प्रणिती शिंदे

प्रणिती शिंदे या मराठी राजकारणी असून त्या काँग्रेस पक्षाच्या नेत्या आहेत. त्यांचा जन्म 09 डिसेंबर 1981 रोजी झालेला आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रिय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या त्या कन्या आहेत. त्या सोलापूर शहरच्या विद्यमान विधानसभा सदस्यही आहेत. त्या या मतदारसंघातून सलग तीनवेळा निवडून आल्या आहेत.


 

सोलापूर : सोलापूरातील सर्वात मोठी समजली जाणाऱ्या श्री सिद्धेश्‍वर यात्रेला (गड्डा) पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांची गैरहजेरी होती. लाखोंच्या संख्येने भाविक या यात्रेसाठी आले आहेत. ऐवढी मोठी यात्रा असताना पालकमंत्री कसे काय आले नाहीत, अशी चर्चा...
सोलापूर : सोलापुरातील सर्वात मोठी समजल्या जाणाऱ्या सिद्धेश्‍वर यात्रेतील मुख्य धार्मिक कार्यक्रमांना सोमवारी (ता. १३) सकाळी तैलाभिषकाने सुरवात झाली. सकाळी आठ वाजता हिरेहब्बू वाड्यात यात्रेतील प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू व सोमशंकर देशमुख, सुदेश...
मंगळवेढा (सोलापूर) : राज्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या एकत्रीकरणाने महाआघाडीची सत्ता अस्तित्वात आली. परंतु, सत्तेच्या अस्तित्वानंतर मंगळवेढ्यातील कॉंग्रेसला या सत्तास्थापनेचा आनंद उपभोगता आलेला नाही. आमदार भारत भालकेंनी कॉंग्रेसला...
सोलापूर : ग्रामदैवत सिद्धेश्‍वर मंदिराचा कायापालट व्हावा यासाठी मंदिरात सध्या विविध विकासकामे सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे सिद्धेश्‍वर महाराजांच्या मंदिराच्या समोर असणारा लोखंडी सभामंडप काढून त्या ठिकाणी दगडी सभामंडप तयार करण्याचे काम सध्या सुरू...
सोलापूर : डॉक्‍टर, इंजिनिअर व्हावं याबरोबर एमपीएससी, यूपीएससीद्वारे अधिकारी व्हावे यापैकी काही नाही झालं तर किमान खासगी क्षेत्रात तरी नोकरी मिळावी, अशी अनेकांची मानसिकता असते. पण खगोलशास्त्रामध्ये सुद्धा अनेक संधी असतात, याची माहिती विद्यार्थ्यांना...
सोलापूर : राज्यात उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळात सोलापूर जिल्ह्याला स्थान न मिळाल्याने सोलापूरचे पालकमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यात जिल्ह्याच्या बाहेरचाच पालकमंत्री होणार हे निश्‍चित मानले जात असून यामध्ये पुणे...
सोलापूर : राज्यातील सर्वाधिक साखर कारखाने असलेला सोलापूर जिल्हा... क्षेत्रफळात राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेला सोलापूर जिल्हा... दक्षिण काशी पंढरपूर, राज्यातील भाविकांसाठी प्रिय असलेल्या श्री स्वामी समर्थांचे अक्कलकोट सोलापूर जिल्ह्यात......
मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालंय. मात्र सध्या राज्यात फक्त सहा मंत्री सर्व खात्यांचा कारभार सांभाळतायत. सत्ता स्थापनेनंतर तब्बल एक महिना उलटला तरीही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. अशात आता येत्या 30 तारखेला म्हणजेच सोमवारी...
सोलापूर ः हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींचे पोलिसांनी केलेल्या एनकाऊंटरचे आमदार प्रणिती शिंदे यांनी समर्थन केले आहे. आज शुक्रवारी सकाळी त्यांनी या प्रकरणाबाबत आपली भूमिका मांडली.  हेही वाचा... तो पोलिसांना म्हणाला होता एनकाऊन्टर करा झाले...
मुंबई : विधानसभेच्या अधिवेशनात नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने बहुमत ठराव मंजूर झाला. आणि याअगोदर जाहीर केल्याप्रमाणे महाविकासआघाडीने आपले बहुमत विधानसभेत सिद्ध केले.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे...
सोलापूर : २०१९ ची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक सर्वांनाच वेगळा अनुभव देणारी ठरली आहे. भविष्यात या निवडणूकीचा दाखला द्यावा लागणार आहे. राजकारणात कोणकोणाचा कायमचा शत्रु नसतो आणि कायमचा मित्रही नसतो. याचं वास्तव तर दिसलेच शिवाय अनेक घडामोडी तरुणाईला...
सोलापूर : राज्यात सत्ता नाट्याचा अखेरचा अंक सध्या सुरु आहे. महिनाभरापासून सत्ता संघर्षात अनेक धक्कादायक घडामोडी घडल्या आहेत. त्याचा मंगळवारी जवळजवळ समारोप झाला. उद्या (गुरुवारी) मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शपथ घेऊन नवीन सरकार स्थापन करत आहेत....
सोलापूर : राज्यातील यंदाची विधानसभा निवडणूक ज्याप्रमाणे वेगवेगळ्या घडामोडींनी गाजली, त्याचप्रमाणे जिल्ह्यातही निवडणूक जाहीर झाल्यापासून अनेक घडामोडी घडल्या. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणाबाबतही बांधण्यात आलेले अपवाद वगळता सर्वांचे अंदाज चुकले आहेत....
सोलापूर ः विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याबद्दल महापालिकेतील विरोधी पक्षनेते महेश कोठे व नगरसेवक मनोज शेजवाल यांच्यासह त्यांच्या दहा समर्थकांचे नगरसेवकपद रद्द करावे, अशी मागणी शहर शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी विभागीय आयुक्तांकडे याचिकेद्वारे...
सोलापूर : लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेला जिल्ह्यात पाचही जागांवर विजय मिळविण्याची नामी संधी होती. तत्पूर्वी, उमेदवारी नाकारल्याने होणाऱ्या बंडखोरीचा अंदाज असतानाही संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांनी त्यावर ठोस उपाय काढण्याऐवजी ठेवलेल्या भिजत...
सोलापूर : सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील निम्म्याहून अधिक म्हणजे २८३ पैकी १९३ बूथवर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी आघाडी मिळवली. "एमआयएम'चे फारुक शाब्दी आणि अपक्ष महेश कोठे आपापल्या पट्ट्यातील मतमोजणी सुरू झाल्यावर "सुपरस्टार' ठरले आणि...
सोलापूर : शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरातील काँग्रेस भवनमध्ये शायराना अंदाजात आपला विजयाचा जल्लोष साजरा केला. माझ्या कठीण काळामध्ये माझ्यासोबत थांबणाऱ्या प्रत्येकाचा चेहरा माझ्या लक्षात आहे, असं...
मुंबई : खरंतर महिलांना राजकारणात 33 टक्के आरक्षण आहे. 288 जागांच्या महाराष्ट्र विधानसभेत 33 टक्के आरक्षणाचा विचार केल्यास किमान 95 महिला आमदार असणं अपेक्षित आहे. 2014 च्या निवडणुकीत फक्त 20 महिला आमदार निवडून होत्या. त्यामुळे 2014च्या तुलनेत यंदा...
सोलापूर : फेरीगणिक निकालाचे चित्र बदलणाऱ्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी विजय मिळवत "हॅटट्रीक' केली. एमआयएमचे फारूक शाब्दी यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवत गत निवडणुकीतील पक्षाचे स्थान कायम राखले, तर अपक्ष...
सोलापूर : शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील 21 पैकी पहिल्या काही फेऱ्यांमध्ये अपक्ष उमेदवार महेश कोठे तर कधी एमआयएमचे उमेदवार फारुख शाब्दी आघाडी घेत होते. त्यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांसह बसून होते,...
सोलापूर : सोलापूर शहर परिसरात पहाटेपासून पावसाचा जोर आहे. पण, मतदारांनी सकाळी सात वाजल्यापासूनच मतदानाचा उत्साह दाखवला आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांनी सकाळच्या टप्प्यातच मतदानाचा हक्क बजावला....
विधानसभा 2019   सोलापूर - सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील 20 उमेदवारांनी गेल्या 2 ते 11 ऑक्‍टोबर या कालावधीत केलेला खर्च निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. त्यानुसार शिवसेनेचे उमेदवार दिलीप माने खर्चात आघाडीवर असून,...
महाराष्ट्रात बिवाडणुका लागल्यात. यंदाची निवडणूक हि सगळ्याच पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. अशातच वडिलांचा राजकीय वारसा समर्थपणे सांभाळणाऱ्या काही कन्यांची माहिती आम्ही देणार आहोत. विधानसभा निवडणुकीत या मोठ्या ताकतीनं उतरल्यात. आणि आपल्या...
सोलापूर : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शब्द देऊनही आपल्याला उमेदवारी न देता निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्यांना उमेदवारी दिली. त्यामुळे मागील 15- 20 वर्षांपासून पाहिलेले आमदारकीचे स्वप्न यंदाही अपूर्णच राहीले. मात्र, त्यातून त्यांनी...
कोलकता : सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर...
मुंबई : निर्भयाप्रकरणी वरिष्ठ महिला वकील इंदिरा जयसिंह यांनी केलेल्या विधानावर...
पुणे - सांगली जिल्ह्यातील औदुंबर येथील तानाजी किसन मालुसरे आणि भारती चव्हाण...
नाशिक : ज्या दिवशी सूडबुद्धीने केंद्र सरकारने देशाचे नेते शरद पवार यांना "ईडी'...
जम्मू-काश्‍मीर हे नेहमीच चर्चेत राहिलेलं राज्य आहे. प्रत्येक कालखंडात कारणं...
नागपूर : दिल्लीत 16 डिसेंबर 2012 रोजी चार युवकांनी युवतीचा बलात्कार केला....
शास्त्रीय गायन आणि वादनाचा आनंद देणारी संध्याकाळ पुणेकर रसिकांनी अनुभवली ती...
विद्येच्या माहेरघरी अशुद्ध लेखन  कात्रज : कात्रज चौकातील दिशादर्शक फलकावर...
ऐतिहासिक वास्तूंना फलकांचा विळखा  पुणे : शहरातील शनिवारवाडा, लाल महाल,...
पुणे ः शहरात गेल्या दहा वर्षांपासून राबविण्यात येत असलेल्या बीआरटी प्रकल्पाचा...
औरंगाबाद : प्रादेशिक परिवहन कार्यालयातील बनावट वाहनांची पुनर्नोंदणी करण्याच्या...
सातारा : लोणंदस्थित (ता. खंडाळा) कंपनीच्या मालकाकडून खंडणी वसूल करणे, आणखी...