Praful Patel

प्रफुल्ल पटेल हे भारतीय राजकारणी असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. संदसेच्या राज्यसभेचे सभासद आहेत. देशाच्या 15 व्या लोकसभा निवडणुकीत निवडूण आल्यानंतर त्याच्याकडे जड उद्योग व नागरी विकास मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. परंतु, 2014 मध्ये झालेल्या 16 व्या लोकसभा निवडणूकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पटेल यांच्या कुटुंबालाही राजकिय वारसा लाभला आहे. त्यांचे वडील मनोहरभाई पटेल हे सुद्धा काँग्रेस पक्षाकडून गोंदीया जिल्ह्यातून लोकसभेवर निवडणूक गेले होते. प्रफुल पटेल यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाट धरली. मुंबई विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी घेतलेले पटेल देशातील महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक समजले जातात.

भंडारा : अभिनेता सुशांत सिंह प्रकरणात कंगणा राणावत बोलली. तिच्या वक्तव्यानंतर देशभराचा रोष तिने स्वतःवर ओढवून घेतला. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबद्दल बोलताना तिला मुंबईच काय पण महाराष्ट्रातही कुठे राहण्याचा अधिकार नाही, असे म्हणत खडे बोल...
पुणे : गलवान खोऱ्यात चीनने घुसखोरी केल्याने सुरू झालेल्या भारत-चीन वादाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सैन्य दलातील माजी अधिकारी आणि या विषयाच्या तज्ज्ञांशी गुरुवारी (ता.३) चर्चा केली. - ताज्या बातम्यांसाठी...
नागपूर : आज राज्यात आपली स्थिती चांगली आहे. आपल्याकडे सत्ता आहे. गृहमंत्रालय आणि कामगार, गृहनिर्माण यासारखी महत्त्वाची खाती आहेत. पक्ष वाढविण्यासाठी ही चांगली नामी संधी आपल्याला आहे. विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या दुप्पट करण्याचे...
नागपूर:  भाजपमध्ये गेलेल्यांची घरवापसी शक्य असल्याचे नमुद करीत खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या घरवापसी अभियानाबाबत राजकीय क्षेत्रात सुरू असलेल्या चर्चेला बळ दिले. सरकारबाबत भविष्यवाणी करणाऱेच भविष्याबाबत अनभिज्ञ असल्याचा...
नवी दिल्ली- गुजरातमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेता शंकर सिंह वाघेला यांनी (NCP) राष्ट्रीय महासचिव पद आणि सक्रीय सदस्यतेचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महासचिव प्रफुल्ल पटेल यांना लिहिलेल्या एका पत्रात...
मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाचं संकट मोठं होतंय. अशात राज्यात पडद्यामागील राजकीय घडामोडींचा वेग आलाय. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळतायत. आधी भाजप नेत्यांच्या राज भवनावरील बैठका, त्यानंतर राज्यपालांनी...
नागपूर : नागपूर जिल्ह्याचे अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यात भाजपचे विधान परिषदेचे उमेदवार प्रवीण दटके निवडून आल्यानंतर आमदारांचा जिल्हा अशी नवी ओळख मिळणार आहे. त्यांच्यामुळे नागपूर जिल्ह्यातील विधानसभेसह आमदारांची संख्या तब्बल वीसवर पोहोचणार आहे....
भंडारा : कोरोनासारख्या महाभयंकर संकटाचा सामना करण्यासाठी सर्व पक्षांनी एकजुटीने काम करण्याऐवजी काहीजण तेथेही राजकारण आड आणतात, असा आरोप करून भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील मेंढे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार केली आहे...
मुंबई : 'ये महाविकास आघाडी की दिवार तुटेगी क्यु नही..?असा प्रश्न भारतीय जनता पक्षाला पडेल.  अशा शब्दात महाविकास आघाडी सरकार  पाडणार असे कायम भाकित करणार्‍या भाजपाला  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोला लगावला. ताज्या बातम्यांसाठी...
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार डी. पी. त्रिपाठी यांचे आज (गुरुवार) दीर्घ आजारपणाने निधन झाले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या...
भंडारा : आक्रमक, बहुआयामी ओबीसी नेता म्हणून ओळख असलेले नाना पटोले यांचा जिल्हा परिषद सदस्य ते विधानसभा अध्यक्ष असा राजकीय प्रवास राहिला आहे. त्यांनी आपल्या राजकीय कार्यकाळात आमदार, खासदार आदी पदही भूषविले आहे. साकोली तालुक्यातील सुकळी येथे...
मुंबई : अजित पवार यांनी भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पवार कुटुंबात फूट असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. पण, तीन दिवसांतच अजित पवार पुन्हा परतल्याने पवार कुटुंब एकच असल्याचे सिद्ध झाले होते. आता आजही हे सर्व एकच असल्याचे समोर आले आहे...
मुंबई : आज (गुरुवार) शिवतीर्थावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह तिन्ही पक्षांचे दोन असे सहा मंत्री शपथ घेतील. मी आज शपथ घेणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा महाविकास...
मुंबई : राज्यात विधानसभा निकालानंतर तब्बल महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींनंतर मंगळवारी महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे निश्‍चित झाले. काही मुद्द्यांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीत एकमत होताना दिसत नव्हते परंतु आता जवळपास सर्व मुद्यांवर एकमत...
महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक पार पडली. उद्या मुख्यमंत्री आणि तीनीही पक्षांचे काही मंत्री शपथ घेणार आहेत. कोणत्या पक्षाचे किती मंत्री शपथ घेणार हे आज रात्री ठरवलं जाणार आहे. याबद्दलची माहिती  राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल...
मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेचा पेच कायम असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची उद्या (ता.20) बैठक होणार आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांची घेणार भेट असून उद्या दिल्लीत होणाऱ्या बैठकीबाबत महाराष्ट्र काँग्रेसच्या...
मुंबई : राज्यपालांनी आम्हाला भरपूर वेळ दिला आहे. त्यामुळे आम्ही नक्की निर्णय घेऊ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी म्हटले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील झालेल्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते...
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. अशात आज मुंबईत आघाडीची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेबद्दल अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. काल शिवसेनेला राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस कडून समर्थनपत्र मिळालं...
मुंबई : पहिलं भाजप त्यानंतर शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादीला बोलावण्यात आल मात्र काँग्रेसला बोलबण्यात आलं नाही हे चुकीचं आहे. काँग्रेस अध्यक्षांशी याविषयी चर्चा करण्यात आली, असे काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी सांगितले. Congress leader Ahmed Patel...
महाराष्ट्रात सत्ता कधी स्थापन होणार यावर चर्चांना उधाण आलंय. अशातच आता कॉंग्रेसकडून सकाळपासूनच 'All is Well' चे संकेत देताना दिसतायत. आधी यशोमती ठाकूर आणि आता काँग्रेसचे जेष्ठ आमदार के.सी.पाडवी यांच्याकडून तशीच भूमिका घेतली आहे जातेय....
नवी दिल्ली : महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा तिढा निर्माण झाल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर त्यांनी सरकार बनविण्याची जबाबदारी ही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची आहे....
विधानसभा 2019 : नागपूर - एकेकाळी काँग्रेसने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत २२१ जागांवर विजय मिळविला होता. या वेळी महायुती काँग्रेसचा हा विक्रम तोडणार असून, एक नवीन इतिहास कायम करणार आहे. कारण, कलम ३७० रद्द केल्यामुळे जगभर भारताचे माहात्म्य वाढले...
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीयमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी गँगस्टर इक्बाल मिर्ची याची मालमत्ता विकत घेतली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) प्रफुल्ल पटेल यांची आज (शुक्रवार)...
कल्याण : देशात आणि राज्यात आम्ही विकासकामे पूर्ण केले असा दावा करत नाही मात्र त्या दिशेने वाटचाल करत आहोत , आम्ही एकीकडे विकास काम करत असताना विरोधक सर्व सामान्य नागरिकांना बँक घोटाळा मार्फत लुटत आहे, आजच्या एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या...
जळगाव : धुळे जिल्ह्यात व्हेल्लाने गावात शेतात आढळून आला विचित्र प्राणी अशी एक...
चंदीगड (हरियाणा): 'धावपळीच्या आयुष्याचा कंटाळा आला आहे. माझ्या मृत्यूला देवच...
नाशिक :  सेलू (ता. चांदवड) येथे दुपारी दीडच्या सुमारास शेलू नदीत...
मुंबई : शिवसेना प्रवक्ते संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमध्ये अधून मधून धूसफूस...
मुंबई, ता.26 ; कधीकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत स्थान मिळवलेले...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
नाशिक : रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा कृत्रिम साठा व काळा बाजार रोखून सुरळीत व...
जरंडी (जि.औरंगाबाद) : शेतात मुख्य वीजपुरवठ्याच्या तारेला चिटकून तरुण शेतकऱ्याचा...