Prakash Javadekar

प्रकाश जावडेकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. सध्या त्यांच्याकडे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा कार्यभार आहे. 2008 मध्ये त्यांनी राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्त्व केले होते. तसेच त्यानंतर 2014 मध्ये त्यांची मध्यप्रदेशातून राज्यसभेवर वर्णी लावण्यात आली. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील मंत्रिमंडळात त्यांच्याकडे पर्यावरण, वन मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार सोपविण्यात आला होता. मात्र, त्यानंतर तत्कालीन मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांची पदावरून उचलबांगडी केली गेल्याने प्रकाश जावडेकर यांना मनुष्यबळ विकास मंत्रालय देण्यात आले. मोदी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळात यशस्वीरित्या कारभार पाहिल्यानंतर मोदी सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळातही त्यांची वर्णी लागली आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी हाथरसला जाऊन...
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकार 30 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीला बोन भेट देणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची...
सांगली : भाजपसाठी हक्काचा आणि आता प्रतिष्ठेचाही असलेल्या पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघातून यावेळी उमेदवार निवडीचे मोठे आव्हान असेल. विद्यमान आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा वारसदार शोधावा लागणार आहे. त्याचवेळी इच्छुकांची...
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीद्वारे (एलआयटी) नॅक मूल्यांकनासाठी अर्ज करण्यात येणार आहे. यासाठी विद्यापीठ प्रशासनाने महाविद्यालयाला परवानगी दिली आहे. विद्यापीठाचा 'सेल्फ स्टडी...
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील प्रदूषणाला शेजारच्या राज्यांत शेतातच जाळण्यात येणाऱ्या काडीकचऱ्याचे प्रमाण नगण्य म्हणजे फक्त 4 टक्के असते अशी भूमिका केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज घेतली. त्यावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी, "(...
दिल्ली : दिल्लीतील प्रदुषणाच्या समस्येने आता पुन्हा डोकं वर काढलं आहे. ही समस्या दरवर्षी डोकं वर काढते. कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशच बंद केला होता. त्यामुळे देशातील सर्व उद्योगधंदे आणि वाहतुक बंद होती...
सांगली : पुणे पदवीधर मतदारसंघातून पुन्हा एकदा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस अशीच लढत असेल. ही लढत जशी या दोन पक्षांसाठी प्रतिष्ठेची आहे तशीच या दोन्ही पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांसाठीही असेल. या दोघांच्या पसंतीवरच या मतदारसंघातील उमेदवार...
कोरोना प्रादुर्भावाला रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशात सिनेमा थिएटर्स आणि मल्टीप्लेक्स 23 मार्चपासून बंद केले गेले होते. जसजसे लॉकडाऊनची परिस्थिती टप्प्याटप्प्याने उठवली गेली तसतशी अनेक गोष्टींना परवानगी देण्यात आली. अनलॉक 5 चा...
पुणे - केंद्र सरकारने मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात योग्य बाजू मांडावी. सर्वोच्च न्यायालयातील आरक्षणावरील स्थगिती उठवून न्याय द्यावा, या मागणीसाठी मराठा संघटनांच्या वतीने मंगळवारी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या घरासमोर संबळ बजाव...
नवी दिल्ली - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मार्च महिन्यात देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं होतं. त्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून देशातील लॉकडाऊनचे नियम शिथिल करून हळू हलू सर्व व्यवहार सुरळीत करण्यासाठी हालचाली केल्या जात आहे. यातच आता 15...
नवी दिल्ली - मॉन्सूनचा कालावधी संपताच आणि हिवाळ्याची चाहूल लागण्याच्याही आधीच राजधानी दिल्लीत हवेची गुणवत्ता खराब होण्यास सुरवात झाली आहे. आज सकाळी दिल्लीतील वायू गुणवत्ता सूचकांक (एक्‍यूआय) २०६ ते २३० या दरम्यान घसरला. शेजारच्या राज्यांतील...
नवी दिल्ली - काँग्रेसशासित राज्यांनी केंद्राचे वादग्रस्त कृषी सुधारणा कायदे झुगारून लावावेत, यासाठी वेगळे पर्यायी कायदे तयार केले जावेत, राज्यघटनेतील कलम  २५४ (२) चा आधार घेत तशी शक्यता पडताळून पाहण्यात यावी, या आधारे राज्ये केंद्राच्या...
मुंबई - कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील शिक्षणाचा प्रश्न ऐरणाीवर आला आहे. त्यामुळे शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालये कधी सुरू होणार याबाबत अद्यापही सरकारकडे ठोस उत्तर नाही. राज्यातील शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्राच्या अखेरच्या टप्प्यात नववी ते...
नवी दिल्ली - विख्यात गायक, संगीतकार एस पी बालसुब्रमण्यम यांच्या निधनामुळे भारतीय संगीतविश्‍वाने एक अत्यंत सुरेल आवाज गमावला आहे. आपल्या सुरांप्रमाणेच आपल्या साध्या सरळ व्यक्तिमत्वामुळे त्यांनी संगीत रसिकांवर अमीट ठसा उमटविला, अशा शब्दांत...
पुणे - वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक वाहनांना मोठी चालना देण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्रातील एसटी महामंडळाला आणि नवी मुंबई महापालिकेला प्रत्येकी 100 इलेक्ट्रिक बस आणि मुंबईच्या 'बेस्ट'ला 40 बस देण्याचे जाहीर केले आहे. फेम' इंडिया योजनेच्या...
सातारा : केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरुवारी भाजपाच्या 99 वर्षीय निष्ठावंताशी त्यांच्या वाढदिवशी व्हिडिओ कॉलद्वारे शुभेच्छा दिल्या. केंद्रीय पर्यावरण मंत्री म्हणाले की, राजाभाऊ देशपांडे गेली जवळपास 90 वर्षे आरएसएस, जनसंघ आणि...
नाशिक : जीवनावश्‍यक वस्तू कायद्यातून कांदा वगळला. एक देश एक बाजारपेठ इथपासून ते किसान रेल्वे सुरू करणे, जगभर व्यापार करू शकता आणि साठवणूक करू शकता असे गेल्या तीन महिन्यांत दिलेले शब्द तुम्ही कांदा निर्यातबंदी लादून फिरवता कशाला, असा सवाल माजी...
रत्नागिरी - कांदा निर्यातीबाबतचा निर्णय तत्काळ मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, या मागणीसाठी आज केंद्रातील भाजप सरकार विरोधात जिल्हा कॉंग्रेसने घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले....
पुणे : शहरामध्ये कोरोना साथीचा कहर झाला असून ते देशातील हॉटस्पॉट बनले आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि पक्षाच्या खासदार, आमदारांनी गेल्या सात महिन्यांपासून साथ आटोक्यात आणण्याकडे साफ दुर्लक्ष केले. भाजपच्या निष्क्रीयतेमुळे पुणेकर संकटात सापडले....
पुणे - सर्वसामान्यांना परवडणारे शिक्षण, सहज उपलब्धता, गुणवत्ता, समानता आणि जबाबदारीचे उत्तरदायित्व, या प्रमुख पाच तत्त्वांवर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आधारित आहे. या धोरणातील लवचिकता ही संपूर्ण व्यवस्थेला एक नवीन आयाम देईल, असे मत केंद्रीय केंद्रीय...
पुणे : शहरातील विविध शासकीय रुग्णालयांत कोरोनाची चाचणी 24 तास करता येईल आणि महापालिकेच्या कोरोना केंद्रात कोणत्याही भागातील नागरिकांना चाचणी करता येईल, यासाठी आदेश द्यावा, अशी मागणी खासदार वंदना चव्हाण यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली...
पुणे : केंद्र सरकारने कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारला अकराशे कोटींचे सहाय्य केले आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसोबतच व्हेंटिलेटर, पीपीई किट्‌स यासह आवश्‍यक वैद्यकीय मदत देण्यात येत आहे. केंद्र सरकार पुणेकरांच्या पाठीशी ठामपणे उभे...
पुणे - शहरातील सरकारी जागा दिवसेंदिवस कमी होऊ लागल्या आहेत. यामुळे जिल्हा परिषदेच्या कोरेगाव पार्क येथील जागेत पदाधिकाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्याचे आणि प्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्यालय कोरेगाव पार्कला हलविण्याचे संकेत पालकमंत्री अजित पवार...
पुणे : "जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत असताना आई हीच शिक्षिका होती. एकदा इयत्ता चौथीतील पेपर शिक्षिका असलेल्या माझ्या आईकडे तपासणीसाठी आले. तिने पूर्ण पेपरचे आकलन केले, पण तिने काही दाखविले नाही. त्यानंतर वर्गात पेपर मिळाले आणि त्या...
नागपूर : सध्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात लोकं शरीरासंबंधीच्या निरनिराळ्या...
पुणे : ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रसिद्ध पाषाणकर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक...
सटाणा(जि.नाशिक) : आहेर आपल्या कुटुंबियांसोबत घराला कुलूप लावून...
लोणी काळभोर (पुणे) : जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या माफियांसह गावोगावी...
धर्मनिरपेक्षता, सांस्कृतिक बहुविधता, उदारमतवादी लोकशाही ही भारताची बलस्थाने...
मुंबईः  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संबोधित केले. या भाषणावर...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
पुणे : शिवाजीनगर येथून बेपत्ता झालेले पाषाणकर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक...
धुळे ः राष्ट्रवादीत आज माझा पहिला दिवस आहे, असे सांगत खडसे यांनी...
फुलंब्री : तालुक्यातील जातेगाव येथे एका गर्भवतीचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची...