Prakash Javadekar

प्रकाश जावडेकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. सध्या त्यांच्याकडे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा कार्यभार आहे. 2008 मध्ये त्यांनी राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्त्व केले होते. तसेच त्यानंतर 2014 मध्ये त्यांची मध्यप्रदेशातून राज्यसभेवर वर्णी लावण्यात आली. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील मंत्रिमंडळात त्यांच्याकडे पर्यावरण, वन मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार सोपविण्यात आला होता. मात्र, त्यानंतर तत्कालीन मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांची पदावरून उचलबांगडी केली गेल्याने प्रकाश जावडेकर यांना मनुष्यबळ विकास मंत्रालय देण्यात आले. मोदी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळात यशस्वीरित्या कारभार पाहिल्यानंतर मोदी सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळातही त्यांची वर्णी लागली आहे.

नवी दिल्ली - काँग्रेसशासित राज्यांनी केंद्राचे वादग्रस्त कृषी सुधारणा कायदे झुगारून लावावेत, यासाठी वेगळे पर्यायी कायदे तयार केले जावेत, राज्यघटनेतील कलम  २५४ (२) चा आधार घेत तशी शक्यता पडताळून पाहण्यात यावी, या आधारे राज्ये केंद्राच्या...
मुंबई - कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील शिक्षणाचा प्रश्न ऐरणाीवर आला आहे. त्यामुळे शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालये कधी सुरू होणार याबाबत अद्यापही सरकारकडे ठोस उत्तर नाही. राज्यातील शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्राच्या अखेरच्या टप्प्यात नववी ते...
नवी दिल्ली - विख्यात गायक, संगीतकार एस पी बालसुब्रमण्यम यांच्या निधनामुळे भारतीय संगीतविश्‍वाने एक अत्यंत सुरेल आवाज गमावला आहे. आपल्या सुरांप्रमाणेच आपल्या साध्या सरळ व्यक्तिमत्वामुळे त्यांनी संगीत रसिकांवर अमीट ठसा उमटविला, अशा शब्दांत...
पुणे - वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक वाहनांना मोठी चालना देण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्रातील एसटी महामंडळाला आणि नवी मुंबई महापालिकेला प्रत्येकी 100 इलेक्ट्रिक बस आणि मुंबईच्या 'बेस्ट'ला 40 बस देण्याचे जाहीर केले आहे. फेम' इंडिया योजनेच्या...
सातारा : केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरुवारी भाजपाच्या 99 वर्षीय निष्ठावंताशी त्यांच्या वाढदिवशी व्हिडिओ कॉलद्वारे शुभेच्छा दिल्या. केंद्रीय पर्यावरण मंत्री म्हणाले की, राजाभाऊ देशपांडे गेली जवळपास 90 वर्षे आरएसएस, जनसंघ आणि...
नाशिक : जीवनावश्‍यक वस्तू कायद्यातून कांदा वगळला. एक देश एक बाजारपेठ इथपासून ते किसान रेल्वे सुरू करणे, जगभर व्यापार करू शकता आणि साठवणूक करू शकता असे गेल्या तीन महिन्यांत दिलेले शब्द तुम्ही कांदा निर्यातबंदी लादून फिरवता कशाला, असा सवाल माजी...
रत्नागिरी - कांदा निर्यातीबाबतचा निर्णय तत्काळ मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, या मागणीसाठी आज केंद्रातील भाजप सरकार विरोधात जिल्हा कॉंग्रेसने घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले....
पुणे : शहरामध्ये कोरोना साथीचा कहर झाला असून ते देशातील हॉटस्पॉट बनले आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि पक्षाच्या खासदार, आमदारांनी गेल्या सात महिन्यांपासून साथ आटोक्यात आणण्याकडे साफ दुर्लक्ष केले. भाजपच्या निष्क्रीयतेमुळे पुणेकर संकटात सापडले....
पुणे - सर्वसामान्यांना परवडणारे शिक्षण, सहज उपलब्धता, गुणवत्ता, समानता आणि जबाबदारीचे उत्तरदायित्व, या प्रमुख पाच तत्त्वांवर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आधारित आहे. या धोरणातील लवचिकता ही संपूर्ण व्यवस्थेला एक नवीन आयाम देईल, असे मत केंद्रीय केंद्रीय...
पुणे : शहरातील विविध शासकीय रुग्णालयांत कोरोनाची चाचणी 24 तास करता येईल आणि महापालिकेच्या कोरोना केंद्रात कोणत्याही भागातील नागरिकांना चाचणी करता येईल, यासाठी आदेश द्यावा, अशी मागणी खासदार वंदना चव्हाण यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली...
पुणे : केंद्र सरकारने कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारला अकराशे कोटींचे सहाय्य केले आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसोबतच व्हेंटिलेटर, पीपीई किट्‌स यासह आवश्‍यक वैद्यकीय मदत देण्यात येत आहे. केंद्र सरकार पुणेकरांच्या पाठीशी ठामपणे उभे...
पुणे - शहरातील सरकारी जागा दिवसेंदिवस कमी होऊ लागल्या आहेत. यामुळे जिल्हा परिषदेच्या कोरेगाव पार्क येथील जागेत पदाधिकाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्याचे आणि प्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्यालय कोरेगाव पार्कला हलविण्याचे संकेत पालकमंत्री अजित पवार...
पुणे : "जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत असताना आई हीच शिक्षिका होती. एकदा इयत्ता चौथीतील पेपर शिक्षिका असलेल्या माझ्या आईकडे तपासणीसाठी आले. तिने पूर्ण पेपरचे आकलन केले, पण तिने काही दाखविले नाही. त्यानंतर वर्गात पेपर मिळाले आणि त्या...
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी (ता.२) एका मोठ्या मोहिमेस मान्यता देण्यात आली आहे. 'सरकारी बाबू' म्हणजेच नागरी सेवा अधिकाऱ्यांना आता 'कर्मयोगी' अभियानांतर्गत विशेष प्रशिक्षण दिले...
सातारा : तेनजिंग नोर्गे राष्ट्रीय पुरस्कार पटकाविण्यासाठी राजकारणांचे पाठबळ घेऊ की फार मोठ्या कोणाची नातलग बनू का असा खडा सवाल मराठमोळ्या गिर्यारोहक प्रियांका मंगेश मोहिते हिने ट्‌विटरच्या माध्यमातून केला आहे. वयाच्या 20 व्या वर्षी माउंट...
जळगाव  : रेल्वेस्थानक परिसरातील मालधक्का पाळधी येथे स्थलांतरित होणार होता. मात्र, केंद्र सरकारचा विषय असल्याने हा धक्का आता मतदारसंघात असणाऱ्या शिरसोली येथे लवकरच स्थलांतरित होणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली....
पुणे - ‘केवळ आर्थिक परिस्थिती नाही म्हणून कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी नवीन शिक्षण धोरणात घेण्यात आली आहे. तसेच यापूर्वी अनेक भारतीय विद्यार्थी परदेशात जाऊन शिक्षण घेत होते; परंतु आता या धोरणामुळे अनेक पाश्‍चात्त्य शैक्षणिक...
पुणे : "केवळ आर्थिक परिस्थिती नाही म्हणून कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी नवीन शिक्षण धोरणात घेण्यात आली आहे. तसेच यापूर्वी अनेक भारतीय विद्यार्थी परदेशात जाऊन शिक्षण घेत होते. परंतु आता या नव्या धोरणामुळे अनेक पाश्चात्य...
नवी दिल्ली - कॉंग्रेसचे प्रवक्ते राजीव त्यागी यांचं बुधवारी हर्ट अटॅकने निधन झाले. त्यागी एका खाजगी चॅनलच्या डिबेट शोमध्ये सहभागी झाले होते. ऑनलाइन चालू असलेल्या या कार्यक्रमात त्यागी यांना सारखा घाम येत होता. तसेच ते छातीही सारखे चोळत होते. अचानक...
पुणे :‌ देशभक्तीची भावना रुजविण्यासाठी केंद्र सरकारने आता 'ओव्हर द‌ टॉप' (ओटीटी) प्लॅटफॉर्म सुरू केला असून, त्याद्वारे ७ ते २१ ऑगस्ट या काळात 'गांधी‌'सह अनेक देशभक्तीपर चित्रपट दाखविले‌ जाणार आहेत. केंद्रीय‌ माहिती आणि दूरसंचार मंत्री प्रकाश...
नवी दिल्ली- नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (2020) चीनच्या विरोधात असल्याचं कळत आहे. कारण नव्या शैक्षणिक धोरणामध्ये परदेशी भाषेच्या यादीमधून चायनिज भाषेला वगळ्यात आलं आहे. त्यामुळे माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आता परदेशी भाषा म्हणून चायनिज भाषेचा...
नवी दिल्ली -  जगभरातील वाघांच्या एकूण संख्येपैकी 70 टक्के वाघ हे भारतात असल्याची माहिती पर्यावरण मंत्रालयाने मंगळवारी दिली. जागतिक व्याघ्र दिनाच्या (ता. 29) पार्श्‍वभूमीवर पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर आणि राज्यमंत्री बाबूल सुप्रियो यांनी...
नवी दिल्ली : जगभरात जागतिक व्याघ्र दिवस साजरा केला जात आहे. या व्याघ्र दिवसाच्या पूर्वसंध्येला म्हणजे आज (मंगळवार) केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर हे देशवासियांना 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड' समर्पित करणार आहेत. वाघांच्या ...
नवी दिल्ली - ‘भविष्यकाळात कॉंग्रेस हा फक्त ट्विट करण्यापुरताच उरलेला पक्ष राहील,’ अशी टीका करून सत्तारूढ भाजपने कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर त्यांच्याच स्टाईलमध्ये प्रतिहल्ला चढविला आहे. भाजप नेते व केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी...
आगरा : उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये एका महिला डॉक्टरची दिवसाढवळ्या चाकूने मारुन...
अंबासन (जि. नाशिक) : पहाटेची वेळ...अंगण झाडण्यासाठी बाहेर आल्या. दाराबाहेर पाऊल...
भोपाळ - मध्य प्रदेशातील एका 16 वर्षीय मुलाला विचित्र अशा आजाराचा सामना करावा...
सातारा : अतिशय बालिशपणाने देशाचे परराष्ट्र धोरण मोदी सरकारने चालविले आहे. भेट...
मुंबई- जॅकी श्रॉफ यांची मुलगी आणि टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ सोशल मीडियावर...
नाशिक : देशातील महत्वाच्या शहरांना विमानसेवेने जोडण्याचे नाशिककरांचे स्वप्न आज...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
नाशिक :  दमण येथील वर्षानुवर्षांची अवैध दारू महाराष्ट्रातील दारू...
कोल्हापूर : शहरातील नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण व्हावे यासाठी महानगरपालिका...
ठाणे : ता, 23 : ठाण्यातील राबोडी परिसरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे...