Prakash Javadekar

प्रकाश जावडेकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. सध्या त्यांच्याकडे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा कार्यभार आहे. 2008 मध्ये त्यांनी राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्त्व केले होते. तसेच त्यानंतर 2014 मध्ये त्यांची मध्यप्रदेशातून राज्यसभेवर वर्णी लावण्यात आली. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील मंत्रिमंडळात त्यांच्याकडे पर्यावरण, वन मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार सोपविण्यात आला होता. मात्र, त्यानंतर तत्कालीन मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांची पदावरून उचलबांगडी केली गेल्याने प्रकाश जावडेकर यांना मनुष्यबळ विकास मंत्रालय देण्यात आले. मोदी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळात यशस्वीरित्या कारभार पाहिल्यानंतर मोदी सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळातही त्यांची वर्णी लागली आहे.

नवी दिल्ली - ‘भविष्यकाळात कॉंग्रेस हा फक्त ट्विट करण्यापुरताच उरलेला पक्ष राहील,’ अशी टीका करून सत्तारूढ भाजपने कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर त्यांच्याच स्टाईलमध्ये प्रतिहल्ला चढविला आहे. भाजप नेते व केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी...
पुणे : सगळा देश कोरोनाविरुद्ध लढा देत असताना, कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गेल्या सहा महिन्यांच्या काळात दर महिन्यात केलेल्या 'चमकदार' कामगिरीची दखल केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घेतली आहे. त्यासाठी त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे राहुल यांचे...
पुणे : कोरोनाची आपत्ती असताना, शहरातील विधानसभा आणि विधान परिषदेच्या एकूण 11 आमदारांनी विकास निधीतून 1 कोटी 79 लाख रुपये महापालिकेला उपलब्ध करून दिले आहे. मात्र, भाजपचे खासदार गिरीश बापट आणि पुण्याचे आहे असे म्हणवणारे प्रकाश जावडेकर यांनी एक...
अकोला : व्याघ्र संवर्धनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राधान्य दिले आहे. ते बघता मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणारा अकोला-खांडवा रेल्वे मार्गाचे प्रस्तावित गेज परिवर्तन या प्रकल्पाच्या बाहेरून इतर पर्यायी भागातून करावे, अशी विनंती मुख्यमंत्री...
नवी दिल्ली - वाघांचे संरक्षण आणि संवर्धनाच्या मोहिमेत भारताने अनोख्या रुपाने जागतिक विक्रमाची नोंद आपल्या नावावर केली आहे. चार वर्षात वाघांची संख्या दुप्पट करण्याबरोबरच ऑल इंडिया टायगर एस्टिमेशनचा कॅमेरा ट्रॅप देखील गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सामील...
पुणे : पुणेकरांसाठी गेली साडेतीन चार महिने रस्त्यावर उतरुन काम करणाऱ्या महापौरांना कोरोना होताच राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मोहोळ यांच्या तब्येतीची विचारपूस केली. पुणेकरांसाठी आपण लढलात झटलात असे सांगत उध्दव ठाकरे यांनी महापौर मोहोळ...
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळ बैठक पार पडली. यामध्ये केंद्र सरकारने अनेक निर्णयांवर शिक्कामोर्तब केले. यात 24 टक्के एम्प्लॉयी प्रॉव्हिडंट फंडाची मदत ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून...
पुणे : भारतीय जनता पक्षाची जम्बो प्रदेश कार्यकारिणी जाहीर झाली असून, त्यात पुण्यातील माजी आमदार मेधा कुलकर्णी, शहर सरचिटणीस गणेश बिडकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार गिरीश बापट, माजी आमदार योगेश टिळेकर आदींचा समावेश आहे....
नवी दिल्ली - तब्बल ८१ वर्षांची परंपरा असलेली , दिल्लीहून दीर्घकाळ प्रसारित होणारी आकाशवाणीची राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय बातमीपत्रे आजपासून (ता. १) पुणे आकाशवाणीवरून प्रसारित होणार आहेत. ही बातमीपत्रे पुन्हा सुरू होणार हे चांगले झाले. राष्ट्रीय...
नवी दिल्ली - आगामी ५-जी मोबाईल तंत्रज्ञानासाठीच्या चाचण्यांमधून हुवेई या अग्रेसर चिनी कंपनीची दावेदारी रद्द करण्याच्या हालचाली भारत सरकारने सुरू केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज घेतलेल्या उच्चस्तरीय मंत्री बैठकीत या मुद्द्यावरही चर्चा...
नवी दिल्ली, ता. २५ - दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादली; त्याला ४५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सत्तारूढ भाजपने आज काँग्रेसवर चौफेर हल्लाबोल केला. सत्तेच्या हव्यासापोटी एका घराण्याने एका रात्रीत देश तुरुंगात बदलला, असे गृहमंत्री...
नवी दिल्ली -  देशभरातील १५४० सहकारी आणि मल्टिस्टेट बॅंका रिझर्व्ह बॅंकेच्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी केंद्र सरकार अध्यादेश जारी करणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच मुद्रा शिशू...
मुंबई :  सध्या कोरोनामुळे सगळे चित्रपट महोत्सव आणि पुरस्कार सोहळे पुढे ढकलण्यात आले आहेत. कान्स हा चित्रपट महोत्सव मे महिन्यात होणार होता. हिंदीतील काही कलाकारांनी फेब्रुवारी महिन्यातच तेथे जाण्याचा विचार व्यक्त केला होता. परंतु कोरोनामुळे...
मुंबई : कोरोना महामारीमुळे शिक्षण थांबून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये. त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण, शहरांपासून दूरच्या शाळा प्रत्यक्ष सुरू कराव्यात. ऑनलाईन, डिजिटल पद्धत पथदर्शी प्रकल्प म्हणून तातडीने...
नवी दिल्लीः आपल्या ठावठिकाणाबद्दल माहिती न दिल्याबद्दल राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजासह पाच क्रिकेटपटूंना नोटीस बजावली आहे. यासंदर्भात माहिती देण्याची जबाबदारी भारतीय क्रिकेट मंडळाने योग्य प्रकारे पार न पाडल्याचा...
मुंबई : केंद्रीय प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या मुंबई आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीचे प्रसारण 24 तासांवरून पाच-सहा तासांवर आणले. एफएम रेन्बो वाहिनी 1 मेपासून बंद करण्यात आली. एफएम गोल्ड वाहिनीवर सकाळी 10 ते दुपारी 3 असे फक्त पाच तास मराठी...
नवी दिल्ली, ता. ८ : कोरोनामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. अद्याप कोरोनावर औषध सापडलं नसल्यानं सोशल डिस्टन्सिंग पाळूनच आता व्यवहार करावे लागणार आहेत. सर्वच क्षेत्रात हे कटाक्षानं पाळावं लागणार आहे. दरम्यान, राजकारणात आता भाजपने व्हर्च्युअल सभा...
नवी दिल्ली - ‘‘पुण्यतील वारजे भागामध्ये एका ओसाड जमिनीचे रूपांतर झाडांनी बहरलेल्या उद्यानात करण्याचा संकल्प काही नागरिकांनी पाच वर्षांपूर्वी सोडला. सरकारचीही साथ मिळाली आणि पाहता पाहता सरकारी - खासगी भागीदारीतून वारज्यातील ओसाड जमिनीवर एक सुंदर...
नवी दिल्ली - केरळमध्ये गर्भवती हत्तिणीची हत्या करण्याच्या करण्याच्या घटनेची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली असून याची चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा केली जाईल असे केंद्राने गुरुवारी स्पष्ट केले. या प्रकरणाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने, आजी माजी...
नवी दिल्ली - कृषी, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासह फेरीवाल्यांना दिलासा देणाऱ्या निर्णयांवर केंद्रीय मंत्रिमंडळाने आज शिक्कामोर्तब केले. १४ पिकांसाठी दीडपट एमएसपी, फेरीवाल्यांना दहा हजार रुपयांपर्यंतचे कर्ज, एमएसएमईच्या व्याख्येत बदल आणि...
पुणे : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाला दूरदर्शनच्या दोन वाहिन्यांवर दरदिवशी बारा तास आणि आकाशवाणीवर दरदिवशी दोन तास याप्रमाणे अध्यापनाची सुविधा द्यावी. तसेच व्हर्च्युअल क्लासरूमद्वारे थेट प्रक्षेपण करणेही शक्य आहे. - विद्यार्थी...
मंडणगड (रत्नागिरी) : मंडणगड आगारातून दिवसभरात नऊ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून तालुक्यातून रत्नागिरी, खेड व दापोली मार्गावर प्रथमच लालपरी धावली. त्यामुळे नागरिकांना एसटीची सोय करण्यात आली असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन आगाराच्या वतीने करण्यात...
कणकवली (सिंधुदुर्ग) : पर्यावरण प्रेमी आणि कट्टर धार्मिकपंतियांकडून मागणी होत असलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिस गणेश मूर्ती बनवण्यासाठी बंदी घालण्यात आली होती मात्र या आदेशाला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर...
मुंबई :  केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदुषणाचे कारण देत पीओपी मूर्तींवर बंदी घातली होती; मात्र केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या बंदीला एक वर्षासाठी स्थगिती देत असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यातील मूर्तिकारांना...
केनिया : वैद्यकीय दुर्लक्षाच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केनियात...
कंधाणे (नाशिक) : कुटुंबातील एकुलती एक मुलगी सलोनी ही दिवाळीत मामाच्या गावी आली...
धायरी ः ब्रेक निकामी झालेल्या भरधाव ट्रेलरने तब्बल नऊ वाहनांना उडवल्याने...
बिजिंग- भारत आणि चीनमध्ये गेल्या चार महिन्यांपासून वाद सुरु आहे. लडाख भागात...
पुणे : "आरक्षण महत्त्वाचे आहेच, पण परीक्षाही झाल्या पाहिजेत वाटते. गेल्या...
हैदराबाद- ‘‘हैदराबादला आम्हाला आधुनिक शहर बनवायचे आहे. निजामाच्या संस्कृतीतून...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
लांजा - गवत घेवून जाणाऱ्या आयशर टेम्पोला विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्याने...
पुणे : रस्त्याने वेडीवाकडी दुचाकी चालविणाऱ्या दुचाकीस्वारास गाडी व्यवस्थित...
औंध : येथील टपाल कार्यालयाच्या आतील बाजूस आणि मुख्य प्रवेशद्वारात वरच्या...