Pathri
अकोला: अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल आता लागला.  अपक्ष अॅड. किरणराव सरनाईक हे विजयी झाले.  या निवडणूकीत भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या चारही मात्तबर पक्षांना धूळ चारत त्यांनी हा विजय मिळवला. मात्र, उमेदवारांच्या...
पाथरी ः पाथरी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एक फौजदार व एका कर्मचाऱ्यास कर्तव्यात कसूर केल्याबद्दल बुधवारी (ता.दोन) रोजी पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी निलंबित केले. आर्थिक व्यवहार करणाऱ्या पोलिसांवर पोलिस अधीक्षकांनी निलंबनाची कारवाई केल्याने...
सेलू,(जिल्हा परभणी) : येथिल उपजिल्हा रूग्णालय अनेक वर्षापासून पन्नास खाटांचेच आहे. सेलू तालुक्याची संख्या व इतर पाच तालुक्यातील रूग्ण येथिल उपजिल्हा रूग्णालयात उपचार घेण्यासाठी येत आहेत.रूग्णांची संख्या व तेथिल सुविधा, कर्मचारी संख्या पहाता या...
परभणी ः मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी जिल्ह्यातून ६७.४३ टक्के मतदान झाले. सकाळपासूनच मतदानासाठी पदवीधर मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. दिवसभरात जिल्ह्यातील ७८ मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया अत्यंत शांततेने पार पडली. सुरुवातीपासून मतदानाची...
सेलू ( जिल्हा परभणी ) - सेलू ते पाथरी या २४ किलो मीटर अंतराच्या रस्त्याची पूर्णपणे दैना झाल्याने प्रवाशांचे अतिशय हाल होत आहेत.पाथरी शहर हे शिर्डीच्या साईबाबांचे जन्मगाव तर सेलू हे त्यांचे गुरू श्री.केशवराज बाबासाहेब महाराज यांचे गाव आहे.दोन्ही...
परभणी ः कोरोनाच्या संकटाचा सामना करत असलेल्या एसटी महामंडळाला यंदाची दिवाळी मात्र पावली आहे. दिवाळीपासून ते नंतर झालेल्या १० दिवसाच्या सेवेत एसटी महामंडळाच्या परभणी विभागाने तब्बल चार कोटी एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. दरवर्षी...
परभणी : औरंगाबादहून परभणीकडे वेगाने येणाऱ्या कारवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात एका तरुण डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शहराजवळील जुन्या आरटीओ कार्यालयाजवळ शनिवारी (ता.२१) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. डॉ. स. मुज्जमील स. ईसा (वय ३२) असे...
नांदेड ः नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत नांदेड विभागात १३ साखर कारखाने सुरु झाले आहेत. या कारखान्यांनी बुधवार अखेर (ता. १८) चार लाख टन उसाचे गाळप झाले तर दोन लाख ६३ हजार क्विंटल साखरचे उत्पादन झाल्याची माहिती साखर सहसंचालक...
सोनपेठ ः सोनपेठ तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या सोडतीत ‘कही खुशी कही गम’ असे चित्र पहावयास मिळाले. तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतीमधील सन २०२० ते २०२५ या कालावधीत सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत तहसील कार्यालयात पार पडली. यात अनेक ठिकाणी फेरबदल...
सेलू (जिल्हा परभणी) - महाराष्र्ट रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड,महाराष्र्ट सरकार व रेल्वे मंत्रालय यांच्या वतिने होत असलेल्या सेलू शहरालगत पाथरी रस्त्यावर रेल्वे गेट क्रमांक ९९ वरिल रेल्वे क्राॅसिंग पुलाचे काम गेल्या दिड वर्षापासून...
परभणी ः पोलिसांनी कारमधून तीन लाखांचा गुटखा सोमवारी (ता.नऊ) रात्री दहाच्या सुमारास जप्त केला. तीन संशयितांना अटक केली. वसमत रोडवर, एमआयडीसीसमोर पोलिसांनी कार थांबवून तपासणी केली असता तीन लाख तीन हजार सहाशे रुपयांचा गुटखा व सुगंधी तंबाखूचा साठा आढळला...
पाथरी ः शॉर्टसर्किट झाल्याने दोन शेतकऱ्यांचा चार एक्कर ऊस जळून खाक झाल्याची घटना (ता.सहा) रोजी पोहेटाकळी शिवारात घडली. तालुक्यातील पोहेटाकळी येथील शेतकरी दिनकर गंगाधर बागल यांच्या गट नं १७२ मधील तीन एकर तर भागवत जनार्दन बागल यांच्या गट नं १७० मधील...
सोनपेठ ः तालुक्यातील वडगाव स्टे. येथे मंगळवारी (ता.तीन) रात्री अचानक एका शेतकऱ्याच्या घरात सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत घरातील सर्व जीवनावश्यक वस्तूंसह, रोख रक्कम, सोने, शैक्षणिक साहित्य तसेच धान्य, कापूस जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली...
पुसद (जि. यवतमाळ): कोरोनाच्या लॉकडाउन काळात पिंपळगाव कान्हा येथील बाबासाहेब नाईक सूतगिरणीची चाके ठप्प झाली. मात्र, 'अनलॉक' होताच गिरणीने सूत उत्पादनात भरारी घेतली असून गुणवत्तापूर्ण सुताची चीनमधील हाँगकाँग येथे निर्यात होत आहे. सूतगिरणीचे अध्यक्ष...
पाथरी ः शहरी भागासाठी प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत दुसऱ्या टप्यात एक हजार ५७० घरकुलांना मंजूरी मिळाली असून यासाठी एकूण १५ कोटी ७० लाखाचा निधी प्राप्त झाला. पहिल्या टप्यातील एक हजार ५५० व दुसऱ्या टप्प्यातील एक हजार ५७० अश्या एकूण दोन जार ७२०...
परभणी ः मागील दोन महिन्यापासून जिल्ह्यात परतीच्या पावसाने अतिवृष्टी व पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामूळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे पूर्ण करुन लवकरच मदत मिळवून देण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री नवाब मलिक यांनी शुक्रवारी (ता.२३...
परभणी ः सध्या नवरात्र सुरु आहे. या निमित्य भाविक दररोज कोणत्या ना कोणत्या देवीच्या दर्शनासाठी जरुर जात असतात. परभणी जिल्ह्यातील पेडगाव या गावात रेणुकामातेचे मंदिर आहे. या ठिकाणी असलेली दीपमाळ भाविकांच्या आकर्षणाचा विषय ठरतो. याचे कारण म्हणजे या...
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात 13 व 14 ऑक्‍टोबरला झालेल्या अतिवृष्टीमध्ये व अतिवृष्टीमुळे भिमा, सिना नदीला आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नूकसान झाले आहे. या नुकसानीमुळे तुम्ही खचून जाऊ नका. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या सोबत आहे. या परिसरात...
जिंतूर ः तालुक्यातील भोगाव (देवी) येथे शनिवारी (ता.१७) मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी रोख रकमेसह नऊ लाख तीन हजारांचा ऐवज लंपास केला. या वेळी घरातील सर्व सदस्य समोरच्या खोलीत गाढ झोपेत असताना चोरीचा प्रकार घडला, तो दुसरे दिवशी (ता...
सेलू ः तालुक्यात परतीचा पाऊस शेतकऱ्यांच्या मुळावर आला असून या पावसाने उरलं सुरलेल शेतातील सर्व हिराऊन घेतल आहे. सोयाबीनच्या घुगऱ्या तर वेचणीस आलेल्या कापसाच्या वाती झाल्यामुळे आतोनात नुकसान झाले.  परतीच्या पावसाने तालुक्यातील जवळपास सर्वच...
नांदेड ः नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत नांदेड विभागात गाळप हंगाम २०२०-२१ करिता चार जिल्ह्यातील २६ कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. यात १७ खासगी तर नऊ सहकारी साखर कारखान्यांचा समावेश असल्याची माहिती प्रादेशीक सहसंचालक (साखर) बी...
पूर्णा ः साळुबाई गल्लीतील स्वयंपाकखोलीत असलेल्या सिलिंडरने अचानक पेट घेतल्याची घटना गुरुवारी (ता.आठ) सकाळी घडली. परिसरातील नागरिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे व नगर परिषद अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली.  सुभाष सैदमवार यांच्या...
सेलू ः गुरांना चारा, पाणी केल्यानंतर दुधना नदीपात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या करडगाव (ता.सेलू) येथील दोन भावांपैकी एकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता.सहा) रोजी घडली.  करडगाव (ता.सेलू) येथील रहिवासी मुंजा उत्तम वाटुरे (वय १५) व गौतम उत्तम...
सेलू ( जिल्हा परभणी )  : तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेत,ग्रामीण शाखा, डासाळा व कुपटा येथील कर्मचाऱ्यांना अज्ञात चोरट्यांनी मारहाण करीत रोख रक्कम तेविस लाख लंपास केली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल झाला....
पाचोरा (जळगाव) : येथील महसूल विभागांतर्गत माहिजी (ता. पाचोरा) येथे तलाठी म्हणून...
यवतमाळ : वणी तालुक्‍यातील कायर बीटअंतर्गत सुरू असलेल्या कोंबड बाजारावर...
केनिया : वैद्यकीय दुर्लक्षाच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केनियात...
नवी दिल्ली- नव्या कृषी कायद्यावरुन होणाऱ्या प्रदर्शनावर केंद्रीय मंत्री वीके...
उपळाई बुद्रूक (सोलापूर) : सध्या दिवसेंदिवस सुशिक्षित बेरोजगारांची संख्या...
मुंबई - दरवेळी वेगवेगळ्या प्रकारची भडकाऊ वक्तव्ये करुन चर्चेत राहणा-या कंगणाला...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
अमरावती :  उद्योगांकरिता लागणाऱ्या व्यवसाय परवाना न नूतनीकरण परवाना आता...
नाशिक : महापालिकेच्या उद्यान विभागातर्फे शहरातील उद्यानांत विविध प्रकारचे...
कोल्हापूर : धावण्याच्या शर्यतीत पाय बांधून पळायला लावल्याची स्थिती...