Pisces Horoscope
सेनगाव (जिल्हा हिंगोली)  : येथील न्यायालयाला जागा मिळत नसल्यामुळे सेनगावचे न्यायालय हे तहसीलच्या इमारतीतुन जनतेला न्याय देण्याचे काम करीत असल्याचे पहायला मिळत आहे. न्यायालयाच्या प्रशस्त इमारतीसाठी जागा मिळवण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून...
औरंगाबाद : कोरोनामुळे सहा महिन्यांहून अधिक काळ बंद असल्याने बाजारपेठेला मरगळ आली होती. मात्र, दसऱ्यापासून बाजारपेठेने मोठी उसळी घेतली. दिवाळी तर बाजारपेठेसाठी बंपर राहिली. घरात बंदिस्त असलेल्या लोकांनी या दिवाळीत भरभरून खरेदी केली. यामुळे दसरा-...
हैबतपुर (ता. उदगीर) : येथील २८ वर्षीय विवाहितेस सेंट्रींगचे साहित्य खरेदी करण्यासाठी माहेरून दीड लाख रुपये घेऊन ये म्हणून सतत मानसिक व शारीरिक छळ केला. तर बुधवारी (ता.१८) पहाटे दीड वाजताच्या सुमारास आरोपी पतीने पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडी व कोयत्याने...
श्रीगोंदे (अहमदनगर) : दुपारची दीड वाजण्याची वेळ होती... ऊर उन्हात महादेव सानप हा ऊस तोडणी मजूर त्याच्या हिरा व तुरा नावाच्या बैलांची जोडीच्या जीवावर उसाची बैलगाडी घेवून चालला होता. अचानक हिरा नावाचा बैल जागीच कोसळला. महादेवच्या अंगातील त्राणच निघून...
औरंगाबाद : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक २०२० करिता (ता.१७) नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी ०३.०० वाजेपर्यंत एकूण ४५ वैध ठरलेल्या अर्जांपैकी १० उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले आहे.   मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर...
तळोदा (नंदुरबार) : अहोरात्र वाहणाऱ्या पाण्याच्या गळतीमुळे तालुक्यातील रोझवा लघू प्रकल्पातील पाण्याचा साठा नोव्हेंबर महिन्याच्या मध्यातच निम्म्यावर आला आहे. यामुळे यावर्षीही रोझवा प्रकल्पातील पाणीसाठा लवकरच संपून उन्हाळा लागण्याआधीच प्रकल्प...
पांढरी (जि. गोंदिया) ः सडक अर्जुनी तालुक्‍यातील पांढरी, हलबीटोला परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जंगलव्याप्त भागात आहेत. या जंगलातील वन्यप्राणी शेतात शिरून पिकाची नासाडी करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, वनविभाग...
दर्यापूर (जि. अमरावती):  दर्यापुरातील शेतकऱ्यांच्या भागभांडवलावर उभ्या झालेल्या दी दर्यापूर शेतकरी सहकारी जिनिंग संस्थेत ६९ लाख रुपयांच्या अफरातफरीचा ठपका लेखा परीक्षणात ठेवण्यात आला असल्याचा आरोप कामगार नेते रवी कोरडे यांनी केला आहे. यासंबंधी...
अकोले : शासनाच्या सामूहिक जमीन हक्क कायद्यानुसार, जिल्ह्यातील सर्वांत शेवटच्या सह्याद्रीच्या डोंगररांगेत वसलेल्या कुमशेतच्या ग्रामसभेला सामूहिक वनहक्क मिळाला. यामुळे येथील ग्रामस्थांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले. त्यामुळे गावातील आदिवासी...
कोवाड : अमरोळी (ता. चंदगड) येथील वसुंधरा विजयकुमार कांबळे या गृहिणीने घराच्या पाठीमागील आठ फूट मोकळ्या जागेत परसबाग फुलविली आहे. 17 प्रकारचा भाजीपाला त्या येथे पिकवितात. त्यांची सहा एकर जमीन आहे; पण वन्य प्राण्यांच्यामुळे शेतीत भाजीपाला पीक घेता येत...
आकाशाशी जडलं नातं!  विश्र्व हा शक्तींचा खेळ आहे. आपली ग्रहमाला गुरुत्वाकर्षणानं बांधली गेलेली आहे. आकर्षण कुणाचं कुणाला होतं हे सांगणं फार अवघड आहे. आकर्षणच आकर्षित होत असतं असंही म्हटलं तर वावगं नाही! एकमात्र खरं की आकर्षण होणं आणि आकर्षित...
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व त्याचा विश्वासू इक्बाल मिरची यांचा मालमत्तांचा लीलाव डिसेंबरमध्ये मुंबईत करण्यात येणार आहे. स्मग्लर्स अँड फॉरेन एक्‍सचेंज मॅनीपुलेशन ऍक्‍ट(सफेमा) अंतर्गत ही प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यात सहा...
मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यावर रिपब्लिक टीव्हीवर केलेल्या आक्षेपार्ह वार्तांकनामुळे न्यायालयाचा अवमान झाला आहे, असा आरोप करणारी कायदेशीर नोटीस एका वकिलाने रिपब्लिकला पाठवली आहे. 'ठाकरे सरकारचा...
अमरावती : शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत व विज बिल माफ करण्याच्या मागणीसाठी काल आमदार रवी राणा यांनी राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन केल्याप्रकरणी त्यांच्या सह १६ कार्यकर्त्याना पोलिसांनी अटक करून गुन्हे दाखल केल्यानंतर आता न्यायालयाने काल...
नांदेड :- औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक -2020 च्या अनुषंगाने  शुक्रवार,  ता. 13 नोव्हेंबर 2020 रोजी मतदारसंघातील एकूण 53 प्राप्त नामनिर्देशनपत्राच्या छाननी अंती 45 अर्ज वैध ठरले असून 8 अर्ज अवैध ठरविण्यात आले असल्याची माहिती निवडणूक...
टाकळी ढोकेश्वर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या, वेळेवर वेतन करण्याबाबतच्या अनास्थेमुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे वेतन सातत्याने विलंबाने होत आहे. ऐन दिवाळीत शिक्षक वेतनापासून वंचित राहिल्याचे शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे...
सोलापूर : फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर या परिसरात चोरीचे प्रमाण वाढू लागले आहे. गुरुवारी (ता. 12) मध्यरात्रीच्या सुमारास नवीपेठेतील तीन दुकानांची दुकाने फोडून चोरट्याने दुकानातील एक लाख 82 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल...
सोलापूर : सोलापूर, पुणे आणि नगर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणासाठी आपण आपल्या जमीनी दिल्या. त्यामुळे प्रत्यक्षात 27 सप्टेंबर 1980 मध्ये उजनी धरण अस्तित्वात आले. 27 सप्टेंबर 2020 रोजी या धरणाला 40 वर्षे पूर्ण झाली असली तरी प्रत्यक्षात या...
राशिवडे बुद्रुक (कोल्हापूर) : राधानगरी तालुक्‍यात अवैधपणे सुरू असलेल्या बॉक्‍साईट उत्खननप्रकरणी तीन शेतकऱ्यांना सुमारे ४० लाख ९१ हजार रुपये दंडाची कारवाई राधानगरी तहसीलदारांनी केली आहे. यात तळगाव परिसरातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. याबाबत ‘सकाळ’ने...
सोलापूर : टोळी (ता. परोळा, जि. जळगाव) येथील 20 वर्षिय तरुणीवर अत्याचार करून विष पाजून तिची निघृण हत्या झाली. या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या सोलापूर शाखेच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या...
रत्नागिरी: जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे सुमारे ११ हजार हेक्‍टरचे नुकसान झाले. त्यासाठी ८ कोटी ५० लाखांची नुकसानभरपाई प्राप्त झाली आहे. ते पैसे नुकसानग्रस्तांच्या बॅंक खात्यावर जमा होणार आहेत. दरम्यान, निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची भरपाई...
घोगरी (ता. हादगाव) : येथील शेतकरी अशोक संतराम काटकर यांची जमीन गावालगत व रस्त्याच्या कडेला असल्याने शेतीमाल वाहतुकीच्या दृष्टीने सुलभ असल्याने दोन वर्षापासून ते खरीप व रब्बी हंगामातही कांदा  लागवड करून इतर पिकापेक्षा बऱ्यापैकी उत्पन्न...
नवी मुंबई: माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांना भाजप सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अध्यक्षपद दिले होते. परंतु राज्य सरकारने हे महामंडळ तडकाफडकी बरखास्त केले. त्याचे पडसाद बुधवारी एपीएमसीच्या कांदा-बटाटा मार्केटमध्ये उमटले....
हिंगोली : शेतात ट्रँक्टरने पेरणीसाठी मशागत करीत असताना जमीन समान असलेल्या विहिरीचा अंदाज आला नसल्याने ट्रँक्टर विहिरीत पडून शेतकरी जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी (ता. १० ) सकाळी नऊ वाजता कळमनुरी तालुक्यातील कस्बेधावंडा येथे घडली. याबाबत माहिती...
आगरा : उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये एका महिला डॉक्टरची दिवसाढवळ्या चाकूने मारुन...
अंबासन (जि. नाशिक) : पहाटेची वेळ...अंगण झाडण्यासाठी बाहेर आल्या. दाराबाहेर पाऊल...
भोपाळ - मध्य प्रदेशातील एका 16 वर्षीय मुलाला विचित्र अशा आजाराचा सामना करावा...
सातारा : अतिशय बालिशपणाने देशाचे परराष्ट्र धोरण मोदी सरकारने चालविले आहे. भेट...
मुंबई- जॅकी श्रॉफ यांची मुलगी आणि टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ सोशल मीडियावर...
नाशिक : देशातील महत्वाच्या शहरांना विमानसेवेने जोडण्याचे नाशिककरांचे स्वप्न आज...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
नाशिक : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या पुन्‍हा एकदा वाढू लागली आहे. सोमवारी...
पुणे - मुंबई वगळता संपूर्ण राज्यातील बांधकाम क्षेत्रासाठी "एकात्मिक सर्वसमावेशक...
सोयगाव (नाशिक) : गतिमंद असल्याने तो रत्नागिरीच्या गुहागर येथून भरकटला..आणि...