Prakash Javadekar

प्रकाश जावडेकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. सध्या त्यांच्याकडे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा कार्यभार आहे. 2008 मध्ये त्यांनी राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्त्व केले होते. तसेच त्यानंतर 2014 मध्ये त्यांची मध्यप्रदेशातून राज्यसभेवर वर्णी लावण्यात आली. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील मंत्रिमंडळात त्यांच्याकडे पर्यावरण, वन मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार सोपविण्यात आला होता. मात्र, त्यानंतर तत्कालीन मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांची पदावरून उचलबांगडी केली गेल्याने प्रकाश जावडेकर यांना मनुष्यबळ विकास मंत्रालय देण्यात आले. मोदी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळात यशस्वीरित्या कारभार पाहिल्यानंतर मोदी सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळातही त्यांची वर्णी लागली आहे.

पुणे : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे अतिरेकी आहेत आणि त्याचे अनेक पुरावे आहेत, असे मी बोललोच नाही, असे केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी सांगितले. तसेच भाजप हा शिकणारा पक्ष आहे, असेही ते म्हणाले....
दिल्ली विधानसभेच्या 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तिसऱ्या वेळेस मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला (आप) 70 पैकी 62 जागा मिळाल्या. त्यांची ही हॅटट्रिक भारतीय जनता पक्षाला केवळ चक्रावून टाकणारी नाही, तर भाजपच्या...
नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाने आज झालेल्या बैठकीत कीटकनाशक व्यवस्थापन विधेयक व ‘विवाद से विश्‍वास’ योजनेला मंजुरी दिली. सरकारी पाठबळ असलेल्या तीन विमा कंपन्यांचे भांडवलीकरण वा एकत्रीकरण करून २,५०० कोटी रुपयांचा बूस्टर डोस देण्याचाही निर्णय...
नवी दिल्ली - निर्भया प्रकरणातील आरोपींची फाशी केजरीवाल सरकारमुळे रखडली, असा हल्लाबोल भाजपचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज केला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्यसभेत राष्ट्रपती अभिभाषणावरील चर्चेदरम्यान आप आणि भाजपमध्ये...
नवी दिल्ली - गर्भपात कायदा दुरुस्ती विधेयकावर केंद्रीय मंत्रिमंडळाने आज शिक्कामोर्तब केले, त्यामुळे आता 24 आठवड्यांपर्यंतच्या गर्भपातास मंजुरी मिळणार आहे. यासोबतच देशातील सर्व गोदी, बंदरांवरील 28 हजार कामगारांसाठी नफाआधारित बोनस योजना पुन्हा...
दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 : नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 70 पैकी 57 उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली. यात 11 उमेदवार अनुसूचित जातीचे असून, चार महिला उमेदवार आहेत. विजेंद्र गुप्ता यांच्यासह तिन्ही आमदारांना...
मुंबई - गेल्या काही दिवसात 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकावरून महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जातोय. महाराष्ट्रातील प्रचंड रोषामुळे भाजपचे प्रवक्ते आणि नेते प्रकाश जावडेकर यांनी हे पुस्तक मागे घेत असल्याचं देखील...
मुंबई - 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्ताचाच्या वादावर भाजपकडून अखेर पडदा टाकण्यात आलाय. या वादग्रस्त पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांनी अखेर माफी मागितली आहे. दरम्यान हे पुस्तक मागे घेण्यात आलं आहे अशी माहिती भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी...
नवी दिल्ली : आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकावर भाजपने बंदी घातली असली तरी या पुस्तकाच्या पहिल्या पानावरच लेखकाने छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उंचीवरून तुलना केली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप...
पुणे : 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' हे पुस्तक भाजपने मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला लक्ष्य करत तुमच्या नेत्यांना लगाम घाला असे म्हटले आहे. वादग्रस्त पुस्तक मागे घेतलं, ही चांगली गोष्ट केली, पण वाद संपला...
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणारे वादग्रस्त पुस्तक लेखक जयभगवान गोयल यांनी मागे घेतल्याची माहिती भाजपने आज रात्री दिली. या संदर्भात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट केले आहे. ताज्या...
नवी दिल्ली - देशातील वनक्षेत्रात आणि वृक्षाच्छादित क्षेत्रात ५१८८ चौरस किलोमीटरने वाढ झाली असून, खारफुटीचे क्षेत्रफळदेखील वाढल्याचे ‘इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट-२०१९’ या वनसर्वेक्षण अहवालातून दिसून आले आहे. केंद्रीय वनमंत्री प्रकाश जावडेकर...
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आज (सोमवार) लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांची पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) म्हणून नियुक्ती केली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप बिपीन रावत उद्या (31...
नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेते 'बिग बी' अमिताभ बच्चन यांना चित्रपटसृष्टीत प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्काराने आज (रविवार) सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अमिताभ बच्चन...
नवी दिल्ली - राष्ट्रीय लोकसंख्या नोंद वही (एनपीआर) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी पुस्तिका (एनआरसी) म्हणजे गरिबांवर कराचा बोजा असल्याची टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केल्यानंतर भाजपने त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी हे २०१९ चे...
नवी दिल्ली : देशात स्वातंत्र्याकाळापासून होत असलेल्या पद्धतीनुसार राष्ट्रीय जनगणना (एनपीआर) करण्यात येणार आहे. यासाठी कोणत्याही कागदपत्रे आणि बायोमेट्रिकची आवश्यकता नसल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. Cabinet has approved...
नवी दिल्ली : काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी या नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील आंदोलकांच्या समर्थनार्थ इंडिया गेटवर दाखल झाल्या आहेत. यावेळी नागरिकत्व कायदा (Ciizenship Amendment Act) हा गरिबांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. गरिब...
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींचाही नागरिकत्व कायद्याला विरोध दिसत असल्याचे म्हटले आहे. नागरिकत्व विधेयक जर एवढे चांगले आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या विधेयकाच्या बाजूने का मतदान केले नाही असा प्रश्नही...
नवी दिल्ली : नागरिकत्व कायद्यावरून देशभर जनक्षोभ उसळला असताना पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याच मुद्द्यावरून संयुक्त राष्ट्रसंघाच्या देखरेखीखाली सार्वमत घेण्याची मागणी केल्यानंतर नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. ताज्या...
पुणे : वैचारिक भान असलेले प्रयोगशील रंगकर्मी म्हणून डॉ. लागूंचा मोठा प्रभाव कलाक्षेत्रावर आहे. जुन्याजाणत्यांपासून ते होतकरू कलावंतापर्यंत सर्वांना त्यांचा आधार वाटायचा. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र एका प्रतिभासंपन्न अभिनेत्याला पारखा झाला. त्यांना...
नवी दिल्ली - प्रदूषणामुळे आयुष्यमान कमी होते असा दाखला कोणत्याही भारतीय अभ्यासानुसार समोर आलेला नाही, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी लोकसभेत सांगितले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप लोकसभेत विचारलेल्या एका...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने त्यांच्या दुसऱ्या  कार्यकाळात 30 नोव्हेंबर रोजी सहा महिने पूर्ण केले आहेत. या सहा महिन्यांत सरकारने अनेक ऐतिहासिक आणि परिवर्तनात्मक निर्णय घेतले. हे निर्णय विशेषतः गरीब, वंचित,...
पणजी : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) उद्घाटन समारंभाच्या किंचित फिकट चित्राची चौकट बुधवारी (ता.20) पूर्ण झाली ती चक्क सुरांनी. शंकर महादेवन आणि लुईस बँक यांच्या फ्युजन संगीताचा 440 वोल्टचा झटका बसला आणि कार्यक्रमाला विलक्षण ऊर्जा मिळाली...
नवी दिल्ली : "बैलगाडा शर्यतीचा" मुद्दा शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज (ता. १९) शून्य प्रहरात उचललला. महाराष्ट्रात बैलगाडा शर्यती पुन्हा चालू झाल्या पाहिजेत अशी मागणी त्यांनी लावून धरली. 'सकाळ'चे...
आगरा : उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये एका महिला डॉक्टरची दिवसाढवळ्या चाकूने मारुन...
अंबासन (जि. नाशिक) : पहाटेची वेळ...अंगण झाडण्यासाठी बाहेर आल्या. दाराबाहेर पाऊल...
भोपाळ - मध्य प्रदेशातील एका 16 वर्षीय मुलाला विचित्र अशा आजाराचा सामना करावा...
सातारा : अतिशय बालिशपणाने देशाचे परराष्ट्र धोरण मोदी सरकारने चालविले आहे. भेट...
मुंबई- जॅकी श्रॉफ यांची मुलगी आणि टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ सोशल मीडियावर...
आगरा : उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये एका महिला डॉक्टरची दिवसाढवळ्या चाकूने मारुन...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी असले तरीही भविष्यात...
मुंबई: अभिनेत्री कंगना राणावतच्या घरातील अनधिकृत बांधकाम  प्रकरणावरील...
तेल्हारा (जि.अकोला)  ः सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या वान धारणा व्यतिरिक्त...