Pimpri
पुणे : पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या शनिवारी (ता.३१) सव्वातीन लाखांजवळ पोचली. आज अखेरच्या रुग्णांची संख्या आज ३ लाख २३ हजार ५७७ झाली आहे. जिल्ह्यात शनिवारी ७५७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४ तासांत ६ हजार ७३३ कोरोना चाचण्या...
पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरासाठी आठ महिन्यांनंतर दिलासादायक बातमी आहे. कोरोनामुळे आज शहरातील कोणाचाही मृत्यू झाला नाही. मात्र आज 161 नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 87 हजार 740 झाली आहे. आज 232 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे...
पिंपरी : नेहरूनगरमध्ये शुक्रवारी रात्री शंभर जणांच्या टोळक्याने हातात तलवार कोयता व दगडफेक करत परिसरातील दहा ते पंधरा वाहनांच्या काचा फोडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. या घटनेत एका तरुणावार कोयत्याने...
पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील नागरिकांना स्वस्तात शाश्‍वत प्रवास करता यावा यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) सुरू केलेल्या अटल बस योजनेस प्रवाशांची पसंती मिळत आहे. गुरुवारी (ता.29) 49 हजार 792 प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला असून...
सोलापूर : पोलिस आयुक्‍तालय व सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील 33 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यापैकी पोलिस निरीक्षक सुर्यकांत पाटील यांना 2021 पर्यंत मुदवाढ मिळाली आहे. चारजणांची सोलापुरातच पोलिस प्रशिक्षण केंद्रात बदली झाली आहे. तर दोघे सोलापूर...
आळंदी ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिर्घकाळ बंद असलेली मंदिरे उघडावीत, यासाठी वारकरी आणि भाजपासह हिंदू्त्ववादी संघटना ठिकठिकाणी आंदोलने करत आहेत. यंदाचा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजिवन समाधी सोहळ्यानिमित्त भरणारा आळंदीतील कार्तिकी वारी...
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आज 161 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 87 हजार 594 झाली आहे. आज 121 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 84 हजार 246 झाली आहे. सध्या एक हजार 821 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील एक आणि...
पिंपरी : भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मोका) कारवाई करण्यात आली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे...
भोसरी : भोसरी एमआयडीसीत दुचाकीवरून कामाला जातो. मात्र, रस्त्यावरील खड्ड्यांतून दुचाकी चालविताना कसरत करावी लागते. दररोजच्या या प्रवासामुळे पाठदुखीचा त्रास वाढला आहे, अशी कैफियत कामगार अंकुश वनजे यांनी मांडली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा...
पुणे : पुणे जिल्ह्यात गुरुवारी (ता.२९) दिवसभरात ७०७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे शहरातील २८८ जण आहेत. दरम्यान, दिवसभरात ६ हजार ११३ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.  गुरुवारी १ हजार दोन कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय...
लॉकडाउनपासून व्यवसायाला लागलेली खीळ अद्याप कायम; सणांमध्येही प्रतिसाद नाही  पिंपरी - गेली 25 वर्षे आराम बस प्रवासी वाहतूक व्यवसायात आहे. मात्र, कोरोनाचे मोठे संकट कोसळले की, वातानुकुलीत पंधरापैकी तब्बल दहा बस गेल्या सात महिन्यांपासून जागेवरच...
पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेसह त्याच्या नातेवाइकांच्या घरी कोथरूड पोलिसांनी घातलेल्या छाप्यात महत्त्वपूर्ण दस्तऐवज पोलिसांना आढळून आला आहे. त्यामध्ये महत्त्वाचे दस्तऐवज, माहिती अधिकारातील अर्ज, नामांकित बांधकाम व्यावसायिक, शासकीय...
पिंपरी : अनेक गुन्हेगार बनावट, फॅन्सी नंबर प्लेट वाहनांना बसवून त्यांचा गुन्ह्यांमध्ये वापर करतात. परिणामी ही वाहने व आरोपी तत्काळ सापडत नाहीत. त्यामुळे नंबर प्लेट बनविताना संबंधित वाहनाचे कागदपत्रे घेणे, तसेच स्वतंत्र रजिस्टर ठेवून त्यात नंबर...
पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेल्या विविध पोलिस ठाण्यातील बारा सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ►...
पिंपरी : महापालिका कर्मचाऱ्यांना 8.33 टक्के बोनस आणि 15 हजार रुपये सानुग्रह अनुदान एकरकमी देण्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मान्यता दिली. त्यामुळे साडेआठ हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. महापौर उषा ढोरे व कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर...
पिंपरी : पर्यावरणपूरक शहरासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत महापालिका 'हरित सेतू' उपक्रम राबविणार आहे. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य व सूचना कराव्यात, असे आवाहन महापौर उषा ढोरे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केले. या माध्यमातून...
पिंपरी : घरात शिरलेल्या हल्लेखोराने झोपेत असलेल्या दोन महिलांवर हत्याराने हल्ला केल्याची घटना काळेवाडीत 16 ऑक्‍टोबरला घडली. यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरी महिला गंभीर जखमी होती. या महिलेचाही उपचारादरम्यान मंगळवारी (ता. 27) मृत्यू...
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आज 173 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 87 हजार 433 झाली आहे. आज 315 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 84 हजार 125 झाली आहे. सध्या एक हजार 782 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील तीन...
पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची आता मर्यादा संपली आहे. त्यामुळे प्राधिकरणाच्या जमिनीवरील बांधकामे फ्री होल्ड करून पालिकेकडे हस्तांतरित करण्यात याव्यात, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे. प्राधिकरण क्षेत्रातील...
पिंपरी : हिंजवडी आयटी पार्क परिसरात लॅपटॉप, कॉम्पुटर वापरणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे चोरट्यांनी देखील लॅपटॉप चोरीसाठी या परिसरालाच टार्गेट करीत मोटारीच्या काचा फोडून लाखो किमतीचे लॅपटॉप लंपास केले. अखेर ही टोळी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या...
पिंपरी : नद्यांचे प्रदूषण व पर्यावरणाला हानी यास जबाबदार म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुणे न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला आहे. या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करणारे माजी खासदार गजानन बाबर यांनी याबाबत...
पिंपरी : पुणे-मुंबई महामार्गावरील रावेत ते बालेवाडी या अंतरातील खड्डे, सेवा रस्ते दुरुस्तीचे आणि नियमित देखभालीचे काम वेळीच करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदाराला दिले आहेत. तसेच, महामार्गावरील दुभाजकांमधील झाडांची वाढ झाली नसेल...
पिंपरी चिंचवड : नुकत्याच जन्मलेल्या बाळाला कचरा कुंडीत फेकुन दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पिंपरी चिचवड परिसरात ही घटना घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हे नवजात अर्भक स्त्री जातीचे असल्याची माहिती मिळत आहे. - ताज्या...
पुणे : पुणे जिल्ह्यातील तीन लाखांहून अधिक रुग्णांनी आजअखेरपर्यंत कोरोनावर मात केली आहे. आजअखेर एकूण तीन लाख १ हजार  ११६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात बुधवारी (ता.२८) दिवसभरात ७३७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे शहरातील २८८ जण आहेत...
चिचोंडी (जि.नाशिक) : अत्यंत हुशार, मनमिळाऊ व स्पर्धा परीक्षांची तयारी...
मुंबईः कोविड-19 च्या नियमांचे पालन करून नियोजित वेळेत सरसकट लोकल प्रवासाला...
भारत आणि अमेरिका यांच्यात संरक्षण क्षेत्रातील सहकार्याचे संबंध ‘बेका’ करारामुळे...
जळगाव ः राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या निमित्ताने खडसेंना पुनर्वसनाची, तर खानदेशात...
मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूतला त्याच्या बहिणीने बोगस प्रिस्क्रिप्शनद्वारे...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
पुणे : पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या शनिवारी (ता.३१)...
पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरासाठी आठ महिन्यांनंतर दिलासादायक बातमी आहे....
औरंगाबाद : तीस वर्षीय तरुण घरात आला, काही वेळात खोलीत जात आतून दरवाजा लावला. तो...