची आठवण...
नवी दिल्ली : नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयक म्हणजे चुकीच्या दिशेला जाणारे...
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मौन सोडलंय...
पुणे : विठ्ठलवाडी  येथील रस्त्याच्या कडेला तुटलेले संरक्षक कठडे आणि...
पुणे  : हिराबाग गणपती चौकातून टिळक रस्त्यावर जाताना भर रस्त्यात एक...
पुणे : टिळक चौक  येथील पादचारी मार्ग रंगविण्यात आला आहे. पण त्यावरच बस...
कोल्हापूर - मिरज ते कोल्हापूर रेल्वेमार्गावरील विद्युतीकरणाची कामाची अंतिम...
मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन्ही...
न्यूयॉर्क : 'टाइम मासिका'च्या 'पर्सन ऑफ द इअर'चा बहुमान यंदा हवामान बदलांच्या...